संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून Parbhani मध्ये आंदोलन, तोडफोड, जमावबंदीचे आदेश, नक्की काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024
  • #BolBhidu #ParbhaniProtest #Parbhani
    मंगळवारपासून परभणी जिल्ह्यात मोठा तणाव पहायला मिळतोय. परभणी शहरात मंगळवारी संध्याकाळी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर तिथे असलेल्या स्थानिकांनी विटंबना करणाऱ्या माथेफिरूला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पण मंगळवारी रात्रीपासून आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी रात्रीपासूनच परभणीत बंद पाळण्यात येत होता. बुधवारी सकाळी या बंदला नागरिकांकडून प्रतिसाद देण्यात आला. पण दुपारनंतर या बंदला हिंसक वळण मिळाल्याचं पहायला मिळालं. काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जमावानं जोरदार आंदोलनं केली. त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत, तर सर्वपक्षीय नेत्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलाय. परभणीत नेमकं काय घडलं, सध्या परभणीतली परिस्थिती कशी आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 838

  • @himanshukhandwe6006
    @himanshukhandwe6006 3 дня назад +611

    सर्वसामान्य लोकांच्या मालमत्ता नुकसान करणाऱ्या वर कारवाई करावी ही एक आंबेडकर अनुयायी णांहून मागणी करतो

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад +35

      Fake anuyayi

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 3 дня назад

      Chup tu 😡😡😡

    • @PrateshBetkar-s7j
      @PrateshBetkar-s7j 3 дня назад +21

      Rss wala ahe tu

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 3 дня назад +5

      Nahi karnar.... Ralshan katre nahi dangal khor😂😂

    • @pushkargupta1293
      @pushkargupta1293 3 дня назад +1

      ​@@PrateshBetkar-s7j tumchi layki nai gadi ghyaychi lokanchi jalayla laaj vatat nai

  • @themyth245
    @themyth245 3 дня назад +391

    प्रथमतः जो विटंबना केला त्याचा जाहीर निषेध पण दंगल करायची काय गरज नव्हती कारण स्वतः dr babasaheb ambedkar हे संविधनिक मार्गाने जाणारे होते. सार्वजनिक मालमत्ता ला फोडून काही साध्य होत नाही.ज्यांना महामानव बाबासाहेब कळले असते ते अस कधीच केले नसते.जय भीम💙

  • @Rj_game-143
    @Rj_game-143 3 дня назад +274

    मी स्व:त परभणीचा आहे.. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे.. त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.... कारण जो देश ज्या संविधानाच्या जिवावर चालतो.. त्याचीचं विटंबना म्हणजे अतिशय निंदनीय घटना.... आरोपी अटक झालेला आहे..समोर त्याच्या वर कारवाई सुरू आहे... सर्व भिम सैनिकांना विनंती आहे.. सामान्य माणसाला काही हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी......
    जय भिम... जय संविधान... 🙏

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад +33

      जे गरीब लोकांचे दुकान जाळले त्याच्याबद्दल निषेध वाटले नाही का सरकारने दंगलखोरां वर कठोर कारवाई करावी

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 3 дня назад

      आणि काल जो परभणीत भिमट्यांनी आणि मिमत्यांनी जो नंगा नाच केला...त्याचा निषेध कधी करशील????

    • @cg9866
      @cg9866 3 дня назад +10

      Maratha andolan jhal hota tevha pN nuksaan jhalt na​@@MNKDLH

    • @pronationalist88
      @pronationalist88 3 дня назад +5

      आता काय फायदा ..सामान्य लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केलं..

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 3 дня назад +10

      साहेब ते ठीक आहे, याची नैतिक जबदरी घेऊन आंबेडकरी जनता झालेले नुकसान भरून देणार का ?

  • @keshavvengurlekar263
    @keshavvengurlekar263 3 дня назад +273

    बाबासाहेब आंबेडकर किती महान होते
    हे तोडफोड करणाऱ्यांना माहीत नाही
    त्यांना ही हे आवडलं नसतं

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад +1

      💯

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад

      Savindhan cha apman krnare kiti haramkhor aahet…. Tya baddal Bol

    • @bhimsainiksumedh
      @bhimsainiksumedh 2 дня назад

      Tujhya bapala koni chappal marali tr tu kay pedhe vatnar...

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 2 дня назад +5

      अरे बाबा असे आंदोलन केल्याने समोरच्या पार्टीला आपली ताकद कळते नाहीतर ते अजुन अन्याय करतील

    • @keshavvengurlekar263
      @keshavvengurlekar263 2 дня назад +1

      @@Package_wala_chu मी आंबेडकर अनुयायी नाही पण त्यांच्या बद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो . मी नक्की सांगू शकतो
      देशाला त्याच्या बद्दल अभिमान आहे.
      पण अशी कृत्य करणाऱ्यांचे देशातील जनता कधीच समर्थन करणार नाही.

  • @swapnilnand01
    @swapnilnand01 3 дня назад +43

    जेव्हा विटंबना झाली तेव्हा लगेच जर सर्व धर्माचे लोक एकत्र आले असते तर ही दंगल पण झाली नसती.
    पण अस दिसत आहे की संविधान फक्त एका विशिष्ठ समाजासाठीच बनल आहे जणू आणि बाकीच्यांना काही घेण देनच नाही

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад

      विशिष्ट समाज किती टक्के आहे.

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 3 дня назад +203

    आंदोलन ठीक आहे खर खाजगी वाहतुकांचे नुकसान होत असेल तर तिथल्या लोकांनी त्याचा प्रतिकार करायला हवा 😮

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад

      कसं करणार ते लोक पोलिसावर हल्ला करत होते तरीपण पोलीस शांत होती तर गरीब लोक कसा प्रतिकार करणार भाऊ शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी दुकान बंद असून सुद्धा जाळ पोळ केले सामानाची नासधूस केली या लोकांवर पोलिसाच वचक राहिला नाही

    • @RameshMore-rd7ov
      @RameshMore-rd7ov 3 дня назад

      आरे तू सुद्धा जातीवादी आहे

    • @shashib933
      @shashib933 3 дня назад +7

      Wah kay solution dile , parat nako deu

    • @rohandongre2771
      @rohandongre2771 3 дня назад

      ​@@shashib933 tuza ghat jalala tar chalal

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дня назад +4

      व्वा... तुम्ही पण करून दाखवा प्रतिकार जेव्हा ५०-६० लोकांचा टोळका दगड आणि काठ्या घेऊन तुमच्या घरच्या पार्किंग मध्ये उभी असलेली चार चाकी फोडतात...

