ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे || Jwarichi Bhakri khanyache fayde|| Jowar Roti benefits in Marathi
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे || Jwarichi Bhakri khanyache fayde || Jowar Roti benefits in Marathi
ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे
१. ज्वारीमध्ये फायबर्स भरपूर असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, जड वाटणे, पोट साफ न होणे इ. समस्या कधीच होतं नाहीत.
२. ज्वारी मध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे २ घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच ज्वारीची भाकरी खाणाऱ्याची हाडे व शिरा मजबूत राहतात.
३. ज्वारीमध्ये लोह देखील आढळते, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. रक्ताल्पता (Anaemia) सारखा आजार होतं नाही.
४. चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ति (immunity) मजबूत राहते.
५. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीरातील bad cholesterol अर्थात LDL cholesterol कमी होते आणि आपला हृदयाशी संबंधित आजार जसे की, हृदय रोग (heart attack), स्ट्रोक (stroke) यांपासून बचाव होतो. हृदय निरोगी राहते.
६. चपातीमध्ये gluten नामक चिकट पदार्थ असतो, जो पोटात चिटकून राहतो व पोटाचे आजार होतात. ज्वारी मध्ये मात्र gluten आढळत नसल्याने ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
७. ज्वारीच्या भाकरीत प्रोटीन सुद्धा मुबलक असते, त्यामुळे शरीराला व पेशींना ऊर्जा व बळ मिळते, दिवसभर उत्साही व ताजेतवाने वाटते.
८. तुम्हाला मधुमेह (diabetes) असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर, आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा. कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर (blood sugar) नियंत्रणात राहते.
९. ज्वारीमध्ये असलेल्या तांबे आणि लोह या २ घटकांमुळे शरीरातील रक्ताभिसरण (blood circulation) सुरळीत चालते.
१० ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच अकाली म्हातारपण (premature aging) येत नाही.
११. ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते.
तुमच्या जेवणात काय असते? चपाती की भाकरी? कमेन्ट मध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर, LIKE SHARE SUBSCRIBE अवश्य करा.
ॐ नमो नारायणा
खुप छान संदेश दिला धन्यवाद सर
खूप छान माहिती आहे सर.
छान माहिती दिलीत आम्ही रोज जवरीची भाकरी खातो
Aamchya roj chya jewanat Bhakar ch aste. Tumhi khup chan mahiti dilit Thank you 😊
❤❤ छान माहिती
Chan mahit dili
Jwari is best for wt loss n diabetes patients my own experience
Kiti weight loss zhala
Mahiti Chan dili...
Aami roj morning laa chappati v ratri bhakri khato....🎉😊
खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
मला diabetic. आहे मी रात्री ज्वारी चा भाकरी खाते एक टाईम चपाती खाते तर बरोबर आहे का कुपया काय खावे ते सागां
आम्ही ज्वारीच्या भाकरी रोज खातो
दररोज एक वेळ ज्वारी ची भाकरी खा सोवताला व ज्वारी पेरणाऱ्या शेतकऱ्याला वाचवा.
🙏 ज्वारी उत्पादक शेतकरी🙏
Very nice 👍
ज्वारीची भाकरी😊
धन्यवाद
या पोस्ट ला खूप prsidhi-द्या छान पोस्ट abhinandan
Bajri and nachni var pan video banva
Om नमो नारायणा
फार सुंदर मार्गदर्शन केले आपण
👍
Sir bhakrit khup sugar aste ase Dr.sabgtat mag nakki kay karayche
ज्वारी कमी व गहू जास्त खातो माहिती खूप छान दिली धन्यवाद
Thank you
नक्कीच भाकरी
Khote sangun dishbhul karu naka jwari changalich asate pan aelipathy Dr. Na vicharane avashyak
Mi.madhumrh.pation.ashe.mi.chapati.khato.aajpasun.jwarichi.bhakar.khane.suru.kele.aapala.aabhri.aahe.❤❤❤❤❤❤
Jvarichi bhakari
सकाळी पोळी संध्याकाळी भाकरी जेवतो
फायदे कळाले.ज्वारीच खाणार
Bhakari,bajari v nachachni ase mix pithachi bhakari.
आम्ही पण वरील तिन्ही पदार्थ एकत्र करून भाकरी बनवतो
Jwari भाकरी रोज एक वेळ 👍
Hi bhakri kadhi khavi sakali ki sandhyakali
June lok bhari khat hote manun tyana kuthlech aajar hot navte
भाकरी खाणार❤
I am eating Jabari bhakhari daily thanks God bless you ❤
मी गेल्या दीड वर्षापासून ज्वारीची भाकर आणि भाजी खातो तर तो मला पोटाचे विकार आहेत हे कसे
bhakri chapati doni pan.
