फक्त एकदा जातीचा चष्मा काढून बाबासाहेबांकडे निरपेक्ष नजरेने बघा एक भारतीय म्हणून सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटेल..💯🙏♥️ खूप छान short Film आहे ✌️ जयभिम 🙏💙
@@83kmaratha काय उपटली धर्म न सोडून? मी हिंदू ओबीसी मधेच येतो. पण त्या कॉमेंट चा आणि तुमचा रिप्लाय चा काही अर्थ जुळत नाहीये. हिंदू देवी देवतांना हिंदू च अधिक नाव ठेऊन आहेत. हिंदू, बौद्ध (आणि जैन काही अंशी )धर्माच सगळ्यात मोठ वैशिष्ट्य म्हणजे ते वेळे नुसार बदलत असतात आणि नवीन तार्किक गोष्टी स्वीकारत असतात. हिंदू जोपर्यंत हि गोष्ट स्वीकारत नाहीत कि त्यांच्या त्या वेळच्या धर्मात जातीयता वाढवून खरंच दलितांवर कित्तेक वर्षे अत्याचार केला गेला , तोपर्यँत त्यांनी काही स्वतःच्या हिंदू असण्याच्या गर्वाला काही एक अर्थ नाही.
@@AapaliSosalVaahini माझी आई " रंग माझा vegla "serial बघायची tyatla हा actor बघून मी video vr clik kel ....खरच छान message दिला आहे आपण....जय शिवराय...जय भीम ❤❤
गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भीम,बनविलेली शॉर्ट फिल्म अतिशय विचार प्रवर्तक असून, मेंदूला झणझणीत खाद्य पुरवणारी अशी फिल्म बनवल्याबद्दल आपल्या सगळ्या टीमचे अभिनंदन. जय शिवराय, जय फुले, जय भीम.
आंबेडकरांचं नाव वापरून देश पोकळ करनारा, संविधान विरोधी 1 संप्रदाय ऊभा केला जात आहे. काहीतरी कारण पुढे करून बस, रेल्वे गाड्या दुकान जाळने, लुटालुट करणे येवढेच यांचे काम....😡🔥 बळी पडू नका. आणि महा मानवाला तरी बदनाम करू नका..

तुला किती राग आला रे तो जेव्हा म्हंटला शिवाजी पार्क म्हंटल्यावर आणि बाबासाहेब बदल एवढं तिरस्कार त्या मुळे च आम्ही फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आम्ही आणि फक्त त्यांनाच मानणार 🙏🏻
बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या कार्याचा, देशासाठी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या श्रमाचा विचार न करता त्यांना फक्त एका जातीपूर्ते मर्यादित ठेवणाऱ्यांना आपण एक चांगला धडा दिलात.यासाठी आपले खूप धन्यवाद v webseries खूप खूप शुभेच्छा 🎉 जय भीम🙏
मोजू तरी कशी तुझी उंची बा भीमा तुझ्या कर्तुत्वाची तूच शिकविलीस व्याख्या माणसाला माणुसकीची तू देवही नव्हतास आणि देवदूतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा तूच खरा महामानव होतास.jay Bhim🇪🇺🇪🇺
जय भिम खरच चांगला मॅसेज आहे पण जुन्या पिढिने आजच्या नविन पिढी घ्या मनात वाईट रूजवले आहे की मी आजही पाहते कि ते असाच विचार करता कि आज तूमची जयंती वगैरे पण बाबा साहेब नी एका विशिष्ट समाजा साठी नाही तर सर्व समाज चा विचार केला असो पुन्हा एकदा जयभिम
खरंय, आधी ब्रिटिशांनी आणि आता काही नेत्यांनी मिळून अजूनही जात भेद चालूच आहे...आणि अशा विचारांमुळे च आपला देश प्रगती पासून मागेच राहणार.. ज्या दिवशी बाबासाहेब सगळ्यांना समजतील, सगळ्यांचे होतील... त्या दिवशी चित्र बदललेले असेल... समाजाचे आणि देशाचे सुद्धा ✌🏻
🇮🇳🕯👏६ डिसेंबर १९५६ महामानव, विश्वरत्न,प्रज्ञासूत्र,क्रांतिसूर्य, बोधीसत्व,बहुजनांचे उद्धारकर्ते,परमपूज्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,आणि भारताचे भाग्य विधाते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अणि कोटी कोटी प्रणाम…🕯👏🙏जयभीम
मी आपल्या संपूर्ण टीम ला खूप, खूप धन्यवाद देतो कि आपण या शॉर्ट फिल्म च्या माध्ये मातून फार चांगले विचार समाजामध्ये ठेवत आहेत, आणि आजच्या परिस्थितीत हे आजच्या तरुणांनसाठी प्रेरणा दाई आहे. जय भीम, जय शिवराय
ज्या वेळी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल त्यानंतर आपले स्वांतत्र धोक्यात येईल - dr बाबासाहेब आंबेडकर ❤❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरतर कोणाला कळलेच नाही त्यांनी कधीच जात पात बघीतली नाही. खुप वाईट वाटत त्यांना अजून ही तो सन्मान मिळाला नाही जो बाहेरच्या देशात दिला जातो. तुम्ही खुप छान विषयावर शाॅर्टफिल्म बनविली. जयभीम 💙💙💙
