Parbhani Protest Updates : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना, आंबेडकरी अनुयायी संतापले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025
  • #parbhaniprotest #babasahebambedkar #parbhaniudates #constitution
    परभणीत काल सायंकाळी पाचच्या सुमारास एका माथेफिरूनं संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर आंबेडकर अनुयायी संतापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला गालबोट लागलं असून परभणी शहरात काही ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना झाल्याचं समोर आलं आहे. परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1 тыс.

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh Месяц назад +182

    संविधान हे कोणत्या एका समाजाचा नाही तर तो भारतातील असणाऱ्या प्रत्येक समाजाचा व प्रत्येक घटकाचा आहे,आज आम्ही भारतात स्वाभिमानाने जगतो ते फक्त संविधान मुळेच,परभणीत संविधान ची विडंबना झाली ते अत्यंत निषेधार्ह आहे.या षडयंत्र मागे कोणती शक्ति आहे प्रशासनाने शोधून काढून ठेचले पाहिजे.

    • @BharatSable-h5j
      @BharatSable-h5j Месяц назад +2

      Bhai prashasan ulat bhik sainikana mar Han karaun tyachya var kes karat ahe

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 Месяц назад +8

      @@BharatSable-h5j जाळ पोळ प्रशासनाने केली काय? कायदा मोडणार्यांना सजा झालीच पाहिजे।

    • @mukeshmeshram9439
      @mukeshmeshram9439 Месяц назад

      Tya aamdarala chop dilach pahije.😡😡😡

    • @sagarbidkarfitness8795
      @sagarbidkarfitness8795 Месяц назад

      Konti shakti asnar ,samorcha mathefiru hota tyala maral zal na

    • @kirtitirpude4701
      @kirtitirpude4701 Месяц назад +1

      बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या सारखा संविधानाची जाण व समंजस पणा इतर समाजात कमी पाहायला मिळतो

  • @sandeepborde1502
    @sandeepborde1502 Месяц назад +20

    माझ्या तमाम भिम अनुयायी व आंबेडकरी बंदु आणि भगिनींना क्रांतिकारी जय भीम 💙💪

    • @Attttattttt
      @Attttattttt Месяц назад

      2 mele ata pryant Ani 50 arrest zalet

  • @pavanyadav7463
    @pavanyadav7463 Месяц назад +205

    सर्वं बरोबर आहे... परंतु सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे चुकीचं आहे..... ती सुद्धा आपली आहे........

    • @pravinbhalerao4483
      @pravinbhalerao4483 Месяц назад +14

      Savidhn pan aple ahai tumhi sadha nishedh nondavla ki nahi

    • @KajalShitole-t7d
      @KajalShitole-t7d Месяц назад

      Lekare chukichi vagli ki aai lekrana marte tevha he vichar kart nai ki hi aaplich aahet mhanun

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад +11

      Tu arakshan sod pahile mang bol

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 Месяц назад

      ​​@@MRINDIA-ux9urतू माग मग, काय बोलतोय

    • @vilasingle2903
      @vilasingle2903 Месяц назад

      ​@@MRINDIA-ux9ur आरक्षण फक्त बुद्ध समाजाला नाही आहे, बौद्ध समाजापेक्षा इतर समाजाला जास्त आरक्षण आहे, संविधान वाचा कळेल तुम्हाला, उगाच कुणाच्या सांगण्यावरून काही पण बोलू नका, जे कुणी मनुवादी किंवा अंधभक्त असतील त्यांनी जरा संविधान वाचा.......

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 Месяц назад +177

    मी, मराठा आहे, या घटनेचा मी निषेध करतो, जय शिवराय जय भीम

    • @Sawant_Edtiz_
      @Sawant_Edtiz_ Месяц назад +14

      Savidhan सर्वासाठी आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे

    • @Truth-s7c
      @Truth-s7c Месяц назад

      भाऊ ती बाई मराठ्यांना बोल लावते आणि तू यांचे समर्थन करतो....थू तुझ्या मराठा पनावर

    • @SonaliSalunke-zd9zz
      @SonaliSalunke-zd9zz Месяц назад +1

      Kharach aapan sagale ek ahe mg tumhi ase ka karta babasahebani saviddhan sarvana dile ahe mg tumhi tiraskar ka kartay jay bhim jay shivaray jay saviddhan

    • @nileshbhosale4504
      @nileshbhosale4504 Месяц назад +8

      Tu 100% maratha nahis ?

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      @@nileshbhosale4504 tu kon shemnya mng kharata ahes ka

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Месяц назад +103

    कोण आहे तो त्याला शिक्षा झाली पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे भारतरत्न आहेत महापुरुष आहेत कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी हे असले वर्तन योग्य नाही पण त्या व्यक्तीला कोणी पुढ लावल का ते सुद्धा शोधल पाहिजे

  • @aforashish7
    @aforashish7 Месяц назад +195

    03:00 मराठा समाजाला बोलण्याचा काय संबंध होता इथे? एवढा राग मराठा समाजाबद्दल या बाईच्या मनात का?
    कीव येते असल्या विचारांच्या लोकांची.

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Месяц назад +55

      Yanch education kami ahe maratha samaj pn Dr.Ambedkarana manto he tya murkh baila mahiti nhi😂sod bhau faltu ahet te lok

    • @DhammadipDhole
      @DhammadipDhole Месяц назад +10

      Maratha ani obc samajala arakshan dav ase mananare fakt dr ambedkr cha hote....pn kahi tyach samjatil lokani hou dil nhi....dr punjabrao deshmukh hote support la ambedkr chya manun obc lokana arakshan milal

    • @aviipatil
      @aviipatil Месяц назад +25

      Be akkal ahe hi kuht ky bolych he pn nhi kelt

    • @Poonam_331
      @Poonam_331 Месяц назад

      Mala pan tuji kiv yet aahe aaj savidhan mule tumhi te job karu shakta , nhitar tumhi bamtanchi gulamch rahile asta, ajun he tumhi tya baherun alelya bamte lokache gulam aahet, Babasaheb Maratha reservation details hote teva tyani nhi ghtle, aani ATA aadolane karat aahe , sarkar shiv sena bjp walche , tari pan aarkshan nhi😂😂😂 tumhi phakt hindu muslim karat rahai, by the way hindu ha shabdh mugalna sindu shabdcha apbeahm aahe 😂😂😂

    • @Poonam_331
      @Poonam_331 Месяц назад +2

      ​@@aviipatiltu motha shana aahes ka , kiti degree ghtlya aahes 😂

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 Месяц назад +17

    ह्या भिमाच्या लेकींना आमच्या माय बहिणींना वंदन.... ...जय भिम🙏🌹 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Месяц назад +17

    बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितांत आदर आहे. जे कोणी केली त्याला शिक्षा नक्की होणार आहे. अनुयायांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका

  • @dk14797
    @dk14797 Месяц назад +299

    गॅरंटी देऊन सांगतो या गर्दीतल्या एकही मनुष्याला संविधानाचे पाहिले पान पण वाचले नसेल 😂😂😂😂😂😂

    • @ethanbourne8798
      @ethanbourne8798 Месяц назад +47

      संविधान कलम 51A (i) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे .

