Kalakruti Media
Kalakruti Media
  • Видео 2 586
  • Просмотров 105 189 481
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर दरोडा, 10 तोळे सोने केले लंपास | Robbery At Shweta Shinde House
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला आहे. घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट जाळलं आणि यानंतर त्यातील दागिने लंपास केले.
#shweta #shwetashinde #marathiactress
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: KalakrutiMedia
Twitter: KalakrutiMedia
Instagram: kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Просмотров: 218

Видео

" 'AJ' बरोबरची पहिली भेट एकदमच अविस्मरणीय" | Navri Mile Hitlerla | Prasad Limaye | Zee Marathi
Просмотров 1,7 тыс.12 часов назад
Description:- 'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. अनेक रंजक वळणांनंतर आता अखेर 'AJ-लिला' यांचं लग्न होणार आहे. पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यानिमित्ताने 'किशोर' अर्थात अभिनेता 'प्रसाद लिमये' याच्याशी साधलेला संवाद... #zeemarathi #navrimilehitlerla #wedding Connect with us on Website: kalakrutimedia.com/ Face...
'कालिंदी' हे नाव 'AJ' ने ठरवलं! पाहा नावामागची खास स्टोरी | Sheetal Kshirsagar | Navri Mile Hitlerla
Просмотров 1,8 тыс.14 часов назад
'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. अनेक रंजक वळणांनंतर आता अखेर 'AJ-लिला' यांचं लग्न होणार आहे. पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यानिमित्ताने 'कालिंदी' अर्थात अभिनेत्री 'शीतल क्षीरसागर' यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा... #zeemarathi #navrimilehitlerla #sheetalkshirsagar Connect with us on Website: kalakruti...
'पारू'ची शेळी येणार का 'AJ-लिला'च्या लग्नात? पाहा, लिलाचं उत्तर | Navri Mile Hitlerla | Zee Marathi
Просмотров 44 тыс.14 часов назад
'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. अनेक रंजक वळणांनंतर आता अखेर 'AJ-लिला' यांचं लग्न होणार आहे. पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी जोडी 'राकेश बापट' व‌ 'वल्लरी विराज' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... #zeemarathi #navrimilehitlerla #rakeshbapat #vallariviraj Connect with us on ...
आकाशसाठी वसुने स्वतः लिहिलाय खास उखाणा | Akshay Mhatre & Akshaya Hindalkar | Punha Kartavya Aahe
Просмотров 8 тыс.19 часов назад
छोट्या पडद्यावर सध्या सर्वत्र लग्नाचं वारं वाहत आहे. यात आता भर पडली आहे ती 'झी मराठी' वरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेने! मालिकेत 'आकाश-वसुंधरा' यांच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने अभिनेता 'अक्षय म्हात्रे' व अभिनेत्री 'अक्षया हिंदळकर' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... #zeemarathi #akshaymhatre #punhakartavyaaahe Connect with us on Website: kalakrutimedia.com/ Fa...
'त्या' दिवसानंतर विशालने 'भाईगीरी' सोडून द्यायचं ठरवलं | Yed Lagla Premach | Star Pravah
Просмотров 4,7 тыс.21 час назад
'स्टार प्रवाह'वर 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचा प्रोमो आला तेव्हापासूनच कलाकार दमदार अभिनय, स्टाईल, म्युझिक आणि डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.‌ नुकतीच ही मालिका सुरू झाली असून पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्ताने मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अर्थात अभिनेता 'विशाल निकम', 'जय दुधाणे' व अभिनेत्री 'पूजा बिरारी' यांच्याश...
"मालिकेच्या निमित्ताने घर, आईवडिल व प्रत्येक गोष्टीची किंमत कळली" | Payal Jadhav | Abeer Gulal
Просмотров 59721 час назад
