आणि हो सध्याचे सभापती, सुसंस्कृत, उच्चशिक्षित,माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी व आजी मंत्री दत्तामामा भरणे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मा. आ. रामहरी रुपनवर, मा. आ. अनिल गोटे, मा. आ. धनगर समाजातील पहिले बॅरिस्टर (foreign मधून शिकून आलेले )टी. के. शेंडगे इ. अनेक नामवंतांचा हा समाज आहे ❗
आणि आता मा. ना. गणपतराव देशमुख यांचे नातू Dr. बाबासाहेब देशमुख, गोपीचंद पडळकर, नारायण पाटील, दत्तामामा भरणे, उत्तम जानकर,सचिन पाटील व गजानन लवटे असे 7 आमदार विधानसभेत आहेत ❗
शिंदे साहेबांचे अभिनंदन पण फक्त पडळकरांमुळे 90% धनगर समाजाने भाजपला मतदान केल आणि त्यांनाच धरणवीरच ऐकून फसणवीसने मंत्रीपद दिल नाही याचा धनगर समाजात राग आहे याचे परिणाम येणार्या काळात दिसतीलच
सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, जिल्हा ब्यांका, सुत गिरण्या या मध्ये जे चेअरमन संचालक राहिलेले आहेत, तीच व्यक्ती पुढे आमदार होतो, यासाठी सहकार क्षेत्रात संचालक मंडळाची संख्या वाढवुन ओबीसी एस टी व एस सी साठी आरक्षण महाराष्ट्र सरकारने लागु करावे
ये, पत्रकार, भाऊसाहेब, , अहिल्यानगर म्हणून जीआर निघालेला आहे शासनाचा, प्रा, रामभाऊ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री कै, गोपीनाथमुंडे आप्पा साहेब मुख्य शिष्य आहेत,
वैजापूरकर साहेब जय श्री राम...अण्णा DNAम्हणजे काय होय.?प्रत्येक माणसाच जाती निहाय वर्गीकरण करावयास हवे काय ? काँग्रेस चे पाप हिंदू समाज आतापर्यंत भोगत आला.आता जो हिंदू हितकी बात करेगा वही देशमे राज करेगा..
@politics राम शिंदे यांना आता विधान परिषद दिलेली नाही तर आधीच दिलीय. चुकीची माहिती देऊ नका. ... आणि insightful माहिती काय दिली वैजापूरकर यांनी??? कुठलाही शब्द कुठेही वापरू नका...
संघर्ष योद्ध गोपीचंद पडळकर साहेब❤❤❤
Tya bavlata peksha... Ram shinde la samajacha neta kara... padalkar abru kadato
Padalkar bhavishyatale netrutv aahe tyana aajun mature hou dya
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉
राम शिंदे यांनी पक्षासाठी गोवा मध्यप्रदेश निवडणुका खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्या.
राम शिंदे सुसंस्कृत व्यक्ति आहेत.
विखे पाटील आज भाजप मधे आहेत पण उद्या राहतीलच हे कोणी सांगू शकत नाही😂
Kendrat कॉंग्रेस आली तर काही होऊ शकते
पडळकर ना दिलं पाहिजे ..1 पद शिल्लक आहे
आणि हो सध्याचे सभापती, सुसंस्कृत, उच्चशिक्षित,माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी व आजी मंत्री दत्तामामा भरणे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मा. आ. रामहरी रुपनवर, मा. आ. अनिल गोटे, मा. आ. धनगर समाजातील पहिले बॅरिस्टर (foreign मधून शिकून आलेले )टी. के. शेंडगे इ. अनेक नामवंतांचा हा समाज आहे ❗
अहिल्या नगर म्हणायचे आहे का तुम्हाला!!?सारखे नगर नगर करताय....