    • @bipinmeshram5013
      @bipinmeshram5013 Месяц назад +20

      Kalam. Kaam
      14 - samanta
      15 - bhedbhav
      16 - naukari sathi
      17 - ashprushyta
      18 - padvyachi samapti
      19 - press freedom
      20- sthan atak freedom
      21 - jivit vyaktigat freedom
      23-24 lahan mul
      Manvi taskari
      25-28 dharmik freedom
      29-30 shekshanik freedom
      32, 226. Hc sc baddal
      36-51 DPSP
      ❤❤❤❤❤❤
      I love Indian constitution
      I love br Ambedkar saheb
      Only Jay bhim

    • @ganeshpuri1897
      @ganeshpuri1897 Месяц назад

      ​@@ethanbourne8798hech hinsa karun rahile na baba pan 😂😂😂 pan ek aahe ashi vitambana hou naye te mahamanav aahet aani te apale bhagy aahe ki te ithe bhartat janmale

    • @TheVkrant
      @TheVkrant Месяц назад

      Kamaline bhrashtachar karun putala padla tevha Gujratyanch guu khat basla hota

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j Месяц назад

      तुला तुझ्या धर्मग्रंथातील एक तरी गाथा येते का इतके सांग

  • @मुख्यमंत्री-ड8र

    झाले हे वाईट झाले. पण दुकाना फोडले. मी शेतावर कर्ज काडून दुकाना सुरु केले होते..

    • @vishalshinde7158
      @vishalshinde7158 Месяц назад +3

      Sorry bro....

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Месяц назад +12

      माझी अख्खी Bike पेटवली होती भौ जेव्हा मागच्या वेळी आरक्षण आंदोलन झाले होते तेव्हा

    • @CHANDANSHARMA-qs4rn
      @CHANDANSHARMA-qs4rn Месяц назад +1

      😢😢😢

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 Месяц назад +5

      मग बंद ठेवायचे होते, एव्हढी अक्कल नाही का?

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Месяц назад +3

      Sorry मित्रा जे झाले ते वाईट....

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz Месяц назад +65

    माथे फेरू म्हूणन प्रकरण दाबलं जात आहे... लक्षात घ्या 👍🏻👍🏻👍🏻

    • @ganeshpuri1897
      @ganeshpuri1897 Месяц назад

      Tu tar faisalach karun takala khar sang sanvidhanavar tuza vishvas aahe na te as murkh lokani fekal tar kaay hoil bar aani ho ti replica aahe orignal naahi ase vichar udya kuthe netil deshala bar tya vyaparyani yancha gharach khall ka kahi aani tyani pathaval hot ka tyala tyanchi itki jalpol karayala

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 Месяц назад

      त्याला मारहाण करणारे पण संविधानावर मुतण्याचेच काम करत आहेत।

    • @PinkMagic-vi5qv
      @PinkMagic-vi5qv Месяц назад

      Gu,,, shen dya br khato ka.।।। mhane mathefiru

  • @जयहिंद-झ2स
    @जयहिंद-झ2स Месяц назад +1

    मी तर म्हणतो की,असे भर रस्त्यात,चौकात कोणतेही पुतळे लाऊ नये...आणि सरकारी जागे वर लावायचे असल्यास ती जागा आधी त्या लोकांनी विकत घ्यावी,स्वतःच्या पैशाने पुतळा बांधावा,आणि त्याची पूर्ण देखरेख पण स्वतःच करावी...सरकारी पैसा घेऊ नये....

  • @indian62353
    @indian62353 Месяц назад +95

    इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली तर जय भीम समाज रस्त्यावर उतरतो.
    पण तिकडे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडूनही एकही हिंदू बांधव रस्त्यावर उतरत नाही, ही खरी शोकांतिका आहे. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @surajpatil8957
      @surajpatil8957 Месяц назад +4

      होय भावा 😢

    • @Poonam_331
      @Poonam_331 Месяц назад +4

      Laj vata;I pahji tumhi lokani maha pushana vatun ghetle aahe, aaj dr BR Ambedkar naste tar tumhla mali aslal tar mali cha job karvo lagel, shendi wala asel tar toh takla poojari cha job karen, teli Ani mali cha job karva lagla asta, Savidhan mule aapn kuthe Ani kounta he job karu shakto

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y Месяц назад

      ​@@Poonam_331Artical 15 धर्म,जात रंग यावरून भेदभाव नाही. मग ही काळी मराठा समाजाचा द्वेष का करत आहे. 😂

    • @AshishDigambarBhalerao
      @AshishDigambarBhalerao Месяц назад +5

      भावा महापुरुष माझे किंवा तुझे नाहीत ते सगळयाच समाजाचे होते त्यानी सगळया च समाजाचा विचार केला सगळया समाजाला सोबत घेउनच राज्य केले पण आपण त्याना जाती जातीत वाटुन घेतलो आज ते हयात् असते तर _

    • @ShantaramSardar-ce3kp
      @ShantaramSardar-ce3kp Месяц назад +20

      त्याचे कारण शिवाजी महाराज वर्षातून एकदा जयंतीला आठवतात बाकी वर्षभर 33 कोटी चे शेड्युल बामणांनी दिलेली आहे ते निमूटपणे पालन करणे.

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt Месяц назад +1

    या देशाचा इतिहास आहे माथेफिरु खुन करून महान होतात देशभक्त होतात ?
    बाकी गरिबांचे संसार उद्धवस्त करतात ?
    जय शिवराय जयभिम !

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING Месяц назад +101

    संविधान इतकं मजबूत आहे की, अशा बिनडोक माणसाच्या कृतीने अजिबात कमी होणार नाही.

    • @Chrisroanld
      @Chrisroanld Месяц назад +7

      मग कशाला दुकान फोडता

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Месяц назад +9

      ​@@Chrisroanldबाबासाहेब नी शिक्षण अधीकार दिला पण अजून ही काही लोक शिक्षीत नाहीत झाला त्याचा हा परिणाम

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Месяц назад

      ​@@Chrisroanldkaran Savidhana cha apmaan amhi Sahan karat nahi tumchya sarkhe nahi amhi Savidhana che sarv savalati chatun chatun gheta aani Savidhana cha apmaan jhala tr rastya vr nahi yeta😡😡😡

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Месяц назад

      ​@@Patila-g3pshiskhit lokach aplya haqqa sathi aani Deshachya Maan sathi Savidhana chya rakshana sathi sadke vr utartat..kadla ka...😡

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 Месяц назад +1

      Pan tyachyavar deshdtohacha gunha dakhal khala pahije aani tyachi nagtikta kadhun ghetli pahije.