'कलर्स मराठी'वर सध्या अनेक नवनवीन विषयांवरील मालिका भेटीला येत आहेत. आता यात आणखी एका नव्या मालिकेची भर पडत आहे, जिचं नाव आहे 'अबीर-गुलाल'! अनोख्या प्रोमोमुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री 'पायल जाधव' हिच्याशी मारलेल्या धमाल गप्पा... #colorsmarathi #newserial #abeergulal Connect with us on Website: kalakr...
'स्वामी समर्थ' मालिकेतील अक्षय मुडावदकर यांची अनोखी प्रेमकहाणी | Akshay Mudwadkar & neha mudwadkar
Просмотров 30 тыс.День назад
'कलाकृती मिडिया' सादर करत आहे 'Bae एके Bae' ही मनोरंजनाची नवी सिरीज ! या सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आहे 'अक्षय मुडावदकर व 'नेहा मुडावदकर' ही धमाल जोडी ! चला तर पाहूयात हा धमाल व्हिडिओ ! #akshaymudwadkar #jaijaiswamisamartha #baeekebae Producer: Sachin Babar Anurag Jadhav Concept & Anchor: Madhura Shidhaye Video Editor: Amey Dhawle Videographer: Sujit More Kshitij Kulkarni Social Media Sagar ...
सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रतिक्रिया | Gayatri Datar | Abeer Gulal
Просмотров 6 тыс.День назад
'कलर्स मराठी'वर सध्या अनेक नवनवीन विषयांवरील मालिका भेटीला येत आहेत. आता यात आणखी एका नव्या मालिकेची भर पडत आहे, जिचं नाव आहे 'अबीर-गुलाल'! अनोख्या प्रोमोमुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री 'गायत्री दातार' हिच्याशी मारलेल्या धमाल गप्पा... #colorsmarathi #gayatridatar #newserial Connect with us on Website: ...
"मी घरी जाऊन 'बिग बॉस'चा सिझन परत बघितला आणि मला त्यात..." | Akshay Kelkar | Abeer Gulal
Просмотров 12 тыс.День назад
'कलर्स मराठी'वर सध्या अनेक नवनवीन विषयांवरील मालिका भेटीला येत आहेत. आता यात आणखी एका नव्या मालिकेची भर पडत आहे, जिचं नाव आहे 'अबीर-गुलाल'! अनोख्या प्रोमोमुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अक्षय केळकर' याच्याशी मारलेल्या धमाल गप्पा... #colorsmarathi #akshaykelkar #newserial Connect with us on Website: kala...
'नखरेवाली'च्या निमित्ताने 'निक-अंकिता' बरोबर धम्माल गप्पा... | Nick Shinde & Ankita Mestry Interview
Просмотров 27 тыс.14 дней назад
दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर 'नखरेवाली' हे गाणं आलं आणि आता २ महिने होऊन देखील हे गाणं सगळीकडे तेवढाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याचे बोल, म्युझिक हटके असल्यामुळे तरूणाईमध्ये या गाण्याची जरा जास्तच हवा आहे. त्यानिमित्ताने 'निखिल शिंदे' व‌ 'अंकिता मेस्त्री' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...! #nickshinde #ankitamestry #nakhrewali Connect with us on Website: kalakrutimedia.com/ Facebook:...
ऐश्वर्या नारकरांची होणारी सून 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत झळकणार | Aishwarya Narkar |Avinash Narkar
Просмотров 3,5 тыс.14 дней назад
ऐश्वर्या नारकरांची होणारी सून 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत झळकणार | Aishwarya Narkar |Avinash Narkar
अमृता खानविलकरने दिलं नवऱ्याबरोबर फिरायला का जात नाही? या प्रश्नाच उत्तर | Amruta Khanvilkar
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
अमृता खानविलकरने दिलं नवऱ्याबरोबर फिरायला का जात नाही? या प्रश्नाच उत्तर | Amruta Khanvilkar
नम्रताने वाढदिवसाला दिल्या हटके शुभेच्छा की ते ऐकून मुक्ता गेली पळून Namrata Sambherao | Mukta Barve
Просмотров 1,8 тыс.14 дней назад
नम्रताने वाढदिवसाला दिल्या हटके शुभेच्छा की ते ऐकून मुक्ता गेली पळून Namrata Sambherao | Mukta Barve
"माझ्या वडिलांनी कधीच मला आणि माझ्या बहिणीला..."- स्पृहाचा खुलासा | Adinath Kothare & Spruha Joshi
Просмотров 1,4 тыс.21 день назад
"माझ्या वडिलांनी कधीच मला आणि माझ्या बहिणीला..."- स्पृहाचा खुलासा | Adinath Kothare & Spruha Joshi
'श्वेता' ही भूमिका कशी मिळाली? पुढे काय घडणार हे कलाकारांनी माहित नाही | Navri Mile Hitlerla
