मी लहानपणी एक गोष्टी वाचली होती दोघांच्या भांडणात तिसर्याचा फायदा या केस ला ही गोष्टी तंतोतंत लागू होते नवारा बायकोच्या भांडणात भ्रष्ट न्याय व्यवस्थेने फायदा ऊचललं
खोटी केस करणे मानसिक त्रास देणे गुन्हा नाही का आपण म्हणता तो आधार आई वडील ती आधीच मुलाला त्यांच्या पासून दूर करते मिळालेल्या पैसे पत्नी वकील आणि पोलिस असे सगळे मिळून त्याला लुटता एकटे रहाणारे ही सतत भांडत राहतात आणि त्यांना समजावून सांगणारे कुणी नसते
आता पुरुषासाठी पण ४९८, सारखा आयोग हवा बायका फार माजल्या आहेत आणि कायद्याचा दूर उपयोग करतात आणि काही हलकट वकील त्याला साथ देतात आता तरी हे थांबलं पाहिजे
खरं खोटं तपासण्यासाठी प्रत्येक वेळी पुराव्यांवर का अवलंबून राहतात??? नार्को टेस्ट का नाही करत सत्य तपासण्याकरिता???? जज ने जर पैसे खाल्ले असतील तर जज ची नार्को टेस्ट का नाही करत??
इतिहासात स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत. म्हणून कायदे बनविले, पण आज त्याच स्त्रिया अत्याचार करत आहेत, आणि अशा कायद्याचा वापर करीत आहे. आणि त्याला पूर्ण कायदा सुव्यवस्था मदतगार साबित होत आहे अशावेळी पुरुषांना न्याय मिळेल का?
पुरुषांच्या बाजूने पण कायदे लागू करावेत किंवा स्त्रीयांना मिळणाऱ्या पोटगी, DV, mentenence आणि इतर सर्व गोष्टी हा कायदा कायमचा रद्द करावा...नाहीतर खूप जणांचे अतुल सुभाष होतील...माझ्यासह....
स्रीप्रधान कुटुंब व्यवस्था नसताना देखील इतक्या गंभीर घटना महिला घडवितात व खोटे गुन्हे पतीवर दाखल करून समाजाकडून सहानुभूती देखील मिळवतात. इंडिया इज ग्रेट व कोर्ट देखील...।
मी जेष्ठ नागरिक...मला वाटतं की एक शिकलेल्या स्त्री.नें.ऐकाधा.गरीब.किंवा.श्रिमंत.पुरुष.असो.त्याच्यावर.अपेक्षा.पोटी.अन्याय.करणं.योग्य.वाटत.नाही...ज्या.स्त्रीया.अपेक्षा.ठेऊन.लग्न.करतात्या.कधीही..सुखी.राहु.शकत.नाहीत.व.राहिलेल्या.ही.दिसत.नाहीत..म्हणुन.माझ्या.मते.वाटतं....दोन्ही.स्त्री.पुरुषांनी..सगळ्यासाठी.....तुका..म्हने.ऐकामेका.सहाय्य.करु.अवघे.धरु.सुंपंत....याच.उक्ती.संसारात.सर्वांना.आनंद.मळतो....जय..जय....राम.कृष्ण..हरी.
intermaintance,Life maintenance, Alimony, Child custody,Case Transfer, Advocate fees, All Orders are in favour of WOMEN only Please visit Hight court mumbai and listen Arguments and Judges Conclusion Nothing will change
hii very nice information n some lawyers totally guide clients wrong way..if a person is at good high designation doesn't mean that person is no guilty at all designtaion doesnt prove anybody:s behavior,mentality bcz whatever happens is between only husband-wife so only they know true reality but law is for everybody mem or women..and every women or men know to use them to encounter the allegations whatever..differs case to case so no women or man is innocent or guilty both unless proven Secondly till now many many womens have done suicide, in-laws/husband's have provoked to such extent that ownself she harms herself or they straight take her lives..even womens are harassed,tortured in house n in court cases also Suicide is own decision rather anyone should think of fighting the situation
मी लहानपणी एक गोष्टी वाचली होती दोघांच्या भांडणात तिसर्याचा फायदा या केस ला ही गोष्टी तंतोतंत लागू होते नवारा बायकोच्या भांडणात भ्रष्ट न्याय व्यवस्थेने फायदा ऊचललं
खुप..खुप.. सूंदर..प्रबोधन... व..माहिती.. सह...समाजासाठी.. उपयुक्त... मुलाकात..
@@jyotideshmukh5511 thank you mam🙏
खोटी केस करणे मानसिक त्रास देणे गुन्हा नाही का
आपण म्हणता तो आधार आई वडील ती आधीच मुलाला त्यांच्या पासून दूर करते
मिळालेल्या पैसे पत्नी वकील आणि पोलिस असे सगळे मिळून त्याला लुटता
एकटे रहाणारे ही सतत भांडत राहतात आणि त्यांना समजावून सांगणारे कुणी नसते
आता पुरुषासाठी पण ४९८, सारखा आयोग हवा बायका फार माजल्या आहेत आणि कायद्याचा दूर उपयोग करतात आणि काही हलकट वकील त्याला साथ देतात आता तरी हे थांबलं पाहिजे
Law must change after this case
Exactly
खरं खोटं तपासण्यासाठी प्रत्येक वेळी पुराव्यांवर का अवलंबून राहतात??? नार्को टेस्ट का नाही करत सत्य तपासण्याकरिता???? जज ने जर पैसे खाल्ले असतील तर जज ची नार्को टेस्ट का नाही करत??
