Parbhani News : परभणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या तरुणाचा शेवट; कारागृहात नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 246

  • @aniketsawant6400
    @aniketsawant6400 2 часа назад +183

    वडार असला म्हणून काय झाल आमचा भाऊ होता असं जात सांगू नका 😢

    • @RSSavale
      @RSSavale 2 часа назад +10

      He police jatiwadi aahe he disun yete

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 часа назад +9

      शहाजी उमप तू उनकी जात क्यों बोल रहा है?
      सोमनाथ भाई की मौत के लिए पुलिस जिम्मेदार है।

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 Час назад +4

      शहाजी उमप कोणत्या जातीचा आहे हे कुणी विचारतं का? सुशिक्षित अधिकारी असताना डोक्यातून (जात) जात नाही हे नवल.

    • @Bhagwanmhaske-c7c
      @Bhagwanmhaske-c7c Час назад

      Ashok bondhnar ha pi Bhima koregaon dangalit pan hota
      Akshay bhalerao prakranat ha ch hota
      Parbhani prakanat hota.

    • @Bhagwanmhaske-c7c
      @Bhagwanmhaske-c7c 59 минут назад

      ​@@vikramraju4209अशोक bondhar जिम्मेदार आहे

  • @shubhamkamble8296
    @shubhamkamble8296 2 часа назад +115

    शहीद सोमनाथ सूर्यवंशी Law चे विद्यार्थी होते. मीडियाने तोंड सांभाळून बोलावं. आरोपी आरोपी करू नये.

    • @LinkHubHere
      @LinkHubHere 2 часа назад +7

      Media Vikli geli aahe

    • @jeevsunboxing3731
      @jeevsunboxing3731 Час назад

      Pakya var case kara to ac madhe basun mathe bhadkavat ahe

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 2 часа назад +69

    भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐😢परभणी पोलीस प्रशासनाचा निषेध

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u 3 часа назад +113

    संविधान प्रेमी सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे..जय ओबीसी जय वडार जय संविधान..

    • @sks1464
      @sks1464 3 часа назад +21

      Obc नाही obc लोकांनीच rss bjp ला मतदान केले आणि मनुवादी सरकार आले

    • @aicreator530
      @aicreator530 3 часа назад

      भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा न्यायालयीन कोथंडीत असताना पोलिसांनी केलेल्या टॉर्चर मुळे त्याचा मृत्यू झाला आहे, आता पोलिसांनी कोणत्या कारणास्तव त्याला टॉर्चर केल, आता महाराष्ट्र भर याचे पडसाद उमटणार, पोलिसांचे मुडदे पडणार, फडवणीस व जातीवादी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध,😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @laxmanshinde-rn5bu
      @laxmanshinde-rn5bu 3 часа назад

      ​@@sks1464abe hindutwadi sarkar ale ahe मुस्लिमांची काँग्रेस नाही काँग्रेस ने बाबासाहेबाना पराभूत केले होते

    • @RSSavale
      @RSSavale 2 часа назад +8

      Vadar Sc aahe ani savidhanik premi aahe to

    • @sks1464
      @sks1464 2 часа назад

      @@laxmanshinde-rn5bu हिंदुत्ववादी नाही ब्रम्हानवादी सरकार आहे rss bjp ब्रम्हाणवादी आहेत

  • @anilkirtane7149
    @anilkirtane7149 3 часа назад +75

    साहेब तो संविधान प्रेमी होता त्याची जात काढायची गरज काय अटक करताना जात बघितली नाही आणि मेल्यावर जात सांगता तर ज्या आरोपीने संविधानाची विटंबना केली त्याची पण जात सांगा

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 часа назад

      तो dukkar पवार आहे

    • @nitinvyavahare7830
      @nitinvyavahare7830 34 минуты назад

      अरे भावा नोकऱ्या घेताना मग तिथे जात लागते का

  • @gajanans5510
    @gajanans5510 Час назад +15

    भाऊ तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे तू एक खरा आंबेडकर वादी आहेस तुला माझ्या कढून शत शत नमन 😢😢 श्रध्दांजली

  • @SachinS-b9d
    @SachinS-b9d 2 часа назад +47

    घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार आहे....भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी भावाला भावपूर्ण श्रद्धांजली 😭

  • @savakar712
    @savakar712 2 часа назад +50

    वडार म्हणजे काय संविधान प्रेमी होता आम्ही पोलिस च निषेध करतो

  • @rahulmanwar7085
    @rahulmanwar7085 2 часа назад +41

    आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठीया आपल्या या भावाने बलिदान दिलं

  • @ShardZote
    @ShardZote 3 часа назад +53

    भावाला भाव पूर्ण श्रध्दांजली साहेब तुझ्या पण एक दिवस छातीत चमक भीम सैनिक काढतील

  • @raja-zs6zs
    @raja-zs6zs 2 часа назад +39

    संविधानाची वज्रमूठ वडार.
    संविधान रक्षक वडार.

