परभणीतील बौद्धबांधवांना एकटे पडू देणार नाही, भिमाची वाघीण सरिता ताई कांबळे यांचे आव्हान | parbhani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024
  • am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे
    सर्वांना सप्रेम जय भीम
    आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News tv चँनलच्या माध्यमातून आपण बहुजनांच्या बातम्या प्रकाशित करणार आहोत त्यामुळे आपल्या am News tv channel ला अजून महाराष्ट्रत खेड्या पाड्यात पोचवण्यासाठी तसेच तळागाळातील लोकांच्या बातम्या जगासमोर दाखवण्यासाठी आपल्याला निस्वार्थी निःपक्षपाती पत्रकारिता करण्यासाठी होतकरू सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांची गरज आहे त्यामुळे am News tv Channel प्रतिनिधी च्या शोधत आहे .
    वृत्तलेखन करणारे , निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या साठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असेल .
    तरी आपण लवकरात लवकर आपला हक्काचा मीडिया चे सदस्य बनून प्रतिनिधी बना .
    तर आत्ताच आपण प्रतिनिधी बनून लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पाहिलं पाउल उचला .
    All Bahujans are welcome to am News tv Channel
    Love everyone Jai Bhim
    You know that at present the number of people nrepresenting the oppressed and deprived Bahujan community is very less and even if there is injustice and oppression due to capture of electronic media by Brahmins, our voice is not brought to the world through electronic media news, so the injustice and oppression of Bahujan community is increasing day by day through am News tv channel. We are going to publish the news of Bahujans, so to bring our am News tv channel to the villages in Maharashtra and to show the news of grassroots people to the world, we need budding social brothers to do selfless and unbiased journalism, so am News tv Channel is looking for representatives.
    It will be a great platform for news writers, those who want to do fearless and unbiased journalism.
    However, you should become a representative of your rights as a member of the media as soon as possible.now you become a representative and take the first step to keep the fourth pillar of democracy alive.
    #parbhani #Violentprotestsparbhni

Комментарии • 138

  • @dineshmagare1768
    @dineshmagare1768 4 часа назад +42

    महाराष्ट्र राज्य सर्व बौद्ध लोकांनी एकत्र यायला पाहिजे

    • @Shadow1957
      @Shadow1957 4 часа назад

      Ani mulla sobot pakistani bnvla pahjel barobr na ?

    • @Shridharhate
      @Shridharhate 35 минут назад

      तेच आहे दादा आपण एक नाही म्हणून हे घडतं आहे आपल्या लोकांनी आता तरी जागे झाले पाहिजे जय भिम

  • @bhimahivale8454
    @bhimahivale8454 5 часов назад +34

    पोलिस प्रशासना चा जाहीर निषेध 😡

  • @pravinshardul4688
    @pravinshardul4688 4 часа назад +21

    बौध्द समजयच्या नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे

  • @sudhakarkurware
    @sudhakarkurware Час назад +6

    बौद्ध समाजातील नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे

  • @suddhodhanlandge8458
    @suddhodhanlandge8458 Час назад +4

    पोलीस प्रशासनात जाहीर निषेध

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w 4 часа назад +18

    फुकट खाऊन लोकांना संविधान काय कळणार ताई

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 4 часа назад +17

    वडोदा मलकापूर बुलडाणा येथून ताइच अभिनंदन नेतेजर एक झाले तर कोणाची हिम्मत होणार नाही बौद्धाकडे वाकड्या नजरेन पहायची जगभीम नमोबुदाय

    • @Shridharhate
      @Shridharhate 31 минуту назад

      तेच आहे दादा आपले लोक आणि आपले नेथे यांच्या मागे जाणे बद करतील तेव्हा यांना समजलं

  • @SurajSawai-ig6pn
    @SurajSawai-ig6pn 4 часа назад +6

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही भीम अनुयायी व सर्वांनी एक झालं पाहिजे अन्याय झाला तिथे आवाज उठवला पाहिजे जय भीम नमो बुद्धाय 💐🙏

  • @AnandNikalje-hg7nh
    @AnandNikalje-hg7nh 3 часа назад +4

    Good speech tai.sarita.namo Buddha Jaybhim

  • @sagamer_111
    @sagamer_111 Час назад +3

    शिकला सवरला तुला मिळाली र खुर्ची...भिमा मुळ मीळाली र तुला पदवी वरची जय भीम जय संविधान नमो बुद्धाय

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 4 часа назад +14

    जर बौद्ध समाजाने विशिष्ट समाजाला टार्गेट केले तर त्या समाजाचे काही खरे नाही.

