Laxman Hake On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी ऑफर दिली तर... लक्ष्मण हाकेंचा मोठा गौप्यस्फोट N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии •

  • @rameshkale9787
    @rameshkale9787 3 дня назад +63

    गंगाखेड मध्ये याचाच थोबाड फोडलं लोकांनी डिपॉझिट jabt झालं याच्या उमेदवाराचे😂😂😂😂

    • @annasahebmote2223
      @annasahebmote2223 20 часов назад

      हाके तुला तुझ्या धनगर समाजाच्या का कळत नाहीतुला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे धनगर समाजाचा चांगला वागला असता तर ते बी भेटला असता

  • @vijayphate-v1n
    @vijayphate-v1n 3 дня назад +32

    एक मराठा लाख मराठा आमदार आमच्या सर्व आहेत मराठ्याचे

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 3 дня назад +1

      बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

    • @walke607
      @walke607 3 дня назад +1

      एक मराठा लाख मराठा ❤

    • @abhayjadhav9447
      @abhayjadhav9447 3 дня назад

      Te aarkshan detil ka😂😂

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 3 дня назад +44

    वडगाव तु गंगाखेड मतदारसंघात सभा घेतली तीथे रबदडे मामाची डीपाजीत जप्त झाले गप्पा बंद करा😂😂😂

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 3 дня назад +2

      बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 3 дня назад +2

      लोकसभेलाच तुमची हाणून सोडली या निवडणुकीत त्यांचा कोणालाही पाठिंबा दिलेला नाही😂😂😂😂

    • @omprasadnemane561
      @omprasadnemane561 2 дня назад

      ​@@rameshkale9787tutari la chupa patimba hota

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 3 дня назад +24

    कुणबी आणि मराठा एकच आहे.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 дня назад +1

      नाही खरे कुणबी हे घरंदाज कुणबी आहेत जे कोकणात असतात.

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 3 дня назад +42

    हाके संराच फॅक्टर चांगल चालल 170 204आमदार मराठा झाले

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 3 дня назад +17

    😂वडा गोदरी वड़ा-पाव😂धमाका😂

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 3 дня назад +61

    गोंडस लेकरू महणे २०४मराठा आमदार आले त

    • @मराठी
      @मराठी 3 дня назад +2

      मुळात मराठा आमदार पाडणार आशि भूमिका नव्हतीच... ओबीसी निवडून आणणार अशी होती... आणि बऱ्यापैकी ते झाली आहे...

    • @मराठी
      @मराठी 3 дня назад

      आणि 204 आले ते मराठे bjp che पण आहेत... त्यात प्रसाड लाड आणि दरेकर पण आहेत..😂😂

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 3 дня назад +1

      ​@@मराठीकिती आले😂😂😂

    • @pradipshirsath4871
      @pradipshirsath4871 3 дня назад +1

      निवडून येताना कोणाचा चेहरा वापरला

    • @vaibhavshingade6043
      @vaibhavshingade6043 2 дня назад +1

      112

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 3 дня назад +119

    शिंदे साहेब हाकेला केळ दया

  • @pravinnigade229
    @pravinnigade229 3 дня назад +86

    तू कुठली जागा निवडून आली ते सांग

    • @ShesheraoMadne
      @ShesheraoMadne 3 дня назад +6

      भुजबळ साहेब काफी आहेत😂

    • @flamjak4589
      @flamjak4589 3 дня назад +2

      सांगितली आहे चेक कर.

    • @flamjak4589
      @flamjak4589 3 дня назад +3

      7माळी
      7धनगर
      7तेली
      वंजारी
      आजून बरेच aahet

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 3 дня назад +4

      ओबीसी आमदारांनी सांगाव आम्हाला मराठी लोकांची मतं पडली नाही

    • @flamjak4589
      @flamjak4589 3 дня назад +1

      @@VishalHire-dg1rd मराठी माणसांचीच पडली obc ✌️👑

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 3 дня назад +13

    Obc च्या बाजूने कोणीतरी बोलणारा पाहिजे. पूर्वी सगळीकडे मराठी नेते.. Obc,, sc, nt ना पण दया तिकीट ..

