टाळकर्यांचे भरीव संख्या, गायक विशेषतः मृदुंगवादक यांची आवाजाची सांगड सांऊड सिस्टीम उत्तम रितीने केल्यामुळे जेवढी प्रत्यक्ष आनंद लुटला असेल त्यातील थोड्याफार फरकाने युट्युब वर मिळवता आला जय रामकृष्ण हरी 🙏🙏
या कार्यक्रमाला अगदी कमी दिवस झालेले आहेत. मात्र ही चाल पुन्हा पुन्हा ऐकतच राहावी अशी मंत्रमुग्ध करणारी चाल आहे. चालीत अतिशय गोडवा आहे. ह.भ.प.नारायण महाराज खिल्लारी व ह.भ.प.प्रकाश महाराज कातकाडे सलाम आपल्या गोड गायनास.
सांऊड सिस्टीम फारच छान आहे धन्यवाद, प्रत्येक गायक , पखवाज, विशेषतः किती टाळवादक अशा सर्वांचा आवाजाची सांगड अप्रतिम वारंवार ऐकत राहावंसं वाटते, जय श्रीराम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अनेक वेळा मी हा व्हिडिओ पाहिला तरीपण परत परत ऐकावा आणि पहावा वाटतोय.
जय हारी
चंदू महाराज, राम महाराज, खिल्लारी महाराज
मि पण खूप वेळा पहिला आणि आजून पण पहा वाटतो
Kup sunder avaj maharaj ram kurshna hare
दोन्ही वादक खूपच छान आहेत पण राममहाराज काजळे मृदंगातील महान गुरुवर्य आहेत. त्यांच्यासारखे गुपकी वादन कोण करत नाही
👍🏻 एक नंबर छान 👌🏽 सुंदर नशिबात लागतं हे सुख जवळुन घेण्यासाठी 👍🏻👍🏾🙏🏽 राम कृष्ण हरी इ🙏🏼 दंडवत 🙏🏼
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
टाळकर्यांचे भरीव संख्या, गायक विशेषतः मृदुंगवादक यांची आवाजाची सांगड सांऊड सिस्टीम उत्तम रितीने केल्यामुळे जेवढी प्रत्यक्ष आनंद लुटला असेल त्यातील थोड्याफार फरकाने युट्युब वर मिळवता आला जय रामकृष्ण हरी 🙏🙏
दोन्ही आपल्या जागी नंबर वन हे दोघांना तोड नाही राम महाराज.चंदु महाराज
बरोबर आहे दादा..
या गोडव्या साठी साउंड ऑपरेटर भाऊ एक नंबर
राम महाराज यांना कोणीच हरवू शकत nahi ✌️😇
चंदु महराज़ कमि नाहीं
Koni Konala Haravnya Sathi Kala Shikat Nahi
Chandu maharaj pan mast vadan kartat
कार्य क्रम कोणाला हरवण्या साठी नसतो दादा
शेवटी राम महाराज राम महाराजच आहे यांच्या कलेला जोडच नाही
किती गोड वांदन ,गायन
गायन पखवाज टाळकरी सिस्टीम सर्व एक नंबर
या कार्यक्रमाला अगदी कमी दिवस झालेले आहेत. मात्र ही चाल पुन्हा पुन्हा ऐकतच राहावी अशी मंत्रमुग्ध करणारी चाल आहे. चालीत अतिशय गोडवा आहे.
ह.भ.प.नारायण महाराज खिल्लारी व
ह.भ.प.प्रकाश महाराज कातकाडे
सलाम आपल्या गोड गायनास.
खूप सुनंद आवाज आहे अप्रतिम गायन.
जय हरी माऊली
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली 👌👌🙏🙏👍👍🌺☘️
वा माऊली, अप्रतिम गायन गुरुजी, अप्रतिम वादन
जय हरी भाऊ फक्त भाऊच गोड पखवाज वादन साथ 🙏🏼 राम राम 🙏🏽🙏🏽
मस्त आवाज आहे महाराज
🙏🌹माऊली सप्ताहाचे सव॔ संपुर्ण कित॔न पाठवा रामकुष्ण हरी
ruclips.net/video/cAmeL43iTc0/видео.html
सुंदर गायन आणि सुंदर वादन
राम महाराज काजळे पण छान पंचपदी पण छान जय हरी🙏🙏💐💐
Waha Chandu maharaj 1no.
सांप्रदायिक एकता ही असी जागा आहे लहान थोर जगायच कस हे शिकवते रामकृष्ण हरी
अति सुंदर कातकडे गुरजी
ओवा रामभाऊ शंकर बापू आपेगावकर नंतर तुम्हीच
अतिशय छान गायन वादन
खूपच सुंदर 🎉🎉
सांऊड सिस्टीम फारच छान आहे धन्यवाद, प्रत्येक गायक , पखवाज, विशेषतः किती टाळवादक अशा सर्वांचा आवाजाची सांगड अप्रतिम वारंवार ऐकत राहावंसं वाटते, जय श्रीराम कृष्ण हरी 🙏🙏🙏
विकास महाराज यांचे विडिओ मी काही वर्षी पासून मी पाहतो आहे प्रत्येक वादना मध्ये ऐक तरी बोल नवीन असतो नावीन्यता असणे हि खूप मोठी गोष्ट आहे good luck👌👌👏👏
मि हेडफोन लावून ऐकतो अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद
कोणाची तुलना करणार नाही पण चंदू महाराजांच्या हातात खूपच गोडवा आहे
जेवढं चंदू पांचाळ यांचं वय नाही तेवढ्या वर्षांपासून राम महाराज मृदंग सम्राट आहेत.
एकमेवाद्वीतिय
बरोबर 👌👌👌👌
😮@@ruchitashelar8426महराज,रागसांगा
Very nice👍👍
सुंदर आवाज महाराज
मना ला शांती देणार गायन
अप्रतिम गायन वादन
वारे काय पक्कंड नारायणन महाराज
छान
वा महाराज काय आवाज आहे
खूप छान व्हिडिओ..राम कृष्ण हरी
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
Gayanchare Narayan Maharaj, pakhawaj vadak Chandu panchal & Rambhau kajale🙏✌️🚩
Rambhau kajale maharaj waaa🙏🙏🙏❤❤
राम कृष्ण हरी
अप्रतिम❤️
Waah!
सुंदर
खुप छान
Only bhau. Jay Gurudev
Fakt bhau
जय हो
Ram maharaj kajle nadch khula
❤❤❤
सप्ताहातील सर्व कीर्तने आहेत का?
Dada चंदू m सर्व व्हिडिओ टाका.
ruclips.net/video/MT08WB9cY-M/видео.html
राम कृष्ण हरी
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
ruclips.net/video/cAmeL43iTc0/видео.html