  • @anirudhsonwane2321
    @anirudhsonwane2321 Месяц назад +122

    संविधानाचा विटंबना म्हणजे भारत देशाच्या अपमान आहे...! संविधान फक्त एका समाजाचा नाही तर सर्व भारताचं आहे ह्या विटांबनाचं जाहीर निषेध पूर्ण्या देशांनी केलं पाहिजे आणि आरोपीला देशद्रोही ची कलम लागली पाहिजे...!🙏🏻💙✅

    • @SulochanaMore-r6g
      @SulochanaMore-r6g Месяц назад +8

      आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे

    • @datta786
      @datta786 Месяц назад +10

      😂😂😂😂 संविधान आमदारांच्या मुलाला फीस नाही हमालच्या मुलाला फीस काय करावे असे सविधान

    • @SulochanaMore-r6g
      @SulochanaMore-r6g Месяц назад

      PIL dakhal kara high courtat aaplya hakkansathi. Sanvidhanach aahe lokshahi aahe sanvidhananusar kaydyach rajya chaltay mhanun aaj aapan kase jagtoy bagha aani Pakistan Bangladesh siriya aani middle East madhali arajakta bagha. Swatantryapurwa kalat je mahapurush aaplyala labhale tyabaddal shambhar wela dewache aabhar manale tari Kami padtil

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      Habshi bilal ko khalifa bananewale l love prophet Muhammad saheb mazalum logoko insaaf denewale I love dr Babasaheb Ambedkarji and constitution

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +3

      @@anirudhsonwane2321 मग आज सर्व भारतीय रस्त्यावर का नाहीत जय संविधान

  • @Killstreak9729
    @Killstreak9729 Месяц назад +13

    दुकान फोडणे, वाहन जाळले... ते खूप घटनात्मक होते...आणि संविधानावर मोठं व्याख्यान देणारे...संविधानाने विकसित केलेली व्यवस्था नष्ट करणारी..काय संविधानाचे रक्षक..

  • @rupeshsontakke7805
    @rupeshsontakke7805 Месяц назад +2

    एका माथेफिरूमुऴे कोण्याही समुदायाला दोष देता येत नाही. त्या विक्रृत मनाचा माथेफिरूला शिक्षा झालिच पाहिजे. त्याचा पाठिवर ज्याचा हाथ आहे, जो समाजात तेढ निर्मान करण्याचा प्रयत्न करतो त्यालाही शिक्षा झालिच पाहिजे.
    जय शिवराय, जय छत्रपती शाहुमहाराज, जय महत्मा ज्योतीबा फुले, जय भिम जय भारत.

  • @MelodyverseOfficialMusic
    @MelodyverseOfficialMusic Месяц назад +90

    छ. शिवाजी महाराज की जय 🧡🔱🕉

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 Месяц назад +29

      @@MelodyverseOfficialMusic jeva putala padla Teva gharat basla hota chakkya ata ithe comment krt aahe

    • @Vinuu2k25
      @Vinuu2k25 Месяц назад

      छ. शिवाजी महाराज की जय🧡🔱🕉️​@@saurabhbansod6830

    • @Akshadeep27
      @Akshadeep27 Месяц назад

      ​​@@saurabhbansod6830 100% बरोबर आहे, पन त्याना शिवाजी महाराजांच्या पुतल्याशी काही घेणे देने नाही, ते फक्त सत्ते साठी हपापलेले आहेत... शिवाजी महाराजांची समाधी फुले आणी ब्रिटिश ह्यानी शोधून काडली होती, पन मराठ्याना सत्ते ची एवढी मस्ती आहे की ते शिवाजी महाराजाना पन विसरलेत इतकेच नहवे तर संभाजी महाराज ला सुद्धा एकटे मृत्युच्या दारात सोडून गेलेत....
      ह्याना आरक्षण पन बामनाँकडून मिळाले व राज्य अभिशेख पन बामनाच्या पायाच्या अनघट्याने करून घेतल्या शिवाय ह्यांचा उद्धार होत नाही

    • @TheVkrant
      @TheVkrant Месяц назад

      Putala padla tevha Gujratyanch guu khat basla hota...
      Maharajanch nai tumhala Kamalicha naad laglay

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 Месяц назад +3

      Shivaji Maharaj yancha

  • @VsapSap
    @VsapSap Месяц назад +40

    संविधान परिचय व महान नेत्यांचे पुतळे कुठे कसे बसविण्याकरिता त्यांच्या संरक्षणाकरता नियमावली तयार करण्यात यावी

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t Месяц назад +2

      नियमावली आहे पण अंमलबजावणी कोण करणार हा खरा प्रश्न आहे

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c Месяц назад +8

    Democracy is not just about voting; it’s about ensuring every voice is heard and valued.”- Babasaheb Ambedkar 💙
    Jaybhim 💙

  • @Rajendra-qt1oy
    @Rajendra-qt1oy Месяц назад +150

    खरा आरोपी हा नाही...ज्याने याला हे कृत्य करायला सांगीतले त्याला शोधा...

    • @PratapJadhav-z4n
      @PratapJadhav-z4n Месяц назад +8

      He khar aahe

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Месяц назад

      ​@@PratapJadhav-z4nतुला सर्व खर वाटत

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 Месяц назад +2

      Rahul Gandhi, Ubatha

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +1

      Dr बाबासाहेब आंबेडकर लिहलेल्या भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा आपमान आहे म्हणुन जातीवादी लोकांवर देश द्रोहाची केस दाखल करावी म्हणजे अशा घटना घडू नये म्हणुन !!

    • @AngryBuddha420
      @AngryBuddha420 Месяц назад

      बारामतीच्या करामती 😂

  • @satisharivale319
    @satisharivale319 Месяц назад +2

    मी मराठा आहे पण या घडलेल्या घटनेचा मी जाहिर निषेध करतो अशी चुकीची कारस्थान कशाला करता अशा लोकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Abhayzunzurde
    @Abhayzunzurde Месяц назад +227

    छ. शिवाजी महाराज की जय 🧡🔱🕉️

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 Месяц назад

      Ith nko ghusadwu bhadkhau ahes tu
      Shivaji maharaj yanna kashala madhat ante

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 Месяц назад +26

      💙 जय भीम 💙 जय संविधान 💙

    • @apkkhob123
      @apkkhob123 Месяц назад +13

      तुझ बरोबर आहे पण इथे विषय कोणता आहे

    • @Aniket-zx8nk
      @Aniket-zx8nk Месяц назад

      Lande ghe ​BC uduvun aamhi obc kattar hindu 🚩✌️@@avinashdongare52

    • @gauravshelke6124
      @gauravshelke6124 Месяц назад +73

      शिवाजी महाराजांचा पुतळा अख्खा पडला तरी तुम्ही छक्के घरीच बसले होते, 🤣🤣असो! जळत राहा.
      जय भीम च ✊🏽

  • @akya___96k
    @akya___96k Месяц назад +63

    मराठा आरक्षणावर बोलायची काय गरज इथे ? 🤦

    • @AkashPatale-fw8ey
      @AkashPatale-fw8ey Месяц назад +2

      Ata mukhya mantri maratha samajcha zala nhianun naraj aahe

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад +2

      Arakshan ghenya sathi rastyavar yeta pan savidhan la dhakka lagla ki gapp ghari basun enjoy karta asha samajala kay bolnar?

