नमस्कार आजी.मी तुम्ही दाखवलेली तूप काढायची पद्धत पाहिली.छान आहे पण आमच्याकडे खाली राहिलेली बेरी झाडता न टाकता साखर घालून पोळी बरोबर आवडीने खातात .आणि खूप जास्त असेल तर मी त्यात कणिक म्हणजे गव्हाचे पीठ भाजून नंतर त्यात गूळ घालून वड्या करते.तुम्ही पण करून बघा आवडतील
Jyada Badi Nahin to kam se kam 10 minut ki video honi chahie pahle Jaisi Baat Nahin Rahi video mein pahle video mein aur ab ki video mein bahot Fark Hai 😔😔😔😕😕😕
So easy Aaji Thanks 😊👌👌
🙏Aaji❤️tup khupch chhan jhale aahe ☝️☝️☝️👌
खूप सोपं तूप बनवले आजी😊
Khup Chan तुप बनविले aaji ❤
बाळा तू सुद्धा बनव असे
नमस्कार आजी.मी तुम्ही दाखवलेली तूप काढायची पद्धत पाहिली.छान आहे पण आमच्याकडे खाली राहिलेली बेरी झाडता न टाकता साखर घालून पोळी बरोबर आवडीने खातात .आणि खूप जास्त असेल तर मी त्यात कणिक म्हणजे गव्हाचे पीठ भाजून नंतर त्यात गूळ घालून वड्या करते.तुम्ही पण करून बघा आवडतील
होय बाळा मी सुद्धा शंकरपाळी किंवा मलिदा बनवते
Please channel subscribe
#kitchenwithvrushali
Aaji shalebaher milanari tikhat mirchi chi recipe dakhava
दाखवलेली आहे बाळा
God mirchi chi dakhvaleli ahe aaji
Tikhat mirchi chi dakhava recipe
Hivalyat kpnte paani takayche aaji ?
Aaji tumhi shalebaher milanari god mirchi chi recipe dakhavleli ahe .next time tikhat mirchi chi recipe dakhava.
बर बाळा
Thank you lovkar ch upload Kara recipe
Hi padhat busy schedule madhye thik ..Parantu paramparik padhatine virjan lavun kadhvlele tup aarogyadai aani adhik tasty aste...
अगदी बरोबर आहे बाळा मी सुद्धा एक चमचा विरजण लावूनच मलाई साठवते
अगदी बरोबर आहे बाळा मी सुद्धा चमचाभर विरजण घालून मलाई साठवते
Nice
आनंद आहे बाळा
Mast
नक्की बनव बाळा
Hello aaji❤
Hello aaji, kiti chaan distay tumhi. Hya saree la kai mhaantat ji tumhi ghatli ahe
काटपदर साडी
@@AapliAajiOfficial thanku aaji
Good
आनंद आहे बाळा
आज्जी, मलई मध्ये दह्याचे विरजण नाही टाकायचै का? आणि करायच्या आधी किती वेळ मलई फ्रिजमधून बाहेर काढून ठेवायची?
अगदी सुरुवातीला दही घालून मग मलाई साठवायची बाळ
Aaji loni dutala nahi ka panyani???
धुऊन घेतलंय बाळ ❤️
Nhi video madhe tr nahi disat
Hi Aaji
Khup divsa nantar comment karte
Kashya aahat tumhi?
छान आहे बाळ मी 😊❤️
दही टाकायचे का. मलई लावताना
थोडंसं दही घालून साय साठवायची बाळ
साय बाजूला ठेवताना त्या बरोबर दूध घालायचे की नाही
एक-दोन चमचे दह्याचं किंवा ताकाचं विरजण घाला व बाळा
Jyada Badi Nahin to kam se kam 10 minut ki video honi chahie pahle Jaisi Baat Nahin Rahi video mein pahle video mein aur ab ki video mein bahot Fark Hai 😔😔😔😕😕😕
बाळा मोठी व्हिडिओ आता कोणी पाहत नाही