सुंदरवाडीची सुंदर भटकंती | सावंतवाडीतील खास ठिकाणं | शेतातला पळसाचा चहा
HTML-код
- Опубликовано: 16 ноя 2024
- सर्वोदय इको होमस्टे - www.booking.co...
+91 94200 81501
सावंतवाडी म्हणलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाकडी खेळणी, गंजिफाचे वेधक रंग, मोती तलाव आणि राजवाड्याचा शांत परिसर.
सावंतवाडी फिरताना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच शिवाय मोती तलावापाठी असणाऱ्या हिरव्यागार नरेंद्र डोंगरावरही गेले. डोंगरावर जाऊन मस्त नेचर trail केली. पाऊण तासाची नागमोडी वाट. शिशिर ऋतूचा सोहळा अनुभवायला मिळाला तिथे. सकाळी हलकी हलकी थंडी होती. झाडं आपली पानं गाळून वृक्षकळा दाखवत होती. निसर्गशिल्प स्पष्ट दिसत होती. मचाणीवरून धुक्यात हरवलेली सावंतवाडी बघितली. खूप सुंदर अनुभव होता.
अजून एक सुंदर अनुभव मी तिथे घेतला. मी सावंतवाडीत ज्या होमस्टे मध्ये राहिले होते, त्या होमस्टेचे host natural farming करतात. दुपार त्यांच्या शेतावरच घालवली. संध्याकाळी पळसाचा चहा केला. सूर्यास्त बघत चहा पिला आणि उकडलेली कणगी खाल्ली. मनाला आराम मिळाला तिथे. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा.
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil And Sayali Mahajan
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
सर्वोदय होम स्टे सुचवल्याबद्दल आभार ! आमचे तिथले वास्तव्य खूप छान होते. होम स्टे चे मालक श्री राजन व्यंकटेश यांनी अगदी आपुलकीने आमचा पाहुणचार केला. कुणी जवळचे नातलग असावेत अशी साधी अनौपचारिक वागणूक मिळाली. धन्यवाद !!!
मुक्ता तुझ्या मुळे कोकण दर्शन होते.आभार. मुक्ता या नावातच Talent आहे.
मुक्ता तुझे भटकंती चे व्हिडिओ आम्ही कायमच बघत असतो.तुझा साधेपणा मनाला खुप भावतो.तुझ बोलनहि लाजवाब आहे. सगळ कोकणच सोंदर्य ने नटलेल आहे.अशी खुप स्थळ आहेत कोकणात ती अजुन फेमस झालेली नाहित.पण निसर्ग सौंदर्याने भरलेली आहेत.तु ती नेहमीच दाखवातेस.त्या बद्दल तुझे आभार.असशीच छान छान ठिकाण दाखवत जा.
मुक्ता आज तु खुपचं छान दिसतीये हेअरकट सुंदर आहे ❤
Thank you 😊
So swet❤❤
मुक्ता...
तू खूप खूप गोड मुलगी आहेस. प्रत्येक वयोगटाला तू आपलसं करतेस. तुझा मधूर आवाज मनाला भावतो. तुझे सगळे व्हिडिओ मी पहाते. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप खूप प्रेम.
कोकणातली काही मजाच वेगळी ❤️
खूपचमस्त वाटत तुझे व्हिडीओ बघायला ताई खरंच आपल कोकण आणि महाराष्ट्र किती भारी आहे ते नक्की लोकांना कळत त्याच बरोबर तुझं वाचन आणि बोलण्याची पद्धत ह्यामुळे मनात एक भारी फील तयार होत 👍💯
धन्यवाद 😊🙏🏻
मुक्ता तु खरंच गोड आहेस ग.तुझे व्हिडिओ बघत रहावेत तुझा आवाज ऐकत राहावे असाच आहे.हे सर्व ऐकून माहीत होतं तुझ्या मुळे ते अनुभवता आलं.
धन्यवाद मंडळ आभारी आहे.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
*सर्वच व्हिडिओ प्रमाणे हा सुंदरवाडी चा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम..विविधतेने नटलेलं कोकण विभागाची श्रीमंती तेथील शेती,भौगोलिक माहिती,इतिहास सर्वच गोष्टी सातासमुद्रापार पोहोचवण्याचं काम खरंच अलौकिक आहे...पर्यटन वाढीला यासारख्या व्हिडिओमुळे नक्कीच आणखी चालना मिळेल... मुक्ता तुझ्याकडून रायगड पासून रत्नागिरी⏭️सिंधुदुर्ग⏭️गोवा⏭️उडपी⏭️ मंगळूर पर्यंतचा 70% कोकण explorer व्हिडिओ बघण्याची संधी आम्हाला मिळावी हीच शुभकामना🫡👍*
फारच सुंदर व्हिडिओ....जिथे आम्हाला जाता येत नाही, अश्या ठिकाणी तू जाऊन पोचतेस, आणि मन मग तृप्त होते...
