तळणीचे सांडग्यांना कीड लागू नये म्हणून ते उन्हामध्ये चांगले वाळवून मग भरून ठेवावे आणि ते ही हवा बंद डब्या मध्ये ठेवावेत..त्यांना कीड लागली तर त्याचा काही उपयोग होत नाही ते फेकूनच द्यावे लागेल..👍👍
तिखट चाळून घ्या आणि त्याला थोडा वेळ ऊन द्या पण उन्हामध्ये ठेवताना झाकून ठेवा..म्हणजे रंग उडणार नाही..आणि साठवणीतील चटणी पांढरी पडली असेल तर त्यामध्ये ब्याडगी मिरची पावडर मिक्स करा👍👍
सुरेख झालेत अनारसे
धन्यवाद ताई😊
Tai mee ata shev laduchi रेसिपी भगितली सरिता ताई ने सांगितले तुमचे सपना किचन ahey mee avdine bhagte tumcha video😊
Nice रेसिपी 👌👌👌
धन्यवाद😊
Chan zalet
Dhanyawad 😊
खुप छान 👌
धन्यवाद😊
तुमचे subscribers crore होऊ देत हीच सदिच्छा
धन्यवाद😊
अनारसे मस्त🎉
धन्यवाद अश्विनी ताई😊
@@sapanaskitchenmarathi subscribe केले आहे ताई
धन्यवाद ताई😊❤️
Mstcha
धन्यवाद स्मिता ताई😊
1 no
Thank you 😊
Sarita Tai mule tumcha channel ahe samjl 🎉
😊❤️❤️
ताई मी सरिता ताईच्या किचन मध्ये तुम्ही शेवचे लाडु बनवले खुप छान झाले पण पीठ जाड दळायचे का बारिक
पीठ बारीक दळावे👍👍 धन्यवाद😊
खुप छान
अनारसे बनवताना गुळ कमी वापरला तर अनारसे होतील का
होतील ना पण, पीठ मळताना त्यामध्ये तूप किंवा दुधाचा वापर करावा लागेल..आणि दूध घालून तयार केलेले पीठ जास्त दिवस टिकत नाहीत 👍👍
मी सरिता ताई चे रेसिपी पहात होते त्या चॅनल वर तुमची रेसिपी पाहिली आणि लगेच तुमच्या चॅनल पाहिले आणि आता दोघींच्या रेसिपी पाहायला सुरुवात
मनापासून धन्यवाद ताई😊❤️
अनारसे तळताना गॕस मंद आचेवर ठेवायचा कि मध्यम आचेवर ठेवायचा?
मध्यम आचेवर👍👍
अर्धा किलो चकली आणि बुंदी लाडू, शंकरपाळी चे रेसिपी दाखवा
हो नक्की👍👍
Ingredients bhetel kay ingredients list nahiy
Description mdhe dile ahe👍
तिखटआणि तळणीचं सांडगे यांना कीड लागू नये म्हणून काय करावे आणि लागले तर काय करावे plz दया
तळणीचे सांडग्यांना कीड लागू नये म्हणून ते उन्हामध्ये चांगले वाळवून मग भरून ठेवावे आणि ते ही हवा बंद डब्या मध्ये ठेवावेत..त्यांना कीड लागली तर त्याचा काही उपयोग होत नाही ते फेकूनच द्यावे लागेल..👍👍
तिखटाला जाळे लागले असेल तर काय करावे
वर्षे भराची साठवणींतील चटणी पाढरट झालीय काय करावे plz tips dya
तिखट चाळून घ्या आणि त्याला थोडा वेळ ऊन द्या पण उन्हामध्ये ठेवताना झाकून ठेवा..म्हणजे रंग उडणार नाही..आणि साठवणीतील चटणी पांढरी पडली असेल तर त्यामध्ये ब्याडगी मिरची पावडर मिक्स करा👍👍
@@sapanaskitchenmarathi 🙏🙏🙏
भडंग/ चिवडा पोहे मऊ पडले तर काय करावे plz टिप्स दया
भडंग मऊ पडले तर पुन्हा थोडासा गरम करा म्हणजे ते कुरकुरीत होईल👍👍
@@sapanaskitchenmarathi हो पण ते बारीक ( shrink ) होऊन बसतात कढई मधें ani मायक्रो वेव्ह नाहीय