Просмотров 1 тыс.21 день назад
'श्वेता' ही भूमिका कशी मिळाली? पुढे काय घडणार हे कलाकारांनी माहित नाही | Navri Mile Hitlerla
मतदानाचा हक्क बजावता न आल्याने व्यक्त केली खंत | Suyash Tilak | election 2024
Просмотров 62621 день назад
मतदानाचा हक्क बजावता न आल्याने व्यक्त केली खंत | Suyash Tilak | election 2024
शूटदरम्यान वल्लरीबद्दल 'ही' वाईट गोष्ट नुकतीच कळलीये राकेशला! | Navri Mile Hitlerla | Zee Marathi
Просмотров 69 тыс.21 день назад
शूटदरम्यान वल्लरीबद्दल 'ही' वाईट गोष्ट नुकतीच कळलीये राकेशला! | Navri Mile Hitlerla | Zee Marathi
सत्या-मीरामधलं नातं बदलणार का? हातावरच्या मेहेंदीतील 'S' कोणाचा असणार? | Sadhi Mansa | Star Pravah
Просмотров 11 тыс.28 дней назад
सत्या-मीरामधलं नातं बदलणार का? हातावरच्या मेहेंदीतील 'S' कोणाचा असणार? | Sadhi Mansa | Star Pravah
सरगमच्या येण्याने अक्षरा-अधीपतीच्या नात्यात दुरावा? Saaniya Chaudhari | Tula Shikvin Changlach Dhada
Просмотров 1,8 тыс.28 дней назад
सरगमच्या येण्याने अक्षरा-अधीपतीच्या नात्यात दुरावा? Saaniya Chaudhari | Tula Shikvin Changlach Dhada
"माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर." | Gaurav More | Maharashtrachi Hasyajatra
Просмотров 56228 дней назад
"माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर." | Gaurav More | Maharashtrachi Hasyajatra
खलनायक साकारताना बायकोकडून पोचपावती मिळते तेव्हा... | Ambarish Deshpande | Sun Marathi | Aadishakti
Просмотров 511Месяц назад
खलनायक साकारताना बायकोकडून पोचपावती मिळते तेव्हा... | Ambarish Deshpande | Sun Marathi | Aadishakti
बदलापूरची चिमुरडी झळकणार मालिकेत दिग्गज कलाकारांबरोबर! | Aadishakti | Sun Marathi
Просмотров 557Месяц назад
बदलापूरची चिमुरडी झळकणार मालिकेत दिग्गज कलाकारांबरोबर! | Aadishakti | Sun Marathi
सुयश-पल्लवीच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय? स्वतःच केला खुलासा | Suyash Tilak & Pallavi Ajay
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
सुयश-पल्लवीच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय? स्वतःच केला खुलासा | Suyash Tilak & Pallavi Ajay
"मला दारू, सिगरेट यातलं कोणतंच व्यसन नाही, म्हणूनच कदाचित ..." | Trishul Marathe | Jai Jai Shani Dev
Просмотров 922Месяц назад
"मला दारू, सिगरेट यातलं कोणतंच व्यसन नाही, म्हणूनच कदाचित ..." | Trishul Marathe | Jai Jai Shani Dev
'Zoology' चं शिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात यायचा निर्णय घेतल्यावर घरचे म्हणाले... | Jai Jai Shani Dev
Просмотров 372Месяц назад
'Zoology' चं शिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात यायचा निर्णय घेतल्यावर घरचे म्हणाले... | Jai Jai Shani Dev
कार्यक्रमात म्युझिकचा वापर कसा होतो ? | Tushar Deval | Hastay Na Hasayalach Pahije
Просмотров 780Месяц назад
कार्यक्रमात म्युझिकचा वापर कसा होतो ? | Tushar Deval | Hastay Na Hasayalach Pahije
स्नेहाने ओपन केली श्रेया बरोबरची मेकअप रूममधली सिक्रेट्स! | Snehal Shidam Interview
Просмотров 451Месяц назад
स्नेहाने ओपन केली श्रेया बरोबरची मेकअप रूममधली सिक्रेट्स! | Snehal Shidam Interview
"'माहेरची साडी' नंतर मी जिथे जाईन तिथे लोकांकडून मला फक्त.."Alka Kubal | Hastay Na? Hasaylach Pahije
Просмотров 599Месяц назад
"'माहेरची साडी' नंतर मी जिथे जाईन तिथे लोकांकडून मला फक्त.."Alka Kubal | Hastay Na? Hasaylach Pahije
"हसताय ना..."साठी सुपर्णा श्याम करतेय 'ही' स्पेशल गोष्ट! Suparna Shyam | Hastay Na? Hasaylach Pahije
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
"हसताय ना..."साठी सुपर्णा श्याम करतेय 'ही' स्पेशल गोष्ट! Suparna Shyam | Hastay Na? Hasaylach Pahije

