बद्धकोष्ठता / मलावरोध ५ खात्रीशीर उपाय | Constipation | Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 221

  • @rajivkulkarni9643
    @rajivkulkarni9643 3 месяца назад +11

    Thanks Doctor 🙏🏻🙏🏻
    1)Triphala रात्री कोमट पाण्यात
    2)2 चमचे शुद्ध तूप (गरम दूध + सुंठ उकळवून )
    3)बदाम तेल लाकडी घाण्याचे
    4)धने + जिरे भाजून भाजलेले रात्री भिजूवून सकाळी काढा करून पिणे
    5)वज्रiसन, पवन मुक्तासन, सूर्यनमस्कार ( व्यायाम )

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 3 месяца назад +7

    मॅडम तुमचा र.. चा उच्चार खूपच
    स्पष्ट होतो.मला ऐकायला आवडते
    उपयुक्त माहिती आहे .नेहमीप्रमाणे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @sarjeraorandive4900
      @sarjeraorandive4900 8 часов назад

      मॅडम तुमचे बोलणे सरळ आणि सोपे आहे

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 2 месяца назад +1

    खूप छान माहिती समजेल अशी सांगता त्यामुळे ऐकत रहावेसे वाटते.

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 Месяц назад

    Pl welcome thank you for your health care information okay

  • @kavitavichare5703
    @kavitavichare5703 Месяц назад

    मला खूप जास्त बद्धकोष्टता आहे हे उपाय मी नक्की करीन धन्यवाद

  • @RahulParghne
    @RahulParghne Месяц назад

    व्हेरी गुड madam

  • @MayuriAwaghade-s4l
    @MayuriAwaghade-s4l 3 месяца назад +1

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram dhanyvad

  • @rewatikavishwar7555
    @rewatikavishwar7555 3 месяца назад +1

    very nice information dr.thanks

  • @SallaudinShaikh-x1n
    @SallaudinShaikh-x1n Месяц назад

    Very very usefull information God bless you with healthy wealthy long long life

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      thank you for the blessings,keep watching and share this useful video- team arham

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 3 месяца назад +1

    Chan mahiti sangithli madam.,,
    Satara mharastr

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @shubhadanilakhe9211
    @shubhadanilakhe9211 Месяц назад

    VDO khoop chan vatala.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती मॅडम खूप धन्यवाद ❤

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 месяца назад +1

    छान छान सोपे उपाय सांगितले आहेत. खूप उपयोगी.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @maheshpathak3001
    @maheshpathak3001 3 месяца назад +1

    सुंदर माहिती आणि मार्गदर्शन 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @pradyutg
    @pradyutg 3 месяца назад

    🧡🕉️🙏 खूपच चांगले संभाषण कौशल्य. आपले म्हणणे नीट समजेल उमजेल अशा प्रकारे सांगण्याची हातोटी. प्रशंसनीय.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sidrampatil2074
    @sidrampatil2074 2 месяца назад

    धन्यवाद ताई साहेब

  • @MangalaBorkar-y4t
    @MangalaBorkar-y4t 3 месяца назад

    खूप छान मॅडम समजावून सांगितले थँक्यू

  • @ikbalshaikh4828
    @ikbalshaikh4828 2 месяца назад

    Thanks good information

  • @mohanshete1400
    @mohanshete1400 3 месяца назад

    आपले याविषयीचे मार्गदर्शन सर्वानाच आवडत आहे, आपण आरोग्य विषयक मार्गदर्शन नियमित करीत रहावे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      होय, धन्यवाद, KEEP WATCHING- Team ARHAM

  • @artlord902
    @artlord902 2 месяца назад

    खुप छान

  • @padmakargangal8687
    @padmakargangal8687 2 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती व मोलाचे मार्गदर्शन.
    धन्यवाद!

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 3 месяца назад

    मॅडम नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खूपच उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद 🙏मॅडम तुमच्याकडचे चवण प्राश खूप छान आहे आमच्या घरात सगळेजण रोज घेतात

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 месяца назад

    खूपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
    ताई साहेब मी लवकरच तुम्ही तय्यार केलेल्या शुद्ध बादाम तेलाचा ग्राहक होणार आहेत.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, आमचे शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM

  • @medhawagle2791
    @medhawagle2791 2 месяца назад

    सर्व माहिती अतिशय उपयुक्त आहे.