    • @RSSavale
      @RSSavale 2 часа назад +3

      Yaha bhava n dakhval Salam aahe ya bhava la

  • @luciffer933
    @luciffer933 2 часа назад +16

    पोलीसांचा जाहीर निषेध🏴🏴🏴

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j 2 часа назад +25

    गुन्हेगार तो माथेफिरू होता, आणि आता एक तरुण पोलीस कोठडीत मृत्यू पावला त्याला तुम्ही छातीत कळ आला अस सांगता, दलाल मीडिया.
    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢

  • @Sanghpal100
    @Sanghpal100 3 часа назад +47

    त्याची जातं कशाला सांगताय साहेब? तो एका भारतीय होता....
    जातीवाद संपवला पाहिजे... इथे तर जात उघडी केली जातीये.
    झालेल्या प्रकारची चौकशी करावी.

    • @aicreator530
      @aicreator530 3 часа назад

      भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा न्यायालयीन कोथंडीत असताना पोलिसांनी केलेल्या टॉर्चर मुळे त्याचा मृत्यू झाला आहे, आता पोलिसांनी कोणत्या कारणास्तव त्याला टॉर्चर केल, आता महाराष्ट्र भर याचे पडसाद उमटणार, पोलिसांचे मुडदे पडणार, फडवणीस व जातीवादी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध,😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 2 часа назад

      आरक्षण संपवा जात बरोबर संपेल..जातीच्या आधारावर जो पर्यंत आरक्षण आहे तो पर्यंत जात संपणार नाही.

    • @planetcadpoint1339
      @planetcadpoint1339 2 часа назад +3

      देवेंद्र फडणवीस यांना तर जाती वाचक शिव्या देतात तेव्हा नाही म्हणत जाती संपवा ...

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Час назад

      तो भारतीय होता.
      मग,,,, डोक्यावर🤑 जाणीदार ब्रेसीयर घालून फिरणारे व बुरखा🧕 घालून फिरण्यार्य अरबी व अफगाणिस्तान व गळ्यात 👰चोकट लावून फिरणारे,,, युरोपियन आहेत 🤶

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 часа назад +11

    पोलीस यंत्र णाच जवाबदार आहे ‌ष षड्यंत्र रचले पुलिस वाले सुपारी घेतली आणि दलित समाज स़ंपवायचा आहे या‌सवरण लोकांना शहीत संविधान प्रेमी सोपान बेटा तुझे बलिदान ‌आता सर्व चे बरोबर हिशोब घेऊ😢 जय भीम 🙏

  • @ravindrakale1606
    @ravindrakale1606 2 часа назад +14

    सर जात कशाला सांगता तो आमचा भाऊ होता

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 часа назад

      अरे भाई, इसे सर क्यों बोल रहे हो? यह जातिवादी है। खाकी के नाम पर कलंक है। जाति बताने की क्या आवश्यकता है?

  • @amolchavan6412
    @amolchavan6412 3 часа назад +22

    अरे तो कोणत्याही जातीचा असो तुम्ही याला जबाबदार आहात.

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 3 часа назад +17

    वडार समाज म्हणजे काय तो एक संविधान प्रेमी होता अस बोला तुम्ही शहाजी उमाप साहेब तुम्ही अस बोलू नये आपण संविधानिक पदावर आहात तुम्ही जनतेचे माय बाप जर अस जात सांगत बसलात तर सामाजिक समता एकता अखंडता कशी निर्माण होईल

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Час назад +1

      सगळ्यात जास्त प्रमाणात संविधान प्रेमी,,,,
      मेमुना बेगम,,,, अर्थात इंदिरा खान
      राहुल खान
      फारुख अब्दुल्ला
      उमर अब्दुल्ला
      बेगम मेहबूबा मुफ्ती
      कारण,,,,
      SC ST OBC,,, ना मतदान करायचे अधिकार नाही
      जमीन जायदाद चा अधिकार नाही
      सरकारी नोकरी चां अधिकार नाही
      हे वरिल सर्व खरे संविधान प्रेमी आहेत 😂

    • @shrikantsonkamble8434
      @shrikantsonkamble8434 57 минут назад

      @EdCEvarTes543 ते घटिया आहेत काश्मीर प्रेम बणाव आहे भाई

  • @jeevanshegaonkar1156
    @jeevanshegaonkar1156 2 часа назад +6

    पोलीस प्रशासनचा जाहीर निषेध

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 2 часа назад +7

    आरे बाबा पोलीस अधिकारी यांच्या वर 302 अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 2 часа назад +4

    जय संविधान जय वडार

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 часа назад +8

    जाहीर निषेध.....