भाकरी 👍
👌🙏👍
❤ ज्वारीची भाकरी❤
ज्वारीची भाकरी
Jwarichya bhakrine suger vadhat nahina sir nakki.
Amhi jwarichi Bhakar khato
Mala khup avadti jwari chi bhakri
Hum log Jwari ki bhakri khate h
Sadhyatari bhakri😂❤
Chapati adhun madhu bhakti aaste
Chapati bhakri doni
Majhy jevanat 2 time bhakar aaste aani konta san jari aasala tar majhya ghari majhy sathi bhakri paije
Ok done
Om narayana
ज्वारी चे GI किती आहे
Amacha gave mhadhe sagle javarichi bhakari.katat Tari 20% lokana sugar ahe. Ata sanga kay karyche
Te 20% log Sakhar ya etar goadd padarth jast khat asatil.
Glycemic index of sorghum is 62.So how you are claiming that jowar diet prevents dibeties? Please explain.
Me tar roj bhakrich Khate.
Launch la chapati And Dinner La bhakari
Sakali chapati ratri jwari chi bhakri
Shetkaryanna. Jwari. Pikwayla. Sanga. Mhanje. Roj. Bhakari. Khata. Yetil.
पन्नास वर्षांपूर्वी ज्वारी बाजरी चाच वापर होता म्हणून च निरोगी असायचे
❤
Diabetes sathi dr ne aai la ज्वारी सोडून देयला सांगितल आहे।
सकाळी चपाती व रात्री भाकरी
दोन्ही पण भाकरी पण आणि पोळी पण
ज्वारीची भाकरी खाणे सुरू केले आहे चपाती पूर्वी खात होतो परंतु गॅसवर ठेवून भाकरी बरोबर भाजली जात नाही त्यामुळे काय करावे मार्गदर्शन करावे
बरेच तज्ञ सांगतात ज्वारी ची भाकरीने शुगर झपाट्याने वाढते. नेमके काय कळत नाही.
Jwarimule angati vat vadhtoka ? Va bp va thyroid niyantran rahnyasathi ahar sanga
ज्वारीमुळे साखर वाढते,
छान माहिती आहे
Hyabrid jwari khyachi shalu jwarine suger vadhte
कार ज्वारी खावाव साखर अजिबात वाढत नाही
मी रोज ज्वारी व नाचणी मिक्स भाकरी तीनही वेळ खाते
चपाती पण आता भाकरी ही खाऊ
Bhakri
भाकरी मी गेली सहा वर्षा पासुन भाकरीच खाते
Chapati
माझ्या रोजच्या जेवणात भाकरीच असते.
मी दर रोज ज्वारी च्या पिठाची भाकरी खाते
ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे रक्तातील शुगर वाढते का कमी होते कृपया तेवढे कळवणे मित्राची वाट पाहत आहे
ग्लायसेनेक इंडेक्स चेक करा
Jawar chi bhakari roje dupahari ratri khato
,रोज राञी आम्ही जवारीची भाकरी खातो
ज्वारी ची. अजुन काही माहीती असेल तर शेअर करा
भारतीय लोक स्वतःला शास्त्रज्ञ समजतात, पण हे जगाला माहीत नाही. कारण भारतीय हे शास्त्रज्ञ जगाला का बरं माहित नाहीत. जागतिक शास्त्रज्ञ यादीत ही नावे येण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार या शास्त्रज्ञांनी करायला नको का?
भात
आम्ही कायम ज्वारीची भाकरी दोन्ही वेळेला खातो
भाकरी
jwaricbi bhakari polipeksha uttam samajtat.Parantu Aurangabadkade milnari Shalu jwari dusarikade milat nahi.Mhanun maximum benefits sadhya Talaki jwarmadhun milanar nahit.Shekari lokani nond ghavi.Gangadhar Kanole Nanded.
गेली पस्तीस वर्षे दोन वेळा. ज्वारी ची भाकरी खातो
Bakri
Bhakari
चपाती खातो तरुणपणी भाकरी खायचेत
आम्ही नेहमी ज्वारी च खातो
Bahkri
Daat nhi how to eat jwari chi bhakri
ज्वारी ची भाकरी व चपाती दोन्ही जेवणात असतात
आमच्या जेवणात अधुनमधून भाकरी कन्या असतात
भाकरी असते
दोन्ही खाते
90%bhakari aste
आम्ही दोन्ही वेळा भाकरी खातो
👍
भाकरी 👍👍
Bhakri
u spammer
भाकरी
Chapati
Bakri