    • @AjayKambale-m5c
      @AjayKambale-m5c Месяц назад

      Are bhau yana bapach nahiy

    • @Devil63777
      @Devil63777 Месяц назад

      He वंचित राहणार kaym😂😂😂

  • @kshaypawar124
    @kshaypawar124 Месяц назад +44

    संविधानाचा आदर प्रत्येक भारतीय करतो आणी अभिमान आहे आम्ही निषेध करतो ज्याने असे कृत्य केले त्याचा परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अपशब्द नको ही नम्रविनंती 🚩मराठा समाजाचा सर्वांच्या न्यायासाठी खूप मोठा त्याग आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम 🚩🙏🏻

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +9

      @@kshaypawar124 मराठा समाज जात धर्म आणि द्वेषाचे राजकारण सोडून वागला असता तर आता पर्यंत महाराष्ट्र जातिवाद मुक्त झाला असता काही नाही फक्त माझ्या पेक्षा चांगला कुणी नको ही भावना सोडणे गरजेचे आहे सर्व चांगले होईल जय संविधान

    • @ganeshpuri1897
      @ganeshpuri1897 Месяц назад +2

      Konta tyag aahe sangave aapan bandhu lokana gavat dabavat thevane tyachya adhikalarala aapala shendur fasane ka mala je taat detay te nako mala tyachyat tatata khayachay ha aahe tyag

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j Месяц назад +1

      ​@@sarangdharkharat1772 अगदी बरोबर

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад +3

      Maratha aarakshan sathi rastyavar yeto pan jya sanvidhanatun arakshan milta tya savidhana la dhakka laglyawar sadha nishedh sudha nondvat nahi tar kay mhanaycha ashya samajala?

  • @riyashraman
    @riyashraman Месяц назад +2

    मी बौद्ध आहे
    ज्यांच नुकसान झाल ते लोक आपल्यासारखेच असतात, अशी चूक पुन्हा करू नका, ज्यांनी मुद्दाम केल असेल त्याला शिक्षा करा. आणि ज्यांनी ही संपूर्ण घटना कारस्थान घडवून आणल असेल त्यांना पोलिस यंत्रणेने शोधून काढून नाव जाहीर करा

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Месяц назад +61

    संविधान वाचण्यासाठी संविधान विरोधी वक्तव्य आणि कृती जाळपोळ दहशत दगडफेक हे कितपत योग्य.

    • @sandhyaadsule2078
      @sandhyaadsule2078 Месяц назад +8

      मग तुम्ही मनोरुगनाला धरा जे संविधान विरोध करतात त्या विरोध पाटील आवाज उठवला संविधान सगळ्या भारतीयांसाठी आहे तुम्ही पण फायदा घेता न हे वक्तव्य करता

    • @Black1896-u6y
      @Black1896-u6y Месяц назад

      ​@@sandhyaadsule2078he sagle tod fod karyacha jagi sagle cctv tapasni vichapus ani police complaint kele aste tr savidhanacha aadar zala asta

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 Месяц назад

      @sandhyaadsule2078 ज्याची दुकाने जाळली त्याचा बीचाऱ्याचा काय यात चूक होती.. विनाकारण त्याच्या पोटावर पाय दिला.. संपूर्ण शहर आज दहशतीखाली होते, सर्वांची रोजी रोटी आज बंद होती. हे समविधनिक नाही हे खात्रीने सांगतो..
      जरूर जो कोणी मनोरुग्ण ने असं कृत्य केलं त्याला शिक्षा मिळाली पाहिजे , पण म्हणून शहर जाळपोळ हे साफ चुकीचं असाविधनिक आहे.

    • @ethanbourne8798
      @ethanbourne8798 Месяц назад +5

      संविधान कलम 51A (i) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे .

  • @saak687
    @saak687 Месяц назад +3

    एक व्यक्ति ने संविधान की प्रति को तोड़ा, जबकि अन्य लोगो ने डॉ. बाबासाहेब अंबेडकर के बनाए संविधान का अपमान किया।
    । इसके विपरीत, मराठा समुदाय ने जब भी अपने अधिकारों या मांगों के लिए मोर्चा निकाला, तो उन्होंने अन्य समाजों को किसी भी प्रकार की परेशानी या नुकसान नहीं पहुंचाया।🚩🚩🚩🚩

  • @Devil_x4
    @Devil_x4 Месяц назад +32

    Ek maratha lakh maratha 💪🏻🦁🚩

    • @VandanaDhodare-c5u
      @VandanaDhodare-c5u Месяц назад +14

      1 mahar 56 thar

    • @TheVkrant
      @TheVkrant Месяц назад

      Putala padla tevha Gujratyanch guu khat basla hota 6kkya

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Месяц назад

      ​@@VandanaDhodare-c5uतरी 5000वर्ष गळ्यात मडके, पाठीला झाडू कसा होता 😂

    • @abhayshewale4423
      @abhayshewale4423 Месяц назад

      😂😂​@@VandanaDhodare-c5u

    • @Samyakraut0
      @Samyakraut0 Месяц назад

      Ith Kay kartos tu ith Kay suru aani tujh Kay challa tujhya sarkhya lokanmule aapla maratha samaj aani buddh samajat vad nirman hoto

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world Месяц назад +1

    झालेल्या घटनेचा निषेध हीं मानसिकता अमन्याच आहे.. पण रस्त्यावर जी गोर गरीब जनता आहे त्यांनी स्वतःच्या प्रगतीकडे शिक्षणाकडे प्रगल्भते कडे लक्ष द्यावे.. नाहीतर एक समाज आणि देश म्हणून आपण कधीच यशस्वि होउ शकत नाही... संविधान हे आचरणाचे माध्यम आहे सय्यमाने याला उत्तर द्यावे.. 🙏

  • @mayurmadhavivlogs
    @mayurmadhavivlogs Месяц назад +42

    एक रहोगे तो सेफ रहोगे बटोगे तो कटोगे उहाहरण बांगलादेश आहे 🚩 जय हिंद 🚩🚩

    • @Poonam_331
      @Poonam_331 Месяц назад

      Gobar bhakti 😂

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 Месяц назад +4

      Kon katega 😂

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 Месяц назад +3

      Jay bhim jay mim

    • @mayurmadhavivlogs
      @mayurmadhavivlogs Месяц назад +3

      @manishkakade5852 जय भीम जय मिम हे जय भीम जय हिंदू नाही होऊ शकत का ?🤔

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 Месяц назад

      @mayurmadhavivlogs te nahi hou shakat. Ajj je zalay tyavarun tar nahich

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 Месяц назад

    वारं, वारं, dr बाबासाहेबांचा. असकासा द्वेष करतात

  • @real_hindustani10
    @real_hindustani10 Месяц назад +107

    जाळपोळ करणे, दुकाने ,गाड्या फोडणे ,हे संविधानात सांगितलेले आहे का?

