रान भाजी l पावसाळी भाजी l फोडशीची भाजी कशी ओळखावी l Monsoon special recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    रान भाजी l पावसाळी भाजी l फोडशीची भाजी कशी ओळखावी l Monsoon special recipe
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण पावसाळ्यात येणारी रान भाजी करणार आहोत.वरषातून एकदा मिळणारी ही भाजी एकदा तरी खावी खूपच चविष्ट लागते आणि ती चांगली पण असते
    एकदम साधी सोपी भाजी आहे नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक करा 🙏
    मला सपोट करण्यासाठी
    ‪@vidhyashinde01‬ ya channel la Subscribe Kara 🙏
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    #vidhyashinde01
    #रानभाजी
    #पावसाळीभाजी
    #फोडशीचीभाजीकशीओळखावी
    #Monsoonspecialrecipe
    #फोडशीचीभाजीरेसिपी
    #cookingideas
    #कोकणीरेसिपी
    #गावरानरेसिपी
    #villegcooking
    #viralvideo
    #villegfood
    #cookingchannel
    #marathiyoutuber
    #marathirecipes
    #maharashtrianrecipes
    साहित्य
    फोडशीची भाजी जूडी 1
    कांदा 1
    मिरची 2
    तेल 1 चमचा
    मीठ चवीप्रमाणे
    ओलं खोबरं 2 चमचे
    कमी तेलात दम आलू रेसिपी
    • कमी तेलात दम आलू रेसिप...
    बिर्याणी ला मागे काढेल असा सोयाबीन भात
    • बिर्याणीला मागे काढेल ...
    पावसातून गरमा गरम काठेवाडी भजी /अशी भजी बनवाल तर बटाटे वडे विसराल
    • काठेवाडी भजी l अशी भजी...
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने तळलेला कोलीम
    • कोकणातील पारंपरीक पद्ध...
    तेल न वापरता केळीच्या पानांतील वाफवलेले मसाला पापलेट /भरलं मसाला पापलेट
    • ऑईल फ्री स्टीम फीश l त...
    मुलांना साठी नाष्टा
    • मुलांसाठी नाष्टा l उरल...

Комментарии •