मेहनती माय-लेकीच्या या स्टॉलवर जेवण असे मिळतेय की 5 स्टार हॉटेल देखील फिके पडेल ✌🏻
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2022
- मेहनती माय-लेकीच्या या स्टॉलवर जेवण असे मिळतेय की 5 स्टार हॉटेल देखील फिके पडेल ✌🏻
Address-Opposite to Mayekar Printing press,Rk vaidhya road,opposite plaza cinema,Dadar west,Mumbai
Mobile Number - +91 99202 88967 - Развлечения
शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात मेहनतीने स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या मराठी माय माउलिंना मानाचा मुजरा.....
🙏🙏🚩🚩 असेच मराठी माणसाला साह्य करा त्या ताईना सहकार्य करा. मराठी प्रत्येक कुटुंब सुखी आणि स्वाभिमानी राहील पाहिजे.
जगदंबशिवराय🚩👌❤️🕉️🌺👑🙏🏻😘🕉️🕉️🕉️
@@angerhigh5769 tum log bahar se aakar maharatra ganda karte ho ....khud ki to aukat nahi aur maharatra ke logo ko bolte ho ....
सगळेच लोक मेहनत करतात या दोघी काही वेगळ करत नाहीत
The hard work and patience of all three ladies is worth appreciating and saluting. However pll don't refer name of Shree Shiv Chatrapati for every small thing.
Very good.... कष्ट करून खूप मोठ्या होणार..... "श्री स्वामी समर्थ "
सलाम स्त्रीशक्ती ला 😊👌 सबसे बेस्ट पेट पुजा ,, जीवनातील वाटचालीस हार्दिक शुभेच्या,, समर्थ आपली इच्छा पूर्ण करो एवढीच प्रार्थना 😊😊❤️🙏🏻
स्त्री शक्ती ला सलाम पण नाव देवाच नको
स्वामी तुम्हास आणखी बळ देवो.. खूप खूप शुभेच्छा.
तुमची जिद्द आणि कर्तृत्व अनेकांना प्रेरणादायी ठरेल... तुम्हांला भविष्यासाठी शुभेच्छा!🙏💐
मराठी ताई हिंमतीने पुढे आलात तूम्हाला धन्यवाद
तुमच्या मेहनतीला सलाम ..... खूप मोठं नाव करा. 👌👌👌💐💐💐💐
या मराठी माय माऊलींना माझा मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
5 स्टार हॉटेल पेक्षा ताईंच्या छोट्याश्या स्टॉल वरचं जेवण अप्रतिम व छान दिसतय .
खरंच खूप मेहनती आहेत माय लेकी .
आपल्या व्यवसायच्या भरभराटी साठी खूप खूप शुभेच्छा 😋😋😋😋😋💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very hard working Mother and daughter. Hats off to you both. God bless you. May you earn a lot and one day set up your own hotel Shri Swami Samarth....
You forgot mention another sister in comment please mention 🥺
.
Bharat wanga
Very nice hard working
Why u use that word ever body works hard they r working for themselves n not for the world ...😅😅😅
सलाम ताई तुमच्या मेहनतीला जय महाराष्ट्र
अविरत राहुदेत तुमचं कार्य gbu श्री स्वामी समर्थ महाराज की जय🚩❤️🕉️🌺👑👌😘🙏🏻
Mother, daughter very hardworking. May God bless you & your family with good health.
महाराष्ट्रातील महिला स्वताच्या मेहनती वर स्वाभिमानी जीवन जगतात माय मावलिंना,बघून, अभिमान वाटतो
खूप कष्ट आहेत या व्यवसायात !
ताई मुलीला खूप शिकवा !
खूप खूप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
आपला मराठी माणूस मेहनतीच आहे, कोणापुढे हात पसरणार नाही,तशीच निकडीची गरज सोडलीतर!
ताई ना शत शत नमन जय माहराष्ट्र जय शिवाजी
श्री अन्नपूर्णा माता सदैव आपल्या कार्यास मदत करो ही प्रार्थना 🙏🏵️🙏
चांगला व्यवसाय, कष्ट केल्यावर देव नक्की देतो.
वा वा... यशाची उत्तम् सुरुवात् ...कष्ट हेच भांडवल... दादर रेल्वे स्टेशन जवळ आहे का?