    • @anilpanduranga2151
      @anilpanduranga2151 Месяц назад +6

      तुमाला सरकार चालवतत येत नही manu sc cm pahije आणि obc cm pahije मंत्रिमंडळामदे क्लाफिकेशन झाला pahije होमी मिनिस्टर हा st sc obc असला pahije थेटे भी 3होममिनिस्टर pahije

    • @VaibhavJadhav-u3d
      @VaibhavJadhav-u3d Месяц назад

      महामानवाच पुतळा फोडायचं संविधानाच अपमान करणं हे कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे मग

    • @Sanjayyadav-pe2vg
      @Sanjayyadav-pe2vg Месяц назад +2

      Naura la daru deto jhagra karu naku

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +3

      @@real_hindustani10 राग कशाला म्हणतात आणि देश प्रेम कशाला म्हणतात कळते का आपल्या बापाला कुणी वाईट बोलले तर चालते का जय संविधान

    • @Riteshkasbe11
      @Riteshkasbe11 Месяц назад +4

      जेव्हा मराठा समाज जाळपोळ करतो तेव्हा..

  • @arbazshaikh5850
    @arbazshaikh5850 Месяц назад +2

    Dr Baba Saheb Ambedkar ca svidan koni todu nahi ham sabky liye acha hai ❤❤

  • @SudamMagar-i4v
    @SudamMagar-i4v Месяц назад +29

    संविधान हे फक्त तुमचेच नाही आहे. ते आम्ही पण मानतो पण तुम्ही
    मराठा समाजा विषयी का वेगळं बोलता?

    • @Abhishekt-b5s
      @Abhishekt-b5s Месяц назад

      संविधान सगळ्यांचे आहे म्हणून तुम्ही जरी आवाज उठवला नसला तरी किमान आम्ही तरी उठवला पाहिजे...उरली गोष्ट मराठा समाजाला त्या महिलेने बोलायची tr तिला कोणीतरी सांगितले असेल तो मराठा समाजाचा असेल ase ते खरकीखोट देव जाणे... सत्य काय आहे ते नंतर समजेल

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад

      Karan aarakshan ghyayla pudha ani savidhanachi vitambana zali ki gayab asach samaj ahe ha mhanun😂

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Месяц назад +2

    संविधान कलम 51A (1)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Месяц назад +20

    भीम अनुयाई ना‌विंनती आहे बंधू भगिनी नो कायदा हातात घेऊ नका 🙏 जय भीम जय संविधान

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble9696 Месяц назад +2

    संविधनासाठी फक्त आमचीच माणस लढतात. शांत समाजाला नेहमी त्रास दिला जात आहे. भीमा कोरेगाव लाही असेच घटना घडऊन आणली.पूर्वीच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे होती. पुन्हा अशा घटना घडवल्या जात आहेत त्याला जबाबदार कोण.......सर्वांना माहीत आहे

  • @MamtaDongra
    @MamtaDongra Месяц назад +8

    Jay Bheem 💙💙💙 आमच्या संविधानाला कोणी बोट जरी लावला तर शांत बसणार नाही. जय भीम जय संविधान

    • @games4fun584
      @games4fun584 Месяц назад +1

      😅 without reservation kahi अस्तित्व नाही तुमचं

  • @ShankarSurywanshi-n7m
    @ShankarSurywanshi-n7m Месяц назад +121

    हे बाई तू तुझ्या समाजाबद्दल बोल मराठा समाजात बदल कोणी बोलू नाही आम्हाला पण बाबासाहेबांचा अभिमान आहे असे कोणी कृत्य करू नये

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Месяц назад +14

      Barobar🎉

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +8

      अभिमान आहे मग निषेध का नाही नोंदवत आंबेडकर वादी असे कृत्य करतो का जय संविधान

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Месяц назад +6

      @@sarangdharkharat1772 bhau Mi maratha ahe aamchya sarv gavane status thevale hote

    • @chaitanya7988
      @chaitanya7988 Месяц назад

      Tumchya samajacha kahi virodh disun nhi rahila aamla..ka babasaheb fkt buddhanche ahe ka

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Месяц назад +6

      @@chaitanya7988 virodh ksa karaycha te sang road vr yeun bus truck bike la dagadfek karun ka premane shant rahun pan karu shaktot n

  • @Laxmiparayil
    @Laxmiparayil Месяц назад

    मी एक मराठी आहे तरी मला दुःख आहे की त्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली पण प्रत्येक गोष्टीत मराठा व बौद्ध जातिवाद करणं बरोबर नाही एका व्यक्तीमुळे सगळ्या जाती वाल्यांना कटघर यात घेणे बरोबर नाही.

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Месяц назад +98

    मावशी तुम्ही मराठा आरक्षण विषयी का बोलत आहे,मराठा आरक्षण च मराठा समाज बघून घेईल.

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      Mng shemnya kharatya chindu 🚩 shudra tujha baap brahaman ne Sudama Kota 10 % arkshan ghetle tenhva tujhi aai gapp ka re shemnya shudra 15 lakhachi gadi jalta Ani Tula arkshan pahije 30 kg sone ghalta tari arakshan pahije bhikari

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l Месяц назад

      Aarakshan samvidhan ch deto n tumhi lok kiti maanta te mahit ahe

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Месяц назад +1

      ​@RahulShinde-i3तुम्ही त्याबद्दल शिकवू नका.l

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      @@RahulShinde-i3l ye khartya shudra aukat visrlas ka re shemnya brahaman cha Ghulam salya

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      @@RahulShinde-i3l tu shudra shivaji la kiti manto re lavdya te sang shemnya

  • @priyanapte1180
    @priyanapte1180 Месяц назад +4

    देशात विदेशी मनुवादी ब्राह्मण व्यवस्था पुन्हा मजबूत झाल्याचे, ते दाखविण्याचा ते प्रयत्न करीत आहे. या घटनेचा जाहीर निषेध

  • @savitaangare2843
    @savitaangare2843 Месяц назад +1

    बरबर आजी बाबासाहेब नी जे केल ते कुनी करू सकत नाही कोचा मत्रीपन खायाचया माग आहे बाबासायबानीयाचया बायकाना मंत्री पद दील पैलीस केल आनी सगळयाना मराठा माहार माग बामन हया सगळया बायना नवकारया दीलया नायतर बसलया वतया चुलीला जाळ फुकत बाबा साहेबाना पाया पडतयाका हा मराटा बामन समाज तयानीतर सगळा देस सुदराला❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌷

