साताऱ्यातील या सात विधानसभा मतदारसंघांत Sharad Pawar नवे उमेदवार देणार ? | Maharashtra News Today
HTML-код
- Опубликовано: 10 ноя 2024
- साताऱ्यातील या सात विधानसभा मतदारसंघांत Sharad Pawar नवे उमेदवार देणार ? | Maharashtra News Today
मंडळी 3 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं चांगली कामगिरी केली. त्यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढलेले 10 पैकी एकूण 8 उमेदवार निवडून आले. त्यामुळं शरद पवार यांच्यासह पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास उंचावलेलाय. पण त्या अनुषंगानं शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला आणि शरद पवार यांच्या हक्काचा समजला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ मात्र पवारांच्या हातातून निसटला. शरद पवार यांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे हे भाजपच्या छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभूत झाले. पण तरीही लोकसभा निवडणुकीत सातारकरांनी पवारांच्या उमेदवाराच्या पारड्यात जी भरघोस मतं टाकली त्यानंतर आता विधानसभेला ढासळलेल्या बालेकिल्याचे बुरुज पुन्हा एकदा उभे करण्याची मोहीम शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांनी हाती घेतलेलीये. त्यानुसार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील एकूण सात मतदारसंघात फिल्डिंग लावलीये आणि जयंत पाटलांकरवी तिथल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेतलेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार त्या सात मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. पण मग कुणी कोणत्या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय, तिथली राजकीय परिस्थिती कशीय, पवार सातारा पुन्हा काबीज करणार का ? त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vidhansabha
#vidhansabhaelection
#vidhansabhaelection2024
#maharashtrapolitics
#maharashtranews
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawarcandidate
#sharadpawarnewstoday
#vishaychbhari
#विषयचभारी
2024,maharashtra politics,bjp candidate list maharashtra 2024,maharashtra,sharad pawar, sharad pawar news, ajit pawar, sharad pawar news today, sharad pawar ncp, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar latest news, sharad pawar live, sharad pawar viral, sharad pawar resigns, sharad pawar resignation, sharad pawar marathi news, amrish patel meet sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar retires, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, bjp mla amrish patil meet sharad pawar, ncp sharad pawar
वस्ताद ❤
सुनिल माने राष्ट्रवादीचं जिल्हा अध्यक्ष असुन पण त्यांचे नाव कष्यातच नाही 😂😂😂
राजकीय इतिहास नाही
Manoj Dada ghorpade fix aamadar 2024, 💯 💯 💯
Only pawar saheb jindabad 💘
Pawar is power कोणी नाद करायचा नाही
Karad Uttar only Manoj dada ❤
सातारा जिल्हा उदयनराजे भोसले यांचा बाल्ले किल्ला ❤
Patan 7070
आम्ही कराड दक्षिणकर
वाई खंडाळा महाबळेश्वर फक्त मकरंद पाटील
Manoj dada ghorpade fix aamadar karad uttar 2024
Only सत्यजित sarkaar patan❤❤❤
विजयी भव
Satjait पाटणकर विजय होणार
Wai only madandada
वाई तून फक्त एकच
श्री मकरंद पाटील.
दमदार आमदार. फक्त आबाच.
मा. महेश शिंदे कोरेगाव चे आमदार असतील.
शालिनी ताई चा पाठिंबा ज्याला तो आमदार
003🎉 कामदार महेश शिंदे च आमदार
कोरेगांव मधी फक्त आमदार महेश शिंदे 🎉
Khatav man prabhakar Deshmukh Saheb
लोकसभेला आम्ही निलेश लंकेला मतदान केल ते फक्त आणि फक्त मराठा आंदोलनास पाठिंबा आणि बीजेपी ला एक झटका द्यायचा म्हणून... पण बजरंग सोनवणे सोडले तर बाकीचे कुणाच्या तोंडातून एक शब्द निघणा आरक्षण बाबत.. त्यामुळे विधानसभेला राम राम भो.. 🙏
यंदा सातारा जिल्हा शरद पवार मुक्त होणार
पवार साहेब आता बस करा राजकारण घरी बसा आता आराम करा बाकी आहेत...
