कुंभार मावशी या वयामध्ये एवढ्या नटता तुम्ही यंग वयामध्ये किती नाटक होत्या व तुम्ही असा शोक पाहिजे माणसाला नटायचा किती छान आहे किती छान आहे ज्योतीताई तुमची सगळ्यांवर प्रेम आहे तुम्ही किती वर सगळ्यांवर प्रेम करतात स्वामी समर्थ असंच त्यांचं आयुष्य जाऊद्या फुलासारखं 😊😊🍫🍫
खूप छान विडिओ. तुम्हा सर्वांना असाच आनंद देओ ईश्वर. असेच खूप चागले. कार्यक्रम होवोत आश्रित. चांगला पोष्टीक आहार भेटू देत. अन्नपुर्णामाता प्रसन्न राहोत. असच प्रेम भेटो सर्वांच. असेच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असू देत परमेश्वर. अपार प्रेम भेटो तुम्हा सर्वांना.
खरचं आकलची आठवण आली ते पण छान गाण महणत होते वैशणवीला आमचे कडून पण खूप सारे शुभेच्छा वाढदिवसाच्या आशीर्वाद धन्यवाद वैशणवि कुभार खूप पच छान आहे मजेत राहती ती सगळेला आवडती खूप छान विडीऔ आहे
कुंभार मावशी किती निष्पाप आहेत किती समाधानी आहेत ज्योती ताई तुम्ही गरीबांना खूप जीवदान दिल आहे रक्तामासाचे सुद्धा एवढ कोण करत नाही ताई तुला खूप खूप आशिर्वाद . माझ्या कमेंटला उत्तर द्या .
ताई कुंभार मावशीने एवढे मेकअप चे सामान आणि ज्वेलरी दाखवलीच आहे तर 31 फस्ट ला मस्त जोरदार पार्टी करा सगळ्या आज्जीऺना ठेवणीतल्या साड्या नेसून सजायला सांगा 😊
कुंभार आजी ,👌👌🙏🙏
कुंभार मावशी कडून खूप खूप काही शिक्षणा सारखे आहे कोणत्याही परिस्थितीत कशा आनंदी रहातात ताई,,,, कुंभार मावशी तुमच्या आत्रामाची शान आहे🙏🙏❤🙏🙏
आहे त्या परिस्थितीत किती आनंदी रहातात कुंभार मावशी ❤❤
किती निष्पाप असतं म्हतारपणातील बालपण - कुंभार मावशी. 😢 देवा सर्वांना सुखी ठेवा. 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
कसली निष्पाप आणि भावूक आहे कुंभार मावशी!
कुंभार मावशीला भारी हौस आहे नाटण्याची. मस्त असेच पाहिजे.❤❤❤❤
कुंभार मावशी किती निस्वार्थी आहेत ❤खरचं भारी
किती कौतुका ने सांगतात संक्रात आली नटायचे❤🥰🥰🥰🥰 सर्व आजीं ना खुप छान नटवा संक्रातीला हौस असते❤❤
कुंभार मावशीचे दागिन्यांचं कलेक्शन खूप छान त्यांना खूप हौस आहे नटण्याची खूप हौस आहे छान खूपच छान❤❤
कुंभार मावशी किती सांभाळून ठेवतात सर्व वस्तू आणि आपल्या घरी आपण कसे राहतो तसेच राहतात❤❤
किती आनंदी,याला जीवन ऐसे नाव 😊
कुंभार खूप समजुतदार आणि व्यवस्थित.
खूपच हुशार आहेत कुंभार मावशी 🎉🎉
अंग बाई कुंभार मावशी खूप छान आहे .
खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरा केलात सगळे आजी-आजोबा खूप आनंदात होते बघून छान वाटलं कुंभार मावशींचा दागिन्यांचा कलेक्शन बघून खूप छान
कुंभार मावशी या वयामध्ये एवढ्या नटता तुम्ही यंग वयामध्ये किती नाटक होत्या व तुम्ही असा शोक पाहिजे माणसाला नटायचा किती छान आहे किती छान आहे ज्योतीताई तुमची सगळ्यांवर प्रेम आहे तुम्ही किती वर सगळ्यांवर प्रेम करतात स्वामी समर्थ असंच त्यांचं आयुष्य जाऊद्या फुलासारखं 😊😊🍫🍫
कुंभार मावशी खुप भोळी आहे
ताई विडीओ ची वाट बघत होते लवकर टाकत जा कुभांर मावशी साठी❤❤❤❤❤
खुप छान आहे कुंभार मावशी मेकअप ची हैस आहे
खूप छान विडिओ. तुम्हा सर्वांना असाच आनंद देओ ईश्वर. असेच खूप चागले. कार्यक्रम होवोत आश्रित. चांगला पोष्टीक आहार भेटू देत. अन्नपुर्णामाता प्रसन्न राहोत. असच प्रेम भेटो सर्वांच. असेच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असू देत परमेश्वर. अपार प्रेम भेटो तुम्हा सर्वांना.
ताई तू खूप छान बोलत होतीस कुंभार मावशी बरोबर खूप मस्त वाटत होते .....❤🎉😊
ताई कुंभार माऊशी ला लय हाऊस आहे हो नटायची मस्त 👌❤️
Kunbhar mavshi khup chhan aahe ❤❤❤
कुंभार मावशी खूप समजदार आहेत.ताई तुमच्यावर त्या मुली सारखं प्रेम करतात.