  • @sudhakarkurware
    @sudhakarkurware Час назад +2

    ताई चे अभिनंदन

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 часа назад +4

    हाके साहेब.. भुजबळ साहेब कुठे गेलं तुमचं बाबासाहेबा वरील प्रेम...1 obc...जाहीर निषेध...!!!

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 4 часа назад +8

    असे जर हल्ये होत असतील तर नैतिकतेचे आधारावर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे.

  • @nareshmandle7271
    @nareshmandle7271 20 минут назад +2

    सर्व समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठाम पणे उभे राहिले पाहिजे

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 2 часа назад +5

    महाराष्ट्र बंद चा आवाज द्याम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @Shridharhate
      @Shridharhate 33 минуты назад

      आहे उद्या बदची हाक दिली आहे

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 4 часа назад +7

    जय भीम ताई तुम्ही आपल्या समाजाला साथ देत आहात चळवळ जागृत ठेवत आहात धन्यवाद 🙏

  • @aabasuryawanshi3843
    @aabasuryawanshi3843 4 часа назад +8

    जय भिम नामोबुध्दाय जय संविधान 🙏🙏🙏 I Proud Of You

  • @PravinUbale-sr7yb
    @PravinUbale-sr7yb 3 часа назад +2

    महाराष्ट्र चे पोलिसांचा जाहीर निषेध

  • @pravinshardul4688
    @pravinshardul4688 5 часов назад +11

    बरोबर आहे ताई हि चाल आहे प्रत्येक वेळी मनोरुग्ण का घोषित का केले जाते

  • @bhimashankarsurwase6965
    @bhimashankarsurwase6965 4 часа назад +8

    जाहीर निषेध

  • @chandrashekharmeshram3446
    @chandrashekharmeshram3446 2 часа назад +2

    कडक जयभीम ताई

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 3 часа назад +2

    परभणी येथील आपल्या समाजातील चळवळीतील नेते,कार्यकर्ते, पत्रकार यांनी पुढाकार घेऊन वकिलांच्या मदतीने अटक होणाऱ्या व इतर प्रत्येक अनुयायी ला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नेते मंडळींनी एकत्र या ही काळाची गरज आहे.
    एक समाज एक ताकत असेल तरच आपल्यावर अन्याय होणार नाहीत
    जय भीम जय मूलनिवासी

  • @vetallondhe1170
    @vetallondhe1170 3 часа назад +4

    Jay Bheem Jay Sai Jay Savidhan Jay Bharat

  • @pranitajadhav17
    @pranitajadhav17 3 часа назад +2

    आंबेडकरांच he राष्ट्रीय नेते आहेत phakat बौद्ध समाजाचे नाही phakat आणी जाळपोळ करणार्‍यां asawidhanik लोकांना शिक्षा honarch

  • @sudhirtayade5086
    @sudhirtayade5086 2 часа назад +2

    जयभीम ताई साहेब

  • @sayli3727
    @sayli3727 2 часа назад +3

    काय चाललय महाराष्ट्रात सारखी दडपशाही चालू आहे. सामान्य जनतेला यंत्रणेकडून त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

  • @janardhanhatagale6952
    @janardhanhatagale6952 Час назад +2

    सर्व नेते जर एकत्र असतें तर असे घडलेच नसते नेत्यानो आता तरी एकी करा

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 часа назад +4

    महाराष्ट्र चे पोलिस जाहीर निषेध निषेध निषेध

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 4 часа назад +5

    जय भिम जय शिवराय

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 4 часа назад +6

    त्या पीएसआय ला निलंबित केले पाहिजे.

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए Час назад +2

    Dm police sp ko atak karo

  • @shankerkamrea3047
    @shankerkamrea3047 56 секунд назад +1

    बरोबर बोलता ताई

  • @RahulThorat-u5o
    @RahulThorat-u5o 3 часа назад +1

    Jay Bhim Tai

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 4 часа назад +3

    भिमाकोरेगाव गुनेगार माथेफिरू मनोरूगन नादेड माथेफिरू परभनी माथेफिरू हे सव सनातनी कसे काय बनवितात।हा शोध घेन्याचा विषय आहे। पुलिस सरकार काय करतात।