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 3 часа назад +9

    भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 11 минут назад

    परभणीचं भारत देशाचे कर्मचारी प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी असते तर असा अन्याय अत्याचार झाला नसता

  • @akkivlog9783
    @akkivlog9783 2 часа назад +6

    अधिकारी साहेब वा जात दाखावली वढर? जाती वादी कौन ?????

    • @SangitaManwar-f4c
      @SangitaManwar-f4c 2 часа назад +1

      हे लोक जातच दाखवतात

  • @SwaraSonkamble-q6g
    @SwaraSonkamble-q6g 2 часа назад +6

    तो एक भारतीय नागरिक आहे

  • @kharan4493
    @kharan4493 2 часа назад +5

    Police prashasanavr 302 cha gunha dakhl zala pahije 🤬

  • @rajebhaumaske1227
    @rajebhaumaske1227 2 часа назад +1

    मला वाटत आहे आता मी मेलो तरी चालाल डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहेत बापासाठी संविधान साठी मरू शेकतो मी खूप आती करताय 😭😭😭

  • @LovelyCamel-zy6ts
    @LovelyCamel-zy6ts 2 часа назад +3

    पोलीस प्रशासन मुरादाबाद

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 2 часа назад +2

    न्यायालयीन कोठडी देण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती म्हणजे पोलीस दोषी नसावे. छातीत कळ आली म्हणजे हा नैसर्गिक मृत्यू असावा.

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 2 часа назад +2

    अहो आंबेडकर साहेबांनी घटना देशासाठी लिहिली होती समाजाने संयमाने घ्यायला हवं होतं घटना घडल्यानंतर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यामुळे सरकारने पोलीस प्रशासन व एसआरपी ला पाचारण केलं होतं सर्वांनी मिळून सरकारला सहकार्य करायला हवा

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 3 часа назад +9

    Tyala jamin milala tari polisanni ka sodla nahi, ka ratri custody madhye thevla, tyanna nakki kay karaycha hota?

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 2 часа назад +6

    भारत बंद एकजुट होकर तैयार रहें सभी बहुजन समाजवादी आंबेडकरवादी पार्टीयां नेताओं को साथ लेकर इन पाखंडी मनुवादी संगठन और ठेकेदार अधिकारीयों को सबक सिखाना चाहिए जय भीम जय भारत जय संविधान 🤝🙏

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 Час назад +1

    जातीचा उल्लेख जाणून बुजून केला अस वाटतय. त्यामूळे इतर समाज आक्रमक होणार नाही असा शासन व प्रशासनाचा कयास असेल. निषेध.

  • @abubakarpatel7262
    @abubakarpatel7262 2 часа назад +3

    जाहीर निषेध , पोलिसा वर गुन्हा दाखल झालं पाहिजे

  • @Mrsachinsonone
    @Mrsachinsonone 2 часа назад +1

    खोटं बोलू नको.... तुम्हीच मरून टाकलं त्याला.....😢😢😢

  • @KP96503
    @KP96503 2 часа назад +3

    तरुण हा वडार समाजाच्या आहे हे सांगणे गरजेचे होते का?

  • @mr.sanket4544
    @mr.sanket4544 10 минут назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @amoldandge9282
    @amoldandge9282 2 часа назад +3

    महाराष्ट्र बंद पुकारा.

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 часа назад +2

    गोरगरीब लोकांचं नुकसान करण्यापेक्षा यांनाच फोडल पाहिजे😡😡😡😡

  • @rajusardar2694
    @rajusardar2694 28 минут назад

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @kokateviswajeet9793
    @kokateviswajeet9793 2 часа назад +2

    तूम्ही निष्पक्षपाती पोलीस आहेत का इथे सरळ सरळ जात काढता निषेध आहे पोलिसाचा 😡😡

  • @rupeshmahabale7844
    @rupeshmahabale7844 3 часа назад +6

    भावाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shaileshmetkar5608
    @shaileshmetkar5608 35 минут назад

    अतिशय दुर्देवी घटना

  • @sanghpalkhanderao8604
    @sanghpalkhanderao8604 2 часа назад +2

    सीबीआई चौकशी ची आवश्कता आहे.पोलीसांचे वागणे शंकास्पद आहे.

