ओकार खुप छान विडीवो च्या माध्यमातून छान माहिती सांगितली तु सगळ्यांची खुप आपुलकीने बोलतो खुपच छान माहिती सांगितली तुझ्या विडीवो च्या माध्यमातून खुप काही शिकायला मिळण्या सारखे आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत रहा
One suggestion you can display your contact number below in your vlogs as many people ask how to contact. You tell verbally but displaying the number will help them.
तुझा जो बुकिंग चा नंबर आहे ना त्या दिवशी तुम्ही सकाळी तुमचे मेनू व्हेज आणि नॉनव्हेज चे टाकत जा आणि ते पाहून लोकांना तुमच्या सोबत तुमच्या बुक करता येईल यासाठी सकाळी तुम्ही तुमचे मेनूला टाका
काकूंना आणि तुला असं दुपारच्या वेळी निवांत कोकणातल्या घरी बसून पाहिलेलं खूप भारी वाटलं... असा निवांत पणा आम्ही miss करतो... निवांत म्हणजे रिकामटेकडे वैगेरे नाही.. गैरसमज नको... येऊं आम्ही पण नक्की.❤
रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून 12 किलोमीटर वर चांदेराई गाव 38 गुंठा कलमी आमराई जागा विकणे आहे 35 लाख निगोषेबल आहे बघ जमलं तर पपु ही जागा घे कोकण वास्तू युट्युबवर आले आहे
खूप छान माहिती दिली😊
Khupch chhan video
Thank you so much 😊
Nice vlog shown with perfect information 👌 👍
Thank you so much 😊
ओमकार आज शुभांगी ताई अणि तू मस्त गप्पा मारल्या खुप छान. आज खुप दिवसांनी ताई चे Nemestey एकेले ❤❤❤❤
ओमकार खुप खुप प्रगेती कर ❤❤
Thank you so much 😊
Why misleading thumbnail?
Correct 💯😁
Good u made it clear regarding cancellation charges..👍 In hotels also v don't get refund if cancelled ...
Yes, true Thanks 💯
sure we would visit for lunch again when in we are in Ratnagiri
You all are welcome 🤗
Ky roj roj tech
Barobar 😂
🎉🎉
ओकार खुप छान विडीवो च्या माध्यमातून छान माहिती सांगितली तु सगळ्यांची खुप आपुलकीने बोलतो खुपच छान माहिती सांगितली तुझ्या विडीवो च्या माध्यमातून खुप काही शिकायला मिळण्या सारखे आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Thank you so much ☺️
We live in California . We will definitely come and stay in your homestay whenever we visit Ratnagiri
Sounds great! Thank you so much 😊
Hi Aai
👌👌👌खुप छान व्हिडिओ माहिती पण छान दिली ❤❤❤❤❤
Thank you so much 😊
हसमुख चेहरा शुभांगी किर
Pan akhadya fimilyla kahi problem zale ter homestay che paise plus train cha booking che paise doni jatat he amcha babatit ghadale ahe
Barobar aahe
Good point you told n it is also important point..all should know it nice vlog pappu..
Thanks a ton
Jai Shriram 🙏 Jai hanuman 🙏 🪔 🙏 Manapasun namaskar v pranam charansparsh kaki🙏
Jai Shree Ram
आज शुभांगीताईंना हसतखेळत बोलताना खुप छान वाटले.त्यांना गावचे हवामान मानवते. असाच ओमाकार सारखा मुलगा सर्वांना मिळो.👍अशाच छान रहा🤗
Thank you so much ☺️
Booking ghetana medical history vichara
Okies ☺️
Khup chan vedio
Thank you so much 😊
Tumchi sistar yet nhi ka
Yete pan amhi vlog karat nahi , thanks 😊
Omkar CCTV cameras lava for security purposes.
Lavlele aahe , thanks 😊
ओमकार चांगला मुलगा आहे आम्ही रोज तुमचे विडयो बघतो हाय शुभांगी ताई❤
Thank you so much ☺️
maza. Mula school madya. Takach ahe😊20thousand garaj
Ok
One suggestion you can display your contact number below in your vlogs as many people ask how to contact. You tell verbally but displaying the number will help them.
तुम्ही मे च्या ending पर्यंत आहात का आणि contact कस करायच
Ho aahe , booking no var fakt whatsapp message kara 8657357426
Amhi yenar veg thali khaila
Msg karte tumla date sathi
Ok message karun kalwa thanks 😊
Dadu tu je bolalas te sagle barobar ahe good ❤❤🎉🎉
Thank you so much 😊
तुझा जो बुकिंग चा नंबर आहे ना त्या दिवशी तुम्ही सकाळी तुमचे मेनू व्हेज आणि नॉनव्हेज चे टाकत जा आणि ते पाहून लोकांना तुमच्या सोबत तुमच्या बुक करता येईल यासाठी सकाळी तुम्ही तुमचे मेनूला टाका
Try karuya ,thanks 😊
काकूंना आणि तुला असं दुपारच्या वेळी निवांत कोकणातल्या घरी बसून पाहिलेलं खूप भारी वाटलं... असा निवांत पणा आम्ही miss करतो... निवांत म्हणजे रिकामटेकडे वैगेरे नाही.. गैरसमज नको... येऊं आम्ही पण नक्की.❤
Ya tumhi pan aaram karayla , thank you ☺️
❤
Jay Hind Jay Maharashra.... as aahe te..😂 ghai nko karus...ha kay vlog hota..bubu nay..kajal nay..gadi nay..thali nay😢..
Correct 💯
Google pay no😊
Same
रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून 12 किलोमीटर वर चांदेराई गाव 38 गुंठा कलमी आमराई जागा विकणे आहे 35 लाख निगोषेबल आहे बघ जमलं तर पपु ही जागा घे कोकण वास्तू युट्युबवर आले आहे
Ok. Baghuya thanks 😊💯
आम्हाला वेज थाली पाहीजे. आम्ही वेजिटेरियन आहे.
Nakki deu , ya jevayla , thanks 😊