Yashwant Gavhane Agri tech
Yashwant Gavhane Agri tech
  • Видео 171
  • Просмотров 916 722
पारंपारिक व आधुनिकता ,यांत्रिकीकरण व शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती करणारे पंत वालावलकर कुटुंबीय .
पारंपारिक व आधुनिकता ,यांत्रिकीकरण व शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती करणारे पंत वालावलकर कुटुंबीय .
Просмотров: 45

Видео

सुरण ,कणगर,रताळी, शाबुकंद इत्यादी कंदवर्गीय पिकांचे आहारातील व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्व
Просмотров 752 часа назад
सुरण ,कणगर,रताळी, शाबुकंद इत्यादी कंदवर्गीय पिकांचे आहारातील व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्व
अझोला - कमी कालावधीत तयार होणारा सकस चाऱ्याचा उत्तम पर्याय
Просмотров 724 часа назад
अझोला - कमी कालावधीत तयार होणारा सकस चाऱ्याचा उत्तम पर्याय
आंबा पिकातील फळमाशीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी बागेत वर्षभर फळमाशी सापळे लावून ट्रॅपिंग गरजेचे.
Просмотров 44521 день назад
आंबा पिकातील फळमाशीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी बागेत वर्षभर फळमाशी सापळे लावून ट्रॅपिंग गरजेचे.
आंबा पिकातील थ्रीप्सचा धोका . वेळीच रोखा ..Thrips Control in Mango
Просмотров 1,2 тыс.21 день назад
आंबा पिकातील थ्रीप्सचा धोका . वेळीच रोखा ..Thrips Control in Mango
आंबा पिकाची मोहोरगळ किंवा फुलगळ कशी कमी कराल.. ?
Просмотров 3,8 тыс.28 дней назад
आंबा पिकाची मोहोरगळ किंवा फुलगळ कशी कमी कराल.. ?
कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मजूर टंचाई वर मात करत आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी - भगवान पोवार
Просмотров 3682 месяца назад
कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मजूर टंचाई वर मात करत आर्थिक दृष्ट्या सक्षम - यशोगाथा .श्री. भगवान दिनकर पोवार रा. शेंडूर ता. कागल जिल्हा कोल्हापूर
आंब्याच्या कोवळ्या पालवीवरील किडी भाग -२ शेंडे पोखरणारी अळी
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
आंब्याच्या कोवळ्या पालवीवरील किडी भाग -२ शेंडे पोखरणारी अळी
आंबा पिकासाठी केंद्रीय किटकनाशक बोर्ड व नोंदणी समितीने शिफारस केलेली किटकनाशके कोणती ?
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
आंबा पिकासाठी केंद्रीय किटकनाशक बोर्ड व नोंदणी समितीने शिफारस केलेली किटकनाशके कोणती ?
रब्बी ज्वारीचा धान्य, कडबा व बीजोत्पादनासाठी उत्कृष्ठ वाण - फुले सुचित्रा
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
रब्बी ज्वारीचा धान्य, कडबा व बीजोत्पादनासाठी उत्कृष्ठ वाण - फुले सुचित्रा
सरता पावसाळा व आगामी हिवाळा दरम्यान आंबा बागेचं व्यवस्थापन कसे करावे
Просмотров 9 тыс.4 месяца назад
सरता पावसाळा व आगामी हिवाळा दरम्यान आंबा बागेचं व्यवस्थापन कसे करावे
बोर्डोमिश्रण - १३६ वर्षापासून प्रभावी बुरशीनाशक,काही जीवाणूजन्य रोग व शेवाळ नियंत्रणाचा जालीम उपाय .
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
बोर्डोमिश्रण - १३६ वर्षापासून प्रभावी बुरशीनाशक,काही जीवाणूजन्य रोग व शेवाळ नियंत्रणाचा जालीम उपाय .
कृषि रसायनांची ओळख भाग -१. इमिडाक्लोप्रिड १७.८ हे किटकनाशक कोणत्या पिकावर? कोणती किड? प्रमाण किती?
Просмотров 3274 месяца назад
कृषि रसायनांची ओळ भाग -१. इमिडाक्लोप्रिड १७.८ हे किटकनाशक कोणत्या पिकवर? कोणती किड? प्रमाण किती?
आंबा पालवीवरील करपा व फांदी मर अर्थात डायबॅक रोगाचे नियंत्रण कसे करावे ?
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
आंबा पालवीवरील करपा व फांदी मर अर्थात डायबॅक रोगाचे नियंत्रण कसे करावे ?