  • @VijayOvhal-zi9ts
    @VijayOvhal-zi9ts 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली पिंपरी चिंचवड धन्यवाद

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 2 месяца назад

    चागली माहिती दिली धन्यवाद

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 месяца назад

    😊 khup chan information

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 2 месяца назад

    खुप खुप धन्यवाद

  • @milindpawaskar224
    @milindpawaskar224 2 месяца назад

    Dhanyawad madam
    Khup uttam prakarey mahitee dilat. Badam tel var pan video banva

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      ruclips.net/video/Bwi8c5V1YSE/видео.html
      watch this video on badam tel, link is given

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 3 месяца назад

    खूप खूप छान माहिती सांगितली मॅम धन्यवाद आपले. 👌👌👍👍🌹🌹

  • @SantoshPatil-ob7dr
    @SantoshPatil-ob7dr 3 месяца назад

    Healthy Neel ayurvedic upay

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 3 месяца назад

    धन्यवाद मॅडम व्हिडिओ खरंच खूप छान आहे उत्तम माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद मी बदाम तेलाचीतूमची आॉफर करते😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
      ही उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 या नंबरवर मेसेज करू शकता

  • @tanajikale594
    @tanajikale594 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद !!

  • @anitadongare264
    @anitadongare264 Месяц назад

    🙏🙏🙏

  • @swatipatil4677
    @swatipatil4677 3 месяца назад

    Khup chan mahiti milte

  • @ravsahebdevde8383
    @ravsahebdevde8383 3 месяца назад

    Very nice information

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      Thanks, keep watching and share this useful video- team arham

  • @panditsharma2656
    @panditsharma2656 2 месяца назад

    Miapale chyavanprsh vaparto. Iam impressed about your information.

    • @panditsharma2656
      @panditsharma2656 2 месяца назад

      Isabgol churn constipation sathi,hard stool houu naye mhanun kahi divas gheu shakto ka.

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 месяца назад

    Khup chhan mahiti dilit Dr Thanks 🙏👍👌

  • @vandanapatil6378
    @vandanapatil6378 3 месяца назад

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 3 месяца назад +2

    हो.

  • @umamahajan3790
    @umamahajan3790 3 месяца назад

    Khup chaan mahiti dili, thank u Dr Smita Vora madam, tumhi atishay savkash ani thasun sangta, mast❤🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ujawalamahajan7909
    @ujawalamahajan7909 3 месяца назад

    आजचा व्हिडिओ खूप आवडला मॅडम

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 3 месяца назад

    Extremely well explained. Thanks.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      welcome, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 3 месяца назад

    Khup Chan mahiti aahe 🎉

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es 3 месяца назад

    Very detailed and authentic information about constipation. The causes and remedies have been suggested. My best wishes for your efforts to simplify Ayurveda for one and all.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      Thank you for your kind words and support!, keep watching and share this video- team ARHAM

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 3 месяца назад +18

    बंदाम तेलाचा video नक्की बनवा थायरॉईड वर video कधी बनवणार आहे?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад +2

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

    • @atulpalaspagar4504
      @atulpalaspagar4504 3 месяца назад

      मॅडम बदाम तेलाची किंमत किती आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      बदाम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे, for 450 rs. शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM

    • @BabanTemgire-mj8uj
      @BabanTemgire-mj8uj 2 месяца назад

      ​@@arhamayurvedmarathi99999 11:22

    • @hemantkedar4050
      @hemantkedar4050 2 месяца назад

      Good

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 3 месяца назад

    Best information ❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @SangitaPatil-h5r
    @SangitaPatil-h5r 2 месяца назад

    आम्ही तुमचे video नेहमी बघतो खूप छान आहेत appendix याविषयी video kara

  • @pradyutg
    @pradyutg 3 месяца назад +2

    पोट स्वच्छ होण्यासाठी गंधर्व हरितकी सुद्धा छान आहे.