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 3 дня назад +134

    संविधान कलम 51A (1)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे

    • @ymw786.
      @ymw786. 3 дня назад +20

      Anfad Love dyana Kay mahit 😂😂

    • @ravibhagat510
      @ravibhagat510 3 дня назад +9

      तेच संविधान नको झालंय काही लोकांना

    • @cg9866
      @cg9866 3 дня назад +5

      Madhe Maratha lokkani kel tech kai

    • @ymw786.
      @ymw786. 3 дня назад

      @cg9866 maratha ami Sanvidhanache rakshak he aani te ashe natk nahi krt

    • @vnc445
      @vnc445 3 дня назад +8

      tyana evdh samajl ast tr Aaj desh khup pudhe Gela asta 😅😅😅

  • @jwellarsshreesaoji5477
    @jwellarsshreesaoji5477 3 дня назад +59

    घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध 😢
    पण तोडफोड करणे हे चुकीचे आहे...
    देश आपला आहे सर्व जनता आपल्या देशाची आहे त्याचा विचार व्हावा🙏

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 3 дня назад +147

    So cold कायदा वाचवानारे कायद्या मोडुन धमक्या देत आहेत 💯🙏🏻😏

    • @DhamjeetUghade
      @DhamjeetUghade 3 дня назад

      So cold normal mansala mathe firu mhanun maf karat ahet 😊

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh 2 дня назад

      आंब्याची पैदास आम्हाला नको सांगू😂😂

    • @ashu1854
      @ashu1854 2 дня назад

      Bara bapi aulad salya😂

  • @akashgade706
    @akashgade706 3 дня назад +59

    हे एक जाणून बुजून घडून आणले गेलेले षडयंत्र दिसत आहे. जे आंदोलन, निषेध हा सुरुवाती पासूनच शांततेत केला गेला होता , त्याला अचानक कोणी तरी भडकावून आणि कोणातरी द्वेषाची ठिणगी देऊन हे सर्व घडून आणले आहे आणि याला समाजही बळी पडला 😢

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дня назад +4

      हो... कारण ह्यात सर्वांत जास्त व्यापारी लोकांच नुकसान झालय

    • @akashgade706
      @akashgade706 2 дня назад +1

      @@aniketkhambayatkar5314 आणि याला पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी हेही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत . त्यांनी या संवेदनशील प्रकरणाला गांभीर्याने दखल घेत हाताळले नाही. समाजाला विश्वासात घेतले नाही. हलगर्जी पणा दाखवला

  • @BrijeshGupta-cl4rx
    @BrijeshGupta-cl4rx 3 дня назад +214

    शिका, संघटित होऊन दगडफेक करा😢😢 ही बाबासाहेबांची शिकवण नाही

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 3 дня назад

      Barobar आहे त्यांच...न्यायालयात case टाकून काही अर्थ नव्हता....न्याय vyavastha कशी आहे माहीत आहे ना...kalach एका AI engineer सारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने न्याय व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली

    • @Rohitt_Kedare_
      @Rohitt_Kedare_ 3 дня назад +46

      अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो:-

    • @narayanKulkarni933
      @narayanKulkarni933 3 дня назад +4

      बरोबर बोलला दादा 😔

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад +31

      ​@@Rohitt_Kedare_गरीब लोकांचे दुकान जाळले त्याने तुमच्यावर अन्याय केले होते का हातावर पोट असणाऱ्या लोकाचे सामानाची नासधूस केली शासनाने कठोर कारवाई करावी

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील 3 дня назад

      ​@@Rohitt_Kedare_ ज्याने नुकसान केलं त्याचं नुकसान करा ना, निष्पाप जनतेचा नुकसान कशाला करता, ❤ड्या

  • @MrBond916
    @MrBond916 3 дня назад +122

    फार लवकर जाग आली बोल भीडू न्यूज चैनल ला.

    • @GaikwadPatil_31
      @GaikwadPatil_31 3 дня назад +11

      सर्व माहिती घेऊन बोलवा लागतं अर्धवट माहिती घेऊन बोलत नाही

    • @niteshkamble3059
      @niteshkamble3059 3 дня назад +5

      👍 right

    • @rutushy
      @rutushy 3 дня назад

      बोल भिडू.. जय हो.👍

    • @rajendramore1057
      @rajendramore1057 2 дня назад

      Brrr​@@GaikwadPatil_31

    • @itsGMT
      @itsGMT День назад

      श्रीमंत शिकलेले, उच्चपदस्त आंबेकरी अनुयायी व्हाट्सऍप्प वरून भडकाऊ मेसेज करता. गरिब, अविचारी, नासमज बिचारी जनता गुन्हे अंगावर घेते.
      आता श्रीमंत SC ची पोरं सरकारी नोकरीं मिळवणार,
      आणि यांनी दंगली चे गुन्हे अंगावर घेतल्याने भविष्य अंधारात जाणार.

  • @pradipwaghmare5911
    @pradipwaghmare5911 3 дня назад +23

    जो गुन्हा करतो संविधान फाडणे, बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विडंबना करणारे आरोप सिद्ध झाल्यावर मनोरूग्ण असण्याची शक्यता असते 😂😂😂

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 3 дня назад

      @@pradipwaghmare5911 म्हणून समाजाने त्याचा पहिला माथा फिरवला 😀

    • @sbllllkkgjh
      @sbllllkkgjh 2 дня назад

      Barobar

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 2 дня назад

      @@pradipwaghmare5911 म्हणून साहेब समाजाने माथा फिरवला त्याचा 😂😂

  • @TakshashilJadhav
    @TakshashilJadhav 3 дня назад +62

    तो जर मनोरुग्ण असेल तर आमच्याकडेही मनोरुग्णांची कमी नाही
    त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे 😡😡

    • @Vishal-qh9ml
      @Vishal-qh9ml 3 дня назад +12

      काय करतो मग तू

    • @maheshk8816
      @maheshk8816 3 дня назад +8

      मराठा जातीचा होता तो...कुणीतरी त्याला सांगितलं असेल

    • @TakshashilJadhav
      @TakshashilJadhav 3 дня назад +3

      @@Vishal-qh9ml काहीही करू पण कायद्यात राहून करू

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 3 дня назад +1

      ​@@Vishal-qh9mlsadya kay karat ahe disat nahi ahe ka... Tumcya sarkhe asech pahije tyamul tech karat ahe amhi😅😂

    • @Vishal-qh9ml
      @Vishal-qh9ml 3 дня назад

      @TakshashilJadhav yes he barobr bolla

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 3 дня назад +19

    खरे माथेफिरू कोणाला म्हणावे अनुयायी की माथेफिरू. संविधान काय शिकवत.😢😢

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 дня назад +144

    गोरगरीब लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याचं काय ?

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 3 дня назад +31

      गोर गरीब नाही..फक्त हिंदू गोर गरीब

    • @swapnilbhosale6872
      @swapnilbhosale6872 3 дня назад

      Fakt Hindu lokana trass dila​@@Harry-d3z4u

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 3 дня назад +2

      Sarkar ne bharun dila pahije.

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 2 дня назад

      ​@@Harry-d3z4u हिंदू म्हणजे कोण किती जाती येतात त्यात सांगितला तर बरं होईल साहेब

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh 2 дня назад

      ​@@Harry-d3z4uमिजेची दंगल शेवगवची दंगल आत्ताच कोल्हापूर मध्ये झालेल्या दंगलीत नाही झाले का मग दुसऱ्यांचे नुकसान झंडू😂😂😂 आत्ताच बर तुझी फण फण करायला लागली

  • @mallinathswami2402
    @mallinathswami2402 3 дня назад +81

    डॉ बाबासाहेब आंबेडकर....शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा.
    अनुयायी....शिकू नका, एकत्र या, तोडफोड करा, जाळपोळ करा, फुकट आरक्षण घ्या....

