धनगरी तूप बनवण्याची पद्धत / ghee recipe | dhangari tup

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 605

  • @bharatgoyekar361
    @bharatgoyekar361 3 года назад +177

    व्हिडीओ पाहिल्यानंतर आईच्या हातच्या तुपाची आठवण झाली...माझी आई सुद्धा अशीच तुप बनवायची.. पण कालांतराने सगळं काही बदलत गेलं... आज मी परदेशात काम करतो, अनेक नामांकित कंपन्यांचे तुप विकत घेऊन खायची परिस्थिती आहे पण आपल्या बिऱ्हाडात मेंढ्यांच्या दुधापासून बनलेल्या तुपाची सर मात्र कोणत्या ही नामांकित कंपनीच्या तुपाला येणार नाही हे मात्र खरं... खुपच छान व्हिडिओ.... बालपण जागं झालं..

  • @meghabomble6670
    @meghabomble6670 3 года назад +41

    प्रामाणिकपणे रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा खूप छान रीतीने व सविस्तपणे सांगितल. Thank you 🙏

  • @dilipkumarpardeshi891
    @dilipkumarpardeshi891 3 года назад +25

    धनगर लोक हे फार कष्टकरी आणि मेहनती असतात इमानदार व स्वाभिमानी असतात । मेंढरांना घेऊन शेतातील राहण्याची जीवन पद्धती ही सर्वांना एक प्रेरणा देते तूप बनविण्याची पद्धत आयुर्वेदिक औषधा सारखे आरोग्यदायी आहे ।

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏

    • @ganekebadshah7521
      @ganekebadshah7521 3 года назад +2

      Kona sange bhandan karat nahit. Jevha bhandan kartat. Tevha konalach sodat nahi

  • @ranjanatakale1601
    @ranjanatakale1601 3 года назад +80

    मी धनगर,माझं रक्त धनगर, माझा श्वास धनगर, माझा स्वाभिमान धनगर. अभिनंदन ताई व दादा. लहान मुलांना उत्तम शिक्षण दया माझ्या बांधवानो.

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 3 года назад +5

      Dhangar ahe tya adhi tu ek bhartiy ahe

    • @savitamundane3559
      @savitamundane3559 3 года назад +7

      अगदी बरोबर भाऊ शिक्षणा शिवाय पर्याय नाही समाजाची प्रगती करायची असेल तर उत्तम शिक्षण आणि समाज संघटन

    • @rajveergend3432
      @rajveergend3432 3 года назад +4

      @@pearlraj7003 he konich visrt nahi bhava.. pn abhiman vatato na

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 3 года назад +1

      @@rajveergend3432 k

  • @rupeshsawant3675
    @rupeshsawant3675 3 года назад +25

    फार चांगले पोषक तुप... मेहनत पण भारी आहे...ईश्वर तुम्हा कुटुंबाचे कल्याण करो...

  • @srushti7619
    @srushti7619 3 года назад +11

    आज मी हा पहिल्यांदा च हा चॅनल पाहिला. 1 नंबर वाटला रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swarooppawar6408
    @swarooppawar6408 3 года назад +24

    आमच्या घरी पण मेंढ्या आहे माहेरी .पण आम्ही धनगर नाही. मराठी आहे. खुप मज्जा केली लहान पणी दूध खायची .आता विकत घेतो हरिद्वार ला राहतो.

