परभणी दंगल पोलिसांनी घडवली दाट शक्यता? पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे,कपिल सरोदे यांची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 91

  • @athex-6929
    @athex-6929 42 минуты назад +6

    कपील साहेब..आपन फार योग्ये मार्गदर्शन केलेत... धन्यवाद जयभीम साहेब

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 44 минуты назад +7

    आता एक समाज एक च पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवा . सर्व बौद्धसमाज बांधवांनी एकत्र येवूनआंबेडकरी घराने व चळवळ तेवत ठेवा जयमि

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 2 часа назад +24

    फक्त वंचित बहुजन आघाडीच गोरगरीबांना न्याय देऊ शकते . आजच निर्धार करा .

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 Час назад +5

    एकदम झकास बरोबर आहे तूमचे विचार

  • @surekhapadghane3793
    @surekhapadghane3793 3 часа назад +56

    एकत्र तुम्हीच समाजाला येवू देत नाहीत आता कुठे गेले तुमची महा विकास आघाडी संविधान वाचवायला निघालेले बिळात बडले का फक्त तुम्ही व्हिडिओ बनवा घरात बसून परभणीला जावून बघा त्या लोकांची काय परस्थिती आहे ते

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 53 минуты назад +7

    आता 10 बौद्ध समाजाचे आमदार निवडून आलेत ते या गंभीर प्रश्नावर आवाज उठवणार आहेत नाही फक्त निवडणूकी पर्यंत बौद्ध नाही तर रामदास आठवलें आहे तच मंत्री पद फिक्स

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 11 минут назад

    खरं मार्गदर्शन आहे!"याचा विचार करावा, आपल्या लोकांनी,"मनसे मत चलो दिमाखसे चलो!"या पध्दतीने वागायला पाहिजे!"घटना ही काही "बौध्दांचिच आहे का!"आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आपलेच आहे का!"

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 52 минуты назад +3

    Thanks jaybhim

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 Час назад +8

    Vba पक्ष प्रयत्न करत आहे .

  • @bhimashankarsurwase6965
    @bhimashankarsurwase6965 2 часа назад +11

    100% बरोबर साहेब सप्रेम जय भीम

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 часа назад +13

    सरोदे यासाठी च
    सर्वानी एकत्र होऊन
    एकी दाखविली पाहिजे
    गटातटात विभागू नये.
    मीच मोठा
    मलाच सर्व समजते
    जातीतल्या जातीत
    एकमेकांचा द्वेष करू नये.
    अहंपणा गर्व सोडून द्यावे
    एकजुटीने यापुढे
    काम करावे.

  • @RajuWakle-n5l
    @RajuWakle-n5l 2 часа назад +7

    बरोबर आहे साहेब जय भीम जय संविधान

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 Час назад +4

    Jay Bheem Jay savidhan

  • @rajeshkamble4916
    @rajeshkamble4916 2 часа назад +5

    Right sir जय भीम

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 45 минут назад +1

    पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡😡 जय भीम जय संविधान 💙💙💙💙🙏

  • @baluathavale9129
    @baluathavale9129 33 минуты назад +2

    Only VBA

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 2 часа назад +6

    बरोबर सर

  • @SamyakAtheist-f4t
    @SamyakAtheist-f4t 46 минут назад +1

    Agree

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 3 часа назад +9

    Very good job.कपिल सरोदे साहेब.❤

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 2 часа назад +8

    जयभीम जय संविधान

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 Час назад +3

    खुप समर्पक विचार मांडले आहेत आपण.... 👍👍👍

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 Час назад +2

    Jay bhim 🙏💙💙🙏💙

  • @panditwaghmare7207
    @panditwaghmare7207 3 часа назад +26

    कपिल सरोदे साहेब आपणास सप्रेम जय भीम नमो बुध्दाय जय संविधान आपण जे काय बोललात अतिशय रोखठोक शब्दात आपले मत व्यक्त केले त्याच्याशी मी सहमत आहे

  • @nalinikarmankar3164
    @nalinikarmankar3164 2 часа назад +7

    यासाठीच एकत्र येऊन सत्ता आणायला पाहिजे

  • @thepowerofmoenybysaheb
    @thepowerofmoenybysaheb 2 часа назад +10

    आता महाराष्ट्रातील तमाम बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराच्या बहुजन मतदारांनी ही ताकत मतदानातून दाखवा,तुमच्या अस्तित्वाची लढाई फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब लढतील,BJP काँग्रेस तुमचा वापर करतील. म्हणून समाजाने डोळे उघडा आणि वंचित बहुजन आघाडीचे सरकार स्थापन करा.

