खूपच छान चित्रपट... विवेक ने खूपच छान अक्टिंग केली आणि लंगडत लंगडत याच कॅरेक्टर पण मस्त केलं विवेक ने खतरनाक विवेक ... आणि सगळ्यांनी पण खूप छान काम केलं आहे मस्त👌
भारी झालाय फिल्म. नेहमी प्रमाणे प्रदीप आणि मंगेश सर डीरेक्षण एक नंबर केलंय. विलन, हिरो, हिरोईन, साईड हिरोईन, आई वडील सगळ्यांनी खूप मस्त काम केलंय. अनुश्री माने च पहिल्यांदा काम फिल्म मध्ये आवडल. शेवटी अंगावर काटा उभा राहतो. तिथेच टीम जिंकली. खुप खुप शुभेच्छा टीम....
व्यक्त न होता खूप काही सांगून जातात वसंतऋतु. अप्रतिम कन्सेप्ट पॅडी दादा & nice work मंगेश दादा,विवेक,ऐश्वर्या,अनुश्री,मिलिंद सर सगळ्यांच काम मनाला खूप भावलं...💐🌹🌿
अप्रतिम, कथा , अभिनय ,संगित चित्रीकरण दिग्दर्शन सर्वच खुप सुंदर आणी मनाला स्पर्श करणारे झाले सर्वांचा अभिनय उत्कृष्ट झाला भावा विवेक तुझा अभिनय तर लाजवाब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎭
मनाला खोलवर जखम झालीय.... आतल्या आत जाळं झालाय भावनांचा... तरी मी अजुनही अव्यक्त आहे... सवड झाली कि माझ्या आतल गर्हाण सांगुनच टाकायच होत तुला....पण विवस्थ वास्तवाची तु शिकार झालीस.... आजवर जिवापाड प्रेम केलेल्या समस्त प्रेमविरांना सर्मपित करावा ईतका देखना सिनेमा साकारल्याबद्दल टिमचे आभार....डायरेक्टर भावलय आपल्याला ...गडी लय हुश्यारीने मांडतो👌👌👌
वसंत च्या जाग्या वर दुसरा पाहिजे होता यार मग एकदम भारी वाटलं अस्त वसंत म्हातारा दिसतो यार आणि ऋतु किती भारी आहे वसंत च्या जागे वर दुसरा मिळत न्होता का किती भारी भारी पोर आहे की महाराष्ट्रात
सिनेमा च्या शेवटानी वाईट वाटल.दुसरी कडे लग्न हून गेली अस्ती तरी चालल असत कारण कारण व्यक्त न होणं हे जगात माणसाला फसवत. वर्षा ताई हिरोईन ची आई छान काम केलं हो. तुमचे भाव आगदी नैसर्गिक होते. साधी सरळ सहज अगदी जमिनी वरचा सिनेमा वाटतो
एकदम मस्त हा 🙏 शेवटपर्यंत साथ देणारी मुलगी भेटायला नशीब लागत ksy ना भावा वेळ आली ना तेव्हाच आपण बोल पाहिजे वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसतो गेलेली माणसं परत येत नसतात
खूप मस्त विवेक दादा 1no काम आहे तुमचे आणि कथा पण खूप सुंदर आहे आणि डायरेक्शन म्युझिक ऑल मस्त आहे आणि अनुश्री चे काम पण खूप मस्त झाले आहे तसे ऑल टीम ने खूप मस्त काम केले आहे.........Best Luck न All The Best.....From Pradeep deshpande & DreamAct Film's Studio कडून
तुम्ही हिरो म्हणून त्या आकाश ला घेत जावा तोच हिरो म्हणून शोभतो बाकीचे हिरो असले तर webseries बघु वाटतच नाही ❤
हिरो tr south च्या movie वरून 😝😝😝भारी आहे 🙌🏻😝
Vivekdada khup sunder abhinay kely tumhi ani anushree mane tumchya sampurn timne.mnala bhavnari bhijlel prem hi marathi film ahe...
खूप छान झाली आहे फिल्म. सर्वांचा अभिनय एकदम ओके 👌👌👌 RAA फिल्मस ची सुंदर कलाकृती
Khup chan kam kela saglyani magesh dada, nikhil govilkar , 👍🏻😍💥
मस्त ! सर्वांचा अभिनय उत्कृष्ट ! अभिनंदन 🎉
खूपच छान चित्रपट... विवेक ने खूपच छान अक्टिंग केली आणि लंगडत लंगडत याच कॅरेक्टर पण मस्त केलं विवेक ने खतरनाक विवेक ... आणि सगळ्यांनी पण खूप छान काम केलं आहे मस्त👌
एक मुलगा आणि त्याच एक आयुष्य पण त्यातील होणारी उलघाल अप्रतीम.
सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
Tumcha ashirvad asu dya fkt.
खूप छान प्रदिप दादा सर्व टीम खूप छान झाला सिनेमा❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भारी झालाय फिल्म. नेहमी प्रमाणे प्रदीप आणि मंगेश सर डीरेक्षण एक नंबर केलंय. विलन, हिरो, हिरोईन, साईड हिरोईन, आई वडील सगळ्यांनी खूप मस्त काम केलंय. अनुश्री माने च पहिल्यांदा काम फिल्म मध्ये आवडल. शेवटी अंगावर काटा उभा राहतो. तिथेच टीम जिंकली. खुप खुप शुभेच्छा टीम....
Dhnywad sujit bhau
Vivek sir khup Chan script hoti
व्यक्त न होता खूप काही सांगून जातात वसंतऋतु. अप्रतिम कन्सेप्ट पॅडी दादा & nice work मंगेश दादा,विवेक,ऐश्वर्या,अनुश्री,मिलिंद सर सगळ्यांच काम मनाला खूप भावलं...💐🌹🌿
छान...दिग्दर्शन कमाल... अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 😊🌹👍🏻
सगळ्या टीम ला शुभेच्छा दिग्दर्शन चांगले जाले आहे रमण खूप छान act केला आहे don number 1
छान ... अप्रतिम स्टोरी ,अभिनय काळजाला हात घालणारा अभिनय.. शेवट छान मनाला स्पर्श करणारी प्रेमकथा 🎉🎉❤
अप्रतिम, कथा , अभिनय ,संगित चित्रीकरण दिग्दर्शन
सर्वच खुप सुंदर आणी मनाला स्पर्श करणारे झाले
सर्वांचा अभिनय उत्कृष्ट झाला
भावा विवेक तुझा अभिनय तर लाजवाब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎭
रमण ( विवेक यादव ) एक नंबर काम केलेस दादा...
👌👌
खुप हरामी पणा भरवलास कॅरॅक्टर मध्ये ..
जिंकलस भावा...
❤️❤️❤️
विवेक दादा खूप छान 1 नं picture
मनाला खोलवर जखम झालीय....
आतल्या आत जाळं झालाय भावनांचा...
तरी मी अजुनही अव्यक्त आहे...
सवड झाली कि माझ्या आतल गर्हाण सांगुनच टाकायच होत तुला....पण विवस्थ वास्तवाची तु शिकार झालीस....
आजवर जिवापाड प्रेम केलेल्या समस्त प्रेमविरांना सर्मपित करावा ईतका देखना सिनेमा साकारल्याबद्दल टिमचे आभार....डायरेक्टर भावलय आपल्याला ...गडी लय हुश्यारीने मांडतो👌👌👌
अगदी मनापासून धन्यवाद. तुमच्या या शब्दांमुळे आता नवीन बळ मिळालं. आता माघार नाही....
नवाजउद्दीन सिद्दीकी तयार झालाय मंगेश.
छान मूवी झालाय सगळ्याना खुप खुप सुभेछा.
Khup Chan aahe Direction & All Congratulations Pradip sir, Mangesh Sir & All team
अप्रतिम अभिनय आणि मराठी वेबसिनेमा
मस्त 💕
Vishay Hard zala
1 नंबर विवेक
Kdkk♥️💥🔥
खूप छान अभिनय विवेक अभिनंदन !
Khup Chan chitrapat dolyatl Pani baher al
छान झालंय 👍 विवेक मस्त
प्रदिप मित्रा खूप सुंदर लेखन व दिग्दर्शन मनःपूर्वक अभिनंदन!
Thank you dada
छाण विषय,मांडलाय पण मस्त,कमाल....
@AishwaryaAnil acting kadak 👌💥 😊✌️
एक नंबर मूव्ही, मस्त !!!
वसंत च्या जाग्या वर दुसरा पाहिजे होता यार मग एकदम भारी वाटलं अस्त वसंत म्हातारा दिसतो यार आणि ऋतु किती भारी आहे
वसंत च्या जागे वर दुसरा मिळत न्होता का किती भारी भारी पोर आहे की महाराष्ट्रात
तोच डायरेक्टर आहे
Agodr story paha kashyvr ahe mg comment Kara ardhvat story pahun comments karu nka last che shabd bga ohk🙏
Anushri shobat phakt adinath shobato I m big fan of nillu Chaitanya ❤❤❤
Khup Chan Abhindan sarvanche✨️👌 pristhithi Khup kahi shikvun jate jivanat 💭💭
Super ❣️💕💕
खूप छान मस्त सुंदर आहे विडियो हा अनुश्री माने
अप्रतिम दादा
कलाकृती माडली आहे
Khataranak vivek bhau
एकच नंबर🔥🔥🔥super marathi film production
Khup chann chitrpt aahe anushri didi bhari dist aahe tu
स्टोरीचा शेवट काळजाला लागला यार... 😇🤞🏻💕💯😊
Ekdam mst
लई भारी नविनवी कलाकारांना संद्य देतात
Mast nikhil Dada ❤️❤️😍
Vivek bhawa ak nambar acting.....