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 Месяц назад +27

    ज्यांनी केलंय त्याला धरा ना ... लोकांचं नुकसान कश्याला करतात हे लोक

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Месяц назад

      Amhi Bauddha loka lokana vachavto lokanche haqq vachavto Savidhan vachvun..smjhla...tyala tr chopalech changle...jyane hey krutya kele..Savidhana cha jo he apmaan krnar tya sathi amhi Bauddha loka sarvat agodar ubhe rahu...Savidhana hya karan tumche amche Sarvanche haqq surakshit ahet ..smjhla...Jai Bhim Namo Buddhaya

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +1

      @@sudhirchavan0369 अहो बंद पुकारला त्याला सर्वांनी सहमती दर्शविणे जरुरी होते कारण घटना वाईट आहे निषेध झाला पाहिजे परंतु काही जातीवादी मुद्दाम विरोधात व्यवहार चालु ठेवतात मग असे होणारच एवढे कळत नाही का नादान सारखे बोलता जय संविधान

    • @sudhirchavan0369
      @sudhirchavan0369 Месяц назад +1

      @@sarangdharkharat1772 आम्हाला पण सविधांनाचा आदर आहे.पण जाळ पोळ करणे. तोड फोड करणे. पोलिस वरती दगड फेक करणे. हे बाबा साहेबांची शिकवण नाही ना.बाबा साहेब असते तर त्यांना किती वाईट वाटले असते.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Месяц назад +16

    हे महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी जातियवादी शक्तीचा वापर केला जात आहे.. याला जबाबदार सरकार. जय संविधान, जय भारत.

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 Месяц назад +18

    मावशी मराठा समाजाचा इथे काय संबंध ते आरक्षण आमचं आम्ही मिळवू तुम्ही सांगायची गरज नाही

  • @MaheshBalutkar
    @MaheshBalutkar Месяц назад

    एक नंबर ताई

  • @komalkhandekar539
    @komalkhandekar539 Месяц назад +17

    संविधान सर्व भारतीयांचं आहे.... कोण्या एका समाजाचं किंवा जतीच नाही... आणि मराठा आरक्षण इथ कशाला आणता....

    • @madhug4997
      @madhug4997 Месяц назад

      Pakdlela vyakti tya samajacha asel mhanun tya clearly bolat ahet samjun ghya.

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      To kharatha 🚩 chindu ahe mahnun jaat kadte ti Bai bol kharatya shudra

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l Месяц назад

      Aarakshan Constitutionach det

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      @@RahulShinde-i3l Ani tujhi aai brahaman 🚩 zavtala dete 😂😂

  • @VikasThombare-z4e
    @VikasThombare-z4e Месяц назад +1

    संविधान है आमचे प्राण आहे स्वाभिमान आहे आमची शान आहे संविधान आहोत तर आपण आहोत आणि जो कोणी संविधानाचा अपमान करणार त्याला याच प्रकारे शिक्षा मिळाली पाहिजे जय भीम नमो बुद्धाय 🌿🌷🌷🌹🌹🌷⭐⭐🌺🌻🌺💐🌸💥🥀🥀🥀🌹🌷🌷🌿

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Месяц назад +4

    सगळे लोक रस्त्यावर आले मग कडकडीत बंद कसला

  • @चिदानंदरूपशिवोहम

    आपल्या देशात ज्या तरुणांना मर्दुमकी गाजवावी असे वाटते त्यांना शासनाने शस्त्र देउन बांगलादेशात दलितांना वाचवायला पाठवणे गरजेचे आहे.

    • @AshishDigambarBhalerao
      @AshishDigambarBhalerao Месяц назад +3

      आपन का नाही जाता तेथील तमाम हिंदु बांधवांना वाचवायला.या तथागत गौतम बुद्ध व संविधाना मुळैच आपली ओळख जगात आहे ते फाडुन किंवा त्यांचा अपमान करुन जगाला काय दाखवत आहात.आज जगातील सगळयात मोठ संविधान कुठे आहे तर ते भारतात म्हणुन आपली ओळख असताना आपण त्यांचाच आपमान करुन धन्य आहोत आपण. 🙏

    • @Itsaj-2
      @Itsaj-2 Месяц назад +2

      Apan ka nahi gelat sir aple kuni nhi ka tikde kiva aplya lekrana pathava 🎉

    • @abhayshewale4423
      @abhayshewale4423 Месяц назад +1

      ​@@AshishDigambarBhaleraoaamchi olkah gautam buddha nhi mitra aamhi aamcha hindu dharm vachvnysati chandragupta mourya pasun te panipat chy yuddha parynat rakta galaun aaamchi olkh tikvali aahe...mi gautam buddha na manto dr ambedkar na pn manto tyncha apman krat nhi tyni jagala shanti cha marg dila barobar aahe tujha pn amchi aamcha rakta galun ch aamchy baya agni kunda madhe jalun marun gelyt ...aamchi olkh ch. Shivaji maharaj rana pratap yanchy navane aahe...jycha tyala tychy dharam baddal adar asva bss 😐

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 Месяц назад +1

    जाहीर निषेध या गोष्टीचा. पण देशाची मालमत्ता चे नुकसान करणे चुकीचे आहे

  • @pradeeplagade
    @pradeeplagade Месяц назад

    जय भीम जय भारत जय संविधान

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy Месяц назад +6

    BABA Sahab Ambedkar Should be Given STATUS in Modi Raj

  • @NitaLondhe-ul3gu
    @NitaLondhe-ul3gu 28 дней назад

    जय भिम 🙏

  • @riyatayde-e7o
    @riyatayde-e7o Месяц назад

    jay bhim bhavano asch rha

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 Месяц назад +5

    Very good ताई

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 Месяц назад +21

    अह बाई मराठा समाज काय बोलतेस आमचा आणि त्याचा काय संबंध गुन्हेगार ल जात असते का.... त्याचा पुरता बोला की.... आम्ही आदर करतो त्यांना पण त्यात घेऊ नका.....