किती छान मांडणी केली आहे आपण महाराजांचं मानाने नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क नक्कीच घेतल पाहिजे गर्वाने पण जिथे बाबासाहेबांचं अस्तिस्व आहे दादर सारख्या ठिकाणी तिथे 6 डिसेंबर ला काय असत हे देखील लोकांना माहिती करून घ्यायचं नसत. ........दुर्दैव बाकी ही फक्त short film नाही तर रिॲलिटी आहे आजच्या काळातली superb team @AapliSosalVaahini❤
खरच खूप छान शॉर्ट फिल्म आहे. असेच विचार प्रत्येकाचे असले पाहिजे. बाबासाहेब फक्त एका जातीसाठी नाही त्यांनी अगदी प्रण्यांन सोबत भेदभाव केला नाही . मला हे statement फार आवडलं तू आहेस कोण त्यांना कमी लेखणारा. कारण त्यांची बरोबरी करण्याची आपली कोणाची पत्रताच नाही. आणि भाई साहेब अपकी सोच गिरी है. खूप बरोबर वाक्य आहे. Thank you Gokhale and your team asa prabodhan jhalach पाहिजे. जय भीम. जय शिवराय 🙏🙏🙏
जय भीम .....खरच या जातीय विचारानं गुरफटलेल्या लोकांनी या महामानवाना जातीजातीत वाटून त्यांनी केलेल्या कार्याला तुच्छ मानतात....व तेच जर डॉ बाबासाहेब जर उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर यांनी त्यांना देवापेक्षा ही जास्त मानलं असतं ....असो भावांनो धन्यवाद एक चांगला संदेश दिल्याबद्दल ....जय भीम
उच्च नीच जाती कोणी बनवल्या??? कोणत्या धर्म ग्रंथा मध्ये नोंद केलेलं आहे...हिंदू धर्मा मध्ये फक्त चार कुळ होती....व्हॉटसअप युनिव्हर्सिटी मधून जरा बाहेर पडा आणि सत्यता तपासून पहा.
समतेच्या उद्धारकर्ते, विश्वभूषण , भारतीय संविधानाचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वान दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम 💐🙌🙏🏾
दादा अप्रतीम ॲक्टर तर तू आहेसच पण तुझ्यातला खरा माणुसही आज पाहायला मिळाला खुपसुंदर संपुर्ण कलाकारांनी अतीशय छान बीनचूक अभिनय केलाय तुमच्या चॅनलला खुप शुभेच्छा
कोणत्याही महापुरुषाला जात,धर्म, पंत नसतो,आणि भेदभाव, उच नीच हे संपवण्यासाठी त्यांचे कार्य असते.!! असे व्हिडिओ घरातल्या शिकलेल्या लोकांनी समाजातील इतरांना जागृत करावे.!!
जे विचार जुन्या लोकांनी पेरून ठेवलेले आहेत समाजात.. ते विचार आजच्या जागृत चिकित्सक पिढीने नक्कीच सोडले पाहिजे. प्रत्येक तरुणाईने या विचाराला छेद दिला पाहिजे.खूप छान अप्रतिम अभिनय, थीम , dialogs. जय शिवराय जय भीम ❤
जय भीम. खूप छान या अशा आमचे - तुमचे, त्यांच्यातले - ह्यांच्यातले या एक ना अनेक गोष्टींमुळे मी माझे किती तरी मित्र (पूर्वीचे) सोडून दिलेत. वाईट वाटतं खूप अजूनही पण... माहीत नाही त्यांना अजून किनारा मिळाला आहे की नाही, पण मी मात्र त्यांना सोडल्यामुळे किनाऱ्याला नक्कीच लागलोय. जिथे बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लाटा येऊन धडकतात.
सर्व प्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन.. 💐💐🙏 खुप कमी वेळात खूप मोठा विचार माडंलात तुम्ही या भुतलावरील लोकांनपुढ़.. खुप खुप धन्यवाद 🙏 आपली सोसल वाहिनी च्या सर्व टिमचे
समाजात अजूनही असे लोक आहेत जे महापुरुषांना जाती- जाती मध्ये विभागतात.पण हा विडियो त्या सर्व लोकांना धडा शिकवेल.तुम्ही खुप छान संक्लपना सादर केली. 🌼जय भिम 🙏 जय शिवराय 🌼
कलाकारांचे खूप उपकार झाले शॉर्ट फिल्म सादर करण्यात आली आणि या फिल्म सादर केली आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करते जय भीम जय संविधान अमलात आणा समाज परत येकदा सुधरलाच पाहिजे
लहान पणी श्रीमान श्रीमती हि मालिका बघायचो त्या मधिल घोखले सर यांचा मुलगा यांनी खूप छान संदेश दिला आणि शॉर्ट फिल्म ज्यांनी बनवली त्याचे खूप खूप आभार मस्त jay bheem jay shiray
खरच सांगतो खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला...... संमता स्वतंत्र आणि बंधुता हेच आपला खरा धर्म आहे ... माणसाने माणसाशी माणसा स्म्य वागणे...खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ..... कोणी उच नीच नाही कोणी जन्माने श्रेष्ठ नाही... 🙏🏻🙏🏻 जयभीम
जय भीम सगळ्यांना,खूप बरे वाटले फिल्म बघून.पणं एक सांगावेसे वाटते आपण कितीही बुद्धिस्ट लोकांना सोडून इतर जातींना आंबेडकर समजलेच नाहीत .आणि खरच जे लोक त्यांना मानतात त्यांना ते समजलेत.आपण जाती तून बाहेर येऊन एकदा भारतीय होऊन बघा.बघा किती गर्व वाटेल आपण भारतीय असल्याचा.जय भीम नमो बुद्धा.
