अरे कधी तरी आश्व़िन वर पण व्हिडिओ बनवा 38 वर्षे पूर्ण 223 मिनिटे खेळपट्टीवर टिकून 85 घ्या स्ट्राईक रेट ने 113 बनवले आणि 6 विकेट घेतल्या आहेत आत्ता पर्यंत 100 आणि 5 विकेट आंल
आम्ही धोनी साहेबांचे समर्थक...पण रिषभ पंत ने धोनी चे सर्व रेकॉर्डस मोडले तर आनंदच आहे कारण शेवटी त्याचेही वस्ताद धोनी साहेबच...Best wishes Champion...❤❤
No need to compare with anyone...best keeper batsman till date for india...watch his test innning in australia ...that too in forth innings batting.....n to play nathon lyon was not easy that day
जुन्या लोकांना किती दिवस कवटाळून बसणार आहोत आपण सोडून द्या आता डोक्यावर बसवणं त्याला जुन्या लोकांना सुद्धा हेच हवं असतं न बोलून शहाणे असतात आता no comparison
अजून लाल नका करू त्याला कारण महत्वाचा मेचे मधे तो अक्षरशः तो स्वतः हुन विकेट फेकतो त्याला कोण बोलर नाही तो स्वतःच आऊट होतो त्याला खूप संधी भेटले तितके संधी तर ईशान किसन आणि संजू सॅमसन ला संधी दिली असती तर आज त्यांचे 5000 रन पूर्ण असते
Dada marathwada madhey khup chori hota ayet tyamadhe latest technologies cha use hota aye jasey ki drones,guns etc . Asa mahit jhala ki tey gangapur Maharashtra yetil rahivasi aye ani jalna parisarat chori kartayat divsach ghar podtat va ek don choranna darnyat ala pan te kiman 27 jana aye tyacar reaserch karun ek video banva
वाटलस चिन्मय भाऊ तू व्हिडिओ बनवशील, धन्यवाद
Love from Rishabh pant ❤️
माझा आवडता प्लेअर रिषभ पंत
पंत खरोखरच पंत आहे पंतला गोलंदाज नाही तर फक्त पंतच बाद करु शकतो
अरे कधी तरी आश्व़िन वर पण व्हिडिओ बनवा 38 वर्षे पूर्ण 223 मिनिटे खेळपट्टीवर टिकून 85 घ्या स्ट्राईक रेट ने 113 बनवले आणि 6 विकेट घेतल्या आहेत आत्ता पर्यंत 100 आणि 5 विकेट आंल
6 Wickets Taken
आम्ही धोनी साहेबांचे समर्थक...पण रिषभ पंत ने धोनी चे सर्व रेकॉर्डस मोडले तर आनंदच आहे कारण शेवटी त्याचेही वस्ताद धोनी साहेबच...Best wishes Champion...❤❤
Overseas century kiti aahet tumchya sahebanchya😂😂
@@thegodfather7167tuzya bapachya kiti stumpings ahee wiketkipring madhe😂
@@statuszone23 😅😂
@@thegodfather7167 त्यांचे माप काढण्या इतके मोठे नाही आपण ना तुम्ही ना आम्ही त्यामुळं थंड घ्या..🙃
@@dnyaneshwarpoul8348 dhoni ch ati kautuk ha problem aahe
Only Pant❤
भारत उद्या पहिल्याच सत्रात जिंकेल
Rishabh pant is good but overrated. Don’t compare with MS Dhoni. Dhoni is not just a player. He is everything.❤❤❤
सुपर पंत साहेब
भारतात असेच हिरे येत राहणार क्रिकेट मध्ये आणि चमकणार
रोहित आणि विराट with चिन्मय चे फॅन्स लाईक करा 👍
धोनी नी किती fix केल्या मैच त्यालाच माहिती 😂😂😂
@@vaibhavmahadik4495 धोणीने किती सामने जिंकुण दिले हे आपणास माहिती आहे काय?
We never had bowler like Bumrah skill level he deserves respect and test captaincy over pant for test cricket at least 😊
पंत धोनी साहेबाची रिपलेसमेंट आहे आसे महणे योग नाही❤
पंतची चूक झाली नाही तर पंत बाद होऊ शकत नाही
Only two person deserve the captaincy pant and rutu❤
No need to compare with anyone...best keeper batsman till date for india...watch his test innning in australia ...that too in forth innings batting.....n to play nathon lyon was not easy that day
जुन्या लोकांना किती दिवस कवटाळून बसणार आहोत आपण
सोडून द्या आता डोक्यावर बसवणं
त्याला जुन्या लोकांना सुद्धा हेच हवं असतं न बोलून शहाणे असतात
आता no comparison
Fan jaastch firayla laglet aaj 😂😂
पंत इज बॅक ❤💞
Gillu ghai वर पण एक विडिओ बनव चिन्मय भाऊ..... सुना है ब्रेकअप हो गया है 😅😅😅
अजून लाल नका करू त्याला कारण महत्वाचा मेचे मधे तो अक्षरशः तो स्वतः हुन विकेट फेकतो
त्याला कोण बोलर नाही तो स्वतःच आऊट होतो त्याला खूप संधी भेटले तितके संधी तर ईशान किसन आणि संजू सॅमसन ला संधी दिली असती तर आज त्यांचे 5000 रन पूर्ण असते
चिन्मय भावा 2 दिवस वाट बघितली संजू सॅमसन वर video नाही आली आता unsubscribe करतोय 😢😢
पंत चांगला आहे पण तो हिट गावतो जास्त 😢 धोनी शांत होता.या कारणाने रोहित पंतवर जास्त ओरडतो 😅
पंत स्व त हुन विकेट फेकतो म्हणून रोहित त्याला ओरडतो
1st show😊
Fakt Test Cricket Maddhe, Ajoon White Ball Cricket maddhe Kamaal keli naahi
Instagram war viral aslela pankha wala baba laddu muttya kay vishay ahe, tyachawar video banwa❤
Dada marathwada madhey khup chori hota ayet tyamadhe latest technologies cha use hota aye jasey ki drones,guns etc . Asa mahit jhala ki tey gangapur Maharashtra yetil rahivasi aye ani jalna parisarat chori kartayat divsach ghar podtat va ek don choranna darnyat ala pan te kiman 27 jana aye tyacar reaserch karun ek video banva
पण नाही पंत पंच पण नाही पंत 😂😂😂
Tala is thla
not any person make tala
बोल भिडू भरकटत चालला आहे
पंत चांगला खेळाडू आहे पण बेभरवशाचा आहे.त्याची टीमला गरज असताना चुकीचे फटके मारून आऊट होतो.
Chinmay Bhaau Chaa Pagar Vaadvaa
Bapachi jaga por kadhi gehu shakat nahi samjlaka Chinmay 😂😂
काहीही ह श्री😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂फक्त तुझ्या caption ला हा माझा छोटासा reply😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂only msd
कोणत्या मॅच मध्ये किती रन कोण मरणार त्यापेक्षा बांगलादेश मधील हिंदून वर होणाऱ्या अत्याचाराचा विस्तृत व्हिडिओ बनवा
पंत ही युवराज सारखा फिनिक्स आहे. जो करून दाखवतो त्याच कौतुक करा.
Yuvraj ODI maddhe ani Pant Test maddhe
Baaki International White Ball Cricket maddhe Rishabh Pant chalala naahi
पंत स्वतः ची विकेट स्वतः च पाडतो
Pant is also big fan of Dhoni ❤