परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहाणी... | MaxMaharashtra | Parbhani
HTML-код
- Опубликовано: 13 дек 2024
- परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहानी... | MaxMaharashtra | Parbhani
परभणी शहरात ऐन जिल्हा अधिकारी कार्यालया समोर, रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधानाच्या शिल्पाची विटंबना होते. समाजकंटक अटक केला जातो. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक दिली होती.. बंदला हिंसाचाराचे वळण लागते. त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये भीमनगर काय म्हणतय? पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय कसबे यांचा रिपोर्ट
#MaxMaharashtra #combingopration #परभणी #Constitution #news
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
सर्व प्रथम संविधान कोण्या एका समाजाची मालमत्ता नाही सर्व भारतीयांचे आहे
सर्वांनी सविधांचा सन्मान करावा
भारतीय संविधान हे भारतातील सर्व राज्यांतील समाजातील लोकांनसाठी आहे
मग कट्टर हिंदू का सन्मान करत आहे का. संविधान नको मानतात मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली त्याचा बदला घेत आहे का हिंदू लोक manusmuti च त्यांना संविधान Mostly करण लहानपणापासुन् मानुस्मुति बद्दल सांगण्यात आल वाचण्यात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका
Mg एकच समाज का सोबत येतो
@@JAYHIND2410 ryt
@@Batamiofficial1216 koni sangitl amhala hi tevdha ch adar aahe.
बाबासाहेब खूप छान व्यक्तिमत्व होता त्यांच्यासारखी आजपर्यंत कोणी झाले नाही व इथून पुढे पण होणार नाही परंतु कोणीही समाजाने अशी नास धुस करायची नसते 😢😢😢
Shivaji pn khup chan vyaktimatv hota.
मित्रांनो डॉ बाबासाहेबांनी लोकांच्या हितासाठी संविधान बनविले त्यांचा आदर संपुर्ण समाज करतो परंतु सर्व सामान्य लोकांच्या संपत्तीच नुकसान करण किती वाईट गोष्ट
संविधान बनवायला कित्येक लोकांचं योगदान आहे आणि ते देशन मान्य केलं आहे उगाच संविधान म्हणजे कोण्या एक जातीच असल्यासारखं कोणी बोलू नये, त्याला संविधान शिक्षा देईल 🙏🙏🙏
@@vk9359 जेव्हा संविधान बदलण्याची भाषा होते, संविधान फाडले जाते तेव्हा झोपलेले असता काय. तेव्हा कोणत्या जातीचे असता?
अरे दीपक कुणी नाही बदलत संविधान..
@@vk9359 haa yeka vyakatila moth karnya sathi shekado lokanchi mahinat dabali ya lokani
@@aakashpawar1548तुझ्या सारखा मनुरुग्ण असेल त्याला तसेच वाटणार तुझा बाप का नाही गेला संविधान लिहायला. गांधी आणि टिळक यांनी 50 वेळा संविधान लिहून इंग्रजांना दाखवलं ते फाडून केराच्या टोपलीत टाकलंय, म्हणून पटेल आणि नेहरू बाबासाहेबांचे पाय धरायला आले. दोन कवडीची अक्कल नाही, जातीवादी मानसिकता भरलेय मेंदूत बाबासाहेबांनची एक डिग्री अशी आहे ती अद्याप या देशात कोणी मिळवलेली नाही. तुमच्या लोकांच्या बुद्धीची कीव येते मुर्ख Moolyankan by moral techar हा चैनल बघ तिथे सविस्तर माहिती दिलीय संविधान कसे कसे लिहले ते .
जबरदस्त कोंबिंग ओपरेशन राबविले आहे ✅🇮🇳,, खाजगी दुकानं, घर 🏠 , वहाने जाळण्याचा अधिकार कुणी दिला ???,, आंबेडकरवादी समाजाला????????🎯 तरीही महान संविधानाचे संरक्षण प्रत्येकाने केले पाहिजेत च..
व्हिडिओ दिसत आहेत ते काय आहे मग ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा तर मिळेलच पण दुसऱ्यांची घर, दुकान जाळून कोणता निषेध करत आहेत त्यांनी काय केलं
Police lokani todfod keli… tyavr bol
कोणाचं दुकान जळलं ते सांग... खरं तर अशावेळी इतर समाज देखील या गोष्टीचा फायदा घेऊन बौद्ध समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतो.
उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे बोलू नये. तुम्हाला विषय काय आहे हे घंटा माहीत नाही
आमच्या समाजाने निषेध केला किव्हा अशी तोड फिड केली म्हणाता तुम्ही काही बोलत होता आम्ही पाऊल उचले की तुम्हाला है सर्व दिसत .... का तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही आंदोलन करता आणि आमच्या वर अत्याचार होतो हे आम्ही बघत बसू अशी तुमची इच्छा आहे का..??
