माझे नाभिक बांधव यांनाच प्रत्येक गाव गड्याचा आभ्यास आसणारा निष्ठावंत समाज स्वराज्य रक्षक आहेत आठरापगड जात गोरगरीब गरजवंत मुसलमान बहुजन समाज महाण निष्ठावंत जीवा महाले ओबीसीं चा स्वाभिमान गर्वच आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा छ.शिवाजीमहाराज छ.शाहूमहाराज महात्मा जोतिबा फुले डाॅ.बाबासाहेब आमचे स्वाभिमान गर्वच आहे म्हणून ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन मुसलमान समाज जागृत झालेत म्हणून ओबीसींमधील आठरापगड जातीचेच ऊमेदवार निवडून आणनार आहे गद्दार फितूर जरांगेच राजकीय मराठा लाॅबीला जरांगे फॅक्टर ला मराठा जातीच्या ऊमेदवाराला मत देणार नाही ऐकही मतदेणार नाही ओबीसींमधील तिनशे चौर्याहात्तर जाती महारलला
हे बरोबर नाही तुम्ही संख्यां विचारता आमची बर कमी संख्यां वाला वर आता की ज्यास्त संख्यां वाला वर अणायचा तुम्ही सांगा बर असो कमी संख्यावाला वेळ अल्यावर काही तर करेलच की
जय मल्हार जय संत सेना जय ओबीसी
माझे नाभिक बांधव यांनाच प्रत्येक गाव गड्याचा आभ्यास आसणारा निष्ठावंत समाज स्वराज्य रक्षक आहेत आठरापगड जात गोरगरीब गरजवंत मुसलमान बहुजन समाज महाण निष्ठावंत जीवा महाले ओबीसीं चा स्वाभिमान गर्वच आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा छ.शिवाजीमहाराज छ.शाहूमहाराज महात्मा जोतिबा फुले डाॅ.बाबासाहेब आमचे स्वाभिमान गर्वच आहे म्हणून ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन मुसलमान समाज जागृत झालेत म्हणून ओबीसींमधील आठरापगड जातीचेच ऊमेदवार निवडून आणनार आहे गद्दार फितूर जरांगेच राजकीय मराठा लाॅबीला जरांगे फॅक्टर ला मराठा जातीच्या ऊमेदवाराला मत देणार नाही ऐकही मतदेणार नाही
ओबीसींमधील तिनशे चौर्याहात्तर जाती महारलला
जय संत सेना..
खूप छान वाटले चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से
Jay OBC jay nabhik 👌👍🙏🏽
Jay sant sena
जय नाभिकसेना 🙏🏻🚩
जय संत सेना
🙏🙏
OBC यांनी महायुती लाच मतदान करा
करामती काका ची करामत।। जय महाराष्ट्र।।
अमाला अट्रासीटि कायदा लागु करा हो अम्हाला गाव पातळीवर त्रास होतो हो
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आहे म्हणून तुमची अवस्था बरी आहे शरद पवार काँग्रेसचे सरकार आले ते काय हाल हे तुम्हाला माहिती आहे
नाभिक समाजाला एससी मध्ये
हे बरोबर नाही
तुम्ही संख्यां विचारता आमची बर कमी संख्यां वाला वर आता की ज्यास्त संख्यां वाला वर अणायचा तुम्ही सांगा
बर असो कमी संख्यावाला वेळ अल्यावर काही तर करेलच की
ओबीसी ची भाषा बोला....ज्यात तुम्ही सुद्धा हिस्सा घेता....त्यामुळे लढाईत बरोबरीने भाग घ्या बंधूंनो..
जय ओबीसी
हो का राजकारणात तुम्ही पुढे राहायचं मलाई तुम्ही खायची आणि भाषा बोलायला सांगायची