  • @kiranwankhede7371
    @kiranwankhede7371 42 минуты назад

    वा !! पेालीस जात सांगतोय

  • @shubhechchhamaske
    @shubhechchhamaske 2 часа назад +2

    Shame on Parbhani Police 😡🤬

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 2 часа назад +8

    महाराष्ट्रात सामाजीक स्तर घसरत चालाय

  • @अचूकबुलेट..अचूकबुलेट...अचूकबु

    सदर पोलिसांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा... जय भीम

  • @sanghpalkhanderao8604
    @sanghpalkhanderao8604 2 часа назад +1

    संच्चा भारतीय देशप्रेमी, शहिद सोमनाथ भावास भावपूर्ण श्रद्धांजली. पोलीस गुंन्डाची भुमीका अतिशय लज्जा पद आहे.फडणवीस ची रखेल आहे , पोलीस प्रशासन.

  • @swapnilhuparikar1857
    @swapnilhuparikar1857 2 часа назад +2

    Bhavpurna Shraddhanjali 🙏🙏🙏

  • @VijayJogdand-j4v
    @VijayJogdand-j4v 2 часа назад +5

    सर्वप्रथम मी त्या संविधान प्रेमी आमच्या सोमनाथ भावाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 9 минут назад

    वाईट घडले पण कृपया शांतता राखावी

  • @yashrajsasane6467-._
    @yashrajsasane6467-._ 2 часа назад +3

    #Maharashtra bandh 🔥🔥

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 2 часа назад +1

    शहाजी उमप तू उनकी जात क्यों बोल रहा है?
    सोमनाथ भाई की मौत के लिए पुलिस जिम्मेदार है।

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Час назад +1

    Umap tu ata fadanvis chi jaun upat 😂

  • @shaikhsaleem1852
    @shaikhsaleem1852 Час назад +2

    Medical report kuth aahe

  • @akashdhavre3033
    @akashdhavre3033 3 часа назад +7

    पोलीस प्रशासनाचा जाहिर निषेध

  • @chandramunisopanraoughade3835
    @chandramunisopanraoughade3835 2 часа назад +1

    पोलिस प्रशासन चा जाहीर निषेध

  • @pravinsonkambale6129
    @pravinsonkambale6129 2 часа назад +1

    उमाप साहेब आपन मयताची जात सागुन आम्हच मन दुखवलात

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 2 часа назад +1

    कळ का आली याला कोन जबाबदार आहे

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 2 часа назад +1

    जात सांगू नका भाऊ ते आमचच आहे

    • @जयहिंद-झ2स
      @जयहिंद-झ2स 11 минут назад

      अरे तुम्ही लोकच तर म्हणता,की इतर जातीचे लोक संविधान साठी रस्त्यावर येत नाही,फुकट खातात..मग आता एका ओबीसी वडार समाजाचा व्यक्तीने संविधान साठी जीव दिला...हे सर्वांना माहीत व्हायला हवे...

  • @shashikantpawar3122
    @shashikantpawar3122 2 часа назад +4

    महाराष्ट्र टाइम्स वारंवार आरोपी बोलत असल्या मुळे तुमच्या FIR दाखल केली जाईल आणि अब्रू नुकसान आहे केस केली जाईल याची नोंद घ्यावी.

  • @RSSavale
    @RSSavale 2 часа назад +1

    Vadar aahet kay jhal savidhana premi hota Ani tyala salam aahe aamcha

  • @V129egvabsi-mz2rc
    @V129egvabsi-mz2rc 2 часа назад +1

    महाराष्ट्र बंद 😡

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 2 часа назад +1

    Vadar aahe ka he mahatvache nahi to ambedkar vadi aahe he jyast mahatvache ❤

    • @जयहिंद-झ2स
      @जयहिंद-झ2स 15 минут назад +1

      नाही..तो संविधान वादी आहे..आणि संविधान हे भारताचे आहे...

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 2 часа назад +1

    Umap la mrut vyakti chi jat sangyla koni lavali ?

  • @vishalw7988
    @vishalw7988 29 минут назад

    परभणी पोलिसांना महाराष्ट्र पेटवायच आहे बाकी काही नाही....