  • @rajshreeshahuraje1910
    @rajshreeshahuraje1910 3 года назад +21

    धनगर म्हणजे मेहनत करणारे मूर्तिमंत उदाहरण , स्रियां च्या मेहनतीला तर तोड नाही , एव्हढा मेहनती समाज पण राजकीय उदासीनते मुळे अजूनही जीवनात स्तर्य नाही , सरकारने लक्ष घातल्यास राज्यात धवल क्रांती हा समाज करून दाखवेल ।
    धन्यवाद ।।

  • @shashikalasalunke2263
    @shashikalasalunke2263 3 года назад +8

    खुपच छान गावरान औषधी तुप झाले आईच्या हातच्या तुपाची आठवण झाली धन्यवाद मावली 👌👌

  • @Ravi-vj7cj
    @Ravi-vj7cj 3 года назад +76

    निसर्गाच्या सान्निध्यात राहतो तो धनगर, आपली मराठी परंपरा जपतो तो धनगर, कमी गरजांमध्ये चांगले जीवन जगतो तो धनगर, निःस्वार्थीपणे माणसाला प्रेमाने बोलतो तो धनगर.... 🙏🏻

    • @narayansalunke590
      @narayansalunke590 3 года назад +12

      आणि धन संपत्ती ने सुद्धा संपन्न पण धनचा (पैशाचा)गर्व नसलेला सदैव नम्र राहणारा समज म्हणजे धनगर
      जय मल्हार
      सदानंदा चा येळकोट

    • @suhasjagtap09
      @suhasjagtap09 3 года назад +3

      एकदम खरे आहे

    • @sonallakesar817
      @sonallakesar817 2 года назад +1

      Amhi pn dhnagar

    • @rohitjadhav3848
      @rohitjadhav3848 2 года назад +2

      मला अभिमान आहे तुमचा
      किती साधी सुधी माणस आहेत,
      तुम्ही तुमची संस्कृती जपता,
      आणी जपलि पाहिजे,
      सुशिक्षित लोक सुदा तुमच्या पुढे शून्य आहेत
      तुम्ही खरि मोट्या मनाची
      असेच नवीन नवीन व्हिडिओ करत जावा
      असेच छान राहा अजून खूप पुढे जावा
      हिच सदानंदाकडे प्रार्थ ना करतो

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad 3 года назад +16

    जय मल्हार दादा. गावची आठवण झाली . माझी आत्या पण मेंढ्याच्या दूधाच या पद्धतीने तूप बनवायची......आपल्या समाजातील अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहचवताय हे बघून खुप छान वाटले..

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 3 года назад +74

    असं मसाला घालून केलेले तूप पहिल्यांदाच बघितले. 👍

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 3 года назад +3

    किती छान जीवन आहेत तुम्हा लोकांचे जे बघतच राहवेसे वाटते.wow beautiful videos 👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vinodshinde5452
    @vinodshinde5452 3 года назад +12

    मित्रा फारच सुंदर.
    असेच धनगर समाज जीवनावर आणखी व्हिडिओ टाक.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      धन्यवाद दादा 👍🙏

  • @balupatil283
    @balupatil283 3 года назад +68

    मेंढपाळांच्या महिलांची कमाल असते दररोज नवीन जागा ,सकाळी सर्व सामान भरणे आणि संध्याकाळी पुढे जाऊन ऊतरणे.स्वयपाक बनवणे .पाऊस पङल्यावर आणखी आवघड.थंङी,ऊन,वारा ,पाऊस या सगळ्याशी लढत जीवन जगतात.धन्य त्या माऊली.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +7

      खरं आहे दादा. आमच्यापेक्षा त्यांना बारीकसारीक जास्तच काम अस्तय🙏

    • @lalitaskitchenandvlogs
      @lalitaskitchenandvlogs 3 года назад +2

      ruclips.net/video/zQ3iW0DRZAc/видео.html

    • @vidyashelkey3528
      @vidyashelkey3528 3 года назад +2

      मी पण धनगर च आहे पण शिक्षण घेतल्यामुळे आमच्या कुटूंबातील बरेचसे सदस्य डाँक्टर इंजिनियर अधिकारी सरकारी कर्मचारी आहेत आपण पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दया आपल्या ला जी काही सवलत आहे त्याचा फायदा घ्या सध्या शाळा बंद आहेत पण शाळा सुरु झाल्यावर
      आपला ज्या गावी मुक्काम आसेल त्या गावच्या शाळेत मुलाला पाठवा म्हणजे मुलाला शाळेबद्दल आवड निर्माण होईल
      आपले व्हिडीओ मला खुप आवडतात