Комментарии

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 56 минут назад

    Mast ❤

  • @ashwitapoojari2519
    @ashwitapoojari2519 2 часа назад

    Humm.....

  • @DeepaKulkarni-dl2lz
    @DeepaKulkarni-dl2lz 2 часа назад

    Super jodi❤

  • @akshatapatil4442
    @akshatapatil4442 3 часа назад

    Exercise kartayt ka 😅 UGACH!!!

  • @AishwaryaPaule
    @AishwaryaPaule 4 часа назад

    Sairaj ved lavl ahes tu mala

  • @vaishalisatpute8955
    @vaishalisatpute8955 5 часов назад

    Mastch❤❤

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 6 часов назад

    Excellent🎉

  • @user-wx9ix4is2r
    @user-wx9ix4is2r 10 часов назад

    Superb ❤

  • @advikamanoranjan
    @advikamanoranjan 10 часов назад

    Wow ❤️❤️👌👌

  • @pandittidake7234
    @pandittidake7234 11 часов назад

    Best serial ❤❤❤❤❤❤

  • @kawyagagangras3730
    @kawyagagangras3730 11 часов назад

    Overacting ch dukan

  • @user-nw8wg6gf8s
    @user-nw8wg6gf8s 11 часов назад

    खूप छान आहे सिरियल

  • @manishanaik9656
    @manishanaik9656 11 часов назад

    Fake video...Shekhar Rajyadaksh is saying something elseto Titiksha Tawade. .you people take viewers for granted....mind you... they are not fools

  • @rajshreeboyane5051
    @rajshreeboyane5051 13 часов назад

    ❤❤❤❤❤

  • @KashinathKale-rt4su
    @KashinathKale-rt4su 15 часов назад

    Maza pan nav Madhura cha aahe😊😊😊😊😊😊

  • @SushmitaSolkar
    @SushmitaSolkar 17 часов назад

    ❤❤

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 19 часов назад

    सुंदर ❤❤❤❤❤

  • @vaishaliyewale6219
    @vaishaliyewale6219 21 час назад

    असल्या सिरीयल काढून समाजातील मुलांना मुलींना काय शिकायला मिळते तर मुलगा कितीही म्हातारा असला, अगदी त्याला ३सुना आसल्या तरी त्यांच्याशी लग्न केलेलं चालतं फक्त तो गडगंज श्रीमंत असावा.

