Thank you so much. Me first time toop bnvla ghari. Akdi step by step tumhala follow karun. And it turned perfect. Thank you so much for telling in this way. ❤❤❤
ताई मी आज direct fridge मधून save केलेली साय काढून तिला फेटले तर दही सारखे batter तयार झाले. मी थोड थोड थंड पाणी टाकून त्याला रवी ने घुसलले पण ताक आणि लोणी का वेगळे झाले नाही . थोडे पाणी जास्त झाले . आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यात दही घालून room temperature वर सकाळ पर्यंत ठेवतो व नंतर लोणी काढतो.
Mi asech karate pan mith nahi ghalaychi faqat pani ghalaychi aata mith pan ghalun baghen aamchya kade ghari kelele tupach lagate khas tips sathi thanks 👏👌🏼👌🏼👍
मी स्वतः सायी पासून लोणी काढतो पण त्यात दही, मीठ व पाणी घालत नाही तरी छान तूप निघतं. लोणी काढताना दुधाची पूर्ण उकळी आणण्यापेक्षा मंद आंचेवर दूध तापवून जेंव्हा साय वर यायला सुरुवात होते त्या वेळी गॅस बंद करून दूध थंडावत ठेवतो. (मी आजपर्यंत फ्रिज/रेफ्रिजरेटर चा वापर केलेला नाही.) दिवसातून चार वेळा ह्याच पध्दतीने दूध तापावतो व दूध तापावण्या आधी अलगद साय बाजूला काढतो. दोन दिवस साय जमा झाली की सगळी साय रवीने घुसळून काढतो. लोणी रवीला चिकटायला लागलं की ते मिश्रण (घुसळल्यावर लोणी व ताक असं ते एकत्र असतं जे ताक थेंबभर दुधात घातल्यास उत्तम दही तयार होतं बाकी ताक फेकून द्यावं लागतं. ते कडवट लागतं; पण दही गोड लागतं) संथावत रवीसकट ठेवतो. रवी भोवती सगळं लोणी जमा होतं की खाली असलेलं ताक वर कंसात सांगितल्याप्रमाणे विरजण लावून उरलेलं फेकून देतो. नाहीतर त्यात चोथा सुद्धा जमा राहतो जो तूप काढवताना तूपात कढवून झाल्यावरही तसाच राहतो. आणि मग तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की दररोज पाण्यात लोणी ठेवावं लागतं आणि ते पाणी बदलावं लागतं पण हे सगळं काटेकोरपणे पाळलं तरच उपयोग आहे नाहीतर लोण्यात किंवा जमा केलेल्या सायीत अळ्या तयार होतात. हे सगळं रेफ्रिजरेटर न वापरता केलं जातं. त्याच बरोबर साय जमा करण्यासाठी चिनीमाती चा सट (Bowl type भांडं) वापरला तर आणखी उत्तम. दह्यासाठी लावल्या जाणाऱ्या विरजणासाठी सुद्धा चिनीमाती चा सट वापरल्यास किंवा सध्या मातीचा सट वापरल्यास उत्तम. गेली पाच सात वर्षे मी स्वयंपाक करतोय आणि माझी आई काय करायची त्याचंच पालन मी करत आहे. ह्याने सुद्धा उत्तम तूप निघतं. मी सांगितलेल्या पद्धतीने लोणी काढल्यास तूप कढवताना आवाज येतो तो शांत झाला की दोन तीन बोटांनी पाणी शिपडल्यास जर तडतडलं की तूप तयार असतं. तडतडलं नाही तर अजून कढवायची गरज असते. करून बघा.
Khup chan.. paramparik paddhati uttam ahet.. ek prashna ahe.. atta tumhi induction var banavlet mhanun tyala yogya ti bhandi vaparlit.. pan gas var asel tar konta patel uttam rahil.. pitali kalahi kelele vapru shakto ka ??? Thodi cookware baddal pan mahiti sangal ka ??
To Beri +Add full ripe banana ( optional add cardamom dryfruits ) cook it for few minutes mash it scrap it . Excellent nutritional meal for young babies . Also this way it cleans the pot😅. And tupala kadh yeyela pahije for its value & shelf life . Colour of beri is very important to check that rather than adding water filtering and changing pot is good option for its optimization. Thank you Madhura i am your follower from 1st recipe 2009 love from NZ . You have special place in my life❤🙏
भारता बाहेर राहणाऱ्या मराठी विद्यार्थी साठी one pot meals चा व्हिडिओ बनवा ना प्लीज. तिकडे available असलेल्या पदार्थापासून पटकन बनवता येतील असे पदार्थ सांगा
मधुरा ताई, मी पहिल्यांदाच तूप घरी बनवायचा प्रयत्न करते तर प्लीज मला सांगा की दुधावरची साय 10/15 दिवसाची जमा करायची फ्रिज मध्ये बर्फ साठवतो तिकडे ठेवायची की खालच्या बाजूला. Plz give reply.