पहिलं तर संविधान ची जी विटंबना झाली त्याचा जाहीर निषेध
पण निषेध करताना जर दुसऱ्या कोणाचं नुकसान करत असाल तर त्यांना शिक्षा नकीच भेटली पाहिजे आणि ज्यांनी तोडफोड केली आहे त्यांच्या कडून संपूर्ण खर्च उसुल करावा
आपलं म्हणणं बरोबर आहे
संविधान विटंबना झाली
बावळटा.
काही लाज लज्जा.
तु खरच मोरे आहेस का.
हे पत्रकारिता व्यवस्थित
करीत आहेत.
सत्य दाखवित आहेत.
काही हरामखोर
आंदोलकांचा चे दोष दाखवितात.
संविधान विटंबना केली
हे चूक दाखवित नाहीत.
होय पण त्यांच्यावर देशद्रोही चा गुन्हा दखल करावा म्हणजे असे आंदोलन होणार नाहीत
@@shrikrishna9389🤣desdroh whha re Anni up made jevde andolan zale lak marle gel tychavar Kay murder case + desdroh + fasi lavaychi ka ..kahi akkal ..je andolan nevte tyna odun neun marle tychavar kahi kase bolat nahi tumhi 7:03
संविधान सर्वाचेच आहे मग इतर समाजातील लोक साधा निषेध ही मानत नाही. फक्त बौद्ध समाजातील लोकांना जेवढे प्रेम आहे. ते कुणाला ही नाही.जय भीम Namo Buddhay. जय संविधान
सरकार पुलिस किस लिए है जब जनता सब अपने आप करने लगे तो
सविंधान बनाया लोगो की सुरक्षा के लिए आम जनता का नुकसान करने के लिए नही
Right
Bakiche fakt arakshanacha fayda gheun fakt nokri milawtat baudh samaj fakt andolan karto
तस काहीही नाही, संविधान काय येका समाज च नाही , ते पूर्ण भारतीय जनते साठी आहे,
पण हे सर्व राजकीय लोक करतात हे समजून घेणे गरजेचे आहे
@@GogopaAdigod kash apki ye ray kisi muslim ladke ko jay shree ram bolne majbur kiya jata hai unko mara jata hai.. Tab unke support me ati ki ham kisi violence ka support nahi krte..
या घटनेमागे, ज्याचे डोके ने काम केले तो
केव्हा गजाआड होणार?
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध ❤
प्रकाश यशवंत आंबेडकर सुत्र धार😂
To tr tuza bap aahe
🧕जय भीम 🤑जय मीम😂
@@Maharashtrasनेमक आपलं म्हणणं स्पष्ट कराव साहेब ते ही एका तासात नाही तर तुम्ही केलेलं कमेंट वर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो
@@YogeshPatole-z5f प्रकाश आंबेडकर ने दलित लोकांच brain wash केल, आरक्षण संपवाणर आहे म्हणून, पण त्या येडझव्याशे आरक्षण संपवाणर नाही, non crimy layer लागु करणार आहे हे सांगितले, त्या बेअक्कल अशिक्षित ले non creamy layer काय आहे विचारुन घ्या, जे लोक आरक्षणाचा फायदा घेवुन श्रिमंत झाले, त्यांना कशाला पाहिजे आता आरक्षण, ईतर समजात गरिब लोकांना फायदा मिळु द्या, तुम्ही पण घ्या पण जे गरिब आहे तेच श्रिमंत नाही,
प्रत्यक्ष लोकांना भेटून माहिती घेतली आहे... जबरदस्त ग्राऊंड रिपोर्ट...!
च्या संविधानामुळे तुम्ही सुख सुविधा घेता पोलीस असो इतर सरकारी नोकर वर्ग असो फंड पेन्शन इतर सुट्ट्या सुख सुविधा बाबासाहेबांनी दिलेल्या सर्व सुविधा घेतात आणि संविधानाचे संरक्षण करायला लाज वाटते निर्लज्ज पोलिसांना देशाचे रक्षण ही पोलिसांची पहिलं कर्तव्य आहे
11:15
शिवाजी नाही छत्रपति शिवाजी महाराज बोल
नीट नाव घे
हेच संस्कार दे तू तुझ्या लेकराला
असंच नेतील पोलिस उचलून 🚩
Are randecha te kontya parstitith aahe te bgh nantar bol.