  • @Lodha372
    @Lodha372 3 дня назад +16

    2,3 महिन्या पूर्वी तर शिंदे च्या नावाने बोंबलत होता आत्ता तुला त्यांच्या पक्षात जायचयं म्हणजे आम्ही येडे 🍺🍺

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 3 дня назад

      बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 3 дня назад +17

    बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt 3 дня назад +8

    हाके तुझ्या मध्ये हिंमत असेल तर तु स्वता ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखव 😂😂

  • @mukeshmusale3888
    @mukeshmusale3888 3 дня назад +13

    पत्रकार पण ह्याला हास्यास्पद बोलतायत 😂😂

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 3 дня назад +96

    वडापाव मंत्री शोभून दिसेल द्या ह्याला खात सोबत बियर चा अतिरिक्त कार्यभार सुध्दा

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 3 дня назад +1

      बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

    • @anilmane6207
      @anilmane6207 3 дня назад

      तू फक्त भुकायच काम कर

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 3 дня назад +2

      ​@@Wankey-y9kभावा मि पण तुझ्या हाक्के गावातला आहे हाके ला फक्त ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखव म्हणून ❤

    • @shivajisurnar4710
      @shivajisurnar4710 3 дня назад

      Nalayka tuzi kay layki ahe ka

    • @Patil556
      @Patil556 3 дня назад +3

      हाके ल केळ देणार आत्ता फडणवीस 😂😂😂

  • @navanathfartade8289
    @navanathfartade8289 3 дня назад +31

    नारायण आबा मराठा समाजा मुळे आले त्यांचे काम बग

    • @DadaMadane-rc7fy
      @DadaMadane-rc7fy 16 часов назад

      तानाजी सावंत हे बी ओबीसी मुळेच आलेत हे बी लक्ष्यात आसुदया

  • @actionk3199
    @actionk3199 3 дня назад +69

    अरे राजेश टोपे काय धरून बसला 204 आहेत ना तुझ्या उरावर बसायला थांब थोड जरा

    • @vyankatrajure8998
      @vyankatrajure8998 3 дня назад +2

      204 हा आकडा कोठून आणला ?

    • @rmd0678
      @rmd0678 3 дня назад +1

      आकडा कुठून आणला.

    • @ShesheraoMadne
      @ShesheraoMadne 3 дня назад

      @@actionk3199 204च काय घेऊन बसला 404 येऊदे भुजबळ साहेब आणि हाके साहेब काफी आहेत तुम्हाला

    • @appa24education68
      @appa24education68 3 дня назад +2

      Are baba 204 kutun ale sc and st 54+dhangar 7 vanjari 9 mali 7 teli 7=84+maratha 104=188 muslim ,brahman and Ani dusare obc kiti tari ahet

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 3 дня назад

      112 ahet bhau maratha kunbi mahiti nahi

  • @arkarkark396
    @arkarkark396 2 дня назад +6

    वडापाव राज्याचा मुख्यमंत्री करा याला.... पत्रकार पण हसतात राव याला... काय हे ...

  • @narayantanpure5557
    @narayantanpure5557 3 дня назад +9

    पत्रकार बंधूंनी चांगला आरभाळून टाकला हाके😂😂😂😂

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 дня назад +28

    Amhi jarange patilasobat ahot 💯💪

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r День назад +2

    एक पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जिंदाबाद

  • @PramodMogalpatil
    @PramodMogalpatil 3 дня назад +8

    वडापाव पुरवठा मंत्री व्हा साहेब....

  • @govindbobade4981
    @govindbobade4981 3 дня назад +10

    पागल झाला हा 😂😂204मराठा आमदार निवडून आले आहेत

  • @shivajivhanmane3272
    @shivajivhanmane3272 45 минут назад

    महाराष्ट्रातल्या 60% ओबीसी बांधवांचा मोहरक्या माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर तुमच्या लढाऊ बाण्याला जय मल्हार जय ओबीसी

  • @rpatil1837
    @rpatil1837 3 дня назад +21

    अरे एवढी तुझ्यात धमक होती तर का नाहीं झालं आमदार😂😂😂😂

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 2 дня назад +2

    204 मराठा निवडून आले जरांगे पाटील मुळे..... हा मराठा जरांगे फ्याक्टर 🚩🚩🚩🚩

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 дня назад +5

    कोनता आमदार बोलत नाही की आम्ही हाके मुले निवडून आलो.... मराठे २४३ आमदार निवडून आले आहेत... मराठ्यांनी त्या साठी मतदान केले आहे तुला भविष्यात समजलं

  • @JagannathThombre-d1d
    @JagannathThombre-d1d 3 дня назад +4

    216 मराठा आमदार आले जरांगे पाटलांवर 30% मराठा असून 216 आमदार येते

  • @chandrakantbachkar9327
    @chandrakantbachkar9327 День назад +4

    लक्ष्मण हाके सर ग्रेट माणूस❤❤

  • @YogeshShelke-ov9tm
    @YogeshShelke-ov9tm 3 дня назад +4

    169 वरुन .204 आमदार झाले...

