काकू माझा नवरा पण काकांसरखाच आहे.😅 बोलत नाही फार. मला इतकं बरं वाटतं. मला बोलायला खूप आवडतं. नॉनस्टॉप बोलते मी.😂 ऐकायला नको का कुणीतरी सगळं. कुणी आलं गेलं तरी मीच बोलते. सगळे म्हणतात कित्ती बोलकी आहे ना ही.. अजिबात attitude नाही. मस्तच वाटतं मला. स्वतःच बोलत बसला तर मग उगीच स्पर्धा 😅😅
माझे मिष्टर आबोल आहे लग्न झाले तेव्हा पासून चला जेवायला हो नाही बोलना झोपा काढत होते मला खुप बडबड करायला गायला डान्स आवडतो आवडत बालवाडी मुलांसोबत पटांगणात हासत राहाते आता च्याळिसी नंतर बडबड करतात नातेवाईकांना बोलनार याने आस केल तस रिटायर आहेत गप्पा गोष्टी करत मला पटल भांडण होते सर्व तेच करतात चहा दुध करानर भाकरी पिठल ठेच्चा सामान भाज्या आनतात टाईमपास होतो ताईसाहेब खुप छान वाटल मला धन्यवाद
काका त्यांच्याशी बोलत नाहीत म्हणून तर मॅडम आपल्या सगळ्यांशी बोलतात म्हणून आपला आणि मॅडमचा वेळ जातो.
हा तुमचा समज आहे.
😂
जय श्रीराम, अनघाताई नाचणीचे डोसे छानच! तुमच्या सगळ्या नातलगांना बघुन आम्हालाही आनंद झाला!
Angha tai tumhi khup aanndi asta asech raha
काका अजिबातच बोलत नाहीत म्हणून rude वाटतात पण तुम्ही मात्र full to धमाल करता 😊
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा
काचेच्या बरणीत लोणचे भरा नाहीतर खराब होईल
काकू माझा नवरा पण काकांसरखाच आहे.😅 बोलत नाही फार. मला इतकं बरं वाटतं. मला बोलायला खूप आवडतं. नॉनस्टॉप बोलते मी.😂 ऐकायला नको का कुणीतरी सगळं. कुणी आलं गेलं तरी मीच बोलते. सगळे म्हणतात कित्ती बोलकी आहे ना ही.. अजिबात attitude नाही. मस्तच वाटतं मला. स्वतःच बोलत बसला तर मग उगीच स्पर्धा 😅😅
हो माझी ही मिस्टर असेच आहेत
किती छान ना काहीच वाया जाऊ देत नाही तुम्ही खूप काही शिकायला मिळत
Vaa.mastach..Londhe Mast..shevti Sareet Chan vatle baghun..enjoy..
मस्त मस्त 👌🏻
कार्यक्रम खुप छान वाटला नाचणीचे डोसे पण छान केले
खूप छान आणि लुक 👌👌👌
Good morning 🌞 first comment anagha ji ur big fan vasundhara shashikant Kulkarni from gulbarga Karnataka
I am nearing 60 .
छान छान ❤❤😊
Kaku kup Chan diste aaj
मॅडम, विषय जिव्हाळाचा आहे.
Waha mast
लोणचं, दोसा मस्त
मस्तच व्हिडियो
Dose chan karekram khup chan
माझे मिष्टर आबोल आहे लग्न झाले तेव्हा पासून चला जेवायला हो नाही बोलना झोपा काढत होते मला खुप बडबड करायला गायला डान्स आवडतो आवडत बालवाडी मुलांसोबत पटांगणात हासत राहाते आता च्याळिसी नंतर बडबड करतात नातेवाईकांना बोलनार याने आस केल तस रिटायर आहेत गप्पा गोष्टी करत मला पटल भांडण होते सर्व तेच करतात चहा दुध करानर भाकरी पिठल ठेच्चा सामान भाज्या आनतात टाईमपास होतो ताईसाहेब खुप छान वाटल मला धन्यवाद
Khup chaan sarva family members ekatra mam mast loncha aani dosa
Wa chanach❤
मस्त
छान
Kairycha lonache khup chan.Tumache guest pahun anand zala.Loni dosa pun khup chan.Nice video.👍👌😀❤
तुमच्यासारखे असाच आम्ही मैत्रिणी आहे
😎
आजची हेअरस्टाईल मस्त दिसतेय.मंगळसुत्र ठसठशीत.चेहरा खूपच चमकतोय.मेकअप छान जमलाय!
खूप छान लोणचं झालं अनघा ताई
अनघा ताई तुमचे आज नातेवाईक पाहायला मिळाले खूप छान वाटले की
50 पेक्षा कमी वय असेल तर काय करणार
Mam तुमचे bhaghunach मी पण नाचणीचे डोसे करू लागली
छान होतात आणि सगळ्यांना आवडतात
Thank you mam ❤❤😊
Nice video
अनघा ताई माझा नाष्टा तुमचा व्हिडिओ बघत करते❤❤
Madam,you were looking too good at the function. Tumche bolne aikun nehmich chhan vatate. Thank you for this video
Mag tumi yeta ka narsoba kkatyavar jaubai na ahet tyapaly ch gavat narsih jayatila Kulkarni vahini. Dislya ki❤🎉😊
Kaka aase video madhe boltana disat nahit pan tyana khas videot bolaun interview ghetala tar te bhar bharun boltay madam shi
काका अजिबात बोलत नाहीत तुम्हाला बोर होत नाही का त्यामुळे
दिवसातला असा कितीसा वेळ नवरा बायको एकत्र असतात...माझ्या मते...रात्रीचा जेवणाआधी १ तास...बाकीचे २३ तास आपण आपले असतो...
Majyhi mister asych pn ky karnar amhi wadit nahi raht ahmhi shart tymuly mala agdhi bor hoty tuhim matr mast enjoy karta
Good morning anagaji. Happy and healthy life title suits you. Very nice video. 👌 healthy recipe. God bless you. Watching you from Hyderabad. I'm 62.
Thanks
Mam tumche blouse an sadi khup chaaan aahe kuthe shivle tumhi ki redimed @he plz reply dya
मला येत नाही शिवायला... रेडीमेड नाही...टेलर मावशी शिवतात
Nachanine potatat ,thandi honar nahi kay😊
आम्ही नरसोबावाडी मध्ये राहतो वासुदेव मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होता ना
हो
तिथले जेवण अप्रतिम असते. @@dranaghakulkarni
@@sakshit9490 वाडीतले सर्व कार्यालयात जेवण same असते...आणि साधे सुधे असते...
मॅडम आज खूप छान दिसत आहात ,,,लाईट मेक अप केला आहे का ,,ब्लाऊज चा गळा पण छान आहे
वा कैरी खाऊ शकता
मॅडम तुम्ही चारचाकी किती वय असताना शिकलात
२५
Tai tumche video pahato Chan tumcha mob number dhyal tai