अभूतपूर्व झालेल्या कार्यक्रमातील सर्वांगाने डोलायला लावणारं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 198

  • @Aanadwarii
    @Aanadwarii 10 месяцев назад +16

    हे वैभव आमचे गुरुवर्य परमपूज्य महन्मनिय कृष्णाजी माऊली यांची कृपा आशीर्वाद आहे ... माऊलींच्या कृपाआशीर्वादाने दर वर्षी आमच्या भागात होत असलेला हा फिरत्या नारळाचा कार्यक्रम आहे यात वारकरी संप्रदायाचे सगळे कोहिनूर कीर्तनकार गायक,वादक,टाळकरी,वारकरी सगळे आपल्या जाती धर्माचा भेद विसरून एका ठिकाणी येता आणि अविस्मणीय असा कार्यक्रम त्या ठिकाणी दर वर्षी होत असतो ... जे हा आवाज आपल्या पर्यंत पोहचवता एकविरा साऊंड सिस्टीम हे या ठिकाणी त्यांची सेवा देता.. खरच हा सुख सोहळा स्वर्गी नाही ||

  • @popatgavali4773
    @popatgavali4773 Год назад +17

    हा सुवर्ण सोहळा माझ्या डोळ्यांसमोर झाला.मी पाहिले माझ्या डोळ्यांनी.अती सुंदर होते ते क्षण

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 9 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान गायन वादन

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +15

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली 👌👌🙏🙏👍👍🌺☘️

    • @damodharmahajan
      @damodharmahajan  Год назад +1

      ruclips.net/video/cAmeL43iTc0/видео.html
      एकदा चॅनल वर जा तिथे आहे कीर्तन आणि व्हिडिओ देखील

  • @ankushkarre4317
    @ankushkarre4317 Год назад +16

    या नामस्मरणात आनंदच वेगळा आहे. रामकृष्ण हरी माऊली. अप्रतिम गायन 🚩🙏🏼

  • @shankarbhawari9089
    @shankarbhawari9089 Год назад +28

    अफाट जनसमुदाय आणि काय ते वातावरण काय ते गायन आणि वादन... अतिशय सुंदर

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 20 дней назад +1

    अप्रतिम, खुप गोड छान, निशब्द झालो बुवा.

  • @shammarathe4637
    @shammarathe4637 23 дня назад +1

    राम कृष्ण हरी माऊली सुंदर

  • @sambhajiugale6254
    @sambhajiugale6254 11 месяцев назад +13

    दोन्ही गायक महाराज व दोन्ही मृदुंग महर्षी ना साष्टांग दंडवत गायनाला व वादन तोड च नाही 👌🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatfarde4719
    @bharatfarde4719 Год назад +12

    सिस्टिम एक नंबर लावले मित्रा आणि त्याहून भारी महाराज आहेत खूप छान वाटलं ऐकून

  • @suniljadhav4578
    @suniljadhav4578 Год назад +26

    आमच्या वैजापूर तालुक्यातील रत्न ह भ प नारायण महाराज जय हो

  • @satyamdewar844
    @satyamdewar844 Год назад +10

    ऐकावे आणि ऐकतच राहावे....अति सुंदर रोज श्रवण करतो❤🎉🎉अप्रतीम

  • @kailasupase9811
    @kailasupase9811 3 месяца назад +2

    ऐकत राहावा वाटते,, अप्रतिम गायन ,वादन मी आता पर्यंत ऐकले नाही ,,जय जय रामकृष्ण हरी ,, ऐकल नाही माणसाला झोप लागते आणि मन प्रसन्न राहते,,

  • @PratikSutar-k7h
    @PratikSutar-k7h Месяц назад +1

    अप्रतिम महाराज 🙏🙏

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 Год назад +13

    एकविरा साऊंड धुळे कोटी कोटी प्रणाम
    किरण जी माळी, अप्रतिम आवाज
    जय हो अतिशय सुंदर आहे