  • @SanjayGaikwad-o3w
    @SanjayGaikwad-o3w 42 минуты назад

    जय भिम ताई

  • @manojkamble8925
    @manojkamble8925 4 часа назад +2

    तेथील बौद्ध जनतेने कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान करताकामा नये,कारण आपण पण त्यात अधिक गुन्हे गार ठरतो, आणि अडकत जातो,संय्मम ठेवा,ही विनंती
    झालेल्या गोष्टी चा निषेध.निषेध
    जयभीम

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 Час назад

    Jaybhim ❤

  • @pramodbagale2131
    @pramodbagale2131 Час назад +1

    आठवले साहेब काही दीसत नाही
    एक कवीता
    जाहीर निषेद ह्या घटनेच्या 😡
    जय भीम 🙏

  • @niteshgolghate7068
    @niteshgolghate7068 59 минут назад

    Very nice tai 💐💐💐

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 4 часа назад +2

    बौद्धच नाही तर बाकी सर्व दलित समाजाचा मागासवर्गीयांचा आदिवासींचा मुस्लिमांचा आणि इतर बहुजन समाजाचा तुम्हाला पाठिंबा आहे पोलिसांना आता त्यांची जागा दाखवावीच लागेल

  • @12kinjal
    @12kinjal 3 часа назад +1

    खर तर संविधान हे देशातील प्रतेक नागरिकाची अस्मिता आहे. त्याला हात लावणार्‍याला जन्म ठेप झाली पाहिजे कारण संविधानlवर देश चालतो. तरच पुन्हा कोणी संविधान ला हात लावायला धजणार नाहीत. आणि हे काम पोलिसांचे व प्रशासनाचे आहे.

  • @MuktiramVatane-h9x
    @MuktiramVatane-h9x 53 минуты назад

    एक भिंम सैनिक शहीद परभणी

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 часа назад +2

    Shahid ka balidan ka badala lena hai

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Час назад

    Barobar 👍👍👍🙏🙏🙏

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 3 часа назад +1

    पोलीस जाहीर निषेध

  • @rajendrakumarlondhe4357
    @rajendrakumarlondhe4357 17 минут назад

    महाराष्ट्र सरकार आणी पोलिस प्रशासन याचा जाहिर निषेध निषेध निषेध

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 4 часа назад +1

    जाती वादी मनु वादी वृत्तीचा जाहीर निषेध, जय संविधान

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 49 минут назад

    Jay bhim

  • @nkp-ov1ez
    @nkp-ov1ez 4 часа назад

    We are all Buddhist should come together for the protest.. We need to teach lessons to the Government and Police department... Jai Bhim Jai Maharashtra Jai Bharat and Jai Savindhan...

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 15 минут назад

    पोलिस अधिकारी जबाबदार आहेत

  • @indian-n1b
    @indian-n1b 4 часа назад +5

    इथे बोलण्या पेक्षा या इकडे लवकर....

    • @SaritaChandrakant
      @SaritaChandrakant Час назад +1

      144 कलम लागू केलंय आम्ही निघणार होतो यायला....

  • @VanmalaKhandare-u7k
    @VanmalaKhandare-u7k 4 часа назад +2

    जय भीम जय संविधान

  • @latajekate6758
    @latajekate6758 4 часа назад

    Jay bhim tai jay saviddhan tumi aplya samajyachala patimba deta khup moti goshta ahe tumala mana cha kadak jaybhim

  • @RohanJadhav-s1x
    @RohanJadhav-s1x 3 часа назад +1

    महाराष्ट्र बंद 🙏🏻

  • @BuddhadipKurhade
    @BuddhadipKurhade 3 часа назад +1

    Police prashasan cha jahir nishedh

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 4 часа назад

    Mastermind shodha , Jai Bhim Jai samvidhan 💪💙

  • @SanjayChavan-ij6nh
    @SanjayChavan-ij6nh 4 часа назад +2

    एस जी चव्हाण विरार जय भिम

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 4 часа назад

      आज दिनांक 15 रविवार.
      पोलिस कस्टडित ,परभणीचे...
      भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी...
      यांचा पोलिसांनी जिव घेतला...😭

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 часа назад +1

    Maharastra band chahiye ,

  • @vijaygawade2182
    @vijaygawade2182 2 часа назад +1

    हा ओबीसी आहे हा मराठा आहे जय नाईक रचना आहे कुठे लिहिलं जातं शाळेमध्ये

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd 3 часа назад

    🙏🙏🙏 ताई खूप खूप आभार ....