तुमच्या सर्व टीमचे खरंच खूप आभार खूप छान या स्वार्थी नेत्यांनी जसे आपणास जातीमध्ये वाटले तसेच या महापुरुषांना देखील जातीत वाटून आपल्याला एकमेकांपासून दूर केले आहे आणि त्याचाच फायदा घेऊन या बाहेर राज्यातील लोक आपल्या मराठी माणसावर राज्य करत आहे जय भीम जय शिवराय🎉🎉🎉
खुप आवडलं. तुम्हां तरुणाईकडून छान संदेश. हो खरं आहे बाबासाहेब आपणां सर्वांचे आहेत. महाराष्ट्राचं भारत देशाच्या राष्ट्र ऊभारणित फार मोलाचं योगदान आहे याची तुम्ही आठवण करुन दिलीत. मानाचा सलाम.
2:44 हाच प्रश्न माझ्या कामात मला एका सीनिअर ने विचारला होता..... !! उत्तर नव्हते तेव्हा पण आता कोणी असा प्रश्न विचारत नाही.... कदाचित समजले असेल लोकांना की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत कोण ! 💖
बाबा साहेब आंबेडकर हे काय आहेत ते आपन सर्वांनी समजुन घेतले तर जातियता नष्ट करुन आपन सर्व एकत्रित येणार जयभीम नमो बुध्दाय महामानव डॉबाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹
गोखले साहेब तुमच्या टीमने हि जी शाॅट फिल्म दाखवली ती खूप आवडली पण त्याही पेक्षा त्याचे लेखन आणि दिग्दर्शन ज्यानी केले त्यांना मानाचा मुजरा कारण त्यानी फार विचार मोलाचे मांडले. असे विचार करणारे मोजके आहेत आणि जुन्या चालीरीती, परंपरा, धर्म, रुढी यांना खतपाणी घालणारे संस्कृतीच्या नावाखाली दबलेले जास्त आहेत आणि हे ते सणाच्या निमित्ताने जपतात या देशात विचारांची प्रगती होणे कठीण आहे..असो मला वेडा म्हणतील तुम्ही म्हणाले कमेंट ध्या म्हणून दिली... धन्यवाद.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय...🎉😮❤
Aaj me pn chaityabhoomi la alelo tithle lok baghun mala pn ashich feeling ali jo video madhe ha mitr vichar kartoy... Ani mala ek Bouddha samajala (me tari baghitlele jastit jast gavakdli janta ji babachya athvani sathi mumbai la yete) he sangaych ki tumhi ashi vagnuk karu naka ki tumhala koni kami lekhel khup shika, knowledgeable vha ani societiet changli vagnuk kara.. Jai bhim 💙 Namo Buddhay 🙏
जयभिम 👌👍🙏खूप छान विषय, मांडणी... वैचारिक दारिद्र्य कमी झाले तरच बहुजनांनाचे कुलदैवत राजे छ. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महामानव बाबासाहेब, म. फुले, सावित्रीबाई फुले,अशी महान व्यक्ती प्रत्येक घरात जन्माला येतील
शॉर्टफिल्म आवडल्यास कमेंट मध्ये ‘जय भीम’ नक्की लिहा!
Jay bhim
जय भीम 🙏
अप्रतिम........
@@AapaliSosalVaahini जय भिम
Jay bhim
फक्त एकदा जातीचा चष्मा काढून
बाबासाहेबांकडे निरपेक्ष नजरेने बघा
एक भारतीय म्हणून सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटेल..💯🙏♥️ खूप छान short Film आहे ✌️ जयभिम 🙏💙
@@83kmaratha काय उपटली धर्म न सोडून? मी हिंदू ओबीसी मधेच येतो. पण त्या कॉमेंट चा आणि तुमचा रिप्लाय चा काही अर्थ जुळत नाहीये. हिंदू देवी देवतांना हिंदू च अधिक नाव ठेऊन आहेत. हिंदू, बौद्ध (आणि जैन काही अंशी )धर्माच सगळ्यात मोठ वैशिष्ट्य म्हणजे ते वेळे नुसार बदलत असतात आणि नवीन तार्किक गोष्टी स्वीकारत असतात. हिंदू जोपर्यंत हि गोष्ट स्वीकारत नाहीत कि त्यांच्या त्या वेळच्या धर्मात जातीयता वाढवून खरंच दलितांवर कित्तेक वर्षे अत्याचार केला गेला , तोपर्यँत त्यांनी काही स्वतःच्या हिंदू असण्याच्या गर्वाला काही एक अर्थ नाही.
Khup chan jai bhim
खुप छान मस्त दादा जय भीम जय संविधान ❤🙏🙏👌
Mahatma fule vacha.
Jay bhim
6 डिसेंबर या दिवशी फक्त शरीर संपलं होतं...