मुक्ता, अजून एक suggestion....तुझ्या काही व्हिडिओज ला आताच्या व्हिडिओ सारखे बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये....बॅकग्राऊंड म्युझिक तुझ्या व्हिडिओत जान आणते आहे...विसरू नकोस...
Awaiting more videos from you...😊
मुक्ता खरंच तुझे सर्व व्हिडिओ छान असतात.खूप छान ठिकाण पहायला मिळतात व त्याठिकाणाबद्दल चांगली माहिती सुद्धा देतेस त्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद.🙏🏻 माझा जन्म सावंतवाडीचा असून मला अजूनपर्यंत माहित नव्हते की पळसाच्या फुलांचा चहा देखील बनवला जातो ते आज तुझ्या या व्हिडिओ मध्ये समजले त्यामुळे आता जेव्हा या ऋतुमध्ये गावाला जाईन तेव्हा या चहाचा स्वाद नक्कीच घेईन.आज माझ्या सुंदर सुंदर अशा सावंतवाडी गावाबद्दल सर्वांना छान माहिती देण्यासाठी तुझे,तुझ्या नवऱ्याचे व साऱ्या टीमचे खूप खूप आभार 🙏🙏❤
धन्यवाद 😊🙏🏻
सर्वोदय होम स्टे अतिशय सुंदर.
ज्या लोकांना निवांतपणा अन् ज्यांना निसर्गाचा सहवास हवा असेल त्यांनी जरूर जावे.
धन्यवाद @मुक्ता नार्वेकर
सुंदर व्हीडीओ अर्थात आमची वाडी सुंदरवाडी.
मुक्ता तु किती छानछान ठिकाने दाखवतेस,आभार.
पळसाचा चहा,सुंदर कल्पना....
कोकणात परप्रांतीय येऊन होम स्टे बनवतात आपला कोकणी माणूस कुठे आहे 😔
Marathi bolta yet nahi tella
कोकणी मंसाचेही होम स्टे आहात जाऊन बघा हे शहर गोवा च्या सिमे जवळ आहे. जर तुम्ही कोकणात आजुन आत घेलात तर तुम्हाला दिसेल.
मुक्ता ताई तू जे बोलतेस जे निसर्ग सौंदर्य दाखवतेस ते अगदी अवर्णनीय असते आणि त्यात कोकणचं सौंदर्य म्हणजे देवाने अगदी मुक्त हस्ताने केलेली जणु रंगांची उधळण जणु ❤❤❤❤❤❤❤❤
तुमचे बोलण्याची कला आणि आवाज फार सुंदर आहे ... ऐकत राहावं वाट. आमच गाव आहे हे ..... Thanks
Thank you 😊
आज खुपचं सुंदर दिसतेस, हेअर कट चांगला आहे यावर मात्र ♥️ रिप्लाय आहे. अर्थात इतर कॉमेंट्स नजरे आड की नुसत्या नजरे खालून गेल्या 🤔 व्हिडीओ मात्र नेहमीप्रमाणेचं 👌 कोकणस्थ असूनही नुसती उन्हाळ्याची सुट्टी कोकणात गेल्यावर आंबे गरे मासे खाण्यात आणि पेज पाणी पिण्यातंच जाते. आता यापुढे थोडयाफार प्रमाणात का होईना अशी भटकंती केलीचं पाहिजे तरंच मुक्ता नार्वेकर ट्रॅव्हल ब्लॉग्स बघितल्याचा खरा आनंद होईल 😄 👌 ♥️ 👍
ताई खूप सुंदर व्हिडिओ. मला हा व्हिडिओ खूप आवडला. तुझे हास्य खूप सुंदर आहे.😊
Thank you 😊😊
👍 मुक्ता =हसतमुख +आनंदी.👌
फारच सुंदर
गावची वारंवार आठवण येते असे निसर्गमय रमणीय वातावरण पाहुन.
शुभेच्छा.
मुक्ता तू नेहमीच नवीन असे घेऊन येत असतेस.. सावंवाडीतील निसर्गाचे ते सकाळचे रुप पाहून मन अगदीं प्रसन्न होऊन गेले.. डोंगर,तलाव.. होम स्टे, तू केलेला पळसाच्या फुलांचा चहा.. वाह कल्पना करवत नाही... मस्त व्हिडिओ.. अगदी मनापासून धन्यवाद..!