  • @ShyamGajbhare-k3t
    @ShyamGajbhare-k3t 3 часа назад +5

    Good job sarode sir, जयभीम

  • @vijaysalve1018
    @vijaysalve1018 3 часа назад +5

    Salute sir really nice information jaibhim

  • @kumarsarode5363
    @kumarsarode5363 2 часа назад +3

    संविधान सगळ्या समाज साठी आहे जयभिम आमचा समाज आजुन ऐक होत नाहि याचा खेद वाटतो, जयभिम

  • @bhimashankarsurwase6965
    @bhimashankarsurwase6965 2 часа назад +7

    आपण बौध्द आहोत साहेब

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 3 часа назад +6

    जय भिम सरोदे साहेब 🙏

  • @amolmirpagar6227
    @amolmirpagar6227 3 часа назад +4

    रियल छान

  • @AnantaIngle-h8b
    @AnantaIngle-h8b 2 часа назад +4

    बरोबर सरोदे साहेब 🤝

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 Час назад +1

    💯💯💯💯

  • @mr.gkmaster2499
    @mr.gkmaster2499 Час назад +1

    साहेब आता तुमच्या शिवाय समाजाल दुसरा नेता नाही आता तुम्हीच बोद्धाचे नेता आहात तुम्ही च समोर या आणि समाजाचा उद्धार करु शकत एक पेव तुम्ही हुशार आहान पुढे व्हा ,. जय भिम

  • @bhaskarchormare5350
    @bhaskarchormare5350 3 часа назад +10

    सरोदे सर आपण नेता म्हणून आपल्या लोकांना वाचवण्यासाठी समोर यांना आपण फक्त हिडीओ बनवून होणार का कारण सर्वात जास्त तुम्हाला जास्त ज्ञान वाटत आहे आपल्या महाविकास आघाडीचा प्रचार करून बौद्ध समाजाला सांगितले होते मतदान महाविकास आघाडीला सांगा ना साहेब

  • @vasudevkamble9951
    @vasudevkamble9951 3 часа назад +4

    जय भिम साहॆब

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 часа назад +2

    हे तर भाजपाचा भट करू शकतो जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @shrikantsakpal6280
    @shrikantsakpal6280 2 часа назад +12

    साहेब आपण मार्मावर बोट ठेवलं आहे पोलीस निष्पाप लोकांना मारताना पाहवून फार दुःख होते अशा पोलिसांवर कठोर कारवाही झाली पाहिजे

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft 3 часа назад +3

    Sarode. Sir. Jay. Bhim.

  • @prakashgaikwad-zq6wl
    @prakashgaikwad-zq6wl Час назад +2

    There was need of unity of all boudhist help all innocent

  • @DigamberDegulkar
    @DigamberDegulkar 22 минуты назад

    सर आता यांना परत सिद्धनाकाचा ईतीहास घडवायला पाहीजे

  • @amolmirpagar6227
    @amolmirpagar6227 3 часа назад +2

    Jay bhim sir

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 8 минут назад

    हे सर्व भाजप करत आहे आधी शिवसेना संपवली राष्ट्रवादी संपवली मणसे संपवली आणि आता वंचित संपवायला सुरुवात केली आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन भाजपला धडा शिकवला पाहिजे

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 2 часа назад +2

    भाऊ बरोबर बोलताहेत

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 Час назад +2

    कुठे गेले नेते आता चूप का

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 23 минуты назад

    दादा पोलिसां संग गुंडे पण होते

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 31 минуту назад +1

    आपण केवळ घरात बसुन पोपटपंची करणार यापेक्षा अधिक अपेक्षा नाही. प्रत्येक्ष मैदानात उतरा आणि समाजाला मदत करा केवळ प्रस्थापितांची भाटगीरी नको

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 Час назад +1

    हेजाळ पोळ झालेले लोटाचे भावना बघ की

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 2 часа назад +4

    Barobar police manuvadi jativadi ahat

  • @dharmendratomke9478
    @dharmendratomke9478 3 часа назад +7

    जयभीम,
    पहीले घोरबाड ला सस्पेंड करा

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 часа назад

      घोरबाड नं.1 चा जातियवादि आहे.

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 3 часа назад +1

    Sarode Saheb very right your 4:16 4:18 watch police cracked the maximum vehicle, auto & any stol.