आपल ते पोरग दुसऱ्याच ते कार्ट शिकवण 🚩🚩🚩जय छत्रपती शिवराय 🚩
तुझा माज कधी ना कधी उतरेल बाळा. जातीवादी ढेकण्या
Ani sarkane jo putla bnvla ani bhrashtachar krun padla hi tevha bolla ka kahi kela ka andoln....
Fakt savidhan chi book fadli mhnun yevdha rada kela lokani...
Mg yevdha abhiman badgto na maharajbdhal utrla ka andoln krayla...
Bolnya peksha krni kra... Ithe ijjat deun kahi nahi hot maharj chi sagde respect krtat....
Ho ubha sarkarchya virudh vichar fadnvis la kay kel mhna tya lokanch jyani bhrashtacha kela...
Touza aaila sang nav ghayla
Hijday 😂😂
आता प्राथमिक स्तरावर पोलिस कर्मचारी व फोर्स ची नार्को टेस्ट करण्यात यावे क्रांतीकारी स्वाभिमानी जयभिम.
हो करावी
खाजगी मालमत्तेची नुकसान का केली कारवाई झालीच पाहिजे नाहीतर अस कोणीही आंदोलन करील
हो ना....संदीप क्षीरसागर यांचं घर त्यांचं कुटुंब लहान मुल महिला असताना जाळल राव....त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे नाहीतर अस कोणीही आंदोलन करील...
Jati patich rajkarn bandh kra re...
Hya deshat roj muslim lokana dhrma chya navane marta tevha tyanch kiti nuksan hot asel kdhi bolla ka ek shbdh...
I don't support any means of violence
लोकांची मालमत्तेवर हात लावल्यावर पोलिस तर मरणारच ना 😂😂
लोकांवर गुणे दाखल झाले,पोलिसांनी पण तोडफोड केली, त्याच काय?🤨
@@prashant_creation358पोलिसांनी काही तोडफोड केली नाही जे अराजकता माजवत आहेत त्यांना सोलून काढायलाच हवं कोणत्याही जाती धर्माचा असो
नाव लपवणारी लोक हसून दिवस कडतातात संविधान च फायदा घ्यायला पुढे घेऊन आपल्याला बोलायचं हक्क भेटला आणि हसायचं .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
पोलिस कुठ मेले बे शेंबड्या...?
पोलिस मरनारच म्हणतोस...
तूझ नाव काय आणि कोणत्या संपत्ती विषयी बोलतो
शिक्षण खरंच गरजेचं आहे
जर शिक्षण नाही केलं तर काहीच खरं नाही त्याच्यामुळे माणसाने शिकणे गरजेचे आहे
बाई सगळी मार्केट लाईन तोडली तेव्हा कुटे गेला होता तुमचा स्वाभिमान
Bai surva market peksha amcha tumcha savidhan motha aahe kalala ka
Hindu Lok ka Hamesha Savidhan Virod kartat. Hindu Fakt Babashahb cha Virod kartat.
@@iamrebel660 support kela hota tri market todle
कायदेशीर कारवाई सुरू असताना तोडफोड करणे व जाळपोळ करणे बरोबर नाही तसेच आपल्या सर्व संविधान मानणाऱ्या जनतेनी योग्य शिक्षण घेऊन देशाचे संरक्षण केले पाहिजे
पोलीस वरती कारवाही झाली पाहिजे भीमकोरेगावच्या घटनेत असेच अन्याय केले
अजुन त्या,दंगल खोर भिड्याला अटक केली नाही,......?
ईथ मर्दांगिनी दाखवायला...
निघाले..?
Lai shock hai ka re dangli karaycha?
म्हणजे तुम्हाला भीमा कोरेगाव चा एवढा चांगला अनुभव असून सुद्धा तुम्ही परभणीत जाळपोळ दगडफेक आणि लुटमार केली...किती रे अडाणी लोक तुम्ही...
😂😂😂😂
@@Harry-d3z4uत्यांना अजून बाबासाहेबच का आले नाहीत
संविधान फोडले सर्व जातीच्या लोकांचे मन दुखावले आहे त्याचा निषेध व्यक्त करतो त्याला संविधानानुसार सर्वात जास्त शिक्षा व्हावी गरीब व्यापाऱ्याचे दुकान जळणाऱ्याला सुद्धा शिक्षा व्हावी
जिल्ह्यातले आमदार कलेक्टर sp यांना जागेवर सस्पेंड करतील... आपले मुखमंत्री...
शपथ घेताना मोठ्या आवाजात घेतात... इमान येतबरे संविधान सांभाळील
नवीन मोर्चा काढा
जील्हातील मुख्य लोकांवर कारवाई करावी.....❤❤
कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही
संविधान प्रतची विटंबना केली म्हणून जाहीर निषेध 🏴🏴🏴
पण दोशी वर कडक कारवाई व्हावी तोडफोडी करणाऱ्या वर पण 🙏
Hich karyavahi Maratha andolanachya veles ka nahi zali jenvha buses jalalya, police van jalali, Beed madhe hotel jalali, police che doke fodle. Ka nahi kele tyanchya var karyavahi?