खूप छान पद्धतीने तूप बनवले आहे मी पण् असेच बनवते दोन विड्याची पाने घालते 👍🏻😄
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मॅडम तुम्ही छोटं जात कुठून घेतलेला आहे खूपच छान
Thank you so much. Me first time toop bnvla ghari. Akdi step by step tumhala follow karun.
And it turned perfect.
Thank you so much for telling in this way. ❤❤❤
Most welcome 😊
तूप कसे करावे ते तुम्ही व्यवस्थित सांगितले.फारच उत्तम.धन्यवाद ताई.🙏👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर तूप बनवाची पद्धत
धन्यवाद 😊😊
Chaan... Finally tumhi recepi dakhvali.. me kitivela sangital hote.. so finally dakhvali.. thanks tai
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Nakki
ताई तूम्ही खूप छान तूप बनवता👩🍳
Thanku...आम्ही असच तूप बनवतो...एक चमचा पाणी टाकायचं माहीत नव्हते...आता करू...👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Different vegetables takun kelela Khichdi bhat ani tup 😋
😊😊
😊
खूप खूप छान मस्त लोण्या पासून तुप घरगुती पैष्टिक अप्रतिम 👌👌👌👌👌 एकदम झकास जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर
धन्यवाद 😊😊
Chan recepy.last me pani and salt ki idea achi lagi .thanks madam .❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या पद्धतीने काढले आहे लोणी खूप छान तूप तयार झालं थँक्यू
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks madhura tai ..🙏🙏🌹🌹 I m eagerlously waiting for this receipe
Welcome!!
Mala tar sarv goshti madhe tup avdat 😊 thanks for sharing the recipe 🙏
Welcome!!
खुप छान पद्धतीने सांगितले तुम्ही 👍👍😀👏👏
धन्यवाद 😊😊
Me pan same process karte madhura tai
अरे वा... छानच...
Puran poli sobat gharche rawal tup ha ha yummy feverate tup mith poli 😋
😊😊
मि साय जमा करून आता तूप बनवत आहे . खुप छान झाल तूप थँक यू सो मच ताई..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank a lot madam 🙏👌👌
ताई मी आज direct fridge मधून save केलेली साय काढून तिला फेटले तर दही सारखे batter तयार झाले. मी थोड थोड थंड पाणी टाकून त्याला रवी ने घुसलले पण ताक आणि लोणी का वेगळे झाले नाही . थोडे पाणी जास्त झाले . आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यात दही घालून room temperature वर सकाळ पर्यंत ठेवतो व नंतर लोणी काढतो.
Maza kade loni kadavai la khup vel lagato 2 hrs tari ase ka
Tumhi best ahat mam saglya recipe shikle mi tumchya mule
मनापासून आभार..
Thank u so much for simple explanation
Welcome!!
Mi asech karate pan mith nahi ghalaychi faqat pani ghalaychi aata mith pan ghalun baghen aamchya kade ghari kelele tupach lagate khas tips sathi thanks 👏👌🏼👌🏼👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan mast. Mala puranpoli var tup takun khayla khup avarte
धन्यवाद 😊
Tips are very useful
गरम गरम पुरण पोळी आणि त्यावर भरपूर तुप . आम्ही रवाळ होण्यासाठी खडे मीठ घालतो तुपा मध्ये 2 ,3 खडे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी स्वतः सायी पासून लोणी काढतो पण त्यात दही, मीठ व पाणी घालत नाही तरी छान तूप निघतं. लोणी काढताना दुधाची पूर्ण उकळी आणण्यापेक्षा मंद आंचेवर दूध तापवून जेंव्हा साय वर यायला सुरुवात होते त्या वेळी गॅस बंद करून दूध थंडावत ठेवतो. (मी आजपर्यंत फ्रिज/रेफ्रिजरेटर चा वापर केलेला नाही.) दिवसातून चार वेळा ह्याच पध्दतीने दूध तापावतो व दूध तापावण्या आधी अलगद साय बाजूला काढतो. दोन दिवस साय जमा झाली की सगळी साय रवीने घुसळून काढतो. लोणी रवीला चिकटायला लागलं की ते