Only Jay hooo 🙏 man khtav
अभय जगताप यांच्या साठी तिकिटाची मागणी करून प्रभाकर देशमुख साहेबांनी किंग मेकर ची भूमिका घ्यावी. मवाळ स्वभाव आणि राजकारण याचं सुत्र जुळत नाही. त्यामुळे अभय जगताप हाच option योग्य आहे. रोखठोक भूमिका आणि जनतेत फिरणार व्यक्तिमत्व. 👍🏻
जावलीतून अमितदादा कदम यांना संधी दयावी
सातारा हा mathdhar नवीन आमदार पाहिजे mi mableeshwar आहे
पवार साहेब आगे बडो हम तुमारे साथ है.
पाटण तालुक्यात फक्त सत्यजित दादा १००%
😂😂
@@shankarkadam7493 😅😅😅
फक्त बाळासाहेब पाटील 🎉🎉🎉
साताऱ्यात नक्कीच बदल पाहिजे चेहरे पण नवे पाहिजेत
पवार साहेबानी खरच प्रा डॉ अनिल जगताप याना उमेदवारी जाहीर करावी 💯💯💯💯
वाचून दाखवू नका साताऱ्यात येऊन अभ्यास करा आणि मग बोला
जास्तीत जास्त उत्तर कराड मध्ये आमदार पाटील यशस्वी होवू शकतात
Koregaon madhe maheshdada shinde saheb only fix aamdar
कोणत्याच मतदासंघात पवारसोना यश येण्याची खात्री देता येत नाही.
सर्वांच्या हिताचा विचारा आणि कायम समाजकारणात नवनवीन योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करून आणे पर्यंत सतत पाठपुरावा करून या योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणारा आपल्या हक्काचा उमेदवार म्हणजे डॉ अनिल सीताराम जगताप सर 🙌💯
फलटण मधून प्रा डॉ अनिल जगताप याना उमेदवारी देण्यात आली तर फलटण मधील लोकाना रोजगार उपलब्ध होणार हे नक्की 💯💯💯💯💯💯💯
कोरेगाव मधुन महेश दादा शिंदे निवडुन येणार
काम बोलतय नान खणखणीत म्हणून लीड ने निवडून येणार आहे only mahesh shinde ✌️
कोरेगाव
Candidates of S Pawarsaheb NCP in Satara district alongwith other Candidates of MAHAVIKAS Aaghadi will win all MLAs Constituency in satara District
Koni hi dya pan pawarancha nad nay करायचा😊
साहेबांनी त्यांच्या भाकरीचा विचार करावा इथून पुढे
भाकरी फिरणारा आणि कळवण्यात मीठ जास्त टाकणार
Man khtav mdun only jayabhau fix
Only Shard pawar saheb
धनगर आरक्षणा वरती VIDEO बनवा 🙏
साहेब दोन टर्म नाही एकच टर्म पहिल्यांदा महेश शिंदे आमदार झाल्यात जरा माहिती नीट घ्या आणि मग मी व्हिडिओ बनवा
कोरेगाव...शशिकांत शिंदे
वाई..... मदन भोसले..किंवा पुरुषोत्तम जाधव.
सातारा...अपवाद शशिकांत शिंदे ..सौरभ शिंदे ....दीपक पवार..
पाटण...सत्यजित पाटणकर.
माण...प्रभाकर देशमुख...किंवा शेखर गोरे
फलटण....दिगंबर आगवणे..किंवा रामराजे सांगतील तो
कराड उत्तर...बाळासाहेब पाटील
पाटन मध्ये फक्त शंभुराज देसाई
Are bhakri baramtila itha nay samjla ka
मराठा समाज्याने शरद . पवार अजित पवार याना घरचा आहे देण्यात यावा सर्व मराठा समाज्यास विनंती 🙏🏻
पैसे घेउन बनवलेला हा व्हिडीओ आहे
पवार साहेब सर्वच नेत्याशी आणि काही कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा करतील आणी योग्य उमेदवार निवडणुकीत उभे करून बाजी मारतील हेच निकाला नंतर जनतेला पहावे लागेल
lihun theva satara javli baba
कोरेगावात कोन पन असुद्या only ००३
फलटण कोरेगाव विधानसभाचा निकाल माझ्या मनासारखा असणार ✔️💯💯
Koregon Only Mahesh shinde 003