परभणी पोलीस 🚩💀
Ghri gheun ja
हप्ते खोर...
Dr Ambedkar 🚩
जातिवादी पोलीस
जय भीम जय💙संविधान 💙माहार 🔥
अरे तुम्हीं आमची भगवदगीता जाळली तेंव्हा आम्ही शांत होतो
Barobar hyanla namntar veli jevde मारलेले तसे marle pahije पकडुन.
कुणी नशा करून काच फोडली. म्हणून गरीब लोकांच्या गाड्या पेटवल्या hyni.
कधी जाळली होती भगवद् गीता आणि कुठे??
मनुस्मृती जाळली होती
पोलिसांची काहीच चूक नाही ज्यावेळी पोलीस प्रकरण हाताळताना रेटत नाही त्यावेळी एसआरपी तैनात केली जाते एसआरपी तैनात झाल्यानंतर😮😮😮 काय होतं ते जनतेला माहिती आहे
सर्व परभणी पोलिसांचे अभिनंदन. तुमच्या मुळे सर्व सामान्य माणूस गोड zhop घेऊ शकतो,thumhi जर नसता तर, सामान्य माणस गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बळी पडले असते.😢😢 जय महाराष्ट्र
बरोबर पोलिसामुळेच सगळेच सुरक्षित आहेत, पन जे झालं त्याला शिक्षा मिळायला च पाहिजे, जे आज बोलताय, करताय तो अधिकार पन संविधानाने दिलाय हें विसरू नये.
Ek divas tujhi sudha good zoop udavtil he be imaan police
Evm वरिल लक्ष हालवायचं बाकी काही नाही
Evm हटाव देश बचाव
Savidhana hatao desh bahao
आता आले का डोके ठिकान्यावर........करा अजून थोडफोड
संविधानाच्या नावाखाली व्यापारी वर्गाचं फार मोठं नुकसान केलं. त्याला जबाबदार कोण?..
विटंबना करणारा कारण त्याने तस केलं नसते ते असे झाले नसते.
व्यापारी लोकांचे टेक्ष वसुली करून
फुकट च्या सवलती लाटायच्या 😂😡
जातीवाद
माथेफिरुल आंबेडकरांचेसंविधान कसे दिसले जाणून बुजून केलेले कृत्य आहे, निषेध याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.आमच्या भावना दु:खविल्या आहे.सरकारच धिक्कार आसो न्याय द्या त्वरीत कार्यवाई फास्ट्रॅक कोर्ट चालवून न्याय द्या
@@Silent_warrior433 त्याने नशा करून कृत्य केले म्हणून काय गरिबांच्या गाड्या पेटवनार का .
07:06
रील स्टार 🎉😂
2 मिनिट ऐका
बाई...........😂 😂😂😂
9.58end 😂😂
Tuzi may asti ani tuzya vr he sagd zal ast tr asach mhtla asta ka..
Nirdayi lok
Anakhi pahije prasad lay Kami zal loka na kiti tras zal
Dr Ambedkar was right about you people .
@@adhir3109 फटके पडणार तुम्हाला फिक्स आहे .
@omkarshindr8577 : tuzi pan bari yeyil nakki 😂 karan Chatrapati Shivaji Maharajana eka Brahmanane Vish dile hote ani Jiva Mahar yane tyancha Jiv vachavla hota. Pan kay karnar tumhi fakt amchya var jalat astat pan tumcha pan number yeyil karan Mukhyamantri ha Brahmanacha ahe
संविधानाचा सन्मान करण प्रत्येक भारतीयांचं परम कर्तव्य आहे
कुणीही कायदा हातात घेऊ नाही मराठा समाजाने आज पर्यंत एवढे आंदोलन केले पण कधीही कुणाची तोडफोड केली नाही पण यांनी खूप काही तोडफोड केली यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे शासनाने
1000%🎉🎉
@MauliLokhande-u1z : really? Mag ji busses jalali te kay hote? Je Beed madhe hotel jalale te kay hote? Police van jalale te? Ani Police che doke fodle te 😮😮
Police is always right 🔥
Symbol of Knowledge Dr Ambedkar said " indian police is always casteist ".
पोलिस स्वतचं जाती वादी आहेत
ग्रुहमंत्री आणि पोलिस खात्यlचा जाहीर निशेध.
Are bhau..yani lay dukan jalale..
Ata yana sutty nahi.