  • @srb6135
    @srb6135 3 дня назад +6

    हा विक्रीस उपलब्ध आहे

  • @kailassapkal3390
    @kailassapkal3390 3 дня назад +5

    तुमचा हेतू लक्षात आला

  • @MARATHA185
    @MARATHA185 3 дня назад +16

    tula sangol madhe 278 mate hoti

  • @indian9355
    @indian9355 3 дня назад +3

    ओबीसी चे सात आमदार निवडून आले अन् म्हणे ओबीसी फॅक्टर चालला.... याने उभे केलेले ओबीसी उमेदवार तर सगळेच पडले... आणि आता म्हणतात आम्ही bjp ला सपोर्ट केला ... वा म्हणजे तुम्ही त्या बिचारे ओबीसी उमेदवारांना फसवल😢😢

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 День назад +1

    हाके साहेब एवढ्या मोठ्या गप्पा मारता मग स्वतःच्या मतदारसंघात उभे रहा आणि निवडून या

  • @jadhavajinath2458
    @jadhavajinath2458 3 дня назад +11

    विधान परिषद मधुर आमदार कि दिलि पाहिजे हाकै साहेबाला

    • @KBb-d1c
      @KBb-d1c День назад

      ह्याला मध्यप्राशन मंत्रीपद खात दया

  • @NemajiMorePatil
    @NemajiMorePatil 3 дня назад +3

    Only Jarnge patil

  • @santoshingole8178
    @santoshingole8178 3 дня назад +14

    Patil bolate sabko kolate ❤❤❤

  • @SCVD_A
    @SCVD_A 3 дня назад +3

    204 मराठा आमदार आपल्या क्रुपपेणे

  • @dadasahebpawal1008
    @dadasahebpawal1008 3 дня назад +3

    हाके ला केळ माहीत आहे

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 3 дня назад +5

    फुले, शाहू, आंबेडकर यांच नाव घेतो, तुझ्यात त्यांचा एखादा गुण घेता येतोय गा बघ.

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos 3 дня назад +4

    साहेब आता शिंदे साहेबांना माननीय म्हणत आहेत 😂

  • @HariSarde
    @HariSarde 3 дня назад +8

    आरे मराठ्याचे 108 आमदार आहे हे विसरु नका

    • @ShesheraoMadne
      @ShesheraoMadne 3 дня назад +1

      @@HariSarde 🤣🤣🤣😂😂😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 дня назад +3

      204

    • @KBb-d1c
      @KBb-d1c День назад

      204 आलेत भाऊ नको राग मानू obc नी आणलेत तेबी

  • @yogeshshelake1816
    @yogeshshelake1816 3 дня назад +1

    हाकेचा कसा आहे जो आयेगा चुनके हम है उनके अगोदर मायेचा विरोध केला

  • @shivarajnikam6443
    @shivarajnikam6443 3 дня назад +8

    फाशी घे म्हणतील ते घेशील का

  • @bapumote8436
    @bapumote8436 День назад

    बरोबर बोलले हाके साहेब

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 3 дня назад +3

    याची भाषा बघा याला प्राध्यापक कोणी केल

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 День назад

      😂😂😂हा YZ प्राध्यापक आहे 😂

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 2 дня назад +1

    नोटीस दिली पाहिजेत

  • @jaytambure3658
    @jaytambure3658 20 часов назад

    धनगर आरक्षणावर हाके बोलत नाही आणि ओबीसीचा नेता होण्याचे स्वप्न पाहतोय ..याला फक्त मंत्रिपद पाहिजे... जरांगे पाटलांनी धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे ..हाके धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण कसे मिळेल हेच बघावं स्वतःचा स्वार्थ सोडून.. हक्या तुझ्या स्वार्थासाठी धनगर समाजाचं नुकसान करू नको