  • @kalpanabagade1688
    @kalpanabagade1688 21 час назад

    Cute Jodi

  • @user-vc7ok8qu3x
    @user-vc7ok8qu3x День назад

    ❤ए हॅलो ,,,,तुझे रूपड, गोड आवाज मनमोहक सौंदर्य मला खूप आवडले,ए,,,,🧚💋👂💋🫀🦵👣💋💋💋👗🤝💐🫠👣

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 День назад

    खूप गोड काम केलय स्वानंदनी

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 День назад

    खूप छच काम करतो स्वानंद आम्ही त्याला अजून ही चोळप्पाच म्हणतोत

  • @nitinsuryawanshi5452
    @nitinsuryawanshi5452 День назад

    आमच्या सारख्या सामान्य माणसाला गोंधळ होतो, की नेमक मत कोनाला द्यायचे, आणि कोनाला आपला नेता म्हणायचे

  • @rishikeshkhaire9019
    @rishikeshkhaire9019 День назад

    Scripted

  • @Kirtiyeola
    @Kirtiyeola День назад

    Love you AJ❤❤❤❤ 💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

  • @sheetaldhodi4628
    @sheetaldhodi4628 День назад

    On which channel it will telecast pls let me know

  • @SulochanaTelang-qj5hd
    @SulochanaTelang-qj5hd День назад

    Khul khup chan malika aahe ❤❤❤ satya mnju jodi best

  • @SulochanaTelang-qj5hd
    @SulochanaTelang-qj5hd День назад

    Best satya mnju❤❤❤ 🤞

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 День назад

    How adorable they are ! 😍 AJ & Leela🫶🏻Perfect Jodi!👌Just made for each other✨️❤️

  • @user-ut8tz2dw4t
    @user-ut8tz2dw4t День назад

    ❤❤❤❤❤

  • @ushashinde289
    @ushashinde289 День назад

    Khup chan jodi aj agged watat nahi young disato vallari pan cha disate

  • @user-df8vu3tx7r
    @user-df8vu3tx7r День назад

    I. Love. You ♥️♥️ aj. Dada. Aani. Leela. Didi. Kiti. Chagala. Aahat

  • @Shaurya2940
    @Shaurya2940 День назад

    Navri Mahal Hitler

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv День назад

    Very hard n down to erth boy wishing him al d best .❤❤

  • @yogeshsathe4185
    @yogeshsathe4185 День назад

    ❤❤❤❤

  • @seemachavan4823
    @seemachavan4823 День назад

    Serial khup chan aahe ❤

  • @indiansyndicate6881
    @indiansyndicate6881 День назад

    Ganesh Kendre Maja Best Friend ❤

  • @medicalofficer1250
    @medicalofficer1250 День назад

    Aj &lila❤❤

  • @unicornn27-
    @unicornn27- 2 дня назад

    Bandekar paithani gheun ale 😂🤣

  • @nanya321
    @nanya321 2 дня назад

    ❤❤❤love u always..vallari and raqesh bapat ji ❤❤❤mala yayla nahi bhetle tumchya lagnasathi 😊pn lagn khup chan jhale ahe ❤❤❤pudhil episodes sathi all the best 👍😊 Fans of raqesh' s .❤❤❤

  • @snehasawant622
    @snehasawant622 2 дня назад

    लीला वर प्रेम करा❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinitakhadilkar9331
    @vinitakhadilkar9331 2 дня назад

    Heartiest congratulations to dear Sankarshan Karhade for wonderful poem. Hats off..... Great performance ❤

  • @user-rd9xu5vu9d
    @user-rd9xu5vu9d 2 дня назад

    ❤❤

  • @sonalisupatre6592
    @sonalisupatre6592 2 дня назад

    Aj and lila ❤❤

  • @kartikanarse7141
    @kartikanarse7141 2 дня назад

    Sri samee Samarth Maharaj ki Jai JAY Shankar Baba ki Jay

  • @savita58
    @savita58 2 дня назад

    Kai perfect manchi perfect jodi aahe very very nice couple✌👌👍

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj 2 дня назад

    फालतू सिरियल आहे

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 дня назад

    *सांगू शकत नाही म्हणजे नक्कीच जुना छावा असेल..😂😂😂*

  • @LaxmiGade-vj6vv
    @LaxmiGade-vj6vv 2 дня назад

    👌👌👌👌👌👌👌🫰

  • @seemachavan4823
    @seemachavan4823 2 дня назад

    Chan ❤