महिला वर्गाच्या comments ची संख्या बघून समजत की त्यांना किती equality आवडते
इतिहासात स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत. म्हणून कायदे बनविले, पण आज त्याच स्त्रिया अत्याचार करत आहेत, आणि अशा कायद्याचा वापर करीत आहे. आणि त्याला पूर्ण कायदा सुव्यवस्था मदतगार साबित होत आहे अशावेळी पुरुषांना न्याय मिळेल का?
पुरुष आयोग बनवा.
Judges shold be accountable for their orders in matomani case inall over country wied judgement
Madam ur voice is heard by many , please stand for men against ELIMONY! u can save many life's
Ho sir
छान माहिती -
Well said👌 great Advice 🙌
पुरुषांच्या बाजूने पण कायदे लागू करावेत किंवा स्त्रीयांना मिळणाऱ्या पोटगी, DV, mentenence आणि इतर सर्व गोष्टी हा कायदा कायमचा रद्द करावा...नाहीतर खूप जणांचे अतुल सुभाष होतील...माझ्यासह....
स्रीप्रधान कुटुंब व्यवस्था नसताना देखील इतक्या गंभीर घटना महिला घडवितात व खोटे गुन्हे पतीवर दाखल करून समाजाकडून सहानुभूती देखील मिळवतात.
इंडिया इज ग्रेट व कोर्ट देखील...।
Vakil vrutthi cha badal faar chan bolla tumhi. Konhacha tari samasyacha varti parihaar denya aayoji tenla uksavoon , tenla chukeecha disha daakhavoon, tencha bhaavananche aage madhe aplya bhakri bhaajun ghyaaicha vakeelancha saaTi hey faar motta shikvan aahe 👏
मी जेष्ठ नागरिक...मला वाटतं की एक शिकलेल्या स्त्री.नें.ऐकाधा.गरीब.किंवा.श्रिमंत.पुरुष.असो.त्याच्यावर.अपेक्षा.पोटी.अन्याय.करणं.योग्य.वाटत.नाही...ज्या.स्त्रीया.अपेक्षा.ठेऊन.लग्न.करतात्या.कधीही..सुखी.राहु.शकत.नाहीत.व.राहिलेल्या.ही.दिसत.नाहीत..म्हणुन.माझ्या.मते.वाटतं....दोन्ही.स्त्री.पुरुषांनी..सगळ्यासाठी.....तुका..म्हने.ऐकामेका.सहाय्य.करु.अवघे.धरु.सुंपंत....याच.उक्ती.संसारात.सर्वांना.आनंद.मळतो....जय..जय....राम.कृष्ण..हरी.
intermaintance,Life maintenance, Alimony, Child custody,Case Transfer, Advocate fees,
All Orders are in favour of WOMEN only
Please visit Hight court mumbai and listen Arguments and Judges Conclusion
Nothing will change
You are right sir
Gender equality in India
Mam तुम्ही कुठे काम करतात. आज मी पहिल्यांदा पुरुषाच्या बाजूने बोलतांना किंव्हा त्यांची बाजू समजून घेताना बघत आहे
Thanks❤. I work at Family court, Mumbai
Kaal kivha samay, ha sagaLyan peksha motta shikshak aahe. Aaj aamhi, kunhacha tara manna var jaaun, je bhi chookeecha bolla kivha karla, te bhavishyath aamheech bhogaavalaagel..je humcha paishyavar amhalach chookicha maargadarshan kartaat tencha tar buildings chadtyaat aani te uddhar hotaat...shevti, apla vait kshani apla poorvi cha changle karnach amhala vaachoo shakte..baaki kaay ani kon bhi naahi!
आता पुरुषांसाठी पण आयोग पाहिजे त्वरित. ४९८ सारखा मेंटेनन्स बंद करा बायका माजल्या आहेत
hii very nice information n some lawyers totally guide clients wrong way..if a person is at good high designation doesn't mean that person is no guilty at all designtaion doesnt prove anybody:s behavior,mentality bcz whatever happens is between only husband-wife so only they know true reality but law is for everybody mem or women..and every women or men know to use them to encounter the allegations whatever..differs case to case so no women or man is innocent or guilty both unless proven
Secondly till now many many womens have done suicide, in-laws/husband's have provoked to such extent that ownself she harms herself or they straight take her lives..even womens are harassed,tortured in house n in court cases also
Suicide is own decision rather anyone should think of fighting the situation
खुप भयंकर आहे हे
प्राचीन काळी हा देश स्री प्रधान होता ???
Yes
No
All rules against men?
चेतन तुझे लग्न झालं आहे का
Yes sir
@@BanterWithCheytan सांभाळून राहा रे बाबा
@ 😂😂😂
दर वेळी महिला वर्ग बळी पडतात या वेळी पुरुष,,कलयुग है भैया कूच बी हो सकता है
when did Women suffer?