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 3 месяца назад

    As usual useful Information

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 3 месяца назад

    Khup chan mithie dilli

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 3 месяца назад

    Thank you Dr tumhi
    Kupe chan mahiti deta hayt
    Dr nabi srkney yaver
    Ak video kra

  • @neelamnaik3757
    @neelamnaik3757 3 месяца назад

    Khup

  • @laxmikolhe7570
    @laxmikolhe7570 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली डॉक्टर त्याबद्दल धन्यवाद माझा एक प्रश्न असा आहे डिलिव्हरी नंतर पोट साफ व्हायला त्रास होतो तुम्ही सांगितलेली उपाययोजना केली तर चालेल का?

  • @Tanishkassphere20
    @Tanishkassphere20 3 месяца назад

    😊 मॅडम आपण सांगितलेली माहिती सगळी समजली आहे आणि मला देखील बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ते उपाय जरूर करेल आणि आपण झोप येत झोप येत नाही त्याविषयी चांगल्यापैकी व्हिडिओ हा व्हिडिओ आम्हाला दाखवा उषा बोरसे नासिक आपली समजून सांगण्याची पद्धत मला फार आवडलेली आहे धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      आम्ही झोपेच्या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत.
      ruclips.net/video/2X_9P8N9QjA/видео.html
      ruclips.net/video/GHNA1JSgiAY/видео.html
      ruclips.net/video/KFob_WzV11o/видео.html
      चांगली झोप या विषयावरील हे व्हिडिओ पहा, links are given

    • @vivekanandpawar7607
      @vivekanandpawar7607 3 месяца назад

      आदरणीय डॉक्टर आपण बद्धकोष्ठ वर छान उपाय सांगितले आपण करीत असलेली समाजसेवा पाहून आम्हाला आमचे डॉक्टर दिदीचे खुप भूषण वाटते.असेच सेवाकार्य चालू ठेवा ही विनंती

    • @vivekanandpawar7607
      @vivekanandpawar7607 3 месяца назад

      😅

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @PariPatil-m2c
    @PariPatil-m2c 2 месяца назад

    Dipression var kahi upay sanga

  • @mindit3
    @mindit3 3 месяца назад

    😊👍🙏

  • @rajshreedeokar8997
    @rajshreedeokar8997 3 месяца назад

    Mam,तुमचा प्रत्येक video सर्वासाठी खूपच उपयुक्त असतो...मी आयुर्वेदाची चाहती आहेच...आणि तुमची फॅन झाले....मी 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते....मला डेंग्यू झाला होता...मी कधीच कोणतीही गोळी घेत नाही....जे काही आहे ते आयुर्वेदा...पण मला खूप सारे antibayotik दिले गेल्याने...मला खूप त्रास होतोय...मला बॉडी ditox साठी काय करावे लागेल..🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you,
      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 3 месяца назад +2

    मॅडम आपले अनेक खुपच उपयोगी ,सुंदर video बघते.लाळ तयार होत नाही त्या कोरडेपणाने खुपच त्रास होतो.कृपाकरुन उपाय सांगा.धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @vaidehipawar6420
    @vaidehipawar6420 3 месяца назад +1

    Ho aawdel

  • @sitarambakale791
    @sitarambakale791 3 месяца назад +2

    खूप खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.बदाम तेल किती आणि केव्हा ,कसे घ्यावे ही माहिती अपुरी राहिली.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 3 месяца назад

    Nice information 😊❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @tanmo1985
    @tanmo1985 2 месяца назад

    Only first part of stool is dry and hard. What may be the case ?

  • @georgeandrat3635
    @georgeandrat3635 2 месяца назад

    Advice medicine for enlarged prostate gland

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @bhalchandradahivadkar4784
    @bhalchandradahivadkar4784 3 месяца назад

    बदाम तेलाचा विडिओ नक्की बनवा.खूपच छान माहिती देता.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      धन्यवाद, या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

    • @bhalchandradahivadkar4784
      @bhalchandradahivadkar4784 3 месяца назад

      @@arhamayurvedmarathi त्रिफळा चूर्ण पाहिजे होते.
      ते कसे मिळू शकते..

