ताई तुमचं निरूपण ऐकत असताना भरून येत.🙏🙏 आणि आपल भाषेवर असणारं प्रभुत्व आणि ओघवत्या वाणीला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. आपली रेडिओ वरील मुलाखत सुद्धा ऐकली आणि ठरवले मला हे शिकायचंय.🙏🙏
जय सद्गुरू ताई 🙏अप्रतिम निरूपण आणखीनच या भागांचे श्रवण मिळाल्यास उत्तमाचे होईल. समर्थाना ज्ञात होते आणि म्हणूनच त्यांनी श्रीमत् दासबोधात ओवी लिहिली आहे "जनाचा लालची स्वभाव,आरंभिच म्हणती देव,म्हणजे मला काही देव,ऐसी वासना "
नमस्कार धनश्री ताई. संपूर्ण दासबोधवर तुझे विवेचन उपलब्ध आहे का? असेल तर link share कर. नसल्यास ते तू करावे ही विनंती. दासबोध समजणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते. तुझ्या प्रतिभाशाली शैलीमधून आम्हाला ऐकायला मिळाले तर खरंच खूप बरे होईल. धन्यवाद.
जय हरी माऊली अजून दासबोधाचे पूर्ण भागांचे निरूपण पाठवा खुपच समाधान झाले❤
जय जय रघुवीर समर्थ धनश्री ताई तुमचे निरुपण फारच सुंदर आहे
अप्रतिम व्याख्यान झाले, ऐकण्याची गोडी लागली, खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏
अहाहा किती सहजपणे निरूपण केले आहे 👍 दासबोधातील तत्त्वज्ञान, सौंदर्य सारच उत्तम 🙏पण अतृप्तता आहे,कारण विवेचन फारच कमी आहे
वाह अप्रतिम ....वाणीत माधुर्य आहे...
खूप खूप छान. दासबोध अजून तुमच्या कडून समजून घ्यायला आवडेल.
धन्यवाद. खूप सोप्या भाषेत,सुंदर शैलीत सांगता आपण.
तैसे साच आणि मवाळ ।मितुले आणि रसाळ ।शब्द जैसे कल्लोळ ।अमृताचे ॥
ताई तुमचं निरूपण ऐकत असताना भरून येत.🙏🙏 आणि आपल भाषेवर असणारं प्रभुत्व आणि ओघवत्या वाणीला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. आपली रेडिओ वरील मुलाखत सुद्धा ऐकली आणि ठरवले मला हे शिकायचंय.🙏🙏
महोदया,अप्रतिम भाषाषैली आणि सरळसोप्या भाषेत निरुपण!
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर. सर्वांच कल्याण कर. सर्वांच रक्षण कर. सर्वांची भरभराट कर. सर्वांची मुले टॉपला जाऊ देत. सर्वांना चांगली बुध्दी दे. सर्वांना आरोग्य दे. सर्वांना aishwaryat ठेव.
।। श्री।। ।। श्रीराम समर्थ।। ।। जय जय रघुवीर समर्थ।।🙏🙏
👌👌 खूपच छान👌👌🙏🙏
Tai khup Chan👌👌
जय सद्गुरू ताई 🙏अप्रतिम निरूपण आणखीनच या भागांचे श्रवण मिळाल्यास उत्तमाचे होईल. समर्थाना ज्ञात होते आणि म्हणूनच त्यांनी श्रीमत् दासबोधात ओवी लिहिली आहे "जनाचा लालची स्वभाव,आरंभिच म्हणती देव,म्हणजे मला काही देव,ऐसी वासना "
खूप छान ताई ! धन्यवाद ! 🌹🙏🙏🌹
नमस्कार ताई. सोप्या भाषेत विवेचन करता. खूप छान वाटते
अप्रतिम भाषेची पकड आहे आपली,,,आपल्या वैखरीतून समर्थ कार्य असच उत्तम प्रकारे पार पडत राहो.
Khupch Chan madam
Great speed & attractive voice keep it up ... god bless you
जय सद्गुरू ताई खूप छान निरूपण आहे
मॅडम आपले विवेचन फार सुंदर आहे.भाषाप्रभू आहात तुम्ही.
