मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात..खूप प्रामाणिक पणे खरं..असते . मी ब्लाऊज शिवताना हेडफोन लावून व्हिडिओ पाहण्याचां व ऐकण्याचा आनंद घेते... कमेंट मात्र आजच केली..❤❤
परनिंदा टाळा असे गोंदवलेकरमहाराज सांगतात.अर्थात सर्वच साधूसंत सांगतात.त्याचे इथे पालन होते.तुम्ही हा नियम पाळायला लावता म्हणून तुमचे कौतुक करते.रामकृष्णहरी
खिचडी शब्द आहे तो, ख ला पहिली वेलांटी.. खीचडी नाही खिचडी आणि गांण नाही गाणं. मूळ शब्द गाणे. दुरुस्ती करा. देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन करताना शुद्धलेखन महत्वाचे, वेलांटी उकार, न, ण बरोबर जसे आहे तसे टंकलेखन केले तर मराठी भाषेला आनंद होईल.
मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात..खूप प्रामाणिक पणे खरं..असते . मी ब्लाऊज शिवताना हेडफोन लावून व्हिडिओ पाहण्याचां व ऐकण्याचा आनंद घेते... कमेंट मात्र आजच केली..❤❤
गरमागरम खिचडी बघुन तोंडाला पाणी सुटले, पांडुरंगाचे गाणेही छान❤
खिचडीची कढई तुम्ही वेगळी ठेवता हे आवडले.त्याबद्दल तुमचे कौतुक करते!
परनिंदा टाळा असे गोंदवलेकरमहाराज सांगतात.अर्थात सर्वच साधूसंत सांगतात.त्याचे इथे पालन होते.तुम्ही हा नियम पाळायला लावता म्हणून तुमचे कौतुक करते.रामकृष्णहरी
साबुदाणा खिचडी मस्त व्ही नेहमी प्रमाणे उपयुक्त आणि छान
My kitchen my rule ekdum barobar😊
Khoop chhan tips for nonsticky Mast khichdi.Dhanyavad🙏🙏
जय श्रीराम,अनघाताई पांडुरंगाचा अभंग गात गात खिचडी मस्तच केलीत!
मला तुमचे बोलणे रेसीपी भारी 😂
वारी मध्ये मुले हात करत होती त्यांना पण छान सांगितले माऊली म्हणायचे ❤
Madam tumhi 2/3 velach ghas chavun khatay... you should look into it.. for your better health please... we all like you so much...
हो... चावण्यासारखे जेवण कुठे असते...सर्व शिजवलेले अन्न
ताई तुम्ही काकासाहेब बरोबर किती प्रेमा ने बोलता. मला ते जमत नाही.पण मी प्रयत्न करणार.
Thanks....
Madam batate rateli makka vangi vgeere bharit kartana mast kukarmadhe bhajayche .. pani takayche nahhi .. sitti aani gosket lavayche ĝas kantuni lahan thevacha
Ok
खूप सुंदर. मॅडम आपले गाव कोणते आहे. तुम्ही कोल्हापूर la आलेला विडिओ पहिला. Mahalaxmi mandir मधील..ही माझी पहिलीच मेसेज आहे. धन्यवाद
खूप हसवता तुम्ही आम्हाला फ्रेश वाटते विडिओ पाहून ❤
खुप छान
खूप छान खिचडी केली व दिसत पण खूप छान आहात
Madam mi tumche video roj baghte.khup fresh hote mi.
Mastch zali khichadi👌
Ram Krishna Mauli🙏🙏🙏
Madam khichdi Chan zali ahe
Tuhmi khat Astana mazya tondala Pani sutlemala pn khavi ase vat le
Khup Chan khichadi ❤
Ashadi ekadashi chya khup subecha mam kaka Jai Hari vithal 🙏🙏 sabudana khichdi khup chaan mast
Bhakti geet sundar ekda mhnun dakhva purn
Majaa aali video pahun....I am a person from south watching you and enjoy
Me tashi sabudana fan nahiye pan tumchi recipe+ narration baghun majja aali❤
Me tumchi recipe try karaycha tharavalay.