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Час назад

    ✅✅✅✅✅💯💯💯💯 Please take care of your safety and security all Ambedkarite youngsters please note. Don't fear we are Indian staying in democratic country India.

  • @NageshBharti-i5l
    @NageshBharti-i5l 19 минут назад +1

    Hya tai mumbait rahtat yana prbhnit kay ghdl kay mahit

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 4 часа назад

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.✅✅✅💯💯💯

  • @ajinkyadaware7125
    @ajinkyadaware7125 2 часа назад +1

    आणि मॅडम ज्या माणसाने हे नीच कृत्य केलं त्याला जनतेने पहिले चोप दिला आहे आणि तत्काळ त्याला अटक झाली आहे.
    आता याच्या पुढे यांच्यात काय करणार आपण. पोलीस पुढची कार्यवाही नक्की करतील एवढा तरी विश्वास आपल्याला आपल्या पोलीस यंत्रणेवर ठेवला पाहिजे.

    • @SaritaChandrakant
      @SaritaChandrakant Час назад

      पोलीस यंत्रणा वर विश्वास नाही राहिला सोमनाथ सूर्यवंशी बौध्द समाजाची घरातून धरपकडं केली वकिलीचा अभ्यास करणारा कायद्या चा अभ्यास करणारा युवकला पोलिसांनी आंदोलन मध्ये जो नव्हता त्याला तुरुंगात टाकल त्याचा आज मृत्यू झाला... कसा ठेवणार विश्वास यांच्यावर स्वतः पोलीसानी गाड्या फोडल्यात विडिओ आहेत सोशल मीडिया वर हि आहेत पोलीस बौध्द वस्तीतील लोकांच्या खाजगी मालमत्ते च नुकसान करून राहिली उघड्या डोळ्यांनी दिसतय किती आमच्या लोकांना मारत आहेत ते विश्वास ठेवणार कसा...?

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 8 минут назад +1

    E V M चा मुदा मागे घेणा साठी हे षडण य त्र

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 43 минуты назад

    महाराष्ट्र बंद।त्या घटना तोडणाराला सोडा बाहेर। पोलीस प्रशासन मुर्दाबाद

  • @Lordeditz355
    @Lordeditz355 4 часа назад +1

    Right 👍 Tai

  • @ramchandradhalke4672
    @ramchandradhalke4672 Час назад

    आपले पोलीस अधीकारी काय क रतायत त्यानी या कडे लक्ष घालावे

  • @Saisha_angel
    @Saisha_angel 4 часа назад

    Dhanyvad tai akola

  • @sanjaywaghachoure189
    @sanjaywaghachoure189 Час назад

    sarwani ektra ya jay bhim

  • @latajekate6758
    @latajekate6758 3 часа назад +1

    Jahir nishednished

  • @AnandNikalje-hg7nh
    @AnandNikalje-hg7nh 3 часа назад

    Namo Buddha Jaybhim .bhaudh badhvani akatra yave.

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 3 часа назад

    👏👏👏

  • @pravinshardul4688
    @pravinshardul4688 5 часов назад +6

    मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 3 часа назад

      😂😂😂😂ajun shapath ghetali nahi Ani tu ala motha Rajinama magayala..

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 4 часа назад

    Jay bhim Tai you are great

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 14 минут назад

    मनोहर भिडे कारस्थान वाटत आहे आदल्या दिवशी तो येतो आणि असं घडतं विशेष वाटतो

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 4 часа назад +1

    👍👍

  • @Shridharhate
    @Shridharhate 27 минут назад

    ताई जय भिम हे जाणूनबुजून हे घडवून केल जात आहे याच्या मागे मोठा कट आसावा हे नाही जीकले आहेत त्याचा सुद्धा हात आसेल