  • @morayamusic4936
    @morayamusic4936 7 месяцев назад +2

    पाहता लोचणन सुखावाले......राम कृष्ण हरी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐🌹🌹🌹

  • @deepaktambadkar2705
    @deepaktambadkar2705 2 месяца назад +3

    लय भारी, ह.भ.प.नारायण महाराज खिलारी
    राम कृष्ण हरी

  • @namdevbhosle1140
    @namdevbhosle1140 Год назад +42

    यालाच म्हणतात वारकरी संप्रदाय नामवंत गायकांना सुद्धा अशी चाल म्हणता येणार नाही अजय अतुल सुद्धा फिके आहेत महाराजांन समोर खरंच खूप अप्रतिम मन प्रसन्न होत ही चाल ऐकल्या नंतर रामकृष्ण हरि 🚩🙏

    • @HarishBellbutte
      @HarishBellbutte Год назад +1

      राम कृष्ण हरी

    • @badalbonde5138
      @badalbonde5138 Год назад +3

      प्रत्येकाचं सारखं नसत महाराज अजय अतुल सारखं संगीत सध्या तरी मराठी इंडस्ट्री मध्ये कोणी देऊ शकत नाही.
      प्रत्येकाची गायकी किव्हा संगीत देण्याची दिशा वेग वेगळी असते
      कुणाची तुलना कुणाशी ही करू नये
      राम कृष्ण हरी 💐💐

    • @shivkumarmangnale
      @shivkumarmangnale Год назад

      ​@@HarishBellbutte¹
      😊😊

    • @sureshghukse9850
      @sureshghukse9850 6 месяцев назад

      Ajay atul.sarkh.nahi hou.shakat koni🎉❤❤

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 11 месяцев назад +3

    तुमच्या चरणांवर साष्टांग दंडवत महाराज 🙏🏻

  • @jyotishewale
    @jyotishewale Год назад +18

    संपूर्ण जगाला हरि चा वेड लाऊन देणार चाल...
    अप्रतिम, सुंदर, गोड असा आवाज.
    🙏राम कृष्ण हरि 🙏

  • @भरतचांदगुडे
    @भरतचांदगुडे 6 месяцев назад

    काय आवाज पहाडी मराठवाड्यातील अगदी अप्रतिम.रामकृष्ण हरी.

  • @sadanandpande5990
    @sadanandpande5990 Год назад +3

    🚩🚩 नंबर एकच साऊंड सिस्टीम आहे माऊली धन्यवाद👌👌🚩🚩

  • @shyamlahane3225
    @shyamlahane3225 Год назад +12

    सर्व कोहिनूर हिरे एकाच ठिकाणी
    वा क्या बात है 😍

  • @gangadharmoghe7116
    @gangadharmoghe7116 Год назад +5

    खुपच गोड चाल देवा ऐकतच रहाव वाटते खुप खुप सुंदर चाल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Год назад +10

    आळंदी हे ज्ञानाचे भांडार आहे ते या गायन वादन टाळा प्रगट झाले धन्य ज्ञानोबा तुकोबा राम कुष्ण हरी माऊली धन्यवाद ‌🚩🙏🚩🙏

  • @rupeshdokh2088
    @rupeshdokh2088 7 месяцев назад

    उत्कृष्ट खूपच छान माऊली

  • @vikramnehul2523
    @vikramnehul2523 2 месяца назад +1

    ,अपुर्व सोहळा.हा सुख सोहळा स्वर्गी नाही.अप्रतिम गायन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShankarBhoye-u5o
    @ShankarBhoye-u5o 2 месяца назад +1

    जय हरी माऊली ❤❤ खूप छान आवाज आहे

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 Год назад +12

    क्या बात है बढिया झकास सुंदर अप्रतिम आवाज मन पुर्वक आयोजकांना धन्यवाद माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 7 месяцев назад +1

    ह.भ.प.कैलास महाराज यांचेसारखीच् गाण्याची पद्धती आहे.धन्यवाद माऊली.अशीचं उत्तरोत्तर प्रगती करतंराहा

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 6 месяцев назад

      😂कैलास महाराजांपेक्षा जास्त तयारी आहे या दोघांचीही

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Год назад +22

    अप्रतिम गायन केले महाराज, वा!!! मन प्रसन्न झाले व साहजिकच मुखातून राम कृष्ण हरी निघाले.