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 37 минут назад +1

    समाजानी प्रथम आशा बोल घेवड्यांचा आवाज बंद करावा. हा सांगतो ते समाजातील सुशिक्षीत वर्गाला चांगले माहीत आहे. चमकोगिरी बंद करा . ॲड . बाळासाहेब आंबेडकर VBA वकील टिम मार्फत नक्कीच मदत करीत आहेत. समाजाला एकमेव आधाडवड म्हणजे बाळासाहेब आंबेडकर ॥ जयभिम ॥

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 2 часа назад +2

    जय.भिम जातीय गुड टेरेरेस कोनतयाहि शेतरात अशोत जातीय विश मनातल डोक्यात तसच राहत

  • @किंगफिशर-ठ4ण
    @किंगफिशर-ठ4ण 2 часа назад +3

    घरात बसुन विडीओ बनवा.येणारा काळा खुप अवघड आहे साहेब
    तेथे लोकांना जाऊ भेट द्या मदत करा
    जाती वादी पोलीस अत्याचार मागासवर्गीय करत आहेत.त्याबदल विडीओ बनवा घरात बसुन

  • @PrashantKarewar
    @PrashantKarewar 2 часа назад +1

    हे करतानी पाहीले नाही समजला का.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 56 минут назад +1

    Sarodey saheb ya karita eak houn kam karavey lagtil hey guney kon dxkhal karnar asha danget fat eakach partila jababdar ka dharta eaktarfi karyvahi hotana barobar nahi sarodey saheb berojgar lokanachey ayush barbad hone tarave ya pudhrich jsbabdar ahet ya pudhey morcha apley lokani khdu nahey etihas paha

  • @sharradaadhav
    @sharradaadhav 36 минут назад +2

    महाविकास आघाडीला शिव्या देणाऱ्यांनी वंचितचे विधानसभा निवडणुकीतील २०० उमेदवार व त्यांचे समर्थक कुठे आहेत? हे प्रश्न सुध्दा विचारले पाहिजेत.

    • @Galphadekhanderao
      @Galphadekhanderao 12 минут назад +1

      Mag mva che nete kuthe aahet
      Congrresi andhbhakt

  • @ratangore3002
    @ratangore3002 Час назад +1

    Mhavikas agadi la pantiba dila mhavikas agadi chi bhumika Kay Jay savidhan

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 2 часа назад +1

    लेक्चर बाज सरोदे
    हा जो psi polic आहे तोच भिमा कोरेगाव च्या केस मध्ये सुध्दा होता हे तरी माहीत आहे का??

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare5491 3 часа назад +5

    हा काम करणारांना नांव ठेवत आहे प्रत्यक्ष भेट देऊन सल्ला का देत नाही.

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 2 часа назад +1

    MVA चा घर कोंबडा
    तू नेता बन

  • @ashokshingare4903
    @ashokshingare4903 3 часа назад +3

    साहेब सगळं बोलण ok

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 Час назад

    अरेबाबा तू पहिले फुटूज बघा मग कळेल काय धिंगाना केला तेबघा

  • @prafulkamble7624
    @prafulkamble7624 Час назад

    Zaleli nivdun khup mahtavachi hoti tyat aplya lokani Nako tya partiala saport kela ata ky savidhan vachavanare lok kuthe ahet

  • @mr_Dio_Raider05
    @mr_Dio_Raider05 3 часа назад

    Ya seva singchya aayala changaly prakare ghode lawa.

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx 2 часа назад

    POLISANNI NARMAICHI BHUMIKA GHETALI TYANCHE AABHAR MAANA

    • @supporttruth5805
      @supporttruth5805 2 часа назад

      पोलिसांना गृहमंत्री order आहे. तू पोलीस आणि गृहमंत्री चे टेंशन घेऊ नको.. स्वतःला संभाळ नाहीतर तुझ्या वर पहिला वार होईल.. आम्ही फडणवीस ला विचारायला तेवढी हिम्मत ठेवतो..

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 3 часа назад

    Ashya kahi ghatna ghadlya ki ambedkari samajane tyacha virodh kasa karava yacha SOP banavla pahije samajane.

  • @9821638579
    @9821638579 2 часа назад

    Bjp

  • @vinodmisale2045
    @vinodmisale2045 2 часа назад +6

    तुझ्याकडे आहे ना नेतृत्व शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले, उध्दव ठाकरे