मिश्रण (घुसळल्यावर लोणी व ताक असं ते एकत्र असतं जे ताक थेंबभर दुधात घातल्यास उत्तम दही तयार होतं बाकी ताक फेकून द्यावं लागतं. ते कडवट लागतं; पण दही गोड लागतं) संथावत रवीसकट ठेवतो. रवी भोवती सगळं लोणी जमा होतं की खाली असलेलं ताक वर कंसात सांगितल्याप्रमाणे विरजण लावून उरलेलं फेकून देतो. नाहीतर त्यात चोथा सुद्धा जमा राहतो जो तूप काढवताना तूपात कढवून झाल्यावरही तसाच राहतो. आणि मग तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की दररोज पाण्यात लोणी ठेवावं लागतं आणि ते पाणी बदलावं लागतं पण हे सगळं काटेकोरपणे पाळलं तरच उपयोग आहे नाहीतर लोण्यात किंवा जमा केलेल्या सायीत अळ्या तयार होतात. हे सगळं रेफ्रिजरेटर न वापरता केलं जातं. त्याच बरोबर साय जमा करण्यासाठी चिनीमाती चा सट (Bowl type भांडं) वापरला तर आणखी उत्तम. दह्यासाठी लावल्या जाणाऱ्या विरजणासाठी सुद्धा चिनीमाती चा सट वापरल्यास किंवा सध्या मातीचा सट वापरल्यास उत्तम. गेली पाच सात वर्षे मी स्वयंपाक करतोय आणि माझी आई काय करायची त्याचंच पालन मी करत आहे. ह्याने सुद्धा उत्तम तूप निघतं. मी सांगितलेल्या पद्धतीने लोणी काढल्यास तूप कढवताना आवाज येतो तो शांत झाला की दोन तीन बोटांनी पाणी शिपडल्यास जर तडतडलं की तूप तयार असतं. तडतडलं नाही तर अजून कढवायची गरज असते. करून बघा.
माहितीसाठी धन्यवाद 😊😊
👌👌😊
Vedio upload kara
मस्त टिप दिल्या, धन्यवाद 😊
Me pn khup year as ch tup krte
मस्त छान ताई💐 खिचडी वर तुप व मुगाचे पापड रात्रीचे जेवन👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Beri pan khup neghate amche milh gokul che full cream ahe one and half lit pl suggest
Nice recipe with extra tricks
Wow❤Aamhi Chapati/Poli ani Sajuk toop khup aavadine khato☺️👌
😊😊
Khup chan.. paramparik paddhati uttam ahet.. ek prashna ahe.. atta tumhi induction var banavlet mhanun tyala yogya ti bhandi vaparlit.. pan gas var asel tar konta patel uttam rahil.. pitali kalahi kelele vapru shakto ka ??? Thodi cookware baddal pan mahiti sangal ka ??
छान रेसीपी!!!! तूप कसे बनावायचे ते समजले❤❤
धन्यवाद 😊😊
Mast. Amhi pn aschech tayar karto.ani maji aai tupamadhye vidyache paan ghalte.
Mla garam garam purn poli var tup khuup avadte.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tips n tricks master Madhura
😊😊
Modakanvar !! 😋😋😋
Aani Puranachyapolivar❤️❤️
🙌🏻 🙌🏻
Chan recipe tai
धन्यवाद 😊😊
Amhi pn asach karto tup chan hote ravedar
अरे वा... छानच...
Tai Tumi konatya brand che milk ghetat
Mast resipe mdhura mam
धन्यवाद 😊😊
Khup chaan recipe aahe tai .
धन्यवाद 😊😊
khoop chaan 👌👌👌👌🙏🙏🙏
daal Bhat barobar khayala khoop awadata ani Paratha 😀😀😀 😋😋😋
धन्यवाद 😊😊
Mi kelelya tupala ambat vas yetoy.ter punha tup Thoda vel kadvayla pahije ka?
Tai tumhi dudh gai ch gheta ki mhashi ch .karan me tup kel ki te white colour ch hot . As khi ast ka gai chya dudha pasun yellow colour ch hot ka ??
Tai urlelya beri che kay karayche
खूप सोपी पद्धत आहे. मस्त.👌👌
धन्यवाद 😊😊
लुसलुसीत पुरण पोळी व साजूक तुपाची धार काय छान
धन्यवाद 😊😊
मी पण अशीच तुप बनवते धन्यवाद ताई
अरे वा... छानच...
Garama garam puran poli Ani sajuk tup 😋😋😋 mast
धन्यवाद 😊😊
तुपाची बेरी मध्ये गव्हाचं पीठ मळून भाकरी करतो ती खूप छान लागते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुपातील उरलेल्या बेरी मध्ये आम्ही साखर टाकून खायचो ☺️
😊😊
Ho amhi aajahi khato. 😊😊
😂
मी पण तेच केलं
बेरी मध्ये ओले खोबरे किसून थोडी साखर घालून थोडे गरम केले तर छान वडी बनते.