Aani khup chan film
Khup mast story aahe 🥺❤️ ALL TEAM BEST LUCK 🌈💎
लई भारी मला फिल्म खूप आवडली
Vilan kadak ahe 👌🏻👌🏻👌🏻
mast nice sampurn team la shubhecha
मस्त
Story Bhari aahe... Superb ❤❤
वाव छान विवेक दादा
रा फिल्मचे सर्वच विडिओ छान आहेत.🎉
vivek bhava...yekdum kadak.actt yarr 👍🎭🎭🎭_ really best 👍💯 🥰👌🏽
Mastach
Vivek bhay khoop Chan ❤️
सिनेमा च्या शेवटानी वाईट वाटल.दुसरी कडे लग्न हून गेली अस्ती तरी चालल असत कारण
कारण व्यक्त न होणं हे जगात माणसाला फसवत.
वर्षा ताई हिरोईन ची आई छान काम केलं हो.
तुमचे भाव आगदी नैसर्गिक होते.
साधी सरळ सहज अगदी जमिनी वरचा सिनेमा वाटतो
Khupach mast 💔#contentkingRaaFilms
Are bap re hero😒🤨
Proud of you Rani Pradeep Aishwarya Mangesh and team❤😍
❤ खूप छान आहे 😢
Khup chan👌
Hiro lay bhari aahe rav😜😜😜😜
Very nice story
,आईशप्पथ एकच नंबर भाऊ..💘
1no bhva web series aahe tucmhi
खूप छान
निखिल च काम लय भारी असतं त्याला घेत जावा पिक्चर मध्ये ❤
Nice vivek bhau
अप्रतिम कथा,अभिनय
एकदम मस्त हा 🙏 शेवटपर्यंत साथ देणारी मुलगी भेटायला नशीब लागत ksy ना भावा वेळ आली ना तेव्हाच आपण बोल पाहिजे वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसतो गेलेली माणसं परत येत नसतात
@@Mayurimule-pv6mz ho pn me as kahi bolo ch nahi
@@Mayurimule-pv6mz nahi bolo me
@@akshaydhage38 🙄🙄🙄🙄jawude baba
@@Mayurimule-pv6mz br😀
प्रदिप सर अभिनंदन..
Nikhil chi bayko sobhtiye anushri
वर्षा ताई छान झालं तुमचं काम.सहज पणे केलं . चेहऱ्यावर नैसर्गिक भाव होते.
अप्रतिम
Vivek ek number Acting.....kadak
खूप खूप आभर आहे
Nice 👍
Rahul Jadhav
खुप छान
👌👍
Vivek sir mast
Jabrdast
kup chan ahe
Mast..,.
Nice editing....👍😍
Khup khup Chan script writing acting directing and all congratulations to all team
Mast film , good act vivek
Vivek yadav will be future brand actor in marathi cinema .
अप्रतिम.
खूप मस्त विवेक दादा 1no काम आहे तुमचे आणि कथा पण खूप सुंदर आहे आणि डायरेक्शन म्युझिक ऑल मस्त आहे आणि अनुश्री चे काम पण खूप मस्त झाले आहे तसे ऑल टीम ने खूप मस्त काम केले आहे.........Best Luck न All The Best.....From Pradeep deshpande & DreamAct Film's Studio कडून
रवी मंगेश दादा प्रदिप सर खुप भारी. 👍👍👍👍💥💥
खुपच छान चित्रपट आहे सर्व टिमचे मनापासुन अभिनंदन
🤗🤗🤗👌👌👌👌👌😍😍
Khupch chan ... Presentation kamal ... Congratulations team 😍🔥
Mast story ahe this is real fact words are the powerful Jase as like talwar
Ahrrrrrr nakhara 😁😂
स्टोरी छान आहे फक्त कलाकार नीट निवडा तो हिरो त्या अनुश्री चा बाप वाटतोय
छान जकास
Nice 👌👌
Nice❤
Shabdch nahit bolayla 😇😇 🤗 prtekt vayktini mantlya feelings vyakt kelya pahijet 💯🤗
Hoo khar ahe
Chan vivek