निरूपण फारच सुंदर 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ!🌹🙏🙏🌹
अप्रतिम वाणी ,भक्ती मार्ग विशेष प्रवचन श्रेष्ठ आहे
Vachnachi investment khup sunder tai
Please please गंगालहरी प्रमाणे संपूर्ण दासबोधवरच निरूपण करा ना...ऐकायला आवडेल आणि नक्कीच खूप जणांना उपयोग होईल
हो हो नक्कीच
@@medhainamdar7093 iy
जय जय रघुवीर समर्थ।। श्रीराम समर्थ।। श्रीराम समर्थ।।
🌹🌹🌹🙏🙏🙏
वक्तृत्व खरच अद्भूत आहे.अभ्यास आत्मविश्वास प्रगट होत आहे.
वाचा प्रभुत्व छानच.
साक्षात सरस्वती ची देणगी, अमोल वाणी
साक्षात सरस्वती मुखातून पाझरत आहे🙏
खूप छान निरूपण मधुर व गोड
अति उत्तम
Kiti Chan sangitle
Kup Chan tai🙏🙏
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 धन्यवाद 🙏
धनश्री ताई खुप छान विवेचन
धन्यवाद सुजाताताई
जय सद्गुरु ताई 🎉❤
अप्रतिम विवेचन
ताई,जय सदगुरू
ताई,खरंच अमॄत वाणी , you tube निरूपण पाठवा ना.मनास होय विश्रांती व समाधान मिळते.जय सदगुरू
🙏 Jay shree Sadguru krupa
Khup chan nirupan mast 🙏
सगळे भाग...पुर्ण भाग कसे मिळतील? Plzzzzzz post kara.......उत्तम आहे विवेचन......
जय जय रघुवीर समर्थ
निरुपण छान.🙏🙏🌷
संपूर्ण निरूपण ऐकायला खूप कृपया याचे संपूर्ण भाग युट्युब वर प्रस्तुत करावा
फारच छान
खुप छान विवरण ताई,मनाचे श्लोकचे पण विवरण करा
फारच सुंदर , अप्रतिम
संपूर्ण video कुठे एकायला मिळेल?
खरेच याग्रंथाविषयी सविस्तर निरुपण व्हावे आपल्याला नमस्कार
नमस्कार धनश्री ताई. संपूर्ण दासबोधवर तुझे विवेचन उपलब्ध आहे का? असेल तर link share कर. नसल्यास ते तू करावे ही विनंती. दासबोध समजणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते. तुझ्या प्रतिभाशाली शैलीमधून आम्हाला ऐकायला मिळाले तर खरंच खूप बरे होईल. धन्यवाद.
Lele tai Jay sdguru 🌹🙏
द्न्यानेश्वरी ची soundarya स्थळे सांगा, please
🙏जय सद्गुरू 🙏
धनश्री ताई,,🙏आपल ज्ञानेश्वरी वरील दासबोधावरील, सर्वच व्याख्याने ऐकण्याची ईच्छा आहे.please upload करा.
Kay Baat hai
अति सुंदर निरूपण केले
Khupch chhan.
Jay sadguru,khupch chan
अप्रतिम
जय श्रीराम!👌💐👌
Greatest Motivation,Hon.Mam.
Very deep study with deep systemic explanations
Please post full video
Khup chhan
जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी
Kup chhan
जय सदगुरू श्रीराम समर्थ
जय, सद्गुरू
dhanashree lele far chhan ani agdi sopya paddhatine sangatat
अप्रतिम!
Very nice Jay sadguru
खुप छान
नमस्कार. मनाला खूपच भावल.
किती रसाळ!!!!!
तुम्ही great आहात
Khup chan 👌👌👌👌👍👍
Khupch chan
Jai sadguru 🙏🙏 🙏🙏
अप्रतिम आहे
जय सद्गुरू
पूर्ण व्हिडिओ पाठवा कोणी तरी pls
जय सद्गुरु
He purn Nirupan upload kara plz
🙏 Jay sdguru 🙏👏 tai
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
Please purna bhag dya.Please khup adhirtene wat pahat aahe
कृपया संपूर्ण श्रीमत दासबोध वर निरूपण करुन प्रसारित करा
जय सदगुरू🙏
🎉❤
Mast chan sundar jay parshuram
गीतेच्या सर्व आध्याया वर निरूपण करा please
Sakshat sarswatich bolat aahe jay sadguru
Wa
धनश्रीताई,
पुण्याबाहेर या.
नितळ व शुद्ध मराठी ऐकायला मिळेल.
नमो नमः
Mast, Chan vatale
Tai khup chhan
खुप छान श्रवण
jay saddguru
दासबोध वरती आहेत का अजून videos