अगदी स्कूटी वरचे प्रवास पासून ते आजपर्यंत..जवळजवळ सगळे ब्लॉग पाहिले आहेत पहात आहे पाहणार आहे..😊
Amchykade ahe lakdi fruit platter cha box 👍
खुप सुंदर शब्द रचना आहे
मुक्ता मस्तच 50 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या वडील चांगल्या शासकीय पोस्टवर असल्यामुळे कोल्हापूरहून सावंतवाडी ला गेलो होतो त्यावेळी राजवाड्यात राणी साहेबांकडून पाहुणचार व भेटवस्तू मिळाल्या होत्या फ्लावर पॉट अजूनही आहे धन्यवाद असंच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
शब्दरचना खुप सुंदर ❤ मुक्ता
4:38 रायगड रोपवे ने एकदा प्रवास केला की ही भीती कायमची निघुन जाईल...... तुम्हा दोांघाण कडून आम्हाला अजून खूप काही बघायाच आहे
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊
आत्मिक आनंदानुभूति में सराबोर करता शांत , सुरम्य , मनोहर , मनमोहक परिदृश्य ऐसा स्थानिक दृश्यावलोकन कराने के लिए आपका सादर धन्यवाद 🌿🌺🙏
🔥जय महाकाल 🔱🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Beautiful coverage of a beautiful place.
तुझ प्रेझेन्टेशन आणि स्पिच छान असत तुझ्या डोळी निसर्ग बघायला खूप छान वाटतो कणगी पळसाचा चहा नवीनच अनुभवायला मिळाला खूपच छान वाटलं होम स्टैपण गुड
He maza gaav aahe ani tumcha marathi madhle shabda kamaal aahet je kahi tumhi bolta awesome.....
तुझा आवाज व बाजुचा परिसर हे फार परिणाम करत व घरबसल्या सफर घडवत
Khup sunder mukta. Me sawantwadichi aahe gavchi aathvan aali aani Dole bharun aale.mumbai bandra.
Mukta tuze marathi khup chhan aahe.kokanatil tuze sarva vlogs mastach astat.
Sawantwadi is always special for me.....spent beutiful 5yrs here.....I did my BAMS here.
We always used to go to narendra dongar to collect herbs......your vedio make me nostalgic.
Thnx!
सावंतवाडीतून बऱ्याच वेळा जातो आम्ही पण आज नव्याने पुन्हा बघायला मिळाली बघण्यासारखे खूप काही असते पण तू ते शोधून काढतेस आणि आमच्या पर्यंत पोहचवतेस त्याबद्दल खूप आभार छान एपिसोड ❤असेच छान छान गोष्टी ह्या माध्यमातून लोकांना दाखवत जा शुभेच्छा तुला👍
Tuzya vedio muley mala walwal gao chi mahiti milali. gaon khup sundar ahe.Thanks
Sagla khup chan aahe
te dada hindi ka bolle ?
ट्रेल मनापासून खूपच आवडला....नक्कीच कधीतरी भेट देणार...
मस्त नेहमीप्रमाणे❤
पुढच्या वेळेस जमल्यास, पारपोली गावाला भेट दे. गाईड हवाच. महाराष्ट्रच फुलपाखरांच गाव आहे. भारतातील सगळ्यात मोठं फुलपाखरू Southern Birdwing/Sahaydri Birdwing बघायला मिळतात.
Wonderful. I have stayed in the sarvodaya home stay and even visited the owners farm. It is an experience. Thank you for putting it here.
मुक्ता छान सादरीकरण आणि फोटोग्राफी एक नंबर आणि अप्रतिम लोकेशन ❤
Must khupach sunder
Mla hicha awaj ani chehra bghun sarkh as vatt hi Madhura chi bahin asavi 😊..." Madhura's recipe".... kona konala vatat?
एखाद पुस्तक वाचत असल्या सारख वाटतंय
कुलकर्णी काका छान होते हा..... ब्लॉग मधला सुंदर भाग
सावंतवाडी हे माझ गाव फारच सुंदर विडिओ
सुंदरवाडीचे सुंदर दर्शन.
मुक्ता ताई तुमच्या सुंदर कोकीळ वाण्या आवाजाने सुंदर माहिती दिलीत . प्रत्येक गोष्टीचं सविस्तर स्पष्टीकरण दिलात उदा. गंजिफा , लाकडी खेळणी , राजमहाल .चित्रीकरण अतिशय सुंदर . आम्ही कोकणात राहत असून बऱ्याचदा जवळच्या पर्यटनाची माहिती नसते ती तुम्ही आम्हाला सुंदर चित्रीकरण करून समजून सांगता त्या बद्दल तुमचे आणि सर्व टीमचे मनापासून आभार .सांगावस वाटत की रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट उतरल्यावर साखरपा गाव लागतं , गावच्या थोड्याच अंतरावर उंच डोंगरावर माचाळ हे गाव आहे तिथला चित्रीकरण केलत तर खुप बर होईल . मुचकुंद ऋषीची गुहा आहे आणि तिथे कलांगी युद्ध झालं होत . Thank you 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
माचाळला नक्की जाईन
Savantwadi cha vlog mast hota. Ani tuza new look sudha 👌👌👌👌❤️❤️
खुप छान विडियो तुझे पण लुक सुंदर
खुप मस्त!अगदी नेहमी प्रमाणे!