कुंभार खुप छान आहे
मृदुला आजीचा आवाज खुप छान आहे
खरचं आकलची आठवण आली ते पण छान गाण महणत होते वैशणवीला आमचे कडून पण खूप सारे शुभेच्छा वाढदिवसाच्या आशीर्वाद धन्यवाद वैशणवि कुभार खूप पच छान आहे मजेत राहती ती सगळेला आवडती खूप छान विडीऔ आहे
कुंभार मावशी हे घर आपलेच आहे अस समजून राहतात
Khup chan ahet kumbhar maushi 😊ani khup premal pan ahet
कुंभार मावशी खूप छान आहे त्यांना सगळ्या गोष्टींची आवड आहे कामात पण हुशार आहेत त्यांना विचार यांना आळस नाह
कुंभार मावशी किती निष्पाप आहेत किती समाधानी आहेत ज्योती ताई तुम्ही गरीबांना खूप जीवदान दिल आहे रक्तामासाचे सुद्धा एवढ कोण करत नाही ताई तुला खूप खूप आशिर्वाद . माझ्या कमेंटला उत्तर द्या .
🙏🙏
कुंभार मावशी आपल्या आश्रमाची शान आहे ताई खूप छान आहे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद ताई
Tai khup ch chaan ❤❤ amhi khush aahot aashirwad pouchale nakkich bhet ddeu lavkarch
Kumbhar mavshi kharach Nirmal manachya ahet ni saglyakad laksh detat❤
कुंभार मावशि ऐक numbar हुशार aahet
❤❤kumbhar mavashi swata barobar dusarancha pan vichar karte khup chhan
आज अंकल ची आठवण झाली पण मृदुला आजी पण गाणं छान म्हणाल्या सगळेच
छान छान कुंभार मावशीचा अभिनंदन
Kharch khup chhan he kumbhar mavshi... Kiti chhan japun tevl sgl.
Kumbhar mavshi.. ❤
Kumbhar mavashi 👍 👌
कुंभार मावशी भारी आहेत❤
❤
❤❤
आज त्या बाबांची आठवण आली
व्हिडिओ काढायला लागतात दागिने 😊😊
😁
ताई कुंभार मावशीने एवढे मेकअप चे सामान आणि ज्वेलरी दाखवलीच आहे तर 31 फस्ट ला मस्त जोरदार पार्टी करा सगळ्या आज्जीऺना ठेवणीतल्या साड्या नेसून सजायला सांगा 😊
Tai must ch
किती गोड आहे तुम्ही
Kumbar kutn ali kashi ali, lagn jhala tija sngaa amlaa❤❤khup bhari ahe plz sng naa
Auysha bharchi mehanat karun sathaleli athvan ahe 🙏🙏🙏😳
Kumbhar maushi❤❤❤🥰🥰
Khup chan ahe kumbhar mavshi❤
Khupcha chhan 🎂🎂🧁🧁👍
कुंभार मावशी सुखात समाधान कसं शोधयच हे शिकवलं ..❤️😍🌹
माणगावच्या आजीला स्वेटर घालयला सांगा
Nice
Happy birthday 🎂 🥳 🎉
Kumbhar mavashi 1 no ❤❤❤you mavashi
Khup Chan aahe sarv aji ajoba ❤
Kumbhar mavshi khup गोडबोल्या😂 aahet
Kumbhar Mavshi khup chhan aahe ❤❤❤❤❤
Chan kam krta
स्त्रीयांची नाटण्याची हौस असते 😅😊
खूप छान.
खूप छान ताई
Kumbhar mawashi kuthun aali
Ho tai sangana
Ho asch rahilana konakadun na apeksha krta tr life Sundar aste❤
कुमार मावशी खूप हुशार आहे 😂मावशी कुलूप लावा अणि पेटी मध्ये ठेवा
गम्मत करते राग नका येऊन देऊ हा 😂
Mrudula aajicha past sanga plzz tya pan khup god aahe
👌👌👌👌
👌
म्हतारपण म्हणजे दुसरे लहानपण हे इथे प्रत्ययास येते.
❤️❤️
कुंभार मावशी कोणत्या गावची आहे. समाधानी ,निरागस वृत्ती दिसून येते.
Cake 🍰hatat diya kaku
🙏❤️🙏🌹🙏👌🙏🌹🌹
ताई हे कुणतया गावात आहे
म्हातारपण म्हंजे बालपण
Mam tumch asharm kuty kiwa no bhetal ka
Hii
ताई कुभार मावशी हुशार आहे बर सर्वानां सांभाळुन घेतेय
तुमचा फोन नंबर टाकता का ताई
Ho ka 😊
Madam kandya barobar batate thevu naka batate kharab hotat
Chapatich karat jawa karan tyanch vay pahta telkat changl nahiya sarkhya purya nka karat jau tyapeksha bhakri karat jawa
😂😂😂😂😂😂❤kumbar🎎
Vidio karta na lagat😂 kharac kunmbhar maushi😅 chan kharac tai vidio kadhayacya nimittan ka hoina sarv aaji anand vektt karatat
Tai cake saglynchya hattat.de Jaa...manje tyana neet khata yeil..
😂😂😂
Kuthe ahe Tai tumch he ashram
विसटीक नाही गं. लिपस्टिक.
❤❤
ताई तुमचा फोन नंबर टाकता का,