हापूस - कोण लागवड करू शकतो? हापूस कोण विकू शकतो? हापूस कलमे कुठून घ्यावी ? अस्सल हापूस कसा ओळखाल?
Просмотров 2854 месяца назад
हापूस - कोण लागवड करू शकतो? हापूस कोण विकू शकतो? हापूस कलमे कुठून घ्यावी ? अस्सल हापूस कसा ओळखाल?
घन व अतिघन आंबा लागवड भाग - 3 नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांची पाहिली छाटणी केव्हा व कशी करावी?
Просмотров 7314 месяца назад
घन व अतिघन आंबा लागवड भाग - 3 नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांची पाहिली छाटणी केव्हा व कशी करावी?
घन व अतिघन आंबा लागवड भाग - २ आंबा लागवडीसाठी कलमे (रोपांची) निवड कशी करावी?
Просмотров 5574 месяца назад
घन व अतिघन आंबा लागवड भाग - २ आंबा लागवडीसाठी कलमे (रोपांची) निवड कशी करावी?
घन व अतिघन आंबा लागवड भाग -१ आंबा लागवड किती अंतरावर करावी ?
Просмотров 2984 месяца назад
घन व अतिघन आंबा लागवड भाग -१ आंबा लागवड किती अंतरावर करावी ?
आंबा पिकाच्या कोवळ्या पालवीवरील किडी भाग -१ ,ॲश विव्हील
Просмотров 7234 месяца назад
आंबा पिकाच्या कोवळ्या पालवीवरील किडी भाग -१ ,ॲश विव्हील
शिवार फेरी केव्हीके बारामतीची भाग - २
Просмотров 1214 месяца назад
शिवार फेरी केव्हीके बारामतीची भाग - २
शिवार फेरी, केव्हीके बारामतीची भाग -१ भाजीपाला गुणवत्ता सुधार प्रकल्प अर्थात Centre of Excellence .
Просмотров 875 месяцев назад
शिवार फेरी, केव्हीके बारामतीची भाग -१ भाजीपाला गुणवत्ता सुधार प्रकल्प अर्थात Centre of Excellence .
विविध पिकांवरील किड नियंत्रण करण्यासाठी विना खर्चीक उपाय
Просмотров 2576 месяцев назад
विविध पिकांवरील किड नियंत्रण करण्यासाठी विना खर्चीक उपाय
गरज , आवडीनुसार रसायन मुक्त भाजीपाल्यासाठी परसबाग श्री. नरेश सुर्वे रा- ढेकू ता . खालापूर जि.रायगड
Просмотров 1106 месяцев назад
गरज , आवडीनुसार रसायन मुक्त भाजीपाल्यासाठी परसबाग श्री. नरेश सुर्वे रा- ढेकू ता . खालापूर जि.रायगड
नवीन आंबा लागवड केली असेल तर नुकसान टाळण्यासाठी या गोष्टी प्राधान्याने करा
Просмотров 8957 месяцев назад
नवीन आंबा लागवड केली असेल तर नुकसान टाळण्यासाठी या गोष्टी प्राधान्याने करा
गादी वाफ्यावर भात रोपवाटिका फायदेशीर - प्रवीण सावंत रा .इन्सुली ता.सावंतवाडी सिंधुदुर्ग
Просмотров 1957 месяцев назад
गादी वाफ्यावर भात रोपवाटिका फायदेशीर - प्रवीण सावंत रा .इन्सुली ता.सावंतवाडी सिंधुदुर्ग
आंबा बागेपासून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी हापूस बागायतदार स्वप्नील शिरोडकर यांचा कानमंत्र .
Просмотров 2,9 тыс.8 месяцев назад
आंबा बागेपासून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी हापूस बागायतदार स्वप्नील शिरोडकर यांचा कानमंत्र .
आंब्याची लागवड कोय लावून की कलमापासून करावी ?
Просмотров 7 тыс.8 месяцев назад
आंब्याची लागवड कोय लावून की कलमापासून करावी ?
विषमुक्त आंबा उत्पादन ते विक्री नियोजन - रामचंद्र नवसो मुळीक रा. धाकोरे ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
Просмотров 5878 месяцев назад
विषमुक्त आंबा उत्पादन ते विक्री नियोजन - रामचंद्र नवसो मुळीक रा. धाकोरे ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
कमी पाण्यात नारळ बाग वाचवून चांगले उत्पादन घेण्यासाठी हे करा
Просмотров 9229 месяцев назад
कमी पाण्यात नारळ बाग वाचवून चांगले उत्पादन घेण्यासाठी हे करा
नारळ बागेस पाणी केव्हा कसे व किती द्यावे ?Irrigation management for Coconut Orchard 🥥
Просмотров 9 тыс.9 месяцев назад
नारळ बागेस पाणी केव्हा कसे व किती द्यावे ?Irrigation management for Coconut Orchard 🥥