विचार नाही...✌️
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन...🇮🇳
जय भीम.🙏
खरंय! जय भीम 🙏
Agdi barobr..
Jay bhim 💙🙏🏻
विनम्र 🌹अभिवादन 💐🙏
❤🎉jay bhim all of you 🎉❤@@santoshveer2803
मनपासून जय भीम ❤❤❤❤
हि खरी स्टोरी आहे अडानी तर सोडा पण शिकले सावरलेले पण जेव्हा असे वागतात तेव्हा खूप वाईट वाटते
मानाचा जय भिम तूमच्या टिम ला
मी प्रथम आणि अंतिम:मत भारतीय
__ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. __
उच्चविचार 🙏
अंतिमतः
@@AapaliSosalVaahini माझी आई " रंग माझा vegla "serial बघायची tyatla हा actor बघून मी video vr clik kel ....खरच छान message दिला आहे आपण....जय शिवराय...जय भीम ❤❤
छान प्रबोधन केले आहे. जय शिवराय जय भीम. 🚩🙏
Kharach kay chalalay aaplya hya deshat jya mahapurushyanhi ekatra yeun aaplya manavreche, swabhimanache ,swatrantyache rakshan kele tyanhach aapn jatichta vilkyat bandhat aaho kharach aapli soch evdhi girli aahe ki kay mhanu....aree te veglya veglya jati dharmatil astilahi pn tyanch kartutwa he aaplyala ektra krnyach ni gunyagovindane jagnyasathich hot.....he tya khurchi sathi deshala todu pahnarya netyanchya bhashnavar ni tyanchya vicharavar lonkanha bhadkavu pahnarya lokanha samjl pahije khar tr
खरचं डोळे भरले... मी ही हे कॉलेज मधे अनुभवलं खूप वाईट वाटत जेव्हा सुशिक्षित लोक पण असा विचार करतात.. समाज सुधरतोय पण विचार अजून ही बुरसटलेले आहेत..
अत्यंत उद्बोधक
Hat a Ambedkar Jatu Hota
भाई डोळ्यात पाणी आल रे... जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 💙💙⛳⛳🇮🇳🇮🇳
😊
खूप खूप धन्यवाद!🙏
खरच पाणी आलं re डोळ्यात... 🙏
खुप छान जयभीम 🙏🙏
छोट्याशा short film मधून खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडले जय शिवराय जय भीम 💙
माहित.... नाही.... हा दिवस कधी उजाडणार... ज्या दिवशी सर्वाना बाबासाहेब समजतील...!
गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भीम,बनविलेली शॉर्ट फिल्म अतिशय विचार प्रवर्तक असून, मेंदूला झणझणीत खाद्य पुरवणारी अशी फिल्म बनवल्याबद्दल आपल्या सगळ्या टीमचे अभिनंदन. जय शिवराय, जय फुले, जय भीम.
आई वडिलांनी जन्म दिला, पण जगण्याची हिम्मत फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत. जय भीम 🙏🏻
आंबेडकरांचं नाव वापरून देश पोकळ करनारा, संविधान विरोधी 1 संप्रदाय ऊभा केला जात आहे. काहीतरी कारण पुढे करून बस, रेल्वे गाड्या दुकान जाळने, लुटालुट करणे येवढेच यांचे काम....😡🔥 बळी पडू नका. आणि महा मानवाला तरी बदनाम करू नका..
खूपच सुंदर छान विचार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ 💙
Jaibhim
उल्टा होताय सगल
बाबासाहेब हे कोणाचे होते हे जर प्रत्येकाला कळेलना,तर समाजिक,आर्थिक उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.जयभीम 🙏🙏
मी प्रथमतः आणि अंतिमता भारतीयच
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
या वाक्यातंच सर्व आलं!
आंबेडकरांचं नाव वापरून देश पोकळ करनारा, संविधान विरोधी 1 संप्रदाय ऊभा केला जात आहे. काहीतरी कारण पुढे करून बस, रेल्वे गाड्या दुकान जाळने, लुटालुट करणे येवढेच यांचे काम....😡🔥 बळी पडू नका. आणि महा मानवाला तरी बदनाम करू नका..
तुला किती राग आला रे तो जेव्हा म्हंटला शिवाजी पार्क म्हंटल्यावर आणि बाबासाहेब बदल एवढं तिरस्कार त्या मुळे च आम्ही फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आम्ही आणि फक्त त्यांनाच मानणार 🙏🏻
Menje tu Chhatrapati shivaji maharaja na manat nahi.......😑
ते आंबेडकर ला मदत करणारी पण शाहू महाराज होते स्कॉलरशिप देणारे सयाजीराव गायकवाड मराठी होते भाऊ
हेच पाहिजे प्रबोधन, मग बाबासाहेब आंबेडकर हे समजतील सर्वांना,,जयभीम
हो बरोबर!!
बुरसाट विचार असणाऱ्या लोकांचा डोळ्यात अंजन घालणारा विडिओ.... खूप छान मेसेज दिलात तुमी.. जय भिम जय शिवराय.