  • @BharatDhage-r2o
    @BharatDhage-r2o Час назад

    भाव पुर्ण श्रद्धा जलिं जय भीम सोमनाथ सुर्यवंशी

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 2 часа назад +1

    Sharad Pawar caste politics started 🙏

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 2 часа назад +1

    सोमनाथ सुर्यवंशी हां पोलिसांनी घेतला बळी सरकार ईव्हईऐम चे आहे

  • @system007
    @system007 Час назад

    पोलिस प्रशासन जिम्मेदार साहेबांनी आपली पण जात सांगावी

  • @ritikanaik1439
    @ritikanaik1439 Час назад +1

    Tula dukh vatle?

  • @buddhadhamm8935
    @buddhadhamm8935 3 часа назад +6

    Police kon ahe tyacha shodh ghya aani tyla sarvansmor publish kara…

  • @bharatwankar7823
    @bharatwankar7823 24 минуты назад

    संविधान हा संपुर्ण देशाचा विषय आहे.सोमनाथ हा संविधान‌प्रेमी देशप्रेमी आहे..त्याची जात कशाला सांगता..फक्त आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे काय संविधान वाचविण्याची???

  • @relaxingnaturein4k688
    @relaxingnaturein4k688 Час назад

    देशात पंतप्रधान मुख्यमंत्री ह्यांची पण जात बघितली जाते, मग अजून कोणाची काढली तर काय फरक पडतो

  • @educationis9721
    @educationis9721 2 часа назад +1

    जय भीम मोवीची दुसरी आवृत्ती

  • @RSSavale
    @RSSavale 2 часа назад +1

    Jat kay santo re jatiwadi police

  • @rohanmedicobuddy4977
    @rohanmedicobuddy4977 50 минут назад

    Mi maratha ahe pn.....,gunha sidha jhala ch nahi ani jat kay sangtay tyachi......Yat rajkarnacha vas yetoy....amcha bhau ch hota to❤RIP

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Час назад +1

    Murder by police

  • @vishalw7988
    @vishalw7988 28 минут назад

    Police अधिकाऱ्याने जात सांगणे म्हंजे नीच पना आहे...मुख्य म्हणजे तो आंबेडकरवादी होता हे महत्वाचे आहे जात नाही....

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 3 часа назад +9

    Nich Prashasan

  • @nileshmohite5211
    @nileshmohite5211 2 часа назад +2

    Jai bhim bhava tyachi jat imp nahi to sanvidhan premi hota.

  • @आर007
    @आर007 Час назад

    मेला त्याचा काय ?परभणी शांत आहे

  • @bhushan_yt6461
    @bhushan_yt6461 Час назад

    हा पोलीस आहे जी आहे का जात पडताळणी करणारा अधिकारी आहे जात कशाला पुढे करतो रे पोलीस दादा संविधानासाठी वारलेला आहे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 часа назад +5

    तो संविधान प्रेमी होता तो शहीद झाला देशात राज्यात मनुवादी पेशवाई राज आहे

  • @r1revan648
    @r1revan648 2 часа назад +1

    Jay bhim only ❤❤

  • @ramjantamboli8158
    @ramjantamboli8158 2 часа назад +1

    Maral

  • @rajendrajadhao2204
    @rajendrajadhao2204 Час назад

    हा आयजी कसा झाला?

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 2 часа назад +1

    Postmodern hoil

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 2 часа назад +1

    Aaropi? Abe andolak hota to….. jo aaropi aahe tyala manorugna mnat aahat

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 35 минут назад

    Doctoran chya report madhe kaay ale ahe? Policani tyala marhaan keli hoti ka? sarv shanshayache vatavaran ahe

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Час назад

    ज्याने संविधान पाडले त्याचे जात पण सांगायला पाहिजे होती

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 2 часа назад +1

    जात सांगीतली म्हणजे काय अर्थ

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 2 часа назад +2

    RAM PAIDA KB HUA

    • @जयहिंद-झ2स
      @जयहिंद-झ2स 17 минут назад

      वो भिम्या को पूछ..उसका बाप था वो😂

  • @anuyayibhimacha2176
    @anuyayibhimacha2176 2 часа назад +1

    Maharastra police bhavpurn Shradanjali

  • @kanheyadakhore8007
    @kanheyadakhore8007 Час назад

    😢😢😢

  • @yogeshingole5498
    @yogeshingole5498 2 часа назад +1

    Police yancha jahir nished 😡😡😡😡

  • @SalimShaikh-j9x
    @SalimShaikh-j9x 54 минуты назад

    Shaheed Somnath Suryawanshi 🫡

  • @PrashantKamble-qt6bi
    @PrashantKamble-qt6bi 2 часа назад +2

    Akola se a rahe hain