Комментарии

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 22 часа назад

    Good information sir

  • @krishi-vasant
    @krishi-vasant День назад

    Very good information sir👍

  • @kiranyadav-ez5sd
    @kiranyadav-ez5sd 3 дня назад

    खूप उपयुक्त माहिती 👍👌

  • @sunilmandhare4480
    @sunilmandhare4480 4 дня назад

    धन्यवाद सर

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 9 дней назад

    सर ही माहीती खुपछान आणि सर्व शेतकर्याना समजेल असा तक्ता तयार करून दिला आहे धन्यवाद पण वरील खते 500 झाडसाठी आहे तरी किती लिटर पाण्यामधे मिक्स करून ड्रीपने देता येतील कृपया पाण्याचे प्रमाण कळले तर बरे होईल

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 8 дней назад

      २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक मधून द्या

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 7 дней назад

      सर धन्यवाद👏👏🌹🌹👏👏

  • @prashantrasam3793
    @prashantrasam3793 12 дней назад

    निम ऑईल आणि निम अर्क यात काय फरक आहे.करंज तेल काय असतं आणि ते कुठे मिळेल?

    • @prashantrasam3793
      @prashantrasam3793 11 дней назад

      ३ लि करंज तेला किती लिटर पाण्यात मिसळावे?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 10 дней назад

      २०० ते ३०० लिटर पाण्यात

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 10 дней назад

      नीम ऑईल हे कडुनिंबाच्या बियापासून तेल काढतात ... अर्क हा निंबोळी पावडर पाण्यात भिजवून तिचा अर्क काढून तो पाण्यात मिसळून फवारणी करतात

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 13 дней назад

    रोज पाणी दिले तर चालेल का❓

  • @manasvistar634
    @manasvistar634 13 дней назад

    आमची 5,6नारळाची झाडें 10वर्षापेक्षा जुनी आहेत पण त्यांना फुलोरा येताच नाही काय करावे. कृपया उपाय सांगा

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 13 дней назад

      खत व्यवस्थापन व्यवस्थित करा . वर्षातून तीन वेळा खत द्या व आठवड्यातून किमान एकदा पाणी द्या

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 15 дней назад

    Dwarf सुपारी ची रोपे आहेत का तुमच्याकडे??

  • @Varvaish
    @Varvaish 15 дней назад

    Nice information

  • @kokandapolitourism
    @kokandapolitourism 24 дня назад

    Excellent

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 25 дней назад

    सर या फळमाशी सापळ्यात मोहर अवस्थेत मधमाशी ला काही अडचण येत नाही ना

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 25 дней назад

      आजिबात नाही

    • @manojdevkar6478
      @manojdevkar6478 25 дней назад

      प्रयोगात्मक मार्गदर्शन.. 👍

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 25 дней назад

      @manojdevkar6478 Thank You Very Much Sir ..

    • @ankushdeshmukh9600
      @ankushdeshmukh9600 24 дня назад

      सर माझ्या आंबा केशर जातीचे बागेत 7 जानेवारी मोहर येत आहे हा मोहर खाणारी अळी सापडली आहे कोवळ्या पानाचे देठामध्ये ज्याप्रमाणे अळी असते त्या प्रकारची आहे उपाय सांगा आपला फोन no मिळेल का

  • @namdevmondhula9330
    @namdevmondhula9330 26 дней назад

    मोहर काळे पडतात. आंबे गळतात.

  • @AnantSurve-bq2ej
    @AnantSurve-bq2ej 26 дней назад

    Dada MOP Use Karu ka SOP ?? Apan npk+ urea+ sop mix kaun deu sakto ka ??