प्लाझाच्या समोरच्या गल्लीत
Bhau saglya item padarth kiww thali che ret pan sangat jawa mag lokana bar padel
मुंबई मध्ये मराठी माणसाच हाॅटेल मला अभिमान वाटतोय ताई
अमोल, तुझ्या अनेक व्हिडिओज् पाहिल्या आहेत.खूप छान मुलाखत घेतोस.काही वेगळं करण्याचा तुझा प्रवास खरोखर खूप सुंदर आहे.तुझ्या या प्रवासात भेटलेल्या सर्व 'अण्णपूर्णा' चालकांना भरभरून शुभेच्छा.
आगरी पद्धतीचे जेवण व कोकणी पद्धत खूप छान आम्ही पेणकर
महिनिती मध्ये कष्ट आहे.आपलं पण आहे. प्रेम् आहे. खुप खुप शुभेच्छा.ताई आणि मुला तुम्हास🙏🙏❤️🌹
सलाम आहे तुमच्या मेहनतीला🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
स्वामी पण चिकन खात होते का
फारच छान मराठी माणसाच आपले स्थान
Khup Khup Chan Tai tumhcha mhentila Yash yevo Ishwar charni parthna ❤❤👍👍👌👌🙏
Hats of u 👏👏दोघीनाही कारण ह्यात खूप मेहनत आहे
माय माऊलींना मानाचा मुजरा🙏🙏🙏
सुंदर जेवण वाटते...दादरचा पत्ता कळला नाही.. बोंबिल फ्राय खाण्यासाठी ऐयच असेल तर ...🤪😛😛😛....🌹🙏🏼
🤤 जय हिंद जय महाराष्ट्र 😋
@Anger high👈😂 मदरसा छाप मियां खलीफा के बेटे तू यहां क्या कर रहा हे बे 🤣🤣🤣 🧐पूरे देश में सबसे अमीर महाराष्ट्र हे और यहां के लोग 💪 जय हिन्द जय भारत 🚩🚩🚩
@Anger high👈😆 लेडीज बार मे तेरी बांग्लादेशी मुस्लिम मां, बहन😋 हमारे लिए नाचती हे 😂🤣🤣
प्रचंड मेहनत आहे. सलाम 🙏🙏
दोघींना पण माझा मनापासून सलाम 👍👍👌👌🙏🙏
जय सदगुरू! मनापासून शुभेच्छा!
Thanks for uploading video, मी या बुधवारीच चिकन खिमा आणी कलेजी फ्राय ची ऑर्डर देतो.
5star hotel dekha bhi hai kabhi 😂😂😂😂😂
Yes she's very hardworking.. I appreciate ...
God bless them with all health, wealth, money, harmony and wisdom.
Allah will bless these families with success and prosperity as a noble way to sever ....🖒🖒🏠🏠
Mrs Nikita Zagade my self very much proud of u that being Marathi lady tried to come up in hotel business God bless u u will get success my will be visit to yr stall soon
Shri Swami Samarth tumchya Maya lekila tumchya hardwork sathi hardik shubheccha
Sukhi Raha Khush Raha God bless both of you
पाहूनच तोंडाला पाणी सुटले यार😋 best of luck 👍
Your videos and information are great. Many others can definitely get inspiration from this to start their own business.
मेहनत म्हहतावाची आहे, सगळ्यांना हेच, विनंती आहे
स्वाभिमानाने जगण्याचा खरा आनंद हाच आहे..