  • @bajiraoshinde1745
    @bajiraoshinde1745 День назад +1

    आता कसं 204 म्हणतील तसं

  • @anilshrangare3758
    @anilshrangare3758 3 дня назад +5

    ग्रामपंचायत सदस्य होतो का बघ रे

  • @yogirajsolanke5104
    @yogirajsolanke5104 3 дня назад +3

    तु उभे केलेले, ओबीसी ने उभे केलेले महाराष्ट्रात सर्व उमेदवार पडले आणि म्हणतो भाजप सेनेचे उमेदवार मी निवडुण आणले ,बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाणा यालाच म्हणतात

  • @SACHINAVHALE-n9u
    @SACHINAVHALE-n9u 2 дня назад +1

    हा सोंगाड्या लय झाडावर चढलाय....
    सदावर्ते सारखा..

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt 3 дня назад +2

    लाकडी खेळणी तुझ्या गावांमध्ये सांगितले होते 😂😂

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 3 дня назад +3

    हा दुसरा पडळकर होणार. 😂😂😂

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 16 часов назад

    आमचे एवढे आले आमचे तेवढे आले सांगतो स्वतः च डिपाजिट जप्त झाले होते ते पण सांगणा हाके

  • @sureshjanjal5974
    @sureshjanjal5974 Час назад

    जय शिवराय

  • @amolthombre6483
    @amolthombre6483 3 дня назад +3

    204 Maratha

  • @ramdasnitve2776
    @ramdasnitve2776 3 дня назад +3

    पडळकर यांचे नाव घेऊ नका पडळकर तुमचा बाप झाला आहे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 День назад

    Breaking News... Breaking News हागेचा रूपात दुसरा Yz सदावर्ते सापडला 😂😢😮

  • @krushnakale7810
    @krushnakale7810 3 дня назад +2

    पत्रकाराने पाक ठासून मारली याची 😂😅😂😂

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 20 часов назад

    आता मी तो ओबीसी वाले 160 आमदार पाडणार होता मराठ्याची 204 आले मराठ्याची

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 20 часов назад

    भावी.ग्रहमंञ.हागे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 День назад

    हा हागे पडीक याला विचारा प्रकाश आंबेडकर चे वंचित व प्रकाश शेंडगे ला या हागे ने पाठिंबा दिला त्यांचे किती आमदार निवडून आले

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 День назад

    पत्रकार टाईमपास करतात या हागयाबरोबर दुसरा सदावर्ते सापडला😂😢

  • @KrushnaDaud-e3o
    @KrushnaDaud-e3o 3 дня назад +2

    याला वडापावमंत्री करा

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 3 дня назад +5

    एक मराठा लाख मराठा खरा तो सरकार से बडा एकल मे रखने का

  • @mas55555
    @mas55555 3 дня назад +3

    काहीही बरळू नको

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 13 часов назад

    सर्व आबीसीनि बिजेपिला मतदान केले आहे कारण तो पक्ष स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चा आहे.ऊमेदवार मराठा असो की इतर कोणत्याही समाजाचा...

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 3 дня назад +3

    हा थोड्या दिवसांनी पागल होईल 😂😂

  • @balajimunde5498
    @balajimunde5498 3 дня назад +5

    Obc✌️

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 2 дня назад

    Prof.Hake sahebanchya maganicha vichar karava Mahayuti Sarkarne, ani sthanik swarajya sansthamadhe OBC arakshan puravavat karava.
    Only Hake Pattern in Purogami Maharashtra ✌️✌️ 👍👍
    Real Gem personality of OBC 💎💎💎💎💎💎💎

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 13 часов назад

    Knowledgeable person.अभ्यास लागतो....ढटडण... नाही...

  • @parashuramkolekar9829
    @parashuramkolekar9829 3 дня назад +2

    ❤❤

  • @BhandeIshwar
    @BhandeIshwar 11 часов назад

    अरे हाके तू स्वतःला सांगतोय की मी धनगर आहे मग धनगराला स्वतंत्र कॅटेगिरी बनवून एन टी ही कॅटेगिरी बनवलेली आहे मग तू कोणासाठी झटापट देतोय का फक्त स्वतःला एखादं मंत्रिपद मिळवण्यासाठी एवढे झटपट करतोय
    तुझं धोरणच काही कळलं नाही अजून

  • @dnyandeopurane2011
    @dnyandeopurane2011 День назад

    हाकेनी वंचीत बहुजन आघाडीचे कीती उमेदवार आले ते सांगा. डीपौझीट जप्त झाले उमेदवारांचे.