Eak ❤ tumchya sathi.
"Ram Krishna Hari ".....!!!
Bhjan kup madam all round hai
Mam ajcha video kadhi yenar? Vat pahatey. Lavkar upload kara. Mottha video send kara. 😂😂
mast yummy ❤❤
Mast aabhang aavaj sunder 👌👌🙏🏻
तुमचे व्हीडीओ मस्तच असताछ
khub shan ❤❤
साबुदाणा खिचडी आणि डिंक लाडू नाश्ता मस्तच
❤❤
छान ..खीचडी...गांण पण छान..👌👍🙏
खिचडी शब्द आहे तो, ख ला पहिली वेलांटी.. खीचडी नाही खिचडी आणि गांण नाही गाणं. मूळ शब्द गाणे. दुरुस्ती करा. देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन करताना शुद्धलेखन महत्वाचे, वेलांटी उकार, न, ण बरोबर जसे आहे तसे टंकलेखन केले तर मराठी भाषेला आनंद होईल.
खिचडी पण छान आणि गाणं पण छान
खुप छान झाली खिचडी 🎉🎉
Gaane chan gungunta tumhi👌🏼👌🏼Boltat pan khup chan Awadta Mavshi tumhi👍🏼👍🏼
मला खरंच तुमचा आवज खूप गोड आहे, तुमच्याशी बोलणं कधी होईल असं झालंय सध्या मी मुलीकडे सियाटल (अमेरिका ) आली आहे.
मी येणार आहे तिकडे...लवकरच
खूप सुंदर
Amhala tumche video Krupp avadttaat
मस्त आहे फराळ नमस्कार ताई 🙏
Good night madam 😴
Sakali mala tumchya recipes ani kitchen khup aadhwan zali hoti
Khup goad avaj ahe tumcha kaku.
Khup chaan khichdi recipe madam
Tumhi mala khoop avadta...tumche bolne, jevan banavne, phodni chi padhhat....sagle kahi khoop aavadte...❤
Tumache vidio mala aavdtat sadhe astatat kuthehi dikhava nasato bhapaka nasato ase vatate aaplyach gharatale ahet sagale tumhala bhetnyachi pan ichha ahe ekkada baghu devachya manat aale tar tehi hoil😊
गाण छान गाता ताई❤😊चांगला आहे आवाज.
Nice video. My kitchen my rules😂😂mast dialouge. बोलती बंद सगळ्यांची. 😂
Jay Gajanan
😂❤chan
खिचडी खूप छान तुमचा आवाज छान आहे
कडीपत्ता घालतात का खिचडीमध्ये
हो
ताई उपवासाला कढीपत्ता चालतो का मला माहित नाही म्हणून विचारले
मी बिनधास्त वापरते...फारसा विचार करत नाही
Mi same asich kele sakali
Pune..... Sangli...!!
Far gondhal ghalata.... Kichan madhe.... bindaas aahat...!!🎉🎉🌹
My style
@@dranaghakulkarni Bhajan... gan ... changal.. mhanlay...!!
Ok देवीचा गोंधळ नवरात्र मध्ये
Kale
Lay
Bhari
Madam. Tumi ekultya ek ahat mi pan ekulti ek ahe..
Tumi pls ekti ek aslyache positive ani negative yavar ek video banava pls
ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान..
Tume padatha la kuph hlvta.
Mast khichdi ani tumche gane pan chan . Avaj chan ahe mam tumcha ❤
मॅडम कडीपत्ता आणि कोथिंबीर उपासाला चालत नाही
चालते
Annapurna🥰
आवाज छान आहे तुम्हचा😊
👌👌👍
एकादशी दुप्पट खाशी😂
तरी म्हणे, मी उपाशी 😂
उपवासाला जिरी चालते का आमच्या इकडे चालत नाही
चालते
छान झाली खिचडी धन्यवाद
❤❤❤