आंबा बागेपासून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी हापूस बागायतदार स्वप्नील शिरोडकर यांचा कानमंत्र .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 24

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 8 месяцев назад +2

    छान माहिती

  • @suyashrasal8352
    @suyashrasal8352 6 месяцев назад +1

    नमस्कार सर कलटार केव्हा कस वापरावं व्हिडिओ बनवा

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 4 месяца назад +1

    माझ्याकडे लातूर येथे 40 हापुसची 15 वर्षांची झाडे आहेत,अत्यंत चांगली चव आहे, त्यामुळे त्यांना मागणीही खूप आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      छान... पण भाग बदल्यावर चव व स्वाद यामध्ये फरक पडतो

  • @RutujaBelkar
    @RutujaBelkar 8 месяцев назад +1

    छान

  • @amolidhole713
    @amolidhole713 8 месяцев назад +1

    दादा खूप छान माहिती

  • @SavitaMatekar
    @SavitaMatekar 5 месяцев назад

    Marketing gimmik

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 6 месяцев назад

    Mango federation ची गरज...

  • @Kasal269
    @Kasal269 8 месяцев назад +1

    शेंद्रीय व रासायनिक खत नियोजन आंबा झाडांना नितांत व आवश्यक आहे त्याचे काही ना सांगता फवारणी छाटणी हीच बाब सांगतात,

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  8 месяцев назад

      पिक पोषण हे महत्त्वाचे आहे त्याला प्रथम प्राधान्य द्यावे

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 8 месяцев назад +1

    दादा आंबा झाडांना मोहोर संरक्षण साठी फवारणी मध्ये कोणती औषधे वापरली ?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  8 месяцев назад +1

      विद्यापीठाने शिफारस केलेली औषधेच वापरतात

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 7 месяцев назад

      आपण मोठे हुशार असून हा प्रश्र्न करता. आजच्या जमान्यात विद्यापीठाची स्प्रे schedule काही कामाची नाहीत. पुरा बागेची वाट लावेल

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 8 месяцев назад +1

    गव्हाणे सर नमस्कार 🙏 मी देवगड हापूस आंबा शेतकरी आहे, आपला फोन नंबर हवा आहे 🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  8 месяцев назад

      तुमचा नंबर द्या मी तुम्हांला फोन करतो

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 8 месяцев назад +1

    Mob no dya, tyana kuthe bhetu sakato, mi Sonurli gav

  • @Depak078
    @Depak078 8 месяцев назад +1

    Khat kiti kilo taktat 10 varsh peksha jadana...

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  8 месяцев назад

      शिफारस व झाडाचा विस्तार पाहून