  • @rushinavhat7748
    @rushinavhat7748 12 часов назад

    पत्रकार शुद्ध याचि मजा घ्यालेत

  • @rambannar3494
    @rambannar3494 2 дня назад

    OBC maratha वाद मिटवा कोणी तरी

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b День назад

    मी तर म्हणतो हयाला पंतप्रधान करा 😂

  • @santoshgarude1637
    @santoshgarude1637 3 дня назад +5

    Jay obc

  • @सत्यUR
    @सत्यUR 3 дня назад +7

    लबाड माणूस आहे हा

  • @maheshambar1482
    @maheshambar1482 День назад

    2050 मधी ना मराठ्यांचा आमदार सलेन ना मराठ्यांचा

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 16 часов назад

    कुणबी मराठे ओ बी सी मध्ये गेलेत. हाके साहेब तूमाले कळलेच नाही.

  • @narayangayke8541
    @narayangayke8541 20 часов назад

    धनगर समाजाला st मधून आरक्षण चे काय झाले त्यावर बोला की

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 3 дня назад +2

    तुझी सत्ता होती, आता आहे, ऐस डी चे आरक्षण कधीही मागणी केली नाही.

  • @pravinmane-t7w
    @pravinmane-t7w День назад

    Hake is great leader

  • @Bhawarth-Ramayan12
    @Bhawarth-Ramayan12 2 дня назад

    आरे पत्रकार आसे प्रश्न जरांगे ना विचारा तीथे एकच पत्रकार प्रश्न विचारतो ते पन दमान आपले माईक आपले आसेच प्रश्न त्यांना पन विचारा आमच्या पाटलांना आसे प्रश्न का विचारत नाहीत तुम्ही आमच्या पाटलांना कमी लेखतात हे बरोबर नाही.

  • @beaster572
    @beaster572 3 дня назад +1

    ओबीसी चे किती आमदार निवडून आले ते हाकेने सांगावे सर्वात जास्त मराठा आमदार आले मराठा मतदाराच्या जीवावर ठोकून सांगतो डकें की चोट पे जय जिजाऊ जय शिवराय

  • @officialrd7964
    @officialrd7964 День назад

    जरांगे च नाव घेतल्या शिवाय जेवन जात नाही वाटत

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 3 дня назад +1

    एकनाथ शिंदे तुझ्या नाकावर टिचून मुख्यमंत्री होतील.... तु बस बोंबलत..😂😂😂😂

  • @officialrd7964
    @officialrd7964 День назад

    तूला मराठा जमाजा साठी जीव तोडण्याची काहीच गरज आंम्ही,सर्व समर्थ आहोत एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @electricalworkjobs
    @electricalworkjobs 3 дня назад +4

    एक ओबीसी आमदाराने सांगाव... मी ह्या हाके मुले निवडून आलो.

  • @haridaskhandagale8985
    @haridaskhandagale8985 22 часа назад

    हाकेला चला आता मुख्यमंत्री करा

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 День назад

    हा सदावर्ते चा भाऊ आहे

  • @satishmote3077
    @satishmote3077 2 дня назад

    किंग ऑफ मराठा 204 आमदार पिवर मराठा नाद करायचा नाही हागे

  • @satishmote3077
    @satishmote3077 2 дня назад

    निवृत्ती महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील रत्न आहे आणि तू हाग्या त्यांना एकेरी भाषेत बोलतो का रे

  • @FinesseFootworkYT
    @FinesseFootworkYT 3 дня назад

    For deshit: People kept CONGRESS+Waqt board+ AIAIM+ UBT away from Power. People choice is/was Modi ji .

  • @PranilAwhale
    @PranilAwhale День назад

    पञकार बरोबर बोलत आहेत

  • @pravinmane-t7w
    @pravinmane-t7w День назад

    🎉🎉🎉

  • @santoshkarpe4202
    @santoshkarpe4202 2 дня назад

    बघितला का मोरक्या पदासाठी चालू होत याच म्हणे कि मोरक्या