    • @Pratikgaikwad-jx9bz
      @Pratikgaikwad-jx9bz 3 дня назад +15

      Chup be.. Fyda tr tu pn ghet ch ahes n.. Yaycha n mg sakali jevha shantatet morcha chalu hota tevha..... Tevha tu gharat hota n... Ani ekd yeu 0.01 budhi ch dyn nko deu.. Disun yet ahe

    • @vnc445
      @vnc445 3 дня назад +3

      😂😂😂😂😂

    • @sonus3205
      @sonus3205 3 дня назад +3

      😂😂

    • @rutushy
      @rutushy 3 дня назад +14

      बरोबर... ज्ञान सोडून सगळं मिळालं ह्यांना 😂😂😂

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 дня назад +2

      ​@@Pratikgaikwad-jx9bzaaare to kay chuk bola

  • @somesh489
    @somesh489 3 дня назад +38

    एका माथेफिरूला कायद्याने शिक्षा झाली असती, मंग1000 माथेफिरूने कायदा हातात घेण्याची काहीच गरज नव्हती, आता 1001 माथेफिरूना शिक्षा झालीच पाहिजे!!!🇮🇳😲🤦🇮🇳

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад +6

      Mathefiru na Ambedkar putla ch ka disto? Dusrya mahapurush chya putlya kde ka jat nhi mathefiru? 25 acre Zamini cha malak aahe mathefiru tuza

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात

    • @sbllllkkgjh
      @sbllllkkgjh 2 дня назад

      ​@@dipulmanwar5649jaltat he lok ambedkar samajavar

    • @somesh489
      @somesh489 2 дня назад +2

      @@dipulmanwar5649 आजच्या काळात अस घडतय हे बघून कमाल वाटली!, इंग्रजाच्या काळात फिरंगी आपल्याला लढविण्यासाठी डुक्कर, गाईचा वापर करत म्हणे, आता तर उलट सोपं झालं आहे, एक दगड फेकला की काम संपलं!!!🤦😲😲😲

  • @rjadhav4269
    @rjadhav4269 3 дня назад +135

    फुकटच भेटत ना सर्व.. कष्ट केलेल्या लोकांचं कस नष्ट करता येईल म्हणून हे सर्व. माहित असताना की एका माथेफिरू ने केलंय pn दुसऱ्या लोकांना कस त्रास देता येईल.

    • @Marathi_Manus1-n
      @Marathi_Manus1-n 3 дня назад +23

      Hoooo khup maaj aala Tyanna 😢😢😢😢

    • @ymw786.
      @ymw786. 3 дня назад

      Fukatchi Gubi an Chotli Ubhi
      ATI maj aala aahe

    • @sidd0781
      @sidd0781 3 дня назад

      Gapp lavdya nahi Teva utsuth morcha kadhata Teva nay he suchat

    • @akashgade706
      @akashgade706 3 дня назад +38

      तुझ ज्ञान तुझ्यापाशी ठेव इथ नको देऊ.तो मनोरुग्ण नसून मनुवादी आहे त्याला बर तेच करायला सुचलं. तो शेण खात नाही.

    • @narayanKulkarni933
      @narayanKulkarni933 3 дня назад +8

      मित्रा मानसिकता बदल तुझी 🙏🏻

  • @Xyzzz3432
    @Xyzzz3432 3 дня назад +75

    Unemployment
    च उदाहरण म्हणजे जय भीम वाले 🤡🤣

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад

      Ani bhik morcha kadhanare

    • @Ravan2473
      @Ravan2473 3 дня назад +24

      घरी आईला विचार कोण आहेत जय भीम वाले 😂

    • @Xyzzz3432
      @Xyzzz3432 3 дня назад

      @@Ravan2473 जय भीम ❎ छोटा भीम ☑️🤮🤮🤮🤮🤮🤮🤡🤡🤡😂😂😂

    • @Xyzzz3432
      @Xyzzz3432 3 дня назад

      @@Ravan2473 जय भीम ❎ छोटा भीम ☑️🤮🤮🤮🤮🤮🤡🤡🤡😂😂 cry more🤣

    • @jeetgondane7560
      @jeetgondane7560 3 дня назад

      बापाने कंडोम नाही घेतलं तर असे ऑलाडी पैदा होतात निघ lvdya

  • @vishalgamers3336
    @vishalgamers3336 2 дня назад +3

    ह्या लोकांना संविधानाने सांगून कळाले असते तर आज रस्त्यात उतरायची गरज पडली नसती 💙💙💙

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 День назад

      तुजा बापाचा सतत मी अपमान करतो .बग कसे वाटेल तुला

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 3 дня назад +17

    ज्यांनी संविधान ची replica तोडली, त्यांच्या पूर्वजा मधे संविधान लिहण्याची लायकी नव्हती..
    जयभीम 💙

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 дня назад +18

      Sanvidhan lihnarya madhe 95% lok hinduch hote...🎉

    • @dhairyajan
      @dhairyajan 3 дня назад +1

      बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज कोण होते काय बोलतोय तु चपटी पिला का रें बाबा...

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 3 дня назад +2

      @@Rameshjadhavok साहेब त्या ९५% लोकांना घटनेबद्दल ज्ञान होतं का हे तुम्हाला ही माहीत आहे

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 дня назад +2

      @@sahilpatekar1991 sanvidhan committee madhe 299 member hote tya sarvanch contribution ahe sanvidhan lihanya madhe... ya madhe baba saheb pan hote...

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 3 дня назад +1

      @@Rameshjadhavok साहेब तुमच्या बोलण्यावरून समजत आहे की तुम्ही शिकलेले आहेत पण तुमची माहिती कदाचित अपुरी आहे. तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे पण शेवटी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जबाबदारी पडली संविधान लिहिण्याची कारणं संविधान किंवा घटना लिहीन आपण बोलतो तेवढा सोप्पं नाही आहे ना साहेब त्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बार ॲट लॉ ही पदवी होती बाकी भारतात त्याकाळी कोणाकडेही ती पदवी नव्हती. आता शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची वेळ का आली आणि कोणी कोणी मदत केली हे जर तुम्ही स्वतः शोधलात तर तुम्हाला तुमच्या विधानाच अचूक उत्तर भेटून जाईल साहेब आणि मी अपेक्षा करतो साहेब तुमच्याकडून की तुम्ही ते उत्तर शोधावं 🙏
      कारण जाधव साहेब अपुर ज्ञान किंवा माहिती ही विचार करण्यासाठी खूप घातक असते अस मला वाटते

  • @umesh5469
    @umesh5469 3 дня назад +28

    बाबासाहेबाचे कायदा हातात घेऊन अश्या दंगली करायला सांगितले नव्हते बाबासाहेबानी

  • @itz_rk8260
    @itz_rk8260 3 дня назад +32

    बाबासाहेबांनी हातात पुस्तक दिलंय. दगड नाही.💯🙏

  • @RavindraJagadale-gm6be
    @RavindraJagadale-gm6be 3 дня назад +22

    मराठा क्रांती मोर्चा मराठी लोकांनी अस कदी केल नाही

    • @subodhsarwade4940
      @subodhsarwade4940 3 дня назад

      Mg koni shivaji maharaj yanchya putlyachi vitambamna pn nahi na keli !