❤
True
खरच आहे दादा 😢😢
शेवटच वाक्य खूप छान वाटलं,
"भाईसाहब आपकी सोच गीर गई है"
सर्वांना मानाचा..आदराचा.. स्वाभिमानाचा निळा कडक क्रांतीकारी जय भीम 💙🖊️📘🌍🙏👑
💙💙
खरच खूप छान वाटलं आणि ही फिल्म पाहून,, आहेत काही लोक अशी पण नाकी त्यानं बाबासाहेब कळतील ही अपेक्षा .. जय भीम .. आणि या टीम सती खूप खूप शुभेच्छा ❤❤
बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या कार्याचा, देशासाठी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या श्रमाचा विचार न करता त्यांना फक्त एका जातीपूर्ते मर्यादित ठेवणाऱ्यांना आपण एक चांगला धडा दिलात.यासाठी आपले खूप धन्यवाद v webseries खूप खूप शुभेच्छा 🎉 जय भीम🙏
जाती वाद्यांना चांगला धडा शिकवला, वेल डन
मोजू तरी कशी तुझी उंची
बा भीमा तुझ्या कर्तुत्वाची
तूच शिकविलीस व्याख्या
माणसाला माणुसकीची
तू देवही नव्हतास
आणि देवदूतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा
तूच खरा महामानव होतास.jay Bhim🇪🇺🇪🇺
Khup chuan lihila ahe tumhi 🙏
🙏🙏🙏
खुपचं छान सर आपण जे लिहिले ते वाचून डोळे पाणावले ❤❤❤
“Tula kharch google ne ghetlay?”🙌🔥 nice concept and execution🫶🏻 dialogues🔥🔥🔥
धन्यवाद 🙏
खरच खूपच भारी आहे ही खरी परिस्थिती आहे वाटून ठेवलेत महामानवाना जय भीम💙🙏
घसरलेल्या वैचारिक नीतिमत्तेला केवळ ६ मिनिटांत सणसणीत चपराक मरणारी ही शॉर्ट फिल्म प्रचंड आवडली...!!! आसोवाचं अभिनंदन...!
जय भीम....!!!!❤❤❤❤❤❤❤
Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏💐🙏💐🙏
Jatu Hota Ambedkar
Agavar Kata Ala Dada❤️ Kamaal 🫡
क्रांतिकारी जय भिम जय संविधान जय भारतीय
जय भिम खरच चांगला मॅसेज आहे पण जुन्या पिढिने आजच्या नविन पिढी घ्या मनात वाईट रूजवले आहे की मी आजही पाहते कि ते असाच विचार करता कि आज तूमची जयंती वगैरे पण बाबा साहेब नी एका विशिष्ट समाजा साठी नाही तर सर्व समाज चा विचार केला असो पुन्हा एकदा जयभिम
अगदी बरोबर!
Jay Bhim 🙏🙏🙏 Khup Chan
Jay bheem
फक्त समाजाचा नाही तर प्रत्येक माणसाचा बाबांनी विचार केलेला आहे
जय शिवराय जय भीम... 5:26 💙🙏
कलाकारांना तरी बाबासाहेब कळायला लागले ते तरी चांगली गोष्ट आहे अभिनंदन सर्व टीम चे thanks asova
Khupch Chan short film Babasaheb Ambedkar Jai bhim 🙏❤💙
खातो तो घास
आणि
घेतो तो श्वास
बाबा फक्त तुमच्यामुळे...🙏🙏🙏
Very nice Short film❤
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम जयभीम नमोबुधदाय
खरंय, आधी ब्रिटिशांनी आणि आता काही नेत्यांनी मिळून अजूनही जात भेद चालूच आहे...आणि अशा विचारांमुळे च आपला देश प्रगती पासून मागेच राहणार.. ज्या दिवशी बाबासाहेब सगळ्यांना समजतील, सगळ्यांचे होतील... त्या दिवशी चित्र बदललेले असेल... समाजाचे आणि देशाचे सुद्धा ✌🏻
खरोखर डोळ्यात पाणी आले. तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेत बाबासाहेबांबद्दल माहिती दिली. क्रांतिकारी जयभिम 😊😊💙💙
🇮🇳🕯👏६ डिसेंबर १९५६
महामानव, विश्वरत्न,प्रज्ञासूत्र,क्रांतिसूर्य,
बोधीसत्व,बहुजनांचे उद्धारकर्ते,परमपूज्य,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,आणि भारताचे भाग्य विधाते भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अणि कोटी कोटी प्रणाम…🕯👏🙏जयभीम
मी आपल्या संपूर्ण टीम ला खूप, खूप धन्यवाद देतो कि आपण या शॉर्ट फिल्म च्या माध्ये मातून फार चांगले विचार समाजामध्ये ठेवत आहेत, आणि आजच्या परिस्थितीत हे आजच्या तरुणांनसाठी प्रेरणा दाई आहे. जय भीम, जय शिवराय
ते होते म्हणून आम्ही आहोत...
जय भीम
जय भीम🙏
कमाल, आजच्या बेहेकलेल्या समाजासाठी गरज आहे याची.. जय भीम 🙏🏻
आपली सोशल वाहिनी टिम चे मन पुर्वक आभार ,असे प्रयत्न केल्यास आपण सर्व माणसांत येऊ ,नमो बुध्दाय 🪷 नमस्कार 🇮🇳🙏 🌺🙏🌺🙏🌺🌺🙏🌺🌺
मनापासून धन्यवाद 🙏
कोणी कोणाचा नाही, जे त्यांना जाणून घेणार त्यांचे विचार वाचन,मनन, चिंतन, स्मरण, करेल त्यांना मानणार त्यांचे ते महापुरुष असणार...!