    • @dnyaneshwargore9001
      @dnyaneshwargore9001 Год назад +1

      वाह। मन प्रसन्न झाले आहे... राम कृष्ण हरी..,..

    • @Devidasborale-xz2ht
      @Devidasborale-xz2ht 10 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी माऊली

  • @dnyanobamarotisawant3281
    @dnyanobamarotisawant3281 6 месяцев назад +45

    जो माणुस म्हणेतो झोप येत नाही त्या व्यतीस मनाव कि हे आई क हेडफोन लाऊन गोला खायची गरज पडनार नाही व्य...महाराष्ट्राचे वैभव 🙏 राम कृष्ण हारी 🙏

  • @yogeshwaybhase9039
    @yogeshwaybhase9039 Год назад +3

    वारकरी संप्रदायाचे वैभव जय हरी माऊली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @tusharkhadasane455
    @tusharkhadasane455 Месяц назад

    वाह ! अप्रतिम हात पाय अचानक पाऊली करायला लागले .जय हरी हर

  • @anantapatil8641
    @anantapatil8641 Год назад +2

    काय बोलावं काही सुचत नाही महाराज गायन बद्दल अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpimpalkar8854
    @vaibhavpimpalkar8854 Год назад +6

    रामकृष्ण हरी 🙏 हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏

  • @official_somnath_matkar_0010
    @official_somnath_matkar_0010 3 месяца назад

    सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद आहे यांच्या पाठीशी सर्व बाबाजी कृपा एक नंबर आवाज महाराज

  • @काळेकाळे-व2ह
    @काळेकाळे-व2ह 10 месяцев назад +1

    खरं आहे. प्रत्येकाला आळंदी माझीच वाटते.🙏🙏🙏

  • @varkaribhushan7206
    @varkaribhushan7206 10 месяцев назад

    Aprtim guruji wa wa kya baat hai 👏❤maz kahi tari bhagy aahe ki mala tumchya sarkhe guruji bhetle🙇♥️🙌🥰

  • @jayeshkene8865
    @jayeshkene8865 Год назад +3

    कोणी कुठलंही असो माझ्या माऊली तुकोबाचे आहेत

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 Год назад +4

    खूपच सुंदर सुरूवात, गायन, वादन आणि आवाज लय भारी.

  • @shivajivanjari2002
    @shivajivanjari2002 Год назад +3

    वा क्या बात है खिलारी महाराज कातकडे महाराज खूप खूप छान 1 चं नंबर वा

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 Год назад +4

    साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर महाराज

  • @aruansavandkar773
    @aruansavandkar773 Год назад +4

    लय गोड गुरुजी कीती वेळ जरी आईकल तरी मन भरत नाही

  • @tukarampanchal2943
    @tukarampanchal2943 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jangamkiran1047
    @jangamkiran1047 Год назад +4

    अप्रतिम सर्व नियोजन ...गायक,वादक, सिस्टीम 👌👌👌

    • @kirankamble5598
      @kirankamble5598 Год назад

      स्वर्गीचा सुखसोहळ्याचा अनुभव

  • @SandeepJagtap-ns3gv
    @SandeepJagtap-ns3gv Год назад

    नारायण महाराज खुप अप्रतिम वैजापूर तालुक्याचे शान आहे

  • @yogeshwaybhase9039
    @yogeshwaybhase9039 Год назад +2

    वा काय आवाज आहे खूपच सुंदर साऊंड सिस्टीम पण खूप सुरेख आहे.