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      @@vidyashelkey3528 👍🙏

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 3 года назад +9

    फस्ट टाईम मी हे साजुक गावरान पौष्टिक तुप पाहीले.,. त्या ताईने बनवलेले. आमाला विकतचे तुप माहीती.डब्यामधले.. वा मस्तच तुप भात पाहुन तोंडाला पाणी सुटले,. अस वाटले जेवायला यावे.. खुप छान सुंदर विडीओ आसतात. दादा तुमचे....

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +2

      धन्यवाद ताई

    • @lalitaskitchenandvlogs
      @lalitaskitchenandvlogs 3 года назад +1

      ruclips.net/video/zQ3iW0DRZAc/видео.html

    • @दिलावरपठाण
      @दिलावरपठाण 3 года назад +1

      @@dhangarijivan हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो तो पण शेड करुन

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 3 года назад +6

    फार सुंदर वाटलं पाहून,
    बाळाला जपा आणि खूप शाळा शिकवा,देव तुम्हाला कायम सुखी ठेवो...!!

  • @sanjaywagh3246
    @sanjaywagh3246 3 года назад +10

    !! जयमल्हार !! माझा मेंढपाळ धनगर बांधव काळाची गरज (पाउले ) ओळखुन आज नियमित कामकाज सांभाळून डीजीटल जगात पदार्पण करत आहे.ही समाजात करीता स्वाभिमानाची बाब आहे.त्या बद्दल आपले व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य यांचे अभिनंदन.देव खंडोबा व म्हाळसाआई आपली अशिच प्रगती करतो ही ईश्वरचरणी प्रार्थना...... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जयमल्हार...

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @jyotipilane3225
    @jyotipilane3225 3 года назад +47

    मला धनगर जातीतली लोक फार आवडतात त्यांचा स्वभाव त्यांची परंपरा खूप छान आहे

  • @rekhajadhav252
    @rekhajadhav252 2 года назад +2

    Khup sunder vedios. Tumhi nisargachya kiti naval rahata, kavtuk vatte tuche.

  • @sonucvio5971
    @sonucvio5971 3 года назад +3

    Khpch Chan recipi dakhvli mi philyadach phili chn vatl 😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад +1

    खुपच छान औषधी तूप बनवले फारच छान

  • @mhalsamalhar
    @mhalsamalhar 3 года назад +7

    मस्तच तूप बनवले ताई औषधी तूप आहे👍🏻👍🏻🙏

  • @ruturajdagade6483
    @ruturajdagade6483 3 года назад +3

    खरंच काही वर्षपूर्वी आमच्याकडेही मेडर होती तेव्हा माजी आई आजी चुलती तूप करायची तेव्हा खूप मज्या यायची ते दिवस नाही राहिले पण त्या दिवसाची आटवणं आली खुप छान दादा जय मल्हार जय महाराष्ट्र 👍🙏

  • @krushiankur210
    @krushiankur210 3 года назад +3

    खुपच सुंदर पद्धतीने तुप बनविले. खूप छान मार्गदर्शन केले आहे.

  • @nikitakamble5816
    @nikitakamble5816 Год назад

    Praise the Lord khopcha Chan tup pahatach khavese vatle God bless you and your family take care

  • @rajshrilokhande8122
    @rajshrilokhande8122 3 года назад +4

    Khupp mastt banvley navin padhat aahe kiti chan mahiti dili thnq dada kalji ghya mulana khupp shikxa 🙏🏻🙏🏻😄

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад

    Dada aani bani vhini khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻kiti bhari tumche jivn aahe nirogi khrch 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 3 года назад +142