मग कायदा कशाला हातात घ्यायचा, मग सोसा आता कळ
मूर्खा अजून खातेवाटप तरी झाले आहे का? निषेध म्हणे 😂😂😂
V4 krychi गोष्ट आहे ही fodl tr संविधान ky कायमच संपून गेल ka
संविधान चा आदर हा प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. सर्वांना मूलभूत अधिकार ,स्वातंत्र्य मिळाले. भारतातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार सहज मिळालेला नाही संविधान का विरोध करताना भारताचा इतिहास विसरू नये.
लोकांनी संविधानाचा आदर करूनच बंद ला पाठिंबा देऊन आपली दुकाने बंद ठेवली होती..पण काही संविधान प्रेमी म्हणणाऱ्या लुटारू लोकांनीच ती लुटली,जाळली...
Thank you Max Maharashtra for being whistle blower
Manurugn Sarkar aahe Hindu Hindu karnar Sarkar var jahir nishedh jay bhim namo budhay jay savidhan
संविधान सर्वांचा आहे. एकाच समाजाला कां गृहीत धरण्यात येतो.
सरकारचे काम संविधानाचे रक्षण करायचे असून ते त्यांचे विरोधी आहेत त्याप्रकारे कार्य करून राहील.
दंगल समजून घेतली पाहिजे विटंबना करणारा त्या मनुवादी माणसाला चोप दिल्यामुळे दंगल घडवून तरुणांना अपराधी केलं जातं असेल या पुढे समाज कंठकाचा व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे
जय भीम
अरे कॅमेरा वर कोण सांगणार मी होतो म्हणून😂😂😂.... पोलीस जवळ जे व्हिडियो आहेत..त्यात जे दिसत आहे त्यांना ते उचलत आहे...
Jase ky police lay imaandar.. Polisancha khara chehara amacha samaj changla janun ahe..
@@riteshtambe9054 tumcha samaj aam janta chi property la tod fod karnar aany police shant rahanar wa beta😂 jyani savidhan cha apman k la aahe tyla ky karyche te kara aam janta chi property ky bapachi aahe ka😂😂
अरे तांबे....हा सगळा तुमचा जुना फंडा आहे..आधी स्वतःच जाळपोळ, दगडफेक आणि लुटमार करायची..आणि मग पोलिसांचे दांडे बसले की मग.. पोलिसांच्या नावाने अन्याय झाला,अन्याय झाला म्हणून ओरडायचे....मी सर्व काही पाहिले आहे..आधी खूप उत् मात करता,धिंगाणा घालता आणि मग पोलिसांच्या नावाने बोंब मारत फिरता..
Godhra kelta mg ti ky Tuzya bapachi property hoti ka....
@@sp7Shub धर्माच्या नावावर कत्तली करणारे आता आम्हाला शिकवणार😂
Bhavano aani bhahinino sanvidhan he purn deshache🇮🇳 aahe aani hya sanvidhanacha aadar aani samman pratek nagarikani karava✊🏻🙏🏻💙
संविधान चा फायदा एससी एसटी ओबीसी हे लोक सर्व घेतात पण संविधानाचे रक्षण कोणीच करत नाही
Savidhan surakshit ahe .. kuni kach fodli mhanun dhokyat yete ka 😂😂😂
अरे खरं संविधान सुरक्षित आहे ते संसदेत भाजप सारख्या हिंदूत्व वादी सत्ताधाऱ्यांच्या हातात.. केंद्रांत ज्याची सत्ता असते आणि नियम तोच राबवण
आता अस रडून ओरडून काही फायदा नाही, कर्माची फळं आहेत हे
Tujya samaja var manusmriti lagu vhavi .
Sanvidhan tu deserve nahi karat .
@@adhir3109sbrathod ची माय पळवून नेली महारांनी या कर्माची फळे आहेत ना.
😂
संपुर्ण भारत बंद करावा लागेल.
Bapa chi pend aahe ka 😂😂😂
Jai bhaim wale aahe bhawu kahi pan karu shakato 1 Jan mahiti aahe na @@sp7Shub
@sp7Shub ho
@@tejasbhosale4580आता जर बंद च्या नावाखाली जाळपोळ दगडफेक आणि लुटमार केली तर सर्व समाज मिळून तुमचे जगणेच बंद करू...
Ok karu tumi manal tas😊
सगळे म्हणतात आम्ही नव्हतो मग होतं कोण😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अशावेळी इतर समाज देखील बौद्ध समाजाला टारगेट करण्यासाठी त्यांच्या मोर्चात सामील होतात आणि बौद्ध समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून हे सगळं केलं ते फक्त बौद्ध समाजाने???