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 25 дней назад

      जमिनीतून की फवारणी करून हापूस साठी जमिनीतून SOP NPK कोणत्या खतातून देणार npk मिश्र खातातून देणार असल्यास urea व sop स्वतंत्र देण्याची गरज नाही

  • @Depak078
    @Depak078 26 дней назад

    Mohor aala nahi.... Kai karave... Pani dile hote mahun thodi Palvi n kahi mohor aala aahe... Chagla mohor yene sathi kai karave

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 25 дней назад

      ०:५२:३४ हे विद्राव्य खत फवारणीतून ५ ते ७ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे

    • @Depak078
      @Depak078 25 дней назад

      @yashwantgavhaneagritech fawarle aahe kahi results nahi aajun

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 25 дней назад

      @Depak078 जमीन व हवामानानुसार पालवी जुनी होवून मोहोर यायला एक ते दीड महिना लागतो

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 25 дней назад

      Deepak ji. खरे तर मोहर येण्यासाठीcultar. कडाक थंडी आणि आपले नशीब. फक्त ह्या तिन गोष्ठी. O ५३३४ marun kadhich मोहर येत नाहीं​@@Depak078

  • @deepakbhojane7814
    @deepakbhojane7814 26 дней назад

    निम ऑईल पाण्यात मिस ण्या साठी शांपु कसा वापरायचा त्यात मालवण सिंधुदुर्ग

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 26 дней назад

      २०० लिटर पाण्यामध्ये ४-५ छोटे पाउच मिसळावे

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 27 дней назад

    सर काय नर घफुले मेल्यावर मीहर काळा पडतो काय

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 26 дней назад

      नाही

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 26 дней назад

      @yashwantgavhaneagritech thanks sir ji. मग मोहर काळा का पडतो दूर. तुडतुडे फार कमी असताना देखील. पाण्याचा फ कसा check jarsyavgs.

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 27 дней назад

    सर m o P हे यामधे पाढऱ्या रंगाचा ड्रीपमधुन देण्यासाठी योग्य आहे का? आपले अमुल्य मार्गदर्शन आवश्यक आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 27 дней назад

      Drip irrigation system मधून देण्यासाठी Mop येते २५ kg bag मध्ये

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 27 дней назад

      @yashwantgavhaneagritech सर धन्यवाद👏👏

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 27 дней назад

      ​@@yashwantgavhaneagritech00 00 50 का सर ?

  • @Shoheb-y9o
    @Shoheb-y9o 27 дней назад

    thank u sir

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 27 дней назад

    Sir thrips वर तास काही medicin नाही. रामबाण पाकीट चांगले येते. एकदम स्वस्त.

  • @piyushraut8486
    @piyushraut8486 28 дней назад

    खत कोणती द्यावी फळ धारणा झाल्यावर

  • @choudharisunil9874
    @choudharisunil9874 28 дней назад

    खते केव्हा द्यावीत

  • @devdasdalvi8799
    @devdasdalvi8799 28 дней назад

    Useful information

  • @manojdevkar6478
    @manojdevkar6478 28 дней назад

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती गव्हाणे साहेब.. 👌

  • @Vision2035
    @Vision2035 28 дней назад

    Very good information sir.🙏

  • @madhavbag
    @madhavbag 28 дней назад

    Nice information

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 Месяц назад

    पण सर, जमीनीखाली तपमान कमीत कमी असते ना!

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 28 дней назад

      जमिनीचे तापमान हवेच्या तापमानाच्या उलट तापमान असते ...

  • @BALAJIJadhav-i5w
    @BALAJIJadhav-i5w Месяц назад

    👌👌👌धन्यवाद सर खुप छान माहिती🙏🙏🙏

  • @RavindraMandavkar-ud7fn
    @RavindraMandavkar-ud7fn Месяц назад

    जैविक कीटकनाशकांचा मित्र कीटकांवर काय परिणाम होतो माहिती मिळेल का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 27 дней назад

      नगण्य परिणाम होतो ... पण रासायनिक पेक्षा खुप कमी परिणाम मित्र कीटक यांचेवर होतो

  • @pramodpatil7404
    @pramodpatil7404 Месяц назад

    सर खुप छान माहिती वाटली नमस्कार 🙏🙏🙏👍👍

  • @p.n.7309
    @p.n.7309 Месяц назад

    Khup chaan mahiti

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Месяц назад

    साहेब मी दोन एकर क्षेत्रावर केशर आंब्याची. लागवड केली आहे आता पंधरा दिवस झाले आहे नविन माहिती दिली तर चांगले होइल मी नवीनच असल्याने अजून त्याची माहीत नाही पण आपण माहिती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आपले मनापासून आभार

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      ruclips.net/p/PLRi0MAXtCvcboEvunGAODaAu0ER4YVLSz&si=jpCtzb5GIO2O-6YU सोबत आंब्या बद्दल माहिती असणारी व्हिडिओ प्ले लिस्ट आहे.. माहितीचे स्वतंत्र व्हिडिओ आहेत कृपया निवांत असताना पहा...