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 Месяц назад +5

      मराठा समाजच हे काम करू शकतो.... उदाहरण:- जरांगे पाटील(जतिजातीत तेढ निर्माण केला) 😢

    • @VedantKhandare-hg4yb
      @VedantKhandare-hg4yb Месяц назад

      Tumhi kss ky mhanu shakta he ki maratha samaj ch kru shakto bolnyavr taba thevava jara​@@shrikantchandankhede893

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Месяц назад

      ​@@shrikantchandankhede893छगन भुजबळ, हाके हे तर मराठे नाहीत मंग ते कशे जातीवाद करत फिरत होते

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l Месяц назад

      😂😂

    • @Devil63777
      @Devil63777 Месяц назад

      ​@@shrikantchandankhede893are baap re 😂😂😂😂😂

  • @ShankarSurywanshi-n7m
    @ShankarSurywanshi-n7m Месяц назад +11

    बाबासाहेबांच्या संविधानाला सर्वांनी म्हणावीत लागेल आणि मानावेत लागेल जे असे लोक कृत्य करतात ते कोण्या समाजाचे नसते बाबासाहेबांनी सर्वांसाठी चांगले काम केले आहे आपण त्याचे अनुयायी आहेत पण नाही शांतता घ्यावी आपल्यालाही कायदा हातात घेता येत नाही आपण ज्या कायद्याचा आदर सत्कार करतो आपण जर हातात घेतला तर कसा होईल मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक शांत डोक्याने विचार करा त्याला कायद्याचा दणका दाखवा

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @BabasahebNikalje-u7r
    @BabasahebNikalje-u7r Месяц назад

    Jay bhim💙🙏

  • @prachisartandcraft7876
    @prachisartandcraft7876 Месяц назад +3

    गुन्हेगार कोणी ही असु द्या त्या ला शिक्षा झाली च पाहिजे

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Месяц назад

    संविधान आपले सुरक्षित राहिले पाहिजे ज्या संविधानामुळे गोरगरीब 18 पगड जातींना आरक्षण मिळाले पण ज्यांना आरक्षण मिळाल्याने आशांचा तडफड होऊ लागलेली आहे पण संविधान जे सांगेल तेच पूर्व दिशा आहे संविधाना ने देश चालत आहे पलीकडे जाऊन कोणालाही काही करता येणार नाही जय भीम

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Месяц назад +23

    मावशी आम्ही बाबासाहेबांना मानतोय पण मराठा आरक्षणावर बोलु नका आम्ही आमच मराठा आरक्षण कस मिळवण्याच ते आम्ही बघून घेऊ

  • @HakimSingh-un3wl
    @HakimSingh-un3wl Месяц назад

    Jay Bheem

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 Месяц назад +5

    मला एक समजत नाही संविधान चा ठेका फक्त बोउध्दांनी घेतला आहे का.. जेव्हा बघावे तेव्हा दलीत का समोर एतात... बाकीच्या ना सविधनाशी काही घेण देण नाहीका..? षंढ झाले का..🤬😡

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад

      Aarakshan sathi matra bhikarya sarkha palat yetil😂

    • @Devil63777
      @Devil63777 Месяц назад

      ​@@Sam-vz9gqyach vichramule lok तुम्हाला वंचित बोलतात 😂😂😂

  • @shubhangisalunke5981
    @shubhangisalunke5981 Месяц назад +1

    शपथविधीनंतर EVM वरील चर्चा जनतेने बंद करण्यासाठी सरकारचाच उद्योग.

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s Месяц назад +4

    जय संविधान

  • @PraptiKadam-l5z
    @PraptiKadam-l5z Месяц назад

    Yes barobar aahe

  • @Indialove2712
    @Indialove2712 Месяц назад +10

    कुठे आले संभाजी भिडे काय बोलतोय खोटं बोला पण रेटून बोला

  • @gopalmanchakraobhalerao8883
    @gopalmanchakraobhalerao8883 Месяц назад +2

    मराठा समाज ह्या गोष्टीत का ओढाताय.
    मराठा समाज पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो. संविधान हे फक्त बौध्द समाजाचे नसून ते पूर्ण आपल्या मानव धर्माचे आहे. ह्या गोष्टीला वेगळं वळण देऊ नये.
    जो कोण अधर्मी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @SandipKamble-x7q
    @SandipKamble-x7q Месяц назад +5

    जय भीम जय संविधान

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @प्रमोदनिवृतीबनसोडेबनसोडे

    जयभीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 Месяц назад +9

    Dr प्रकाश आंबेडकर जो पर्यंत देशाचे पंतप्रधान होणार नाहीत तोपर्यंत असच होणार

  • @fitnessfashion4300
    @fitnessfashion4300 Месяц назад +36

    ०.३० नीट समजून घ्या ह्यांचा विरोध मराठा समाजाला आहे हे समजून येते...

    • @dreamffyt1055
      @dreamffyt1055 Месяц назад +3

      Eka baichya bolnya mule bakichyanche manat ashi bhavna nahi he bhava

    • @fitnessfashion4300
      @fitnessfashion4300 Месяц назад +1

      @@dreamffyt1055 asel bhau ..tumchya bhavnancha adar ahe...pn as maratha shabd uccharun kaay milnar ahe..itar samajanchya pn bhavna astat

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад

      ​Tya bai barobarach bollya 100℅ maratha samaj arakshan sathi rastyavar yeto pan tyach savidhanala dhakka lagla ki ghari basun enjoy kartoy sadha nishedh suddha nondavlela nahi kay mhanav ashya samajala? Kama purta mama bolava ka? ​@@fitnessfashion4300

    • @MRINDIA-ux9ur
      @MRINDIA-ux9ur Месяц назад

      @@fitnessfashion4300 tu shudra ahes aukat visrlas ka tujhi shudra 😂😂

  • @HindutwaRakshak
    @HindutwaRakshak Месяц назад +9

    Same to same bangladeshi pattern 👌👏👏👏

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад

      Nickelodeon

    • @HindutwaRakshak
      @HindutwaRakshak Месяц назад

      @Sam-vz9gq gatara var hagayala basayachya vayat dharmach rajkaran karayala aale la mr . Bean aahes tu 😁😁😁

    • @HindutwaRakshak
      @HindutwaRakshak Месяц назад

      @Sam-vz9gq protest chya navavar dangali majvay chya aani koni khar bolale ki dnyan vatayache waaaaa.........🤷

  • @DarshanKesarkar-g6l
    @DarshanKesarkar-g6l Месяц назад +3

    Amhi kontya samaajaala kmi lekhat nhi,,,,1630 mde mughlaanni ek chuk keli hoti marathyanna kmi lekhun,,,purn baadshahi paaadshahi ulthya paaltya jhalya,pn maratha samjalaa mitvu nhi shklya,,,toch dabdabaa kaayam thevne janto,,,vishy jaaticha aala mhnun bolaav laaagl,,jay shivray jay savidhan vande mataram 🧡💯 jay

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande Месяц назад +1

    कुणीकडे काय बोलत आहेत अडाण्या सारखे एकाच एकाला मेळ नाही. घडीत म्हणतात संविधान आमचं घडीत म्हणतात संविधान भारताचे. कायदे मोडणारे कुणी असो त्यांना कडक शिक्षा करून वसुली करा. देशात कायदा आहे की नाही? बाबासाहेब यांनी लिहिलेल्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे.