Garam bhatavar yammy yammy watte
गरमा गरम भात आणि वरण त्यावर तुपाची धार👌
😊😊
Aaamchaya kadae hich step kartu ghee for making
पुरणपोळी वर आवडते छान
😊😊
Jar paani sutla tar kay karaych??
Tup banvayla nonstickch use krych ka baki dusrya kadai mdhe lgel kai ???
कोणतंही भांडं चालेल...
Khup chan madhura Tai 😊
धन्यवाद 😊😊
मेतकूट भातावर गरम तुप आवडते मी तुप रवाळ होण्यासाठी विड्याचे पान घालते 👌
अरे वा... छानच...
Tup kadhavat astana tyat nagili che pan taklyas khup mast hote aani tupachi test pan mast hote
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Tup karplyaver kay karave
मी पण असंच करते तूप. फक्त साय फ्रीजर मध्ये ठेवते
अरे वा... छानच...
Khupach mast tumchya sarkhich disat ahe raval tup😊
धन्यवाद 😊😊
Berry 2 vela tup keleli sathvun amhi tyachi burfi karaycho....halli vel naslyane tashich sahar ghalun khato
अरे वा... छानच...
🙏Madhuraji, mi pan asech loni kadhvate,pan tyache butter milk kadvat hote .Ky reason asave,please reply kara. Amhi khade mith ghalto,barik mith nahi.
Mast lonkadha tup
धन्यवाद 😊😊
Super mam 👌 mi pan ascha kadato
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan
Refrigerator mdhun say baher kadlyanantr thand saila virjan lavayche ki say garam krun lavayche
कोमटसर असताना...
Excellent 👌👍
Thanks!!
Amazing
😊😊
Thanks 4 Tips
Welcome!!
Tupala ambat vas yetoy..ter punha tup ajun thoda vel garam Karu ka?
To Beri +Add full ripe banana ( optional add cardamom dryfruits ) cook it for few minutes mash it scrap it . Excellent nutritional meal for young babies . Also this way it cleans the pot😅.
And tupala kadh yeyela pahije for its value & shelf life . Colour of beri is very important to check that rather than adding water filtering and changing pot is good option for its optimization.
Thank you Madhura i am your follower from 1st recipe 2009 love from NZ . You have special place in my life❤🙏
❤
Khup chhan tai
धन्यवाद 😊
Gulachi puran poli barobar❤😊
Ambyacha ras,puranpoli,ukdicha modak yawr tup ghalun khayla aawdte
😊😊
मला ना तू भात पोळीवर तूप खायला खूप आवडतं
😊😊
Nice recipe
Thanks a lot
तुळशीचे किंवा विड्याचे अर्धे पान किंवा एखादा वेलदोडा किंचीत ठेचून घालावा.खूप
छान होते.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद
Chan video❤
धन्यवाद 😊😊
Easy method , my mom follows the same method
Sounds cool!!
Khup chan ahe formula
धन्यवाद 😊😊
भारता बाहेर राहणाऱ्या मराठी विद्यार्थी साठी one pot meals चा व्हिडिओ बनवा ना प्लीज. तिकडे available असलेल्या पदार्थापासून पटकन बनवता येतील असे पदार्थ सांगा
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Very very nice 👌🌹
Thanks...
खूप मस्त 👌
धन्यवाद 😊😊
Thanks tai
Welcome!!
Madhura tai tu konta dhud vaprl ahe gaei ch ki म्हैस cha
म्हशीचं दूध
@@MadhurasRecipeMarathi म्हीसे चरबी असते
khup ch chan explain krta, thank you .
धन्यवाद 😊😊
Same step we do at home
Sounds cool!!
मधुरा ताई, मी पहिल्यांदाच तूप घरी बनवायचा प्रयत्न करते तर प्लीज मला सांगा की दुधावरची साय 10/15 दिवसाची जमा करायची फ्रिज मध्ये बर्फ साठवतो तिकडे ठेवायची की खालच्या बाजूला. Plz give reply.
@@jayshreetawade4015 freezer madhe thevla ki Sai la vaas yet nahi
Nice 👍
My first comment
😊😊
Khup chann...
धन्यवाद 😊😊
पान पण घालतात मस्त अरोमा येतो
अरे वा... छानच...
Jast divasachi saay asel tr tup kadhvun zale ki kadvlelya tupala pn ghan vaas yeto ...to yevu naye mhanun kahi upay asel tr please post kara di
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khupch chaan
Fine
Thanks...