  • @AnilKanade-tu8db
    @AnilKanade-tu8db 11 месяцев назад +3

    आनंदाचा सागर यालाच म्हणतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipaktagade9325
    @dipaktagade9325 Год назад

    अत्यंत श्रवणीय चाल .रामकृष्ण हरी

  • @shiddeshwarbirajdar1463
    @shiddeshwarbirajdar1463 Год назад +5

    वा गुरूजी आणि रामभाऊ महाराज काजळे चंदु महाराज

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 Год назад +2

    क्या बात है, साऊंड सिस्टम पण लय भरी

  • @kapilkhalane2087
    @kapilkhalane2087 Год назад +2

    खुपच छान महाराज व्हा...
    एकवीरा साऊंड धुळे सुदंर धुळे जिल्ह्यात तोडच नाही

  • @rajeshkalinge2586
    @rajeshkalinge2586 Год назад +4

    खरोखरच स्वर्ग आहे वा रामकृष्ण हरी

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 Год назад +26

    कोणी कुठल्याही जिल्ह्यातील असोत पण आमच्या आळंदी शिवाय पर्याय नाही बरं . राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @Amol.Gahandule
      @Amol.Gahandule Год назад +11

      आमची नाही माऊली.....आळंदी तर आपल्या माऊलींची आहे 🙏🙏

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 Год назад +9

      आळंदी कोण्या ऐकट्याची नाही माउली. आळंदी जगाच्या बापाची आहे. राम कृष्ण हरी

    • @ह.भ.प.प्रद्युम्नमहाराजखडाळकर
      @ह.भ.प.प्रद्युम्नमहाराजखडाळकर Год назад +6

      आपण सर्व माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची लेकरो आहोत
      ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया

    • @hydrarj6695
      @hydrarj6695 Год назад +4

      As bolun vad nirman karu naka. Alandi he Khup pavitra sathan ahe tyache pavitra dhokyat Anu naka.

    • @ramphad50
      @ramphad50 Год назад +1

      ​@@Amol.Gahandule🎉😅😅 ok 00

  • @vilasgaware3052
    @vilasgaware3052 Год назад +3

    वा खूप सुंदर अतिसुंदर स्वर्गाहूनी देव पाहताती

  • @sachinsawant9875
    @sachinsawant9875 Год назад +2

    मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी

  • @योग्यांनचीमाऊली

    महाराज एकच नंबर गायन 🙏

  • @sandipdhepe7209
    @sandipdhepe7209 Год назад

    देवाला सुधा डुलाय लावणारा आवाज राम कृष्ण हरी माऊली

  • @pgpatilpatil3164
    @pgpatilpatil3164 Год назад +3

    एकविरा साऊंड हॅट्स आॅप गाईज सुपब

  • @RamJadhav-ou1oc
    @RamJadhav-ou1oc Год назад +2

    अप्रतिम महाराज प्रसन्न वाटल

  • @saimalhar8597
    @saimalhar8597 Год назад +3

    हरी जय जय राम कॄष्ण हरी,,,,, खुप गोड,,,, गुरु जी

  • @sushilughade5190
    @sushilughade5190 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली मी जवळ जवळ 20वेळा ही चाल आयकली आहे तरी पन माझ मन नाही भरल

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 5 месяцев назад

    🙏🙏ग इ भवानी भवन बहोरी। बंदी चरन बोली कर जोरी। जय जय गिरीवर राज किशोरी। जय महेश मुख चंद चकोरी। जय गजबदन षडानन माता। जगत जननि दामिनी दुति गाता ॥