भाऊ❤
ज्या वेळी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल त्यानंतर आपले स्वांतत्र धोक्यात येईल - dr बाबासाहेब आंबेडकर ❤❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरतर कोणाला कळलेच नाही त्यांनी कधीच जात पात बघीतली नाही. खुप वाईट वाटत त्यांना अजून ही तो सन्मान मिळाला नाही जो बाहेरच्या देशात दिला जातो. तुम्ही खुप छान विषयावर शाॅर्टफिल्म बनविली. जयभीम 💙💙💙
जय भीम
बाबासाहेब जर का ह्या देशाला कळले ना तर ह्या देशाला जग रोखु शकत नाही एवढे नक्की
महा मानवास विनम्र अभिवादन
कोटी कोटी नमन
खरंच! जय भीम 🙏
खूप छान आहे ही शॉर्ट फिल्म,
अजूनही समाजात वैचारिक दारिद्र्य आहे. तुम्ही जळजळीत अंजन घातलं.
जय शिवराय जय शंभूराजे जय फुले, शाहू, आंबेडकर.
जयभीम
धन्यवाद 🙏
किती छान मांडणी केली आहे आपण महाराजांचं मानाने नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क नक्कीच घेतल पाहिजे गर्वाने पण जिथे बाबासाहेबांचं अस्तिस्व आहे दादर सारख्या ठिकाणी तिथे 6 डिसेंबर ला काय असत हे देखील लोकांना माहिती करून घ्यायचं नसत. ........दुर्दैव
बाकी ही फक्त short film नाही तर रिॲलिटी आहे आजच्या काळातली superb team @AapliSosalVaahini❤
खरच खुप छान👌👌 परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न Dr. बाबा साहेब भिमराव रामजी आंबेडकर यांना कोटी कोटी..... प्रणाम 🙏 मनाचा जय भीम 🙏💙
जयभीम🙏 खरतरं या विचारधारेचा सर्वांनी स्विकार केल्यास, बाबासाहेब साहेब "तुमचे" न वाटता.. सर्वांना ते "आपले" वाटतील, हा व्हिडिओ खरचं कमाल आहे 🙏
खूप खूप आभार ❤
खरच खूप छान शॉर्ट फिल्म आहे. असेच विचार प्रत्येकाचे असले पाहिजे. बाबासाहेब फक्त एका जातीसाठी नाही त्यांनी अगदी प्रण्यांन सोबत भेदभाव केला नाही . मला हे statement फार आवडलं तू आहेस कोण त्यांना कमी लेखणारा. कारण त्यांची बरोबरी करण्याची आपली कोणाची पत्रताच नाही. आणि भाई साहेब अपकी सोच गिरी है. खूप बरोबर वाक्य आहे. Thank you Gokhale and your team asa prabodhan jhalach पाहिजे. जय भीम. जय शिवराय 🙏🙏🙏
कमी वेळात आणि कमी शब्दात आपल्याला विचार काराईल लावणारी शॉर्ट फिल्म, उत्तम प्रयत्न केला, जय भीम 🙏
धन्यवाद 🙏
Khup chan 👍 amhala ahiman aahe dr' Babasahebancha.💙
ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी प्रणाम
थॅंक्स बाबासाहेब आंबेडकर. तुम्हीच होतात म्हणून आम्ही आहोत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भीम .....खरच या जातीय विचारानं गुरफटलेल्या लोकांनी या महामानवाना जातीजातीत वाटून त्यांनी केलेल्या कार्याला तुच्छ मानतात....व तेच जर डॉ बाबासाहेब जर उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर यांनी त्यांना देवापेक्षा ही जास्त मानलं असतं ....असो भावांनो धन्यवाद एक चांगला संदेश दिल्याबद्दल ....जय भीम
उच्च नीच जाती कोणी बनवल्या??? कोणत्या धर्म ग्रंथा मध्ये नोंद केलेलं आहे...हिंदू धर्मा मध्ये फक्त चार कुळ होती....व्हॉटसअप युनिव्हर्सिटी मधून जरा बाहेर पडा आणि सत्यता तपासून पहा.
@@satsat167 manusmriti
Khup chhan …. Jay Bheem
वैचारिक बदलाची गरज आहे म्हणून आसोवाचा हा छोटासा प्रयत्न 🙏
खर माझ्या डोळ्यातून पाणी आले.तुम्हा सर्वांचे अभिनंदन खूप सुंदर शॉर्ट फिल्म तयार केले.तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤❤❤
Asa विचार सर्वांनी केला तर ....देशाची खरी प्रगती झाली असे समजू
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारत देश यांचे नाही तर अखंड विश्वाचे आहे .
नमो बुद्धाय जय भीम
समतेच्या उद्धारकर्ते, विश्वभूषण , भारतीय संविधानाचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वान दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम 💐🙌🙏🏾
दादा अप्रतीम ॲक्टर तर तू आहेसच पण तुझ्यातला खरा माणुसही आज पाहायला मिळाला
खुपसुंदर संपुर्ण कलाकारांनी अतीशय छान बीनचूक अभिनय केलाय
तुमच्या चॅनलला खुप शुभेच्छा
डाॅ.बाबासाहेब हे एका जातीचे नव्हते तर न्याय,मानवता,समता,बंधुता याचे पुरस्कर्ते होते सर्व जगाचे नेते होते.