    • @subodhsarwade4940
      @subodhsarwade4940 3 дня назад +1

      Arakshan cha morcha Ani nished ya madhe khup farak asto baala 😊

    • @ayush_d17
      @ayush_d17 3 дня назад +2

      Marathyanni kay kel kay nahi te dr ambedkar vidyapeeth ..chalwali la samjl 😂😂

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад +1

      ​@@ayush_d17,दंगली नाही केल्या

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад +1

      ​@@subodhsarwade4940,निषेध करने व दंगल करण्यात खुप फरक असतो पोरा

  • @YogeshGaikwad-w9q
    @YogeshGaikwad-w9q 9 часов назад +2

    उगाच म्हणत नाही जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @Mang00707
    @Mang00707 3 дня назад +21

    असे दंगली, आंदोलन,मिरवणुका ,मोर्चे झाल्या पाहिजे तेव्हाच लोकशाही जिवंत राहील ,

    • @SunilKambale-v3z
      @SunilKambale-v3z 3 дня назад +1

      यस

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад

      काहीही 🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад +4

      संविधानिक मार्गाने "मोर्चे, आंदोलन" ठीक आहे.
      पण दंगलीचे समर्थन आजिबात करू नये. कारण ते संविधानात येत नाही.

    • @Mang00707
      @Mang00707 3 дня назад

      @@indian62353 अरे भाऊ मणिपूर,शेतकर्‍याचा,बेरोजगारीच्या दंगली दिसतात का ? संविधानला /लोकशाहीला,
      झोपले आहे आपली लोकशाही/संविधान जागे करायला पाहिजे

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад +1

      @@Mang00707 मोर्चा आणि दंगल यातला फरक कळतो का भावा तुला

  • @sarveshjetagi3751
    @sarveshjetagi3751 День назад +2

    सूर्याला कोणी झाकू शकणार नाही ... बाबासाहेब जिंदाबाद. जय शिवराय 🙏

  • @cricketworld--2866
    @cricketworld--2866 2 дня назад +7

    विटंबना करायची मग माथेफिरू घोषित करायचं आणि खिल्ल्या उडवायचे
    वाह रे वाह सरकार 🙏🏻

  • @A_06j
    @A_06j 3 дня назад +21

    मागे काही वर्षे पूर्वी मानवत मध्ये अशीच घटना घडली होती, पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान करण्यात आले पण जेव्हा आरोपी पकडण्यात आला तो त्यांच्यातला च एक बेवडा मनोरुग्ण होता.

  • @abhijeetpandagale851
    @abhijeetpandagale851 3 дня назад +7

    भारतीय संविधान देशातील सर्वोच्च कायदा आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी कठोर कायदा करण्यात यावा.

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 3 дня назад +11

    ज्यांचा घटनेशी काही संबंध नव्हता त्यांच्या गाड्यांची, दुकानांची तोडफोड केली. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 😢

  • @swapnilnand01
    @swapnilnand01 3 дня назад +16

    आता संविधानाची विटंबना होऊन ज्या लोकांनी साधा निषेध पण व्यक्त केला नाही ते भुरटे आम्हाला बाबासाहेब शिकवायला लागतील 👏👏

    • @amitbhau
      @amitbhau 2 дня назад

      आंबेडकर नंतर कुणीच विद्वान माणूस तुमच्या समाजात जन्मला नाही हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तुमच्या समाजासाठी.

    • @swapnilnand01
      @swapnilnand01 День назад

      @amitbhau त्यांच्यासारखा विद्वान परत पूर्ण जगात झाला नाही आणि होणार ही नाही, पण त्यांची शिकवण आमच्या मधे एवढी तरी चांगली आहे आम्ही तुमचा आमचा समाज करत नाही अन्याय झाला तर कोणत्या समाजाचा आहे न बघता त्याविरोधात आवाज उठवतो

    • @amitbhau
      @amitbhau День назад

      @@swapnilnand01 बस रे बाबा, तुमचा आमचा सगळ्यात जास्त तुमचेच लोकं करतात त्या कॅटेगरी मधले बामन बनले आहात तुमचे लोकं इतर sc ला तुच्छ लेखतात , आंबेडकरनी तुम्हांला सुसंस्कृत करायचे खूप प्रयत्न केले, जायरम पेशा कायद्यातून तुमचा समाज बाहेर काढला, अनेक पैशाचे आमिष असून तुम्हाला मुसलमान, ख्रिशन केले नाही. पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी 😔 आज पारधी समाज प्रगती वर आहे जो नेहमी चोऱ्या, लूटमार, खून, शिकार करायचा पण तुमचे लोकं 😔

  • @vinodraut8572
    @vinodraut8572 3 дня назад +30

    सर्व प्रथम या घटनेचा जाहीर निषेध,सरकार ह्या व्यक्तीला माथेफिरू म्हणून त्यावर पडदा करण्याचा प्रयत्न करत आहे

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дня назад +3

      माहिती नसलेल्या गोष्टींवर भाष्य करू नये

    • @harshadakharkar3373
      @harshadakharkar3373 2 дня назад +2

      तू गेला होता का भाऊ त्याला पाहायला

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 2 дня назад

      संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बसवेश्वर, महात्मा गांधी यांना मारणारे पण माथेफिरू होते

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 3 дня назад +17

    हे सगळे फूकट रेशन , बिनकामाची सबसीडी, फालतु आरक्षण ,फूकट 1500,2000 मूळ होतय.

    • @abhijitpawar4044
      @abhijitpawar4044 3 дня назад

      Tu pan geto na OBC chya bhikmagya

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад

      मराठ्यांनी मोर्चे काढले आंदोलन केली पण कुठ दंगली नाही झाल्या

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад +1

      Reservation band kra 99% Hindu reservation khat aahet ani Savindhan vr yancha prem pan nhi…. Saral reservtion bnd kra

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      मँम महिलांना पण काही ठीकाणी बरच फुकट भेटतयं संविधाणाचा आपमान होतो तेंव्हा कुठे आसतात महिला....

    • @AG__123
      @AG__123 2 дня назад +1

      मळायचे पण राशन घेतात पिवळा रेशन कार्ड वर 😂😂😂😂😂

  • @Theorysparrow
    @Theorysparrow 3 дня назад +9

    हेच संविधान जर दुसर कोणी लिहिलं असत तर खूप मोर्चे आंदोलने काढले असते . काल फक्त बौद्ध समाज च रस्त्यावर फक्त ..
    संविधान धोक्यात आहे म्हणजे प्रत्येक जन धोक्यात आहे लक्षात ठेवा
    ......आणी सारखं सारखं त्याला माथेफिरू म्हणू नका

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 дня назад +6

      Are sanvidhan lihnarya madhe 90% lok hinduch hote 🎉

    • @Theorysparrow
      @Theorysparrow 3 дня назад

      @Rameshjadhavok निषेध करायचा न मग

    • @Rameshjadhavok
      @Rameshjadhavok 3 дня назад +2

      @@Theorysparrow todfod karun nishedh karaicha asto ka...