धनगरांचे एकच पद फक्त .
bharane cabinet mantri aahet
Dhangar samajache khare wali Padalkar saheb
अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. राम शिंदे साहेब 🚨👑💛🇲🇨
आणि आता मा. ना. गणपतराव देशमुख यांचे नातू Dr. बाबासाहेब देशमुख, गोपीचंद पडळकर, नारायण पाटील, दत्तामामा भरणे, उत्तम जानकर,सचिन पाटील व गजानन लवटे असे 7 आमदार विधानसभेत आहेत ❗
Uttam jankar tar khatik certificate gheun aahet
उत्तम जानकर लबाडीने S C कसे झाले ? ते सांगाल काय ?
धनगर कार्ड पडळकर आहे शिंदे नाही त्यांना शुभेच्छा आहे ते आमचेच आहे पण धनगरांचा दैवत पडळकर आहे समाजाला विचारा साहेब
शिंदे साहेबांचे अभिनंदन पण फक्त पडळकरांमुळे 90% धनगर समाजाने भाजपला मतदान केल आणि त्यांनाच धरणवीरच ऐकून फसणवीसने मंत्रीपद दिल नाही याचा धनगर समाजात राग आहे याचे परिणाम येणार्या काळात दिसतीलच
,शांत संयमी सुसंस्कृत आणि कर्तबगार नेतृत्व .प्रा.राम शिंदे सर
अहिल्या नगर मना
धनगर समाजाचे दैवत आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❣️
Padalkar Saheb
जय मल्हार
राम शिंदे साहेब धर्मयुग नि राष्ट्रमाता जिजामाता यांची वारसदार आहे🎉
❤
khup chaan vishleshan.
आपण नगर नगर का म्हणता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे म्हणा की जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
किती सुंदर विश्लेषण करता हो..सुतावरुन स्वर्ग गाठणे ही म्हण आपल्या सारख्यांनाच लागू होते..
राम शिंदे साहेब ❤
समजाचे नेते आहेत
सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, जिल्हा ब्यांका, सुत गिरण्या या मध्ये जे चेअरमन संचालक राहिलेले आहेत, तीच व्यक्ती पुढे आमदार होतो, यासाठी सहकार क्षेत्रात संचालक मंडळाची संख्या वाढवुन ओबीसी एस टी व एस सी साठी आरक्षण महाराष्ट्र सरकारने लागु करावे
❤❤❤❤
बी जे पी. म्हणजे. सबका. साथ. सबका. विकास. महायुती. 🎉❤❤
ये, पत्रकार, भाऊसाहेब, , अहिल्यानगर म्हणून जीआर निघालेला आहे शासनाचा, प्रा, रामभाऊ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री कै, गोपीनाथमुंडे आप्पा साहेब मुख्य शिष्य आहेत,
007
वैजापूरकर साहेब जय श्री राम...अण्णा DNAम्हणजे काय होय.?प्रत्येक माणसाच जाती निहाय वर्गीकरण करावयास हवे काय ? काँग्रेस चे पाप हिंदू समाज आतापर्यंत भोगत आला.आता जो हिंदू हितकी बात करेगा वही देशमे राज करेगा..
Rajkaran kay fakt tumchya sharad ne karayache ka ?? Dusrya koni kela ke tumchi ka jalte bey?
Dhangar samajamule bjp sattet aali tyamul ram shinde sahebana sabhapati kel. Padalkar sahebana davalyamule tyana sabhapati karave lagale
निष्ठावंतांना चांगल्या पदावर बसवलं पाहिजे कारण उद्या सत्ता गेली तरी हे लोक पक्षा बरोबर कायम राहतील
Are baba te adhich vidhan parishade varti hote
@politics राम शिंदे यांना आता विधान परिषद दिलेली नाही तर आधीच दिलीय. चुकीची माहिती देऊ नका.
... आणि insightful माहिती काय दिली वैजापूरकर यांनी??? कुठलाही शब्द कुठेही वापरू नका...
उत्तम जानकर् एका बापाच नाही
तुमच्यासारखे लोक कसे पत्रकारिता करतात देव जाणो..... या youtube मुळे कोणी पण अंडू पांडू पत्रकार बनत आहे
Thorat pal Gharat 😂