जय भीम🙏जय संविधान🇧🇴 प्रबुध्द भारत🐘
कोणत्याही महापुरुषाला जात,धर्म, पंत नसतो,आणि भेदभाव, उच नीच हे संपवण्यासाठी त्यांचे कार्य असते.!! असे व्हिडिओ घरातल्या शिकलेल्या लोकांनी समाजातील इतरांना जागृत करावे.!!
जे विचार जुन्या लोकांनी पेरून ठेवलेले आहेत समाजात.. ते विचार आजच्या जागृत चिकित्सक पिढीने नक्कीच सोडले पाहिजे. प्रत्येक तरुणाईने या विचाराला छेद दिला पाहिजे.खूप छान अप्रतिम अभिनय, थीम , dialogs. जय शिवराय जय भीम ❤
जय भीम. खूप छान
या अशा आमचे - तुमचे, त्यांच्यातले - ह्यांच्यातले या एक ना अनेक गोष्टींमुळे मी माझे किती तरी मित्र (पूर्वीचे) सोडून दिलेत. वाईट वाटतं खूप अजूनही पण...
माहीत नाही त्यांना अजून किनारा मिळाला आहे की नाही, पण मी मात्र त्यांना सोडल्यामुळे किनाऱ्याला नक्कीच लागलोय.
जिथे बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लाटा येऊन धडकतात.
सर्व प्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन.. 💐💐🙏
खुप कमी वेळात खूप मोठा विचार माडंलात तुम्ही या भुतलावरील लोकांनपुढ़..
खुप खुप धन्यवाद 🙏
आपली सोसल वाहिनी च्या सर्व टिमचे
खुप छान शॉर्ट फिल्म आहे. सर्व कलाकारांचे खुप अभिनंदन. जय भीम.
समाजात अजूनही असे लोक आहेत जे महापुरुषांना जाती- जाती मध्ये विभागतात.पण हा विडियो त्या सर्व लोकांना धडा शिकवेल.तुम्ही खुप छान संक्लपना सादर केली. 🌼जय भिम 🙏 जय शिवराय 🌼
खूप खूप धन्यवाद 🙏
मित्र हो, जय भीम, जय शिवराय, जय हिंद!!! खूपच छोटा पण ढगा एवढा मोठा message 🙏🙏🙏
खरंच अप्रतिम सादरीकरण 👏👏👏👏 तुम्हां सगळ्यांना प्रेमाचा जय शिवराय जय भीम 🙏❤️💙
भावांनो, ६ मिनिटांच्या ह्या व्हिडिओद्वारे; तुम्ही खुप मोठी स्वच्छता करायचे काम केले आहे. धन्यवाद!
#जयभीम
जय भीम! मी प्रथम भारतिय शेवटी पण भारतिय. महा मानवास कोटी कोटी प्रणाम!
या विचारधारेचा विचार केला तर बाबासाहेब सर्वांचेच आहेत हे सगळ्यांनाच पटेल जय भीम नमो बुद्धाय
अगदी बरोबर!
कलाकारांचे खूप उपकार झाले शॉर्ट फिल्म सादर करण्यात आली आणि या फिल्म सादर केली आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करते जय भीम जय संविधान अमलात आणा समाज परत येकदा सुधरलाच पाहिजे
लहान पणी श्रीमान श्रीमती हि मालिका बघायचो त्या मधिल घोखले सर यांचा मुलगा यांनी खूप छान संदेश दिला आणि शॉर्ट फिल्म ज्यांनी बनवली त्याचे खूप खूप आभार मस्त jay bheem jay shiray
मनातल्या प्रश्नाला अचूक उत्तर.... Short Film.... Long Message... अप्रतिम ❤❤❤
हो बरोबर आहे, सगळे आपलेच आहेत.
जय भीम पण आपले, मुस्लिम पण आपले, ख्रिश्चन पण आपले, सिख पण आपले, पारसी पण आपले, जैन पण आपले. सगळे आपलेच आहेत.
चांगला मेसेज जय भिम आती शान्याला धड शिकविला❤❤❤❤ जय भिम❤❤❤❤ जय भिम
खरच सांगतो खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला...... संमता स्वतंत्र आणि बंधुता हेच आपला खरा धर्म आहे ... माणसाने माणसाशी माणसा स्म्य वागणे...खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ..... कोणी उच नीच नाही कोणी जन्माने श्रेष्ठ नाही... 🙏🏻🙏🏻 जयभीम
महापरिनिर्वाण दिन.
✨Namo Buddhay✨ jay Bhim
✨🟦🟨🟥⬜🟧☸️
Mahaprayan din
Jai Momin
जय भीम 🙏
जयभीम
जय भीम सगळ्यांना,खूप बरे वाटले फिल्म बघून.पणं एक सांगावेसे वाटते आपण कितीही बुद्धिस्ट लोकांना सोडून इतर जातींना आंबेडकर समजलेच नाहीत .आणि खरच जे लोक त्यांना मानतात त्यांना ते समजलेत.आपण जाती तून बाहेर येऊन एकदा भारतीय होऊन बघा.बघा किती गर्व वाटेल आपण भारतीय असल्याचा.जय भीम नमो बुद्धा.