    • @Theorysparrow
      @Theorysparrow 3 дня назад

      @Rameshjadhavok ᵗᵒᵈ ᶠᵒᵈ ᵏᵃʳ ᵐⁿˡᵃ ᵏᵃ ᵐⁱ ᵗᵘˡᵃ

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад

      ​@@Theorysparrow,आम्हाला दुकान फोडुन गाड्या फोडुन निषेद करता येत नाही

  • @TheNatureDiary1
    @TheNatureDiary1 3 дня назад +14

    ज्यावेळेस राहुल गांधी संपूर्ण देशभर कोर संविधान घेऊन फिरत होता त्यावेळेस कदाचित संविधानाचा अपमान झाला नसेल😂😂

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 3 дня назад +3

      @@TheNatureDiary1 साहेब झाला तर मग तुम्ही निषेध का नाही केला...?

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад +1

      तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत या देशात

  • @Indian25808
    @Indian25808 3 дня назад +21

    संविधान काय आहे हे सुद्धा नीट माहीत नसेल लागले दंगली करायला😂😂

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад

      तुला काय महिती आहे, फक्ता पोथी वाच

    • @bipeengaikwad764
      @bipeengaikwad764 3 дня назад +3

      At least they are defending…imagine if india had the situation like pakistan both countries got independence 1 day apart.its the law by which countries runs and that is most important.ask yourself how many hindu scriptures you have read until now.think before making fun of someone

    • @sahilpatekar1991
      @sahilpatekar1991 2 дня назад +1

      साहेब तुम्ही indian नाव लावून खोटी देशभक्ती नका दाखवूत. तुम्ही फक्त निषेध जरी व्यक्त केलात ना तर तुमच्यातला देशप्रेम जागा झाला अस समजूत 😂

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o 2 дня назад

      Tu vachlays na mag jaun kess krychis police station la tu pn indian ahes ka pakistani

    • @bipeengaikwad764
      @bipeengaikwad764 2 дня назад

      @@user-kh8tv9ye7o 1st of all I believe in system and non violence but system madhe tuzya sarkhe astil tr justice nahi bhetnare amhla kadhich …hathraj chi rape case athvte ka. Reasoning krayla shik pakistan cha example kshasathi dil te smjat nasel tr jra educate ho. Kontya pn movement madhe kal je zal te hot astach maratha reservation , farmer protest konta pn example ghe. Evdhha knowledge asta tr commnet keli nsti tu

  • @rohanabhang
    @rohanabhang 3 дня назад +23

    तो प्रत्येक आवाज दाबल्या जाईल जो संविधान आणि बाबासाहेबांच्या विरोधात जाईल 💙🔥जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🤝

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 3 дня назад +6

      पहिला गांधी परिवार चिरडला पाहिजे संविधान मध्ये बदल करतात सारखे😂

    • @sagar3907
      @sagar3907 3 дня назад

      ​@@vikas.shinde9349Chal nigh eithun.. Andhbhakt

    • @rohanabhang
      @rohanabhang 3 дня назад

      @vikas.shinde9349 😂

    • @kunalpatil3330
      @kunalpatil3330 3 дня назад

      ​@@vikas.shinde9349😂😂

  • @bhadarge5533
    @bhadarge5533 2 дня назад +2

    विटंबना ही भारतीय संविधानाची झाली पण निषेध फक्त एकच समाज करत आहे या वरून एकच कळत हक्क तर पाहिजे पण हक्क देणारा नको

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 3 дня назад +20

    परभणीची लुट केली काही लोक बाहेरून येऊन ५०-६० लाखांची लुटून नेली बंद फटका १-२ कोटी बसला आहे काही लोकांच्या खाजगी प्रॉपर्टी नुकसान केले कमीकमीत कमी सगळे मिळून ५-६ कोटीची नुकसान झाले कोण जबाबदार आहे 🙏🏻

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад

      Tumhi mathefiru responsible for supporting the victim to burn the Indian constitution

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад

      @@Jaymaharashtramaza शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी दंगलखोरां कडून पैसे वसूल करून घ्यावे

    • @rahulthoke1936
      @rahulthoke1936 3 дня назад +2

      हो आत्ताच तुम्हाला हे सर्व आठवते का याच्या अगोदर किती आंदोलन केलते मराठ्यांनी तेव्हा नाही आठवले का आणि संविधान का फक्त बौध्द समाजाचं आहे का तुम्ही नाही का राहत या देशात

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 3 дня назад

      @rahulthoke1936 ज्यांच्या मुळे दंगल झाली आहे ना ऐडा असला तरी काही प्रॉपर्टी असे त्या माथेफिरू ची जप्त केली पाहिजे 🙏🏻

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад +1

      ​@@rahulthoke1936,मराठा समाजाने मोर्चे काढले, आंदोलने केली पण कधी दंगली नाही केल्या

  • @SubodhSarvade29
    @SubodhSarvade29 3 дня назад +24

    बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतील ते पुढे बघू .. जय भीम ❤

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 2 дня назад +5

    संविधानाच्या विरोधात जाताल तर हीच reaction मिळेल 💙💪

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 2 дня назад +2

      What kind of reaction? You people are creating riots...

    • @s.p.9735
      @s.p.9735 2 дня назад

      मग कायदा आहेच दंगलखोरांसाठी👍

    • @abhinnteli7550
      @abhinnteli7550 2 дня назад

      Sawidhan cha apmaan je todfod karat ahe to kart kartay

    • @allthebest301
      @allthebest301 День назад

      शि थुं झाली तुमची 😂😂

  • @ameyshirlekar714
    @ameyshirlekar714 3 дня назад +6

    ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान केले आहे पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना सरकारी नोकरी साठी असलेल्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या कडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад +2

      Abe did shahanya Savindhan cha apman zla tyacha nished tri kr…. Nntr gyan de…. Bharatiya aahes ki bangladeshi aahes

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात

    • @ameyshirlekar714
      @ameyshirlekar714 2 дня назад

      @dipulmanwar5649 हो या समाजकंटकांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान करून जो संविधानाचा व भगवान गौतम बुद्धांच्या महान शिकवणीचा जो अपमान केला आहे त्याच्या जाहीर निषेध

    • @ameyshirlekar714
      @ameyshirlekar714 2 дня назад +1

      @dipulmanwar5649 संविधानाचा अपमान कोण्या एका माणसाने त्याची प्रतिकृती तोडल्याने होत नसतो तर 1000-1200 लोकांनी मिळून जेव्हा संविधान पायदळी तुडवत तोडफोड करतात तेव्हा होतो

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o 2 дня назад

      ​@@dipulmanwar5649je savidhan la manat Nahi tyana hya desatun haklun kadle pahije

  • @avinashsapkal5001
    @avinashsapkal5001 3 дня назад +18

    इथे अती हुशार लोकांनी काय करावे त्या व्यक्ती सोबत हे सांगू नये जेव्हा विषय महामानव डॉ. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा येईल तेव्हा असेच होईल जसा प्रत्येकाला आपला धर्म प्यारा आहे तसाच आम्हाला आमचा धर्म प्यारा आहे फक्त खेद वाटतो असे काही झाल्यावर फक्त आणि फक्त जय भीम म्हणजे आमचाच समाज पुढे येतो बाकीचे बांगड्या घालून तमाशे पाहतात
    आमच्या लोकांनी केलं ते नुकसान आणि दुसऱ्या समाजाच्या लोकांनी केलं ते काय चमत्कार असतो का मग

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дня назад +4

      एकदा ते संविधान उघडून वाचले असते तर आज अशी comment केली नसती...