  • @musiccub2434
    @musiccub2434 4 часа назад +1

    Tai जय भिम आमच्या सोबत contact करा aamhi pan sobat आहे जय भिम

  • @priteshthaware4466
    @priteshthaware4466 3 часа назад

    फडणवीस साहेब म्हणतो धर्म ग्रथं एकीकडे आणखी सवीधांन एकीकडे मग असं काघडतो

  • @NageshBharti-i5l
    @NageshBharti-i5l 15 минут назад +1

    Polisana shivigal dgdfek kelyache video dekhil aahet tai

  • @BabanRaut-r5b
    @BabanRaut-r5b 4 часа назад

    पुलिस वर्तनाचा निशद सदर पोलिसा वर कार्यवाही व्हायला हवी

  • @Visionplus9732
    @Visionplus9732 4 часа назад

    3:35 रितसर कारवाही आपन पन केली अस्ति बेकसूर लोकांना त्रास नका देउ

  • @ChhayaShirsat-k3v
    @ChhayaShirsat-k3v 4 часа назад +1

    Bouddha samajane st obc chya hakkkasathi kadhis ras

  • @sanjayrajguru6263
    @sanjayrajguru6263 3 часа назад

    Nusata nishedh karun kahi honar nahi .. Jo Bhim shenik aaj maran pawala aani Je Bhim shenik jail madhe aahet tyana Aarthik madat dya....Saglyanche... Account details social media war dya...Tamam Ambedkarwari samaj madaticha hat tyana deil....

  • @vijaygawade2182
    @vijaygawade2182 2 часа назад

    जाती मंदिरामध्ये मस्जिद मध्ये नाही शिकवली जात ती शिकवली जाते शाळेमध्ये

  • @latajekate6758
    @latajekate6758 3 часа назад

    Akola phadvisa karan ahe

  • @PatelSalim-jx9zr
    @PatelSalim-jx9zr 3 часа назад

    Jay संविधान

  • @iqbalbharde9305
    @iqbalbharde9305 3 часа назад

    Ayega Ek Ek kar k sab ka no ayega ...

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 15 минут назад

    पसमणी चा आमदार झोपला का ?

  • @umatekale-d8g
    @umatekale-d8g 3 часа назад

    Jay bhim Jay savidhan tai Yana soadayche nahi yalch tr bjp jabadar he Karan bjp lakshech det nahi polic ch badala ani mate firu ha khota he to khara nahi tyala khote mathe firu banavala h kon Tari Mota rajkarni vekati h he Lakshat Gaya dusara putala ka nahi disala yachya mage Mota vekati h to ka gap basala polic e jababadar h ahamhi baba sahebani saglansati Kary kele het kune ka dakhal kele pahilanda jo Mota vekati htyala pahilanda atak kara

  • @Nobodyteachme
    @Nobodyteachme 3 часа назад

    Jevha pasun BJP purn bahumat madhe nivdun ali lokanchya potat dukhu lagale ahe. Maga Rajyat dange kase ghadtil yachi virodhshak barobar tayari karat ahe. Pan ata govt la mahit ahe ki kon gungegar ahe ani kase nit karayach te.

  • @latajekate6758
    @latajekate6758 3 часа назад

    Polisanavar pan asyacha katya ghala

  • @ajinkyadaware7125
    @ajinkyadaware7125 2 часа назад +1

    पोलीसांच्या गाडीवर दगड फेक केली तो व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला का??
    पोलिसांवर दगड फेक करणारे आंबेडकर वादी कशे असू शकतात??
    ते संविधान चे समर्थक कशे असू शकतात??
    मुळात कुठल्याही प्रकारची हिंसा करणारे लोक बाबा साहेब आंबेडकर यांचे अनुयायी कसे असू शकतात???

  • @latajekate6758
    @latajekate6758 4 часа назад

    Tomorugna hota tar tyala baba sahebancha sviddhn var halla karnya che kase suchle

  • @ChhayaShirsat-k3v
    @ChhayaShirsat-k3v 4 часа назад

    Bouddha samajane st obcchya hakkansathi kadhis andolan karnyasathi utru naye yanchi hakkachi padhai yanach ladhu dya aata samjla bouddhanchi kiti nafrat aahe yana

  • @BhagwanRandhave-x1u
    @BhagwanRandhave-x1u 39 минут назад

    Manorugna hota tar tyala Savindhan kase kalate? tyalach izza karava he kase kalate.Bharatiy Nagarik murkha nahi ahe .sari mansikata kalate .tumhala kay watate Bharatiy Nagarik murkha ahe ?

  • @vijaygawade2182
    @vijaygawade2182 2 часа назад

    जर का संविधानावर ती देत चालतो तर मग आरक्षण एवढे वर्ष का दहा वर्षाचा आरक्षण आहे सर्वांसाठी मग का अजून चालू आहे सांगा बाई

  • @ajinkyadaware7125
    @ajinkyadaware7125 2 часа назад

    तुम्ही कशावरून म्हणता की तो समाजकंटक हिंदू मोर्चा मध्ये होता म्हणून??
    सर्वात पहिले याच उत्तर द्या मॅडम.