    नुस्तें तुपाकडे बघू नाही जमत त्याचे पावसाळ्यात काय हाल होतात बघा आणखी सागतो त्याच्या जनावरे पावसाळ्यात खूप हाल होतात लोक फक्त त्याचा वापर उन्हाळ्यात करतात पण पावसाळ्यात शेता जवळ येउ देत नाही मी एक धनगर आहे जय मल्हार जय अहिल्या

    • @lalitaskitchenandvlogs
      @lalitaskitchenandvlogs 3 года назад +2

      ruclips.net/video/zQ3iW0DRZAc/видео.html

    • @devramkhemnar4973
      @devramkhemnar4973 3 года назад +6

      मेंढपाळांचे पावसाळ्यात खुप हाल होतात असे वाचावे.

    • @Ravi-vj7cj
      @Ravi-vj7cj 3 года назад +12

      तुझ बोलणं बरोबर आहे भाऊ, म्हणून बाबासाहेबांनी संविधानात SC/ST/NT साठी तरतूद करून ठेवली आहे. पुर्वीचा काळ वेगळा होता बारा बलुटे पद्धत होती, आता अधूनिक काळ आहे. माणसाला काळानुसार बदलावे लागते आज आपल्याकडे शिक्षण व्यवस्था- नोकऱ्या आहेत म्हणून आज माणूस स्थिर आहे व स्वतःचे घर आहे ... धनगर समाजातील जी लोक स्थिर झाली आहेत त्यांनी बाकीच्या विमुक्त धनगर बांधवांना प्रबोधित केले पाहिजे आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा पुरवल्या गेल्या पहिजेन.

    • @dipalidhangar4929
      @dipalidhangar4929 3 года назад +2

      Jay mlhar,jay ahilya.

    • @guruvaryasudhirbhau1380
      @guruvaryasudhirbhau1380 3 года назад +1

      Khar ahe

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 3 года назад +10

    हि मुलं खूप भाग्यवान आहे

  • @rangolibyjyotimane7630
    @rangolibyjyotimane7630 3 года назад +3

    खूप छान आहे व्हीडीओ 👌 👌
    जय मल्हार जय अहिल्या

  • @ravikharat5183
    @ravikharat5183 3 года назад +3

    खुप छान लय भारी जय मल्हार

  • @babuhirve7299
    @babuhirve7299 3 года назад +2

    खुप खुप छान विडियो आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय मल्हार

  • @ganeshvalkunde5172
    @ganeshvalkunde5172 3 года назад +14

    मेंढी च्या दूधा पासून बनवलेले तुप खुप पोषक असते. मेंढी ही रानांत फिरून अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने व गवत खाते आणि ह्या मुळे मेंढी च्या दूधा पासून बनवलेल्या तुपात अनेक पौष्टिक घटक असतात.
    खूपच छान 👌 हाके पाहूनं ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

  • @rakeshchikhalikar3580
    @rakeshchikhalikar3580 Год назад +1

    खूप अप्रतिम विडीओ

  • @kishordevakardevakar4791
    @kishordevakardevakar4791 3 года назад +5

    खूप च छान झाल तूप मला विकत मिळेल तूप

  • @balupatil283
    @balupatil283 3 года назад +3

    तुपात हे सर्व टाकतात हे आजच माहित झाल.धन्यवाद.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      👍🙏🙏

    • @Shivanshkale
      @Shivanshkale 3 года назад

      टाकतात भाऊ , आमची आई पण करायची पूर्वी. आता हायब्रीड घ्यावं लागतंय,

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад

    खूप छान नंबर वन आयुर्वेदिक ताक पिण्याचा आनंद घ्यावा

  • @kantagadhave8512
    @kantagadhave8512 2 года назад +1

    असे तूप पहिल्यांदाच पाहतोय छान

  • @rj952
    @rj952 3 года назад +2

    खूप छान माहिती सांगितली तूप पहिल्यांदा तिथे तुमच्या यूट्यूब चैनल खूप छान वाटलं😍🙏

  • @amolkokare1220
    @amolkokare1220 3 года назад +3

    खूप छान वाटलं विडिओ Bagun..