व्हीडिओ अतिशय मनस्वी आवडला.विचारी माणसाला विचार करायला लावणारा प्रसंग दाखवला आहे. सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏👍
तुमच्या सर्व टीमचे खरंच खूप आभार खूप छान या स्वार्थी नेत्यांनी जसे आपणास जातीमध्ये वाटले तसेच या महापुरुषांना देखील जातीत वाटून आपल्याला एकमेकांपासून दूर केले आहे आणि त्याचाच फायदा घेऊन या बाहेर राज्यातील लोक आपल्या मराठी माणसावर राज्य करत आहे जय भीम जय शिवराय🎉🎉🎉
खूप छान
बाबा साहेबांबद्दल अजून महत्वाचे कार्य असेच सांगत रहा
बाबासाहेब काय होते ते जगाला कळलं पण बऱ्याच लोंकाना अजून कळले नाहीत
खुप आवडलं. तुम्हां तरुणाईकडून छान संदेश. हो खरं आहे बाबासाहेब आपणां सर्वांचे आहेत. महाराष्ट्राचं भारत देशाच्या राष्ट्र ऊभारणित फार मोलाचं योगदान आहे याची तुम्ही आठवण करुन दिलीत. मानाचा सलाम.
2:44 हाच प्रश्न माझ्या कामात मला एका सीनिअर ने विचारला होता..... !! उत्तर नव्हते तेव्हा पण आता कोणी असा प्रश्न विचारत नाही.... कदाचित समजले असेल लोकांना की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत कोण ! 💖
बाबा साहेब आंबेडकर हे काय आहेत ते आपन सर्वांनी समजुन घेतले तर जातियता नष्ट करुन आपन सर्व एकत्रित येणार जयभीम नमो बुध्दाय महामानव डॉबाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹
जात वेगळी, धर्म वेगळा, तरी हेतू परस्परांचा एकच होता. लोककल्याणासाठी झटले सारे, जगी मार्ग वेगवेगळा होता!
🍂🇮🇳 मानवतेचे तारणहार - समानतेचे मर्मविहार 🌍😌🙌🏻
नमो बुदधाय जयभीम जय संविधान
जय भीम...
छोट्याशा शॉर्टफिल्म माध्यमातून खरंच आजच्या या पिढीला एक महत्त्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏जय भीम 🙏
Dada khup छान व्हिडिओ बनवता तुम्ही सर्वजन तुमच्या मुळ काही लोक सुधर तील
माणसाला माणूस म्हणून जगविण्यासाठी महान कार्य करणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन - जय भीम ! 🙏🙏🌹
खरच खूप छान संदेश दिला आपण .अजूनही काही लोक आहेत त्यांच्या साठी खरच हा चांगला संदेश आहे ...
जय भीम 🙏
खूप खूप धन्यवाद! जय भीम 🙏
गोखले साहेब तुमच्या टीमने हि जी शाॅट फिल्म दाखवली ती खूप आवडली पण त्याही पेक्षा त्याचे लेखन आणि दिग्दर्शन ज्यानी केले त्यांना मानाचा मुजरा कारण त्यानी फार विचार मोलाचे मांडले.
असे विचार करणारे मोजके आहेत आणि जुन्या चालीरीती, परंपरा, धर्म, रुढी यांना खतपाणी घालणारे संस्कृतीच्या नावाखाली दबलेले जास्त आहेत आणि हे ते सणाच्या निमित्ताने जपतात या देशात विचारांची प्रगती होणे कठीण आहे..असो मला वेडा म्हणतील तुम्ही म्हणाले कमेंट ध्या म्हणून दिली... धन्यवाद.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय...🎉😮❤
मनापासून धन्यवाद 🙏
Aaj me pn chaityabhoomi la alelo tithle lok baghun mala pn ashich feeling ali jo video madhe ha mitr vichar kartoy...
Ani mala ek Bouddha samajala (me tari baghitlele jastit jast gavakdli janta ji babachya athvani sathi mumbai la yete) he sangaych ki tumhi ashi vagnuk karu naka ki tumhala koni kami lekhel khup shika, knowledgeable vha ani societiet changli vagnuk kara..
Jai bhim 💙 Namo Buddhay 🙏
खूप सुंदर असा मेसेज आपण या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिलेला आहे.
तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा शुभेच्छा
जयभिम 👌👍🙏खूप छान विषय, मांडणी... वैचारिक दारिद्र्य कमी झाले तरच बहुजनांनाचे कुलदैवत राजे छ. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महामानव बाबासाहेब, म. फुले, सावित्रीबाई फुले,अशी महान व्यक्ती प्रत्येक घरात जन्माला येतील
खरंय, बदल घडायला हवा आणि बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी!🙏
We are INDIAN firstly and lastly #EQUALITY# @ Nice message!!! JAI BHIM!!!!!
Champion of equality and liberty 📓✍🏻
Jai Bhim Namo Buddhay🙏🏻
💯💯💯
जय भीम नमो बुद्धाय
"Aapki Soch Gir Gayi Hai" ❤️