    • @suyogbhosale3702
      @suyogbhosale3702 Месяц назад

      Kuth aahe Tumch baag

  • @rajeshdeshmukh8998
    @rajeshdeshmukh8998 Месяц назад

    साहेब तुमची नर्सरी आहे काय असेल तर कुठे आहे आणि नसेल तर खत्रिशिल सुचवा माझी अमरावती ला शेती आहे

  • @chhayapatil3191
    @chhayapatil3191 Месяц назад

    Saheb ambya la pandhra mava n pane kurtadun taknare kide lagle aahe ky karave

  • @ravindrayala8105
    @ravindrayala8105 Месяц назад

    Sir latur area madhe plantation karu shakto ka Konti varieties lavave

  • @madhavbag
    @madhavbag Месяц назад

    इन्सिटू पद्धतीने लागवड उपयुक्त आहे सर 👍

  • @mechadda3594
    @mechadda3594 Месяц назад

    2 acer amna bag aahe

  • @mechadda3594
    @mechadda3594 Месяц назад

    Sir mo no dya

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      तुमचा नंबर कॉमेंट मध्ये द्या मी फोन करतो

  • @gauravdhumal2417
    @gauravdhumal2417 Месяц назад

    Sir, aamyacha mohar galu naye mhanun konta chemical use kela pahije ??

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      झिंक व बोरॉन ची फवारणी करावी. बहुतांश मोहोर बाहेर पडल्यावर बागेला पाणी द्या . मोहोर अवस्थेत किड नियंत्रणासाठी बागेत निळे पिवळे चिकट सापळे लावा.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      मोहोर उमलल्यावर जहाल रसायने वापरू नये

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Месяц назад

    Sir पानावर फोड कशामुळे येतात

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      Gall midge मुळे कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी करावी

    • @truepatriot8402
      @truepatriot8402 Месяц назад

      @@yashwantgavhaneagritech thnk u

  • @Prathamesh7785
    @Prathamesh7785 Месяц назад

    चार महीने झाडाचे खत व्यवस्थापन सांगा

  • @VikasShelar-n1f
    @VikasShelar-n1f Месяц назад

    बोर्डो पेस्ट केली आहे 1%ची pan फवारणी करू शकतो का बोर्डो पेस्ट केल्या नंतर किती दिवसांनी करावी

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      पेस्ट १ टक्के ची नसते ती साधारणपणे १० टक्के च्या आसपास तयार होते . तयार केलेल्या दिवशीच बोर्डी मिश्रण किंवा पेस्ट वापरावी

    • @VikasShelar-n1f
      @VikasShelar-n1f Месяц назад

      10% बोर्डो पेस्ट केली आहे पण आपण बोर्डो ची फवारणी करू शकतो का आणि किती दिवसांनी करू शकतो

  • @JagannathDabhade-h2v
    @JagannathDabhade-h2v Месяц назад

    सर माझ्याकडे 180 नाराळाची झाडे आहेत पण पाने करपत आहेत विनंती उपाय सांगावा

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      पाने तीन कारणामुळे करपतात किड रोग व अन्नद्रव्ये कमतरता ... यापैकी नक्की कारण कोणते हे बारकाईने तपासा . नारळ खत व्यवस्थापन हा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो ही पहावा त्यामुळे अंदाज येऊ शकतो

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj Месяц назад

    Send details

  • @SanjayWete
    @SanjayWete Месяц назад

    पाच वर्षाच्या झाडाच सरासरि ऊत्पन्न किति. येऊशकत.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech Месяц назад

      विद्यापीठानुसार १५ ते २० किलो

  • @shyamgujar8564
    @shyamgujar8564 Месяц назад

    Nice video sir

  • @rajendrakore5947
    @rajendrakore5947 2 месяца назад

    Good.....

  • @PravchanPatil
    @PravchanPatil 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @Shoheb-y9o
    @Shoheb-y9o 2 месяца назад

    Thank for sharing info sir

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 2 месяца назад

    मी असं ऐकेलं की आंब्याला पालवी जून मधी आली पाहिजे.ऑक्टोबर मध्ये यायला नाही पाहिजे.जर ऑक्टोंबर मध्ये आली तर late मोहोर येतो.हे खरे आहे का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech 2 месяца назад

      दोन्हीही वेळेला पालवी येते ... पालवी येणे स्वाभाविक आहे .... २० ऑक्टोबर नंतर उशीराने मोहोर आल्यास हंगाम लांबतो