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Месяц назад

    TAKE ACTION
    JAI BHIM NAMO BUDHAI

  • @marathitechcorner6854
    @marathitechcorner6854 Месяц назад +8

    आज यांनी जे केलं ते काय होत

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt Месяц назад +12

    Ye kale rede mhasade aamchya samajyacha ky sambhand ye yat yedyabhokache🚩🚩

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Месяц назад

      Waah Chhatrapati shivaji maharajanche stree baddalche sundar vichar tumchya samajane changlech ghetlele distat 😂

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l Месяц назад

      😂😂😂jai shivaji

  • @maheshrajedeshmukh5659
    @maheshrajedeshmukh5659 Месяц назад +3

    Y are the people taking constitution in their hand ..these people should also be punished

  • @pradeeplagade
    @pradeeplagade Месяц назад

    भीम राज की सहनशीलता लयं मोठीं आहे कारण आमच्या मागे गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे नाही तर आमची ताकत एकवटुन पुरा महाराष्ट्र पेटून टाकू शकतो

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 Месяц назад +4

    बरं बाकी महापुरुषांचे काय?? एकाच महापुरुषाला खूप डोक्यावर घ्यायचे आणि दुसऱ्या महापुरुषांना पायदळी तुडवायचे हे कोण लक्षात घेणार. प्रत्येक जण आपल्या जातीचा महापुरुष म्हणून अतिसंवदेनशील आहे असं म्हणून त्या महापुरुष बद्दल काहीच बोलायचे नाही. संविधान जाळले तर कुठे मोठा पुर भूकंप त्सुनामी आली???? पण त्यासाठी दंगली घडवायचा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करायचे, दहशत निर्माण करायची, पोलिसांचे टेन्शन वाढवायचे. हे कोणी सांगितले?

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +1

      @@AngryBuddha420 अशा बुद्धिहीन लोकांमुळे असे प्रकार घडतात संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकर यांनी बायको मुले गमावली त्याची आम्हाला जाणीव आहे संविधान सर्व भारतीय जनतेचे आहे हे खरे आहे पण कर्मठ लोकांना त्याची किंमत नाही संविधान अगोदर आम्ही शूद्र होतो आणि आता शुद्ध आहोत ज्याला कळते तो संविधानाचे संरक्षण करणार जय संविधान

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +1

      @@AngryBuddha420 तुमचे खरे आहे पण एक सांगा बाप आणि चुलता यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का नाही जय संविधान

  • @MotilalJatav-g2q
    @MotilalJatav-g2q Месяц назад

    jaybhim.aarmi ham.aap.ke.sath.hee.up.se

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m Месяц назад +12

    देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि लगेच घटना घडली याचा काहीतरी संयोग आहे

    • @sunilpacharne3726
      @sunilpacharne3726 Месяц назад

      फडणवीस यांना राजीनामा द्यायला लावले पाहीजे

  • @pratapambadasdeshmukh3951
    @pratapambadasdeshmukh3951 Месяц назад +1

    वैयक्तिक मालमत्ता नुकसान करणे हे चुकीचे नाही का आजपर्यंत आंदोलनाने भरपूर झाली पण शांततेत

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 Месяц назад +9

    एका समाजाला पायगड्या व दुसऱ्या समाजावर लगेच लाठीमार म्हणजे च काय चालू आहे ते कळतंय सर्व समाजाला भीम सैनिक सोबत सर्व obc समाज आपल्या सोबत आहे जय भीम!

    • @amolmore5591
      @amolmore5591 Месяц назад

      जाळपोळ, हिंसा केल्यावर पायघड्या टाकतील की होऊ देतील...रे अडाणी

    • @khushalwankhede5174
      @khushalwankhede5174 Месяц назад

      To kahi pagl nahi aahe Tyala snvidhanch fodl pahije he kas suchal

  • @dipaktupsaundar2351
    @dipaktupsaundar2351 Месяц назад +1

    निषध 💯 पण भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर ह्यांच वाक्य...
    शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ...पण त्याला वेगळ वळण लावल्या जात आहे ..कुठल्या गरिबाची गाडी जाळन कोणाचा दुकान फोडण कुठ पर्यंत योग्य आहे ??

  • @bhagwanbodke9097
    @bhagwanbodke9097 Месяц назад +1

    Jai bhim jai sanvidhan

  • @tusharwahuleshorts
    @tusharwahuleshorts Месяц назад +6

    2:55 Disclaimer: मराठा(धर्म) नाही मराठी(मराठी भाषा वापरणारे लोक) शब्द वापरला आहे....

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t Месяц назад +4

      मराठा विचार धारा आहे. धर्म हिंदू आहे. नव बुद्ध 😂

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 Месяц назад

      @Prasad-j1t तुझी खूप जळते रे पण 96, 92 कुंबी 😂😂😂 आणि आता ओबीसी मधी यायचं 😂😂😂😂

    • @ganeshpuri1897
      @ganeshpuri1897 Месяц назад +1

      Mi marathi manu shakato maratha samajach aahe ani asha samajat vavaran kas asatay aamhi bhoglay devan upakar kele ki mala asha halkat samajacha bhag banval nahi chhatrapati shivaji maharaj ki jay pan ha maratha samaj tyancha pan fakt garajesathi upayog karto matalabi

    • @tusharwahuleshorts
      @tusharwahuleshorts 8 дней назад

      @@Prasad-j1t बाळा या व्हिडिओत मराठा चा अर्थ असा आहे

  • @ratankumargaikwad6904
    @ratankumargaikwad6904 Месяц назад +1

    घटनेचा निषेध पण दंगल करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, गाड्या फोडणे हे सर्व चुकीचे आहे. नुकसान नका करू

  • @adnanqureshi9118
    @adnanqureshi9118 Месяц назад +7

    करा अजून कांग्रेसला मतदान😂😂😂

  • @anandghate7625
    @anandghate7625 Месяц назад +1

    🙏कडक 🙏

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Месяц назад +6

    जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. Месяц назад +6

    राजकीय फायद्यासाठी बाबाच नाव घेतात आज आंदोलन फक्त आंबेडकर अनुयायांना करावे लागते हा विषय इतरांच्या का जिव्हारी लागत नाही यावरून यांचे खायचे दात आणि दाखयचे दात वेगळे वेगळे आहेत हे लक्षात घ्या

    • @MohiniGore-cv4fb
      @MohiniGore-cv4fb Месяц назад +5

      Kal ka Nahi aale raliy made Bangladesh made hindu na mart ahet ka dusre lokana pn mart ahe lokana shikvu nko swata bga pahilanda

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t Месяц назад +4

    जय श्री राम 🧡 जय शिवराय 🧡 जय ओबीसी

    • @Ravank5h
      @Ravank5h 29 дней назад

      Bharat maza desh ahe sarv bhartiye maze bandhv ahet jay bharat jay samvidhan 🙏

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t 29 дней назад

      @RahulGaikwad-k5h okk sanvidhan madhech sanshodhan hoil ek divas.

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग Месяц назад +2

    पोलिसांना मानावं लागेल ❤

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 Месяц назад +3

    जय भीम 👍👍