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      @@aniketkhambayatkar5314 वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात.

    • @krishnas4293
      @krishnas4293 2 дня назад

      लाज वाटत आहे बौद्ध धर्म म्हणायला...
      गौतम बुद्धांनी शांती दया चे पालन केले होते...

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 2 дня назад +3

      भाऊ, काय बोलता ते तुम्हाला तरी समजत का ? म्हणजे तुम्ही स्वतः मानता की तुम्ही जाळपोळ केली नुकसान केलं....अजून काय पाहिजे...बाबासाहेब आज हयात असते तर त्यांनी तुमचं काय केलं असत त्याचा विचार करा.

    • @s.p.9735
      @s.p.9735 2 дня назад

      म्हणजे जाळपोळ योग्य आहे का ?

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 3 дня назад +3

    सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन...तुम्ही बाबासाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही ह्याच उदाहरण वेळोवेळी दिले..जय भीम नाही तर आमचे बांधव सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा पडला तरी उद्रेक पाहायला भेटला नाही 😢 जय भीम जय शिवराय.

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад

      True jai bhim

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад +2

      आम्हा मराठ्यांना माहित आहे कायद्याने लढने, ना कि गोर गरीब जनतेची दुकाने फोडने गाडी फोडने, दंगली करणे, ही महाराजांची शिकवण नाही आम्हाला जनतेचे नुकासन करुन न्याय मिळत नसतो.

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 3 дня назад +27

    एक माथेफिरू मनोरुग्ण आहे तो. त्याला काही समजत नाही. त्याला पकडलं आहे शिक्षा पण होईल. सगळ्यांनी संयम पाळा. काही लोकं ह्याचा फायदा घेत आहेत.

    • @Sachinzodge
      @Sachinzodge 3 дня назад +1

      सगळ्यांनी संयम पाळा,त्याला शिक्षा होईल इथपर्यंत ठीक आहे.
      पण तो माथेफिरू मनोरुग्ण आहे हे सांगू नका.
      विटंबना करायचं समजतं का?
      मनोरुग्ण म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका.

    • @chinmaykulkarni9424
      @chinmaykulkarni9424 3 дня назад +1

      Ek genuine question मनोरुग्ण इथे का आला आणि नेमक सवविधान आणि बाबासाहेबांच्या पुतळ्या कडे का गेला आणि तोडफोड केली??? मला तर मुद्दाम घडून आणलेला कांड वाटत आहे

  • @vaibhavbawane8691
    @vaibhavbawane8691 2 дня назад +1

    ज्यांची तोडफोड केली त्यांचा काय ? आंदोलन ठीक आहे पण तोड फोड करायची गरज काय होती ? 😐 ज्या माणसाने चूक केली त्यांना शिक्षा द्या ना ,ज्यांनी काही केले नाही त्यांची वस्तू ,गाडी ची तोडफोड करून काय करून ......
    मेहनतीने घेतलेली वस्तू तोडल्या वर काय वाटत असणार त्या लोकांना 😐😐😐😐

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 3 дня назад +3

    इथुन पुढं कोणी संविधानाबधल काहीवक्तव्या केला तर त्याला परभणी च नाव सांगा #परभणी

  • @indian62353
    @indian62353 3 дня назад +2

    इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली तर जय भीम समाज रस्त्यावर उतरतो.
    पण तिकडे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडूनही एकही हिंदू बांधव रस्त्यावर उतरत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 дня назад

      दंगल करने आमच्यात नाही

    • @allthebest301
      @allthebest301 День назад

      ह्याला म्हणतात संस्कार जे तुमच्या सारख्या जातीत नाहीत
      म्हणुनच आमचे महान पूर्वज तुम्हाला गावाबाहेर ठेवायचे

  • @aplha808
    @aplha808 3 дня назад +3

    कल भी अन्याय अत्याचार के खिलाफ लड़ते थे आज संविधान बचाने के लिए संविधान विरोधी के साथ लड़ते है !! जिंदा हो जिंदा होने का बार बार सबूत देना पड़ता है आज भी संघर्ष करने जरूरत है संघर्ष ही जिंदा होने का सबूत है !! जय भीम !! जय संविधान

  • @DhirajIngole-g7i
    @DhirajIngole-g7i 3 дня назад +18

    Power of BHIMSAINIK 💙💪⚔️

    • @vnc445
      @vnc445 3 дня назад +17

      todfod krnarya sarvanche footage police chya hati laglele ahet..... tith kay power daknhvnar ...

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 3 дня назад +2

      ​@@vnc445kahi zyata hot nahi tyache ani zhal tari pan amche educated lok ahe ahe te nahi tya madhe... Tya madhe dusre ch ahe tyamul tyacha kahi zyata farak padat amche shikel mulana amhi asha ghatne madhe bolvat ch nahi

    • @s.p.9735
      @s.p.9735 2 дня назад

      😂😂😂

  • @re-edition-upcomingtrailer3132
    @re-edition-upcomingtrailer3132 2 дня назад +2

    शिवाजी चौक नाही , छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा.....लक्षात रहुद्या पुढच्या वेळेस....

    • @zaheer1044
      @zaheer1044 День назад

      ज्यावेळी पुतळा पडला काय केल? नुसता सोशल मीडिया वर दिखावा आहे तुमचा, आणि शेवटी यानाच निवडून आणला

  • @rudraorg5529
    @rudraorg5529 2 дня назад +1

    माथेफिरू थिधेच कसा आला?

  • @RaviHanamsagar
    @RaviHanamsagar 3 дня назад +1

    रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो.. 💙🔥🔥

  • @naturalworldplzz377
    @naturalworldplzz377 3 дня назад +2

    Jay Bhim 🙏💙 खूप लाजिवणी घटना आहे . बाबासाहेबांनी सर्व जातधर्माच्या नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे.