गोरगरीब जनतेच्या मालमत्तेचे खूप नुकसान केले काही लोकांनी.यांना सोडल नाही पाहिजे.
गृहमंत्री देशाचे कसे आहे हे लोकांनी ओळख ले आहे काय आशा माणसा कडून न्याय मिळेल. पोलिसांची भूमिका संशय आहे
पोलिसात जातियवादि सैतान...
घुसला...
आम्ही पोलिसाचे अभिनंदन करतो पोलिसांनी तुम्हाला वेळेत रोखलं नसतं तर तुम्ही आणखीन काय काय जाळल असतं किती दुकाने तोडली असती जाळली असती पोलिसांनी परभणीला वाचविले पोलिसाचे अभिनंदन
Tujha nisedh policesancha nisedh murdabad
Etaki varsh houn sudha yana babasaheb kalalech nahit.
@suryamudra96 तुला कळले काय? तुम्हाला आता कळतील आरक्षण घेताना 😅
Tumhi rahu dya , tumala kahich dena ghena nahi Babasaheban cha. Joke naka maru 😅
@adhir3109 joke nahi. Kiti mahan hote te, tyanchi shikvan ashi kdhich navati. Shantata priy margane vijay milvala tyani. Babasahebanche anuyayi as wagat nsatat. Education chi bhet dili tyani, ani tyach system la sagle chirdayla chalalet. Hoil ki apradhyala shiksha samvidhana chya margane, samvidhana che rakshan ky samvidhan todun krtat ka .
@@Suryamudra96 Joke nako maru Hindu bhava . Khara bolla ki mala vait vatel kivva tula vait vatel , thik hai pan khara bolla paije .
OBC ST SC madhe 500+ caste/subcastes reservation cha fayda ghetat . Women , citizens , Minorities sagle normal life jagu shaktat ani progress karu shaktat Constitution mule .
Pan jevha Constitution chya book la todun takla kivva jeva jeva Ambedkar chi murti todun taktat , tevha fakhta ek jaat ( mahar ) hyana vait vatta ani te faktha road var yetat . Baki sagle 500+ caste ani dusri minorities/women etc tyna bilkul vait nahi vatat ani te full enjoy kartat .
He ashi sadleli society ahe ki kutla pan manus thoda sa manushya asel tar tyala sharam yeil ki kiti nich ahet lok aplya state madhe .
Jasa Chatrapati Maharajan cha statue padla hota tevha mala khup khup vait vatla hota .
Pan nehmi ha jativaad haramipanti baghun ata bilkul aavdat nahi mala ha Jativadi samaaj .
Hindi-marvadi-Gujrati aplyavar raaj nehmi kartiil tyacha kaaran apan swatha ahe .
प्रभू परशुरामाने पण पृथ्वी नि क्षत्रीय केली होती २१ वेळेस कुठल्या तरी गोष्टी चा राग आल्यामुळे . आपण मानव अहोत . समजून घेण आपल काम आहे आपण देव नाही . सर्व मानव समाजाला हिच विनंती आहे . कारण सर्व दुखाच : कारण राग आहे
ही पेशवाई आहे. संघटितपणे संघर्ष करुया
महामानवाने साविदान दिले ते संपूर्ण भारताला सर्वाना त्यांचा आदर आहे, पण तुम्ही जी तोड पोड केलीली आहे ती कायद्याला अनुसरून नाही भावांनो जय भीम जय सविदान
भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानासाठी आवाज उठवला पाहिजे संविधान फक्त बौद्ध समजासाठीचा नाही कुपा करून विनंती करून सांगते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घ्या बाबासाहेबांच्या विचारांची आणि संविधानाची खूप गरज आहे , सगळ्या देशाला, सरकारं. मनुवादी धोरण निर्माण करीत आहे लोकशाहीला है घातक आहे आपले आस्तित्व आणि लोकतंत्र स्वतंत्र जर टिकून ठेवायचे असेल तर सगळ्याच भारतीयांनी सहभाग घेऊन आवाज उठवावा सहकार्य करावे बिचारा येकचा समाज सतत संघर्ष करीत आहे, पिलिज, सगळ्यांनी साथ द्या सगळे भारतीय ह्या आंदोलनात सहभाग दर्सेवा आणि निषेध करा सरकारच्या ह्या कुर्त्याचा आणि पोलिस प्रशासनचा, धीककार करा सहकार्य क्रा,,,,, जय भीम जय संविधान जय भारत, ,,, नमो बुद्धयाई
संविधान मंजे काय हे अजून कुणालाच समजले नाही म्हणुन हा भारत देश आजुन ह्या सकटात आहे संविधान हे सर्व मानव जातीसाठी डॉ बाबा साहेब आंबेडकर महा मानव यांनी आपले पूर्ण जन्म संपविला हे माहीत असून सुद्धा मानव किती मोठी चुकी करत आहे हे आता चार चौघात सांगा व येवढे आपण लहान बालक आहोत वाच ना रे बघणारे...आता तरी जागे होणार का 😂😂😂
@@annasahabghasteअरे खरं संविधान सुरक्षित आहे ते संसदेत भाजप सारख्या हिंदूत्व वादी सत्ताधाऱ्यांच्या हातात.. केंद्रात ज्याची सत्ता असते संविधान त्यांच्या हातात असतें..
