तूम्ही समोरची जागा विकत घ्या..आणि तिथे मस्त रिसॉर्ट बनवा..mini resort ❤..kaku aata fit distayet पहिल्यापेक्षा..अशाच हालचाल करत रहा..idea chan aahe बघ try kr pappu
ओकार विडीवोची सुरूवात छान केली तुझ्या होम्स सॅट चा व्यवसायला भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना खुपच मेहनतीने काम करत असतो उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा सव॔ खुप मेहनतीने काम करतात तुझे विडीवो खुप चांगले आहे आम्हाला ही उत्सुकता असते विडीवो बघण्याची भुभुना बघुन मन प्रसन्न वाटत असेच छान छान विडीवो दाखवत रहा आईला नमस्कार
KHUPCH CHHAN VIDEO ❤❤❤
Thank You very much :)
Very nice 👌👌 😊
Thanks a lot 😊
जय श्रीराम,खुपच छान!
Jai Shree Ram :)
तूम्ही समोरची जागा विकत घ्या..आणि तिथे मस्त रिसॉर्ट बनवा..mini resort ❤..kaku aata fit distayet पहिल्यापेक्षा..अशाच हालचाल करत रहा..idea chan aahe बघ try kr pappu
Thank You very much :)
Very nice
Thanks
ओकार विडीवोची सुरूवात छान केली तुझ्या होम्स सॅट चा व्यवसायला भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना खुपच मेहनतीने काम करत असतो उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा सव॔ खुप मेहनतीने काम करतात तुझे विडीवो खुप चांगले आहे आम्हाला ही उत्सुकता असते विडीवो बघण्याची भुभुना बघुन मन प्रसन्न वाटत असेच छान छान विडीवो दाखवत रहा आईला नमस्कार
Thank You very very much :)
Kajal khup mehanat karte, khup chaan, God bless you.
Thank You very much :)
Please share recipe also
Will upload soon
Nice video
Thanks
Namaste 🙏
Namaste thank you ☺️
भाजी वाल्यांना घरपोच भाजी द्यायला सांगायची म्हणजे जायचा त्रास वाचेल
ho barobar
मसाले भात म्हणा
Thank You very much :)
C e O आत्ता कुठे आहेत..... प्लीज रिप्लाय करा....l
Mumbai la aahe ,
कांदा भजी बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋❤️मस्तच vlog
Thank you 😁😊
A busy day
Thank you 😀
Khupch chhan kharch tumhi gharchya sarkhch rahta.
Thank you so much ☺️
दादा तुमच घर खुप छान आहे
Thank You very much :)
पप्पू खूप मेहनत घेतो
Thank You very much :)
Namaste shubhangi keer madam. Mala atishay vait vatle ki madam homestay chya samorcha plot madhls kajra ucchaltana. Aplya lookana kadhi kalnar ki ekhadi rikami jaga disli ki tithe kachra dummb karaicha nahi. Aplya homestay cha barobar samoor tey ahe mhanun kharab diste.Tyamule aplya homestay chi shobha jate.
Thank You very much :)
👌👌👍🫠
हातामध्ये गल्लोज घालून साफसफाई करा काकू 🙏❤
Barobar thanks 😊
मुंबईत गेल्यावर डाँगचे काय होत असेल नाही? अगदी देवासारखा वाट बघत। असतील तुम्ही येण्याची,, आणी काजल खूप मेहनती आहे,
ते शेजा-यांकडचे dogs आहेत.याआधीही omkar ने हे सांगितले आहे.
पप्पूने एकदा सांगितले की त्यांच्या शेजारचे डाॅगीजला पाहतात, म्हणजे खाणं, जेवण वगैरे देतात.
Thank You very much :) Sharmila , Jayshree , Sangita
Vlog lavkar takat ja...एवढ्या late nko karus pls...samor mini resort banv...aani tyat chota swimming pool banv..lahan mulana mjja yeil😊
Thank You very much :)
Jasth ka anith nahi
Aananr aahe aata
ओंकार तू सर्व बायकांना ताई वहिनी, मावशी अस आदरपूर्वक म्हणतोस हे ऐकून मला खूप छान वाटत व तुझ कौतुक आहे. Malkasarakha वागत नाहीस. ऐकायला खूप छान वाटते.
Thank You very much :)
काव्य ची आजी आज दिसल्या
Ho aale te
👌👌👍🫶