@@Bharatiy1606 होना त्या लाखो कमावतात आणि आपण उगीच भांडत बसलोय. पैसा आल्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यात हवा जाते हेच खर. ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.
हो खरं आहे तिच्या रेसिपी खूप बेकार असतात... तिच्याच कश्या चांगल्या होतात... सरिता च्या रेसिपी अगदी परफेक्ट होतात. मधुरा ने खूप मोठी चूक केला video बनवून
मधुराला असं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये तिच्या एवढी सुगरण कोणीच नाही इथे घरोघरी बायका पडलेल्या आहेत सुगरणी पण प्रत्येकाला यूट्यूब चैनल खोलता येत नाही हीच एक पण रेसिपी आत्तापर्यंत चांगली झालेली नाही सगळ्या रेसिपी फसतात सरिताच्या रेसिपी खूप छान असतात
मी नाकातून आवाज काढून, खूप आव आणून बोलणार्या कोणत्याही रेसिपीवालीचा व्हिडिओ बघत नाही. रेसिपी दाखवण्यापेक्षा बोलण्याचा आणि बाकीचा दिखावाच जास्त असतो. फक्त hebbars kitchen सारखे चॅनेल बघते ज्यामधे कुक दिसत नाही , त्यांची फालतू बडबड ऐकावी लागत नाही आणि व्हिडिओ जास्त लांबलचक नसतो.
मला तर सरिता kitchen चे च videos चांगले वाटतात. मधुरा ताई च पण छान असत पण त्या खूप जास्त अवघड मध्ये जातात n जास्त ingredients use करतात जे खूपदा घरात avialable नसतंय. मी सरिता kitchen च follow करते.
@@srk0720 आणखी एक खाद्य प्रेमी चॅनल आहे...तिच्या पण रेसिपी छान असता...कुणाच्या अधे नाही ना मध्ये नाही.....मी तिच्या सर्व रेसिपी मी ट्राय पण करते...मस्त बनता
मधुरा काय आणि सरिता काय या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत छापा आणि काटा या दोघीही स्वतःला खूप शहाणे समजतात ज्यावेळेला या दोघींचा तुम्ही सर्वात पहिला व्हिडिओ पहाल तेव्हापासून आतापर्यंत या दोघीही आपल्यामध्ये आणलेला बदल हे पाहिले असता तुम्हा सर्वांना कळेल की या दोघी किती शहाणे आहेत ते आणि हो आपण यांचे व्हिडिओ बघून बघून आपण यांना करोडपती श्रीमंत केलं आणि आपण मात्र आज तिथेच आहोत एक किलो शंकरपाळ्या आणि महाराष्ट्र दिनाचे थाळी बनवत आपले स्वतःचे चैनल काढा आणि आपले स्वतःला प्रगतशील बनवा धन्यवाद
सरिता मधुराच्या मागून येऊन.. तिने स्वतःचे ब्रँड चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश केले ही गोष्ट तिला खटकते बाकी काही नाही.. आणि एज ऑडियन्स विचार केला तर सरिता ही उत्तम.. रेसिपी करते.. मधुरा फेमस झाल्यापासून रेसिपी वर मेहनत घेत नाही.. पहिले कुठेही पॉडकास्ट असले यूट्यूब ला तर मधुराला बोलवायचे.. किंवा बाहेर काही प्रोग्राम असले तर मधुरा गेस्ट असायची.. पण आता सगळं फेम सरिता सोबत शेअर होते ते तिला आवडत नाही.. तिने स्वतःला इम्प्रोव करायचं सोडून आरोप करायला सुरु केले... आता सणवार आपल्याकडे जे असतील त्यानुसारच करतील ना.. होळीला पुरणपोळी दाखवतील.. पाडव्याला श्रीखंड पुरी दाखवतील, दिवाळीला दिवाळीचा फराळ दाखवतील.. एवढा साधा कॉमन सेन्स नसावा त्या बाईला.. रड गाणं गायचं व्ह्यूज कमी येते आहेत म्हणून..
💯 sahi. Hyamade