  • @JobaidanAmerica
    @JobaidanAmerica 3 дня назад +14

    ज्यांनी संविधान जाळलं त्याला संविधाना प्रमाणे शिक्षा होईल तोड फोड करणे हा पण संविधानाचा अपमान आहे

  • @RamKorade-z5v
    @RamKorade-z5v 3 дня назад +4

    जगात जर्मनी भारतात परभणी

  • @technoideain8786
    @technoideain8786 3 дня назад +5

    😂 सविधांचे रक्षक सविधान अणि कायदा हातात घेताना 😂

  • @आदिवासी-29
    @आदिवासी-29 2 дня назад

    बाबासाहेब cha पुतळा तोडणाऱ्याचा जाहीर निषेध..
    दंगल करून तोडफोड करणाऱ्यांचा माज उतरवला पाहिजे..
    बाबासाहेबानी स्वतः लोकशाही संविधनिक मार्गाने लढा देण्यासाठी आव्हान केलं आहे तोडफोड करून नाही.
    जय भीम 💙

  • @akashbhisekar872
    @akashbhisekar872 2 дня назад

    मी एक गोष्ट बघितली आहे की जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना होते ...तेव्हा आरोपी हा त्यांच्यास समाजाचा असते ...आणी ही गोष्ट जेव्हा बाकीच्यांना लक्षात येते तेव्हा मात्र समाजाचे लोक ह्या गोष्टी दाबून टाकतात ....

  • @shortsmemories6504
    @shortsmemories6504 2 дня назад +1

    Government should be take some action for this incident 💙

  • @AbhimanyuRathod-jb2ln
    @AbhimanyuRathod-jb2ln 3 дня назад +30

    हा सविंधनाचा नाही तर तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे 😢

  • @PratapAwade
    @PratapAwade 3 дня назад +3

    बाबासाहेबांनी एकच सांगितले रोखठोक उत्तर द्यायचं

  • @tejasyadav4236
    @tejasyadav4236 3 дня назад +4

    लोकांच्या प्रायवेट प्राॅपर्टी तोडणाऱ्यांची प्राॅपर्टी जप्त करुन भरपाई करावी.

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात

  • @prajwalkhobragade8948
    @prajwalkhobragade8948 3 дня назад +9

    सामान्य माणसाला त्रास होईल असे वागू नका

  • @SantoshDAware5048
    @SantoshDAware5048 3 дня назад +33

    Atireki lok

    • @pushparajjondhale86
      @pushparajjondhale86 3 дня назад +9

      आणि ज्याने संविधान फोडल तो काय

    • @sujitsurwade69
      @sujitsurwade69 3 дня назад

      Kon atireki

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад +2

      Bapala aterki bolu nako

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 2 дня назад +1

    सगळ्यांना माहिती आहे कुणाच Birthday gift 🎁 आहे हे

  • @Pravinsurwase-d7e
    @Pravinsurwase-d7e 3 дня назад +7

    इतर धार्मिक नुकसान मनोरुग्ण करत नाही का.?भारतीय संविधानाची प्रतिकृतीच नुकसान विटंबना करायचं मनोरुग्णाला बर कळलं.? वा रे बातमीदार तुम्ही नाही ना मनोरुग्ण.?

  • @BalajiShinde-b9j
    @BalajiShinde-b9j 2 дня назад +1

    सर्व आंदोलकांना स्वतची घर विकून नुकसान भरपाई ची शिक्षा दिली पाहिजे

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 3 дня назад +3

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @sachinghule8274
    @sachinghule8274 3 дня назад +2

    मी परभणीकर. बंद आहे सांगून पण ऐकत नव्हते म्हणून हे सर्व झालं.

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 3 дня назад +2

    काल ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी शांत बसता कामा नये कारण आपल्याला आपल्या बापानं सांगितलं आहे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आसतो.एक एक रुपयांची वसुली झाल्याशिवाय शांत बसू नका.
    .....जय भीम❤

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 3 дня назад +2

    लुटा लूट आणि हिंसक आनंद = आंदोलन च्या नावाखाली. कुठलेही कारण आणि कुठलेही आंदोलन आणि तीच तीच लोकं आंदोलक या नावाखाली. सकारात्मक विकासात्मक करण्याची कुवत नाही. लूट आणि शिव्या आणि हिंसा हेच जीवन बनवलेले तथाकथित आंदोलक भारतात वाढत आहेत.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 дня назад +6

    जाहीर निषेध.
    पण दंगल हे ‌उततर नाही.

    • @RadhaGaikwad-x5u
      @RadhaGaikwad-x5u 3 дня назад +1

      Pn dagal kon ghadvat ahe he neta lok c na 😔

  • @sonfire1
    @sonfire1 3 дня назад +2

    ते लोक फडणवीस ला सुखाने राज्य करु देणार नाहीत बघा.😢

  • @rkproduction5014
    @rkproduction5014 2 дня назад

    बाबासाहेबानी त्यांच्या जिवनात बरीच आंदोलन केली पण ते सर्व शांततेत केली. असे हिंसक आदोलन करण्यापेक्षा बहुजनांनी आपली शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती करावी, आपली प्रगती हेच मनुवाद्यांना चोख उत्तर असेल ...जय भिम 🙏
    कृपया नंतर तोडफोड नको...🙏 प्रगती हवी... 🙏🙏

  • @yashvantbarkul
    @yashvantbarkul 3 дня назад +1

    4:05 Chhatrapati Shivaji Maharaj bol 😡

  • @PakyacheVlogs
    @PakyacheVlogs 3 дня назад +22

    भीम अनुयायी म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणा कारण संविधान फक्त भीम अनुयायी साठी नाहीय. संविधानाचे फायदे सगळे घेतात पण संविधानाची विटंबना झाल्यावर बाकीचे नागरिक कुठ झक मारतात?

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 3 дня назад

      अच्छा..म्हणजे त्या सर्व लोकांनी सुध्दा तुमच्या सारखी जाळपोळ लुटालूट आणि दगडफेक करून नंगा नाच कारायला हवा होता का????

    • @allthebest301
      @allthebest301 День назад

      आम्ही तुझ्या बाबा चा कायदा पाळतो ते नशीब समज, जेव्हा बहुसंख्य लोक तो नाकारतील तेव्हा गळ्यात खराटा येईल

  • @Scorpio_S11_crazy
    @Scorpio_S11_crazy 3 дня назад +8

    आता नाही होणार FIR , आता कुन्हाच शिक्षण बरबाद होनार नाही।
    { त्यानं संविधानाची विटंबना केली,
    मग तुम्ही संविधानाची जोपासना केली का ?}
    नुकसान भरपाई कोण करनार।
    संविधान सगळ्यांचं आहे.
    तुम्च्या एकट्याच नाही.
    संविधानच तुम्हच्या जिवावर येईल.
    अशी वेळ येऊ देऊ नका.
    भारत माता की जय ✅🇮🇳

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 3 дня назад +2

      Ho barobar ahe mg savidhan vitambana virdu ekta amcha boudh samja ch ka virod karat ahe te samjel ka?? Bakiche pakistani ahe ka mg tu sovta mhanat ahe..

