दैवत गोवेकर म्हणजे शर्यत क्षेत्रातला मास्टरमाईंड माणूसंय l टेस्टर बैल | Tester Bail | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- दैवत गोवेकर म्हणजे शर्यत क्षेत्रातला मास्टरमाईंड माणूसंय l टेस्टर बैल | Tester Bail | Vishaych Bhari
टेस्टर..!!! आयला हि काय भानगडय.. आता तुम्ही म्हणाल कि आस कुठ नाव असतंय व्हय.. पण तुमच्या माहिती साठी सांगतो हे नुसत नाव नाय तर सध्या महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्रात धावणारी आदत वयातली आगय.. आन त्या आगीच कर्तुत्व.... हम्म.. आओ बोलाय जागाच नाय तर.. आता सांगायचा मुद्दा काय तर ह्या टेस्टरन आदत वयातच नको नको त्यांचं स्क्रू ढील केल्यात.. पुणे सातारा भागात तर सध्या ह्यो बैल चांगलाच चर्चेतय.. बैल आदत वयात असला तरी त्यान ओपनच्या नको इतक्या बैलांचा घाम काढलाय.. त्यामुळ ह्या टेस्टरची व्हिडीओ आम्ही नाय बनावली तर मात्र अवघडच होईल..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari #testerbail #टेस्टर
#bakasur
#bakasursonya
#mathursonyabakasurmahibya
#sonyabakasur
#bakasurbail
#mothasonyabakasur
#bakasursharyat
#mothasonya
#bakasursong
#hindkesaribakasur
#bakasurbailsong
#sonarpadyachasonya
#sonya
#sonyabail
#bakasurmulashi
#mathurvsbakasur
#baksur
#bakasurbailgadasharyat
#bakasur6300
#sonya5050
#bailgadasong
#bailgadasharyatsong
#nadekachbailgadasharyatdjsong
#bailgadasharyatsong2022
#naadekachbailgadasharyatdjsong
#भव्यबैलगाडाशर्यत
#सरपंचकेसरी२०२३
#माश्रीअमितभाईमुंगाजीयांच्यावाढदिवसानिम्मित
#ओवळे
#bakasur
#bakasurmahibya
#bakasurvsmahibya
#mahibyaanibakasur
#mahibyavsbakasur
#bakasurvsmahibyabail
#mathursonyabakasurmahibya
#baksuranimahibya
#bakasuranimahibyagatpass
#bakasurbailvsmahibyabail
#mahibya
#bakasur
#bakasuranimahibyajakhinwadi
#bakasurbail
#baksuranimahibyajakhinvadi
#bakasuranimahibyajakhinvadibailgadasharyat
#aadatkingmahibya
#mahibyaking
#mahibya
#nazzbakasur,mathurvsbakasur
#mahibyaprice
#mulshichabakasur
#bakasurbailgada
#mahibyabail
#bakasurvsmahibya
#bakasurbailsharyat
#bakasurbail
#tharmaidanlive
#chandraharpatil
#महिंद्राथारमैदानभाळवणीLIVE
#Mahindratharmaidanlive
#bhalvalimaidanlive
#sharyatlive
#bailgadasharyat
#चंद्रहारपाटीलमैदान
#चंद्रहारपाटीलमैदानLive
#चंद्रहारपाटीलमैदानलाईव
#BailgadaSharyatLive
#bailgadasharyat
#chandraharpatilstatus
#chandraharpatiltalim
#chandraharpatilnews
#chandraharpatilvideo
#bakasur
#mathur
#mahibya
#sharyatlive
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgadasharyatlivetoday
#sharyatlive
#maidanlive
#chandraharpatilkusti
#bakasurbail #bakasurbailmulakhat #bakasurbailstory #bakasurbailsharyatvideo
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat
Atta bail maidanat ny disat
सोन्या च नाव घेयचं पण लायकी नाही 5050❤❤❤
1no cha labad manus ahe amcha jayesh shetala fasaval hyani
जीवन ड्राइवर निनाम यांचा सुंदर ची video बनवा
बैलाची अथवा एकाद्या व्यक्तीची माहिती द्यायची आसेल तर त्याची घरी जाऊन द्या तुम्ही तुमच्या घरी बसून काय माहीती सांगनार …🙏
Ghoda lavla tumhi tyana
Tu ka nahi jat ani mahiti de
@@drona-education pan tu ka cidlays…tula ka mirchi lagli
टेस्टर दुसा आहे भावा.
आत्ता तिसरा दात पाडलाय.
टेस्टर खिल्लार जातीतील एक जातिवंत खोंड आहे.
जिवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदर ची माहिती द्या ❤
खूप छान... प्रतेक नवीन बैलाचे videvo टाकत जावा
Prathmesh khup chaan❤🎉🎉🎉
जयेश दादाचं नाव खराब केलं यांनी5050❤❤❤
जीवन ड्राइवर यांच्या सुंदर वर video बनवा sir
दैवत गोवेकर आणि 5050 1 no सर्व,,,,,
Super
छान
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
मोठ्या सोन्याच्या जोडीला जास्त पळतोय तो नेहमी टॉप मध्ये पळतील सोन्या नंतर टेस्टर नी नाव मोठं केलं असत 5050 चा पण आता त्या मालकाचा नाव मोठं करील❤❤
टेश्टर 50/50👍💪💐💯🔥⚡⚡⚡
5050 ny
234
हिंदकेशरी कोल्हापूर हारण्या चा विडीओ बनवा
Ninam ड्रायव्हर chya सुंदर ची घ्या
Nice
खूप छान
My favorite tester
मित्रा धनगरी खिल्लार नाहीये टेस्टर तो प्युअर खिल्लारी आहे पांढरं सोनं म्हणतात त्याला.