Nice video of home stay.
सुंदर व अप्रतिम सौंदर्य,,
खूपच छान मुक्ता
मुक्ता, फक्त सावंतवाडी पॅलेस वर व्हिडिओ बनवावा
I have not stayed at the Sarvodaya home stay, but I have seen the passion and dedication with which it was built by Venkatesh, hence would expect a wonderful stay.
Aaj tum Acha video pahila khup chan vatale.
वा, मजा आली, nice video 👌🏻👍🏻
आज विडीओ पाहून खूप छान वाटले. खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar
Thank you 😊
खूप छान vlog. Pan khu late hotat. Vat baghat asto tuzya vlog chi. Aathavdyat nidan ek takayla hava.
Sundar mastch bhet deu
मुक्ता, as usual, खूप सुंदर व्हिडिओ.
तुझा प्रत्येक व्हिडिओ पुढचे काही दिवस मनात रेंगाळत असतो. सावंतवाडी बद्धल लाकडी खेळणी,निसर्ग सौंदर्य ऐवड च नॉलेज होतं,पण आज गंजिफा,पळसाच्या फुलांचा चहा आणि सुंदर ऐतिहासिक राजवाडा,नव्याने माहिती मिळाली.
खूप thanks. अशाच पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे.
Thank you so much 😊
Mast khup Chan
Beautiful place and lakdi khelni apratim
पळसाच्या फुलांचा चहा बनवतात हे पहिल्यांदाच समजल. आता आम्हीही चहा बनवनार 👍thanks मुक्ताई
Welcome 😁
खुप छान माहितीपूर्ण एपिसोड,गंजिफा ऐकून माहिती होती पण आज तो कसा तयार करतात हे प्रत्यक्ष पाहता आलं, खूप अप्रतिम कला आहे, तेथील कलाकारांच कौतुक करावे तेवढे कमीच, होम स्टे देखील नयनरम्य आहे, पळसाच्या फुलांचा चहा टेस्ट करायला नक्की आवडेल, खुप खुप धन्यवाद.
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
Sweet mukta cha sweet video chan mahiti sangitli location ati sundar best👍❤❤❤
Thank you 😊
माझं गाव छान अभ्यास छान माहीती
खुप छान
Khup Chan video banvila,pahun bhari vatl.
छानच , पळसाचा चहा मस्त वाटला, हे चॅनल ❤❤❤❤ ly खुप शुभेच्छा
Thank you 😊
Mukta ..Aravali-Shiroda-Redi-Terekhol cha video pan ekda kar
खुप छान मुक्ता मस्त. हा ब्लॉग मला सर्वात जास्त आवडला कारण माझ गाव आहे हे. ते मला फार आवडत. धन्यवाद मुक्ता. 🙏🙏
Thank you 😊😊
Awesome information for Savant Vaadi...at Maharashtra State
Wow apratim video 🎉🎉 thanks for sharing this type of video
Thank you 😊
मुक्ता... आमच्या सावंतवाडीत तूझे मनापासून स्वागत
Guaghar madhe ase home stay ahe. Tu explorer kela la ?? Plzsang
👍👌🏻खूपच सुंदर 🙏🏻
Maze aajol.. mamacha gao❤
सुस्वागतम् आमच्या सावंतवाडीत.......
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice Vlog Mukta Narveker
Khup chaan videos asatat tumache ekat rahav vatat.
Thank you 😊
खूप सुंदर विडीओ मुक्ता ❤
खरंच खुप सुंदर आहे
Nice analysis of Sundarwadi keep it up
ನೈಸ್ great
Gorgeous Mukta....goad aahes
Awesome video and presentation...👌👌👍
JUST GREEEAAAT❤
ह्या आधी सावंतवाडी अशी कोणी discribe केली नसेल❤❤❤❤
😊😊🙏🏻🙏🏻
पळसाच्या फुलांचा चहा😊 व्हीडीओ खुप छान होता😊❤
धन्यवाद 😊
My hometown ❤
Hats off Sarvoday Home stay.
Nice👍😊👏 muktaa
Mukta nice clip
Khup mst hota pravas
Best destination