  • @krishnagosavi1838
    @krishnagosavi1838 Год назад +3

    अप्रतीम झाला हा कार्यक्रम

  • @sudhakarkhadam8953
    @sudhakarkhadam8953 Год назад +1

    लय भारी छान छान आवाज

  • @रावसाहेबजाधव-ख7र

    वा क्या बात है राम कृष्ण हरी

  • @sopandhomane6477
    @sopandhomane6477 Год назад +1

    खूप छान माऊली

  • @SandipThok
    @SandipThok 6 месяцев назад

    वा क्या बात है गुरुजी❤❤❤❤❤

  • @prashantthakare1585
    @prashantthakare1585 Год назад +1

    रामकृष्णहरि..खूप सुंदर

  • @omkarnavale8690
    @omkarnavale8690 5 месяцев назад

    Khup sunder guruji ❤❤❤

  • @anantapatil8641
    @anantapatil8641 Год назад +1

    क्या बात है महाराज 1च नंबर

  • @LaxmanraoDeshmukh-kg5qf
    @LaxmanraoDeshmukh-kg5qf Год назад +1

    👏👏🌹🌹sundar

  • @sambhudevkatkade6827
    @sambhudevkatkade6827 Год назад +3

    Khup sundar gurujii 🚩🚩

    • @ganeshbagul8110
      @ganeshbagul8110 Год назад +1

      जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @tejasaher1867
    @tejasaher1867 Год назад +2

    Wa khup sundar

  • @ghanashyampujari2919
    @ghanashyampujari2919 Месяц назад

    खूप सुंदर...

  • @Vaibhavsalve2025
    @Vaibhavsalve2025 5 месяцев назад

    वां दादा छान चाल आहे ❤

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 11 месяцев назад

    Narayan, Maharaj मैं apka fan hun Killari गाव से काय गोड पहाडी आवाज ताल
    सर ऐकून मनाला समाधान झाले असेच गायन चालू द्या ईश्वर देणगी तुम्हाला लाभो
    हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. ❤❤❤❤❤

  • @sureshavhad8121
    @sureshavhad8121 Год назад +3

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @DhananjayJagadale-ud6ju
    @DhananjayJagadale-ud6ju 25 дней назад

    क्या बात है गुरुजी

  • @SanjayChabukaswar-qs3ef
    @SanjayChabukaswar-qs3ef 5 месяцев назад

    Ram कृष्ण हरी ❤

  • @nitingarkal8584
    @nitingarkal8584 Месяц назад

    रामकृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @surajsutar9346
    @surajsutar9346 Год назад +1

    khup chan...😊😊😊
    🙏🙏🙏👏👏👏🙏🙏🙏

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 Год назад +2

    अप्रतिम गायन महाराज

  • @mahendra1625
    @mahendra1625 Год назад +1

    Khup chhan 👌👌👌👌👌👌

  • @shyamlahane3225
    @shyamlahane3225 Год назад +3

    ऐकून मन तृप्त झाल 🙏

  • @limbrajbhure2527
    @limbrajbhure2527 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 6 месяцев назад

    अप्रतिम❤❤❤ sound best thanqu

  • @surajsangle6163
    @surajsangle6163 5 месяцев назад

    जय हारी माऊली 🎉❤

  • @anandayevale78
    @anandayevale78 3 месяца назад

    मी आतापर्यंत 70ते80वेळा ऐकलं असेल

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Год назад +2

    छान महाराज

  • @kisanalat3642
    @kisanalat3642 Год назад +1

    जय हरी

  • @ankushkarre4317
    @ankushkarre4317 5 месяцев назад

    वारकरी संप्रदायाची जादु वेगळीच आहे. 🚩🚩🙏

  • @RahulD1008
    @RahulD1008 Год назад +1

    जबरदस्त 👍🏻👌

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Год назад +2

    क्या बात है गुरुजी🙏🙏

  • @babasahebwaghchaure7867
    @babasahebwaghchaure7867 Год назад +1

    Ramkrishna हरी

  • @sagerwamane8879
    @sagerwamane8879 Год назад +2

    Outstanding

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir 5 месяцев назад

    किती गोड

  • @KumarGarje-u5i
    @KumarGarje-u5i 2 месяца назад

    राम कृष्ण हरी 🙏