झालेल्या घटनेचा जाहीर निषेध ! आंदोलन करताना काळजी घ्यावी लागते
अति उत्साही लोक आवरणे प्रतिष्ठित लोकांचं काम आहे
सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे असते
जय संविधान
जय भीम
अंदोलन करताना विचार केला पाहिजे होता ज्यांनी केल त्यांना शिक्षा केली पाहिजे
पोलिसांनी खूप जातीवाद केला या प्रकरणात,आंबेडकरी नेत्यांनी व संपूर्ण आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरावे पोलिसांच्या विरोधात.
सरकारी मालमत्तेचे नुकसान कशाला करायचे
दुसऱ्यांची नुकसान करताना फोडा ताई आस बोलणारा त्याला आधी पकडा ह्या लोकांनी काय केलं त्यांची इतकी नुकसान केली
5:08 Mahila dagda gheun palat hote polica magha😂, lokachya gadi fodat hotya 😂 aata camera var ky bolnar aahet hai loka😂
पोलीस पण संशयी वाटत आहेत. पण दलीत, बौध्द पण पोलीस नोकरीत आहेत त्यांनी सत्याने वागा.
त्यांच्या अंगात ,जातियवादि सैतान घुसला...
जाहीर निषेध
संविधान एकट्या बाबासाहेबांनी नाही लिहिलं, संपूर्ण समिती होती ती😂 संविधान जहागिरी असल्यासारखे काय वागतात हे लोक🤔😅
सगळे घरीच व्हता कोण नव्हत आंदोलनात जनतेनी आपलेच नुकसान स्वता करून घेतल आणि वरून ह्या संविधान साक्षर गरीब लोकांना आरोपी केल आहे..
पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल अणि PSI यांचे व्हॉट्सॲप ग्रुपची चौकशी झालीच पाहिजे की हे कोणत्या हिंदुत्ववादी ग्रूपचे सदस्य आहेत
कोण करेल😢
acha mulla
सांग मग संविधानाला......
@@Harry-d3z4u बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं होत... संविधान कितीही चांगल असेल तरी वाईट साबित होईल अगर त्याला अमल मधे आणणे वाले लोक वाईट असतील
अरे बाबा त्यांनी गुन्हा केला आहे तर त्यांना बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे पोलीस शिक्षा देणारच ना 😂😅 तानी जे केलं ते योग्यच केलं शिक्षा पोलिसांनी नाही तर घटनेने दिली
अश्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगले शिकवणे, आणि कराटे पण शिकवावे,
झुला झुलो मगर बाप को मत भुलो जय भीम जय शिवराय
पोलीसा वर कारवाही झाली पाहिजे जे त्यानी लाठी चार्ज केली जय भीम जय संविधान
होय का, मग करूया, तू ये मग
Zoda lagte polisanna
दुकान चनुकसानकाकेल
Tumchyat tevda dam nahi bhamtyano😂😂
@@ManojMudrakeतू बस घरी आणि म्हणे झोडव लागतंय पोलिसांना 😂😂😂😂
बाळासाहेब आंबेडकर,, यांनी या भीम नगर मधील लोकांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली पाहिजे
हो पण त्याच भीम नगर चां लोकांनी पहिलेच विचार करायला पाहिजे होता लोकांचा गाड्या फोडायचा वेळी
घेतली दखल
चांगले हाणले पाहिजे भिमटे लै माजलेत. खाजगी मालमत्तेचे नुकसान का केले 😀😀😁😁
chatrapati shivaji maharaj ki jai.
सर्व पोलीसांना निलंबित करा जर आस नाही केल तर आमी पोलीस स्टेशन वर मोर्चा आनुन पुर्ण पोलीस स्टेशन जाळुन टाकु मग
परभणी पोलीस चा जाहीर निषेध
परभणी पोलिसाच्या अभिमान आहे जर तुम्हाला वेळेत रोखलं नसतं तर दंगलखोरांनी किती दुकान तोडले असते किती दुकान जाळली असते पण पोलिसांनी परभणी वाचविले त्याच्या अभिनंदन
Tumhala mnjhe konala. Saglya bhartiyancha kaam hota vitambne virudh awaz uchanyacha fakt amcha nahuta. Sanvidhan ahe tr sagle surakshit ahe. Jalphol dagadfek la koni samarthan nahi karat.
