'प्रसाद ओक' बद्दल अभिनेत्री अश्विनी भावे म्हणाल्या, "मला तो..." | Ashwini Bhave | Gharat Ganpati
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपटांची रांग लागली आहे. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'घरत गणपती' या सिनेमाचा! या सिनेमाच्या निमित्ताने अगदी ज्येष्ठ ते तरुण पिढीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेत्री 'अश्विनी भावे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
#ashwinibhave #marathimovie #gharatganpati
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com Развлечения