    • @Naturecre562
      @Naturecre562 3 дня назад

      👍​@@yogeshgangativre432

  • @VJworkout333
    @VJworkout333 3 дня назад +3

    भारताचा अपमान झाला आहे व संविधानाचा बाबासाहेब आम्हाला माप करा😢🙏

  • @vidhyacharanwathore
    @vidhyacharanwathore 3 дня назад +4

    मी एक गोष्ट बघितली आहे जेव्हा संविधान धोक्यात असते तेव्हा फक्त जय भीम बुद्ध समाज येतो निषेध करतो सर्व काही करतो असं का?? संविधान फक्त काय जय भीम वाल्यांसाठी आहे का?? OBC मराठा ST बाकी कुठे जातात लाज वाटू द्या संविधान आहे म्हणून भारत देश आहे..क्रांतिकारी जय भीम

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 2 дня назад

      Maratha samjachya jamini ceiling act madhi hiskilya

    • @allthebest301
      @allthebest301 День назад

      नाही re, हिंदू आहे , ते नियम पाळतात म्हणुन संविधान टिकून आहे, नाहीतर मुस्लिम देशा सारख झाले असते

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 3 дня назад +1

    संविधान वाचवण्याचे महान काम करण्यासाठी रस्त्यावर जाळपोळ, दगडफेक,तोडफोड करताना संविधान प्रेमी 🙏🏻🙏🏻🫡🫡

  • @iMxCyberExe
    @iMxCyberExe 2 дня назад +1

    खरी विटंबना तर यांनीच केली 🤣
    🤡

  • @atulmakasare-h6b
    @atulmakasare-h6b 3 дня назад

    Lai bhari video banavla aahe purn mahiti gheun 🎉🎉🎉

  • @avinashsapkal5001
    @avinashsapkal5001 3 дня назад +1

    सूर्याची तेज कधीही कमी होत नसते जो कोणी ती तेज कमी करण्याचा प्रयत्न करेन त्याला असेच पायचीत करुन उत्तर दिलं जाईल,
    तेजस्वी सूर्याच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करु नका नाही तर त्याच्या तेजाने जळून खाक व्हाल...........
    🙏 जय भीम💥जय संविधान🙏

  • @avinashsapkal5001
    @avinashsapkal5001 3 дня назад +11

    मला आता माहिती झालं तो मनोरुग्ण नाही, तो मनुचा रुग्ण आहे.

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 2 дня назад +1

    एकनाथ कोठे आहे...?

  • @Sunny-nv8pl
    @Sunny-nv8pl 2 дня назад

    विटंबना सविधानाचीच नाही तर देशाची झाली आहे जाहीर निषेध

  • @rutushy
    @rutushy 3 дня назад +2

    ज्याने चुक केली त्याला चोप मिळाला. बाकी बंद, आंदोलन, रस्ता रोको असा फालतूपणा कशाला करायचा..दोन्ही घटनांचा निषेध..

    • @rkproduction5014
      @rkproduction5014 2 дня назад

      वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 3 дня назад +3

    वाह ... संविधान चा अपमान झाला म्हणून आंदोलन करायचं पण ते संविधानाचे सर्व नियम मोडून जाळपोळ करून ..😂😂😂 म्हणजे तुमीच संविधान चे नियम मोडताय 😂😂😂

  • @yogeshdav
    @yogeshdav 3 дня назад +1

    आरोपी वर कारवाई झाली आरोपी ला अटक झाली मग बंद दुकानावर दगडफेक कशासाठी हिंसा च म्हणावे लागेल सामान्य दुकानदाराचे नुकसान का खर म्हटलं तर पोलिसांनी सुद्धा जास्त लाठीचार्ज करायला नको

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 3 дня назад +2

    सुनियोजित कट आहे महायुती विरुद्ध .

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग 3 дня назад +7

    जमाव फक्त गोर गरीबांचे घर आणि गाड्या जाळत आहे, गोर गरीबांचे गाड्या जाळुन तुमचा राग शांत होणार का?

  • @ravikagbatte597
    @ravikagbatte597 3 дня назад +1

    सर्वच बाबींवर घटनेनुसार कार्यवाही व्हावी

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 3 дня назад +16

    आता ज्यांनी दंगली केल्या त्यांना पोलीस घरातून उचलून घेऊन जात आहे आता यांना सरकारी नोकरी नाही त्यामुळे थोड विचारकरून कोणतीही गोष्ट करा

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 3 дня назад +2

      Tyache tumhi naka tention gheu koni kahi zyata vakde karu sakt nahi amche ani zhal tari amche shikel mule asha ghatne madhe yet nahi tyana amhi gharich thevto.. Asha ghatne madhe je jivavar udhar ahe tech yete tyamul tumhi naka tention gheu tyache amhi amch pahun gheu.. Ok

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад +2

      सरकारी नोकरी पेक्षा बाबासाहेब जास्त प्रिय आहे आम्हाला

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад

      क्ष​@@mkadam9769गरीब हातावर पोट असणाऱ्या दुकानदाराचे तोडफोड कशाला करता काय चूक होती त्यांची दुकान तर बंद होतं ना शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад

      Tumhi reservation kha Babasaheb yani dilele… 99% reservation tr Hindu ch khatat … ani Savindhan cha apman krtat… yanchya peksha musalman tri Savindhan cha man thevtat

    • @zaheer1044
      @zaheer1044 День назад

      ज्या महापुरुषाने सांगितले संघटित व्हा साक्षर बना, ते नाही कळले याना, चांगल्या गोष्टी आपल्याकडल्या लोकाना कळत नाहीत, नुसता दिखावा, महाराजांचा पुतळा महिन्यात पडला त्यावेळी शेपूट घालून बसले होते आणि आता दंगली करायच्या आहेत

  • @sushant518
    @sushant518 2 дня назад

    मनोरुग्ण आहे हे समजल्यावर येवढी नाटकी करायची गरज न्हवती 🙏

  • @DhirajIngole-g7i
    @DhirajIngole-g7i 3 дня назад +11

    नाद करा पण आमचा कुठ .. जय भिम जय संविधान 📓💙🤙

    • @Jinks27
      @Jinks27 3 дня назад +9

      mhanje garib lokanche dukan samny lokanchya gadya fodne he tumche kam aahe ka?
      babasaheb aste tar eka eka chya kanakhali lavli asti

    • @vnc445
      @vnc445 3 дня назад +4

      nuksan bharpai sarkar tumhcya kdun ch krun gheil....😂

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 3 дня назад +1

      बेटा जास्त हवेत उडू नको..नाहीतर पूर्ण समाज मिळून तुमचा असा नाद करेल,की पुन्हा गावा बाहेर फेकले जाल.....

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 3 дня назад

      ​@@vnc445ho amhi amche shett kadun deu sarkar la ani tumhala pan nuksaan bharpai mhanun😅😂😂

    • @MNKDLH
      @MNKDLH 3 дня назад

      @@DhirajIngole-g7i सरकारने दंगलखोरां कडून नुकसान भरपाई करून घ्यावे

  • @pratikkhandagale3498
    @pratikkhandagale3498 3 дня назад +9

    सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई ढोंग करणाऱ्या आंदोलकांकडून घ्यावी .

  • @BkCk-iy9pr
    @BkCk-iy9pr 3 дня назад +2

    हिच काय बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची शिकवण?

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 дня назад +1

      Hoy anyay aapan kararyana amhi sodat nasato

    • @subodhsarwade4940
      @subodhsarwade4940 3 дня назад +1

      Tumchya deva vr kahi zhala vr kasa vataty? Tech Amala pn vaatay

    • @ayush_d17
      @ayush_d17 3 дня назад +1

      Samvidhan jalne hindu dharmachi shikavan ??