जयभिम,.जयसविधान
परभणी ची घटना आहे खूपच दुखत आहे हे प्रशासन गप्प का आहे याचा मास्टर माईंड कोण आहे याचा छडा लागेल का जाहीर निषेध करत आहोत खूप मोठे षड्यंत्र आहे
भाऊ मी पोलीस आहे पण तुमचे लोक कॅमेरा मध्ये येतात तेच लोक पोलीस घेऊन जातात
Tumhi Police ahat na mag Police che doke fodle hote Maratha baykani tyanche ka Cobing operation nahi kele? Beed madhe hotel jalale tithe pan nahi, police van busses jalali tithe pan nahi zale combing Operation. Ka tyanche chehare disle navte ka?
आदेश कुणी दिला हे बघा ....
काही नाही 10 वर्ष्र पासुन सर्व जाती धर्म रस्त्यावर आणले गेले.. काही कायदेशीर कायदे काढुन तर काही अशी कटकारस्थान करुन महापुरुषांचा अनादर करून..हे पेशवाईच कमाल आहे.. महाराष्ट्रात राजकारणात मराठायांची हार आणी पेशवाई कमाल..
परभणी पोलीस मुडदाबाद😢
पोलिसांच्या अंगात जातियवादि...
सैतान घुसलाय...?
पोलीस वाल्यांची गरीब लोकांना चालते
Aati...kadhi...karunahi.....akdivas....mati...hote....kuthehi...mbemoot.........martat.....derhee....aandhar...nahi....❤..jay...bhim....🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏
बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेधच. भारतात त्याविरुद्ध मोर्च्या कां काढावा? फारतर निवेदन द्यावे, उपोषण करावे. त्यावेळीच माथेफिरू कडून संविधानाची विटंबना कशी होते? संविधानाची विटंबना करणे हा माथेफिरूपणा? कि संविधानाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मोर्चा काढणारे दोषी?
Aamcha Jay bhim badhavana nayan daya
पोलिसांनी चुकीचे पद्धतीने राजकिय समर्थन घेवुन सरकार चे काम करीत आहे. पोलिसांवर fir दाखल करण्यात आली पाहिजे.
3:33 तोडफोड करून मरनाचं नुकसान केलं बिचाऱ्या गरीब लोकांचं
Victim card khela ajun.
जय भीम जय संविधान जय बहुजन समाज
त्या एका माणसाच्या चुकीमुळे सर्व वातावरण बिघडलेला आहे हा सर्व दोष त्या माणसाचा आहे त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी
Polasani. Laticharj. Keli. Tyana. Cyawar. Karwaai. Kara. Savidhan. Jyane. Todale. Tyala. Siksya. Kara. Jay. Bheem. Jay. Savidhan. 🙏💪
जे झाले ते चुकीचे आहे पण एक माणसामुळे किती जाणला त्रास झाला याचा विचार करा
सामान्य लोकांच नुकसान कशासाठी केल.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या असे घडले म्हणजे आत्ता च समजून घ्या... RSS च्या षडयंत्र आहे हे.. भीमाकोरेगाव सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री झाला तेव्हाच घडले.. आणि आता हे.. परभणी... फडणवीस मुख्यमंत्री झाल्या वरच असे का घडते... याचा विचार करा..
खाकिवर्दि मध्ये सुध्दा , पिसाळलेला...
जातियवादि सैतान घुसला...
कि , काय...?
समाजाचे प्रतेक थोर मोठाना ज्यांना पोलिसांनी combing करून जेल मध्ये टाकले. त्यांचा वर कुठलाही आरोप ने लावता सोडण्यात यावं.समाजाने है केलं ते शासन प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे.हा समाज कटक ज्या जातीचा आहे.ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर,संविधान या विरोधात भासन दिले त्या लोकांचं कोंबिंग करायला पाहिजे.जयभीम
पोलिस कर्मचारी जर काठीने तोडफोड करत असतील तर काय बोलावे. जे रक्षक आहेत तेच जर असे वागत आहेत तर शासनाने कारवाही करण्याची गरज आहे...
मॅक्स न्यूज वाले जरा मार्केट ची तोडफोड केलेली आवस्था पण दिसत असेल तर दाखवा
Maratha Hindu Ni Amdar chi Gher Fodli,car Jalvli, bus jaali teva Combing operation ka nahi jhal
Jatiwadi..manuvadi he sarkar ahe...yancha amhi dhada shikvu...jay shivray..jay bhim
Barobar tai