आणि दैवत गोवेकर हे नेहमी प्युअर खिल्लारच बैल निवडतात
जीवन ड्रायव्हरच्या सुंदर चा व्हिडिओ बनवा
Tester &baksur paizel 1da tari
He channel ethun tithun videos बघून....... स्वतः च्या चॅनल वर सांगतात.... स्वतः चा विषय करा काहीतरी
Jivan drayvar ninam yancha sundar yanchi mahiti dya
बैलगाडा क्षेत्रातील 18 वर्ष वय होऊन सुद्धा जो बैल फायनल मारतोय असा राजू जवळकर यांचा मन्या बैलाची मुलाखत लवकर घ्या
सुगर आपण दिला होता
श्री.जावेद मुल्ला, तांबवे यांच्या सर्जा ची माहिती घ्यावी. ❤
हिंद केसरी टेस्टर
Kadav cha raja cha sanga yekda please😫🙏🙏💓
सोन्या ५०५० च्या यशामागचा मास्टरमाइंड राजू पाटील वाटेगावकर आहे
माहिती घ्या
Ghatavla king mekr daivt bhau
Rahul patil vr banav bhau videoo
भारत सुंदर वरती पण लक्ष दया कधी सारखं मथूर सोन्या बकासुरचे व्हिडिओ बनवता भारत सुंदर बलमा निशाण गोट्या मेहबूब यांचा पण बनवा
निशान चा बनवा
Daivat sheth yanchya jorden chi mahiti ghya
Kasa palto kuthalya side ne palto te pn sanga
जीवन डायवर चा सुंदर पण भारी आहे
Jivan driver cha Azad King Sundar video banva ki bava
Uttam sheth gavali yanchya bharat cha video banva
Sonya 5050❤kadak
Injan bail kasa varla. Ani kashane purne detail madhe sanga
Konta injan
On this spot जाऊन मुलाखत घेत जा ,तू शाळेत शिकवल्यासारखं सांगतोय,असली मुलाखत असती का रें
Chendu bailachi on bnva ki video
तुम्ही राव नक्की फोन करता का या वर जरा मला शंकाच आहे .....हा विडिओ म्हणजे 2 विडिओचा सराउंश आहे ...टेस्टर 4 दाती झाला आहे .......तुम्ही बारकाईने अभ्यास करून मगच व्हिडिओ बनवा कारण बैलगाडी रसिक लय बारकाईने माहिती घेत असतात आणि तुम्ही सारख त्यात घावता .
सोन्या ,बकासुर ,बाजी, टेस्टर सोडून पण खूप चांगली खिल्लार बैल आहेत त्यांची पण माहिती घ्या ...धन्यवाद
टेस्टर 234❤
Testar aadat nay
दैवत मैसुरी बैलांना ट्रोल करतो मैसुरी जात पण चांगली
बरोबर
मैसूर पळतो जास्त पण कमी दिवस लगेच विजतो
@@user-sc4os9of5z मोठा लक्ष्या कुठल्या जातीचा होता? न्हाविचा वजीर कुठल्या जातीचा आहे? अजून पळतोय च ना
@@user-sc4os9of5z उगाच नाय भारत नाव मग गाजवितोय
Cross ahe re kalat nahi tar cament karu nako
तुम्ही लय गडबड करता, तुम्ही एक विडिओ बनवला होता , लिहून घ्या महिब्या उद्याचा लक्ष्या आहे , टेस्टर ला अजून लय पल्ला गाठायचा, दैवत कडे 5050 ची बैल सगळी आयती आलीत माहिती घ्या आधी कुठं होते, व्हिडिओ पण आहेत
बारामती चा लाडका बैलाची मुलाखत
सोन्या टेस्टर 🔥🔥
21 lakh
तूझ्या घरी दाव तरी आहे का
Ravancha MH 09 video banvan ki rav
Tester peksha jeevan driver cha sunder bhari ahe
किती जळता रे 5050 आणि त्यांच्या सोबत बैल पळतात त्यांच्या वर लिंबू किंग वाले😂😂
दादा धोनी वर एक बनव ना एपिसोड🙏तो प्लेयर नाही तर इमोशन आहे
मुबंई किंग पब्लिक चा बादशहा रणवीर चा विडीओ बनवा
यांच्या म्हणण्यानुसार यांची बैल कधीच हरत नाहीत, आणि हरले तर डाग लागतो. आणि ते पण मैसूरी बैला कडून हरला तर. सतत मैसूरी बैलांना नावे ठेवतात.
Tester dussa houn 7 te 8 mahine zale astil
जिवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदर ची माहिती द्या ❤
जिवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदर ची माहिती द्या ❤