  • @suhastake3238
    @suhastake3238 3 года назад +6

    बानू बाई खूप छान तूप बनवले आहे आम्हाला पण एकदा वाड्याला बोलवा आम्ही नक्की येणार .🙏🙏

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +3

      🙏 या ना . आता येतोय वाडा घरी. तुम्हाला टाईम असल्यावर करा फोन😊😊🙏🙏

    • @suhastake3238
      @suhastake3238 3 года назад +2

      @@dhangarijivan होय करतो ऊद्या फोन

  • @FoodzTime
    @FoodzTime 3 года назад +4

    जय मल्हार ताई खुप छान 🌺👏👏💐❤️❤️

  • @rudranshbalajidhekale8518
    @rudranshbalajidhekale8518 3 года назад +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी..... अ हं हिंदू धनगर ❤🌹🌷💐

  • @ashreem6450
    @ashreem6450 3 года назад +11

    chan kam dada aplya samjasthi 1 like nkkich

  • @snehagawade6841
    @snehagawade6841 3 года назад +13

    Proud to be a धनगर , आम्ही धनगर,

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад

    Kup chan vedio dada banaaine mst tup banvale ani mhite chan dili 🙏🙏

  • @pravindada2159
    @pravindada2159 3 года назад +4

    खरोखर प्युअर तुप ... पाच हजार रुपये किलोने जाईल.

  • @sachinbangar8543
    @sachinbangar8543 3 года назад +2

    Mjhya ghari sudha banvl Jat khup chan ahe amazing

  • @dayabansode9443
    @dayabansode9443 Год назад +1

    Kiti swach kartat sarv
    Swacch rahaneman evadhe ugdyawar rahun chan kartat

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 3 года назад +5

    धनगरी जीवन प्रणाली हे खरे जीवन आहे, जे खळाळत वाहत असते।

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 3 года назад +3

    Nice Information first time I saw like this . thanks for it.

  • @yogitabhise8093
    @yogitabhise8093 3 года назад +4

    खूप छान रेसिपी.......

  • @arunatoraskar9476
    @arunatoraskar9476 3 года назад +3

    Tup banvinychi paddht mast.👌👌

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 года назад +7

    दादा खुप. सुंदर. 🙏

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 2 часа назад

    खूप छान आहे मस्त रेसिपी मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 3 года назад +33

    खुप बर वाटलं आज आपले मेंढपाल हि कुणा पेक्षा कमी नाही

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 3 года назад +4

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @madhurimanmode9500
    @madhurimanmode9500 Год назад +1

    खरंच खूप मेहनती लोक आहात😊😊

  • @sambhajichougule4917
    @sambhajichougule4917 2 года назад +2

    खुपच छान अप्रतिम 👍👍

  • @satishlnerlekar8444
    @satishlnerlekar8444 Год назад

    भाऊ तुमच्या ओव्या ऐकायच्या आहेत. खूप आवडतात आम्हाला

  • @reshmashinde8049
    @reshmashinde8049 3 года назад +4

    Khupc chan......

  • @deepawaligaikwad8874
    @deepawaligaikwad8874 3 года назад +3

    Ossam khup Chan

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 3 года назад +3

    Chan watal pahun

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 3 года назад +2

    लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌

  • @mangeshbahirat4133
    @mangeshbahirat4133 3 года назад +3

    Khup chan& Real Ghee.

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 3 года назад +4

    खूप छान आहे व्हिडिओ..... साधं सरळ पण कष्ट मय जीवन....पण आरोग्य चांगले राहते....चांगल काम करत आहे तुम्ही...

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Год назад

    दादा या तुपाचा गोड शिरा खुप चविष्ट लागतो.मी खाल्ला आहे. आमच्या गावी बाळु धनगर काका यायचे.तयाची फॅमिली पण भारी.