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @savitanavghare2949
    @savitanavghare2949 2 месяца назад

    पत्ता नक्की पाठवा म्याडम, प्लीज कारण माझ्या मिस्टराची प्रकृती आपणांस दाखवून औषधे चालू करायचे आहेत ,

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      yes, address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @pradeepkulkarni5192
    @pradeepkulkarni5192 Месяц назад

    शुद्ध तूपाऐवजी बदाम तेल वापरावे म्हणजे सूंठ घातलेल्या दूधात दोन चमचे बदामाचे तेल टाकून प्यावे का?

  • @meenajadhav756
    @meenajadhav756 3 месяца назад +1

    Jewan pachan zale ahe te kase olkhave yawar video kadhi banwar madam

  • @VarshaPatil-q8e
    @VarshaPatil-q8e 3 месяца назад +1

    Triphala roj gene yoga aahe kaa

  • @jitendraahire9710
    @jitendraahire9710 3 месяца назад +1

    IBS var pan video बनवा मॅडम

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 2 месяца назад

    बदाम तेलाचा विडिओ नक्की बनवा 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      ruclips.net/video/Bwi8c5V1YSE/видео.html
      बदामाच्या तेलावर हा व्हिडिओ पहा

  • @ParagD-l4k
    @ParagD-l4k Месяц назад

    डॉक्टर, sugar-free च्यवनप्राश बनवा

  • @ShrutikaParitosh-p9k
    @ShrutikaParitosh-p9k 2 месяца назад

    Tai mi gadicha gear payane dabun magha left side la potat far dukte please upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @rajeshpawar7614
    @rajeshpawar7614 3 месяца назад +1

    ताई,bp साठी vdo तयार करा plz🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will try to make video on this, keep watching- team ARHAM

    • @ArunaGawad
      @ArunaGawad 3 месяца назад

      ​@@arhamayurvedmarathito😊 ni

  • @bapsyshirsekar3511
    @bapsyshirsekar3511 3 месяца назад

    Madam please show how to make Badam oil.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will make video on badam oil, keep watching
      and we have pure cold pressed almond oil, to order it, you can message on 9852509032-- team ARHAM

  • @suchitakulkarni1003
    @suchitakulkarni1003 3 месяца назад

    Sakali ekada loze. motion hote
    Thyavar. Upay sanga

  • @vaidehipawar6420
    @vaidehipawar6420 3 месяца назад +1

    Badam Tel kiti pramanat ani keva ghyach te sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will make another separate video on almond oil, keep watching- team ARHAM

  • @ManishaPatil-g7n
    @ManishaPatil-g7n 3 месяца назад

    Mazi mulgi 12 varshachi aahe tila Triphala churn dila tar chalel ka

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 3 месяца назад +2

    ताई सुंठ कीर्ती टाकाव.तुपात किंवा दुधात.तुमही खुप छान बोलता.मला तुम्ही खुप आवडता.

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 3 месяца назад

      Badam तेल वीडियों तैयार kara अतिशय चांगला salla

  • @kokilamohod2651
    @kokilamohod2651 Месяц назад

    मी कोकिळा mohod माझे बरेच औषघी झाले आता बदामतेलाचा उपयोग कसा करावा हे मला सांगा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      ruclips.net/video/Bwi8c5V1YSE/видео.html
      watch this video on almond oil.
      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @PriyankaAminbhavi
    @PriyankaAminbhavi 3 месяца назад

    Badam Tela cha Video Banva , Tai ❤️❤️❤️🥰🥰☺️☺️🫡🫡🫡🙏🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will make video on this topic, keep watching- team ARHAM

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 2 месяца назад +1

    मॅडम तुमचे हे ऑयुरवेदीक प्रोडेक्ट प्रत्येक जिल्हातल्या ऑयुरवेदीक मेडीकल मध्ये सप्लाय करा म्हणजे आम्हाला घ्यायला बरं पडेलमी चंद्रपुरला राहते

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      होय, पण आमची औषधे आणि उत्पादने कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा स्टोअरमध्ये नाहीत, फक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत, आम्ही तुम्हाला ऑनलाइन पाठवू शकतो, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर मेसेज करून देऊ शकता.- team ARHAM