Baakiche loka lay bheekh mangun jagtoy ka 😂😂kahi pan bhava evda chanacha jhadavar Nako chadva yenna 😅😅😅
Jai Shree Swami Samarth 🙏 Wishing the family best wishes, great success and good health. Thanks for the info and sharing this awesome vdo 🎥
मस्त आणि मस्त जेवण. सर्व मेनू पाहून तोंडाला पाणी सुटलं. 👌👌😋😋😋 पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
छान,, कौतुकास्पद आहे, पण ताई प्लास्टिक मध्ये जेवण नका देउ
ताई 🙏 आपण हिंमतीने नक्की लढा👍 आमच्या सदिच्छा भरपूर प्रमाणात आहेत. पण......... पोळी तोडताना एकाच हाताने ताकद न वापरता तोडता आली पाहिजे 🙏🙏 गैरसमज नसावा.ती पोळी च्या क्वालिटी ची खास खूण आहे 🙏🙏🙏🙏🙏
आपल्या महाराष्ट्रातील बहिनीला सहकार्य करावे व हिंमत वाढवा
Khup chyan aahe pan tumi nonavej kartat nav devacha barobar nay dusara dya vinanti aahe tumala
ताई तुमच्या या Business मूळे आम्हाला एक Motivation मिळते धन्यवाद ताई
मेहनतीला सलाम 👌👍👏
गुड वर्क माऊली....... येऊ नक्की तिकडे आल्यावरती येऊ
माझा आपल्या मेहनतीला सलाम
असे जेवणाच्या स्टॉल चे अजून व्हिडिओ बनवना त्यामुळे खूप मदत होते
भाऊ जरा समजेल अशा सोप्या भाषेत कृपया बोला ना!!!
Really nice, definitely i will visit this place.
Khup khup shubhechha... Khup chaan vatal.. Asech pude jaat rha👍🙏
Kakinchya hatavar tattoo khup chhan aahe ... Love it ! 🤗😊
खूप छान, स्वामी तुम्हाला खूप यश देवो 👍
Very Nice 👍
I will visit Ones!
Hats off to you both, inspired 👏 🙌
खुपंच छान माय लेकी
Both are hard working lady& they serve khana dulse,god bless them
Khup chan vlog cover kelat dada tumhi ani tai na pan best luck asach tyancha business vadhat raho ....
आज कळले कि आपल्या इथे नॉनव्हेज खाणारे जास्तच आहेत . शुध्द सात्विक अन्न फवत आपल्या घरीच मिळते .सगळीकङे हेच
Salute to both Mother and Daughter 🙏🙏🙏🎉🎉🎉
झगड़े खरच झगड़ताय आयुष्यात, तुम्हाला सर्व सुख सम्पत्ति लाभो
😔माझं आडनाव लवडे आम्ही काय करायचं आयुष्यात 🤔
Shri swami samarth mehntila salam
Jai MAHARASHTRA..ekadum jhakas...👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth ❤️🌏
खुपचं छान ताई मला तुमचा अभिमान वाटतो.
दर पत्रक नाही सांगितले .
छान उपक्रम .
पण नॉन व्हेज असल्यामुळे महाराजांचे नाव न घेता व्यवसाय केला तर बरे होईल असे मला वाटते .
बाकी आपली इच्छा .
श्री स्वामी समर्थ 🙏🚩🔥👍
प्राचीन इतिहासात माणूस काय काय खात होते , वाचा एकदा
आपल्या कर्तव्याला खूप खूप मंगलमय शुभेच्छा.... 💐💐
Jay maharashtra
Khup khup dhanyawad Alibag kar...
👌👌👍👍💪🙏Shri Swami samartha 🙏👏👏
Superb. Best wishes
ऍड्रेस सांगा की कुठे आहे हे छान आहे
Layach bhari 👌👌👌👌👌 super. Tondala Pani sutle
स्वामी समर्थ किचन नाव ठेवले.आणी नाॅनवेज पदार्थ ठेवले हे कुठेतरी खटकते.
Shree Swami Samartha. Khoop mehnaat ghetaat tighe hi
God bless🙏 you mother 👩 Hard worker
Khup chhan ,,,,,,aamcha Aashirwad
tai khup khup shubhecchha....khup variety aahe
All the best tai 💐💐
Dada :- 5 star hotels mdhe jevan fikkech aste
Source :- My brother from Lalit international hotel
I liked it video thanks didi om Sai ram Radhe Radhe
So nice your work
Very good congratulations good efforts
Khup chan aste jevn mi try kely
Thanks tai
Attractive काय भाषा आहे ,,,वा ,,,
Shree Sawmi Samarth🙏🙏
तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का ?.
तुमच्याकडे एक काम आहे !..🙏🏽
कौतुकास्पद आहे
Yes it's very nice,We are going to visit
Khupach chhan aaplyala manapasun namaskar
Waa khup sunder. Thanks.