  • @chandanimane8567
    @chandanimane8567 3 года назад +1

    Mi Pn dhangar... Khup Chhan video..

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 10 месяцев назад

    कमी गरजात आनंदी राहता सलाम

  • @dadasahebukale1062
    @dadasahebukale1062 3 года назад +15

    Nice.........reminded me of my childhood........keep it up brothers.....!!!!!!

  • @ushadoiphode5503
    @ushadoiphode5503 3 года назад +2

    एकच नंबर तूप बनविले आहे ताई नी

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 года назад +3

    मला साल 1960ते65चे बालपण आठवले.आमची आई ने खंडीपेक्षा जास्त शेळ्या व काही गाय जाळल्या होत्या.बकरीचे दुध व तुप पण खास बनवायची.बाजरीचे भाकर हे तुप व गुळ चुरून खाऊ घालायची.आता बघायला ही मिळत नाही.धन्यवाद आईची आठवण दिली .

  • @harshadapatankar6110
    @harshadapatankar6110 3 года назад +2

    Dada khup chaan video 👌🙏

  • @Yuskiii
    @Yuskiii 3 года назад +2

    Majha lahapani aai roj dahi ani tup banvaychi he saras shetkari banvayche

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 года назад +4

    छान तुप केले 👌👌👌👌👌

  • @jayashinde6613
    @jayashinde6613 3 года назад +3

    Khup.chan

  • @ashokhandal4651
    @ashokhandal4651 3 года назад +2

    Khup chan jay Malhar

  • @gopichandkoli9101
    @gopichandkoli9101 3 года назад +2

    Mast #creativegopi

  • @mazadhangarawadabullog
    @mazadhangarawadabullog 7 месяцев назад

    आती छ्यानमाहीती

  • @manishatonde5091
    @manishatonde5091 3 года назад +3

    अप्रतिम पद्धत

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 3 года назад +3

    Metra diabetes var gavti ayushed dava kivva gavti vaidu shod mahiti dye

  • @Travellife892
    @Travellife892 3 года назад +2

    जय मल्हार जय महाराष्ट्र भाऊ

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 2 года назад +2

    Khup chaan.

  • @indp9931
    @indp9931 3 года назад +2

    You are real Indians Bharatiya log....love you

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @bhimapadalkar4106
    @bhimapadalkar4106 3 года назад +17

    धनगरी अनमोल गावरान मेवा तूप भात खावा

  • @eknathmane5730
    @eknathmane5730 3 года назад +2

    एकच नबंर ताई

  • @manishadhang
    @manishadhang 3 года назад +3

    छानच

  • @Nightstar6152
    @Nightstar6152 2 года назад +2

    फार फार कष्टाचं जीवन

  • @maheshkhamgal9892
    @maheshkhamgal9892 3 года назад +9

    अभिमान आहे मला धनगर असल्याचा

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 Год назад +1

    Far kashach ayushya aahe bhau tumch.

  • @vikramghule9622
    @vikramghule9622 3 года назад +2

    Khupch chan

  • @munnaattar8776
    @munnaattar8776 2 года назад +2

    1 number

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +7

    बेस्ट व्हिडिओ 👍🙏

  • @devanandgurav5533
    @devanandgurav5533 3 года назад +2

    खुपच चान मस्ता ढक्कस

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 3 года назад +10

    हे लोक अतिशय नम्र आहेत

  • @gorakshaghadage7015
    @gorakshaghadage7015 3 года назад +8

    खरी माहिती धनगर बंधूच देतात

  • @colourful12300
    @colourful12300 3 года назад +7

    खुप खुप भारी मी पहिल्यांदाच पाहिलं हे औषधी तूप आम्हाला विकत मिळेल का तुप दादा खूप खूप धन्यवाद 🙏😍

  • @dineshgengaje9973
    @dineshgengaje9973 3 года назад +3

    मस्त