  • @abhijeetsalunkhe5929
    @abhijeetsalunkhe5929 3 месяца назад

    Cafacha tras aseltr tup khuu shkto ky

  • @vaidehipawar6420
    @vaidehipawar6420 3 месяца назад +1

    Market madhun doodh konat ghyach

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 3 месяца назад

    म्याडम माझ्या पायाचे मसल्स वीक झाले आहेत तर मॉलिश साठी आपल्याकडे कोणते तेल आहे कृपया कळवा

  • @SurprisedBoardGame-oj1lv
    @SurprisedBoardGame-oj1lv 2 месяца назад

    पावसाळ्यात दुधात किती सुंठ टाकणे

  • @PoojaPatil-jc6ys
    @PoojaPatil-jc6ys 3 месяца назад +1

    Ho badam tel upyog sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will make video on this topic, keep watching- team ARHAM

  • @pravinwamane
    @pravinwamane 2 месяца назад

    मॅडम constipation आणि ibs हे एकच आहेत का वेगवेगळे आहेत. वेगवेगळे असेल तर दोन्हीमधील फरक काय आहेत?

  • @maheshpathak3001
    @maheshpathak3001 2 месяца назад

    तूप आणि बदामाचे तेल एकत्र घेतले तर किती चालेल

  • @sunilzankar5898
    @sunilzankar5898 3 месяца назад

    Madam badam tel kase vaprave🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we will make video on this topic, keep watching- team ARHAM

  • @mangalmuktikar940
    @mangalmuktikar940 Месяц назад

    नमस्कार मॅडम मला आठ दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे रोज मला मी सद्या इसबगोल घेत आहे त्याने पोट साफ होते पण ते कायम घेतले तर चालेल का? आणि मला फंगल ईनपेक्षनचा त्रास होतो आहे डाॅक्टरची औषधे घेत आहे पण तेव्हढा फरक नाही जांघेत ईतर ठिकाणी खाज येते त्यामुळे झोप होत नाही.तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुम्ही सांगितलेल्या त्रिफळा चूर्णने फायदा होईल का? आणि ते कायम घेतले तर चालेल का या सर्व समस्यांसाठी कायमचा उपाय सांगा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      यासाठी तुम्हाला dr.smita bora चा सल्ला घ्यावा लागेल, for online consultation contact on 9852509032- team arham

  • @swarupasutar188
    @swarupasutar188 3 месяца назад

    Triphala churn me roj ghayla laglyapasun mala malvrodh niymit hoto

  • @nileshvaidya6320
    @nileshvaidya6320 2 месяца назад

    Ho

  • @wamansahare7211
    @wamansahare7211 3 месяца назад

    Offer sangta mhanje kay

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      we have a combo offer for a limited time, trifala churna (50gm) is free on almond oil, to order this combo, message on our whatsapp number 9852509032 - team ARHAM

  • @VarshaPatil-q8e
    @VarshaPatil-q8e 3 месяца назад +1

    Badam teil ni triphala churna price kiti aahe madam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      badam oil and triphala churna ya combo pack wr offer ahe , both are for 450 rs.
      50gm trifala curna free on pure(cold pressed)almond oil, you can message on our whats app number 9852509032 to order these products- team ARHAM

  • @anitabhagat1276
    @anitabhagat1276 3 месяца назад

    मॅडम, बदाम तेल पोटात कसे घ्यावे यांचा व्हिडिओ कृपया बनवा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @विमलधुपद
    @विमलधुपद 3 месяца назад +1

    मी रोज धने जिरे भिजत घालून ते पाणी पिते चालतै का

  • @hemajoshi507
    @hemajoshi507 2 месяца назад

    बदाम तेल माहीती आवडेल❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      ruclips.net/video/Bwi8c5V1YSE/видео.html
      बदाम तेलावरील हा माहितीपूर्ण व्हिडिओ पहा, link is given- team ARHAM

  • @PavitraGaikwad-z8b
    @PavitraGaikwad-z8b 3 месяца назад

    Pimpri ya vanspati per video banva masala Til Pimpri

  • @sunildeshpande9294
    @sunildeshpande9294 Месяц назад

    Bank account add Kara किंवा SKAN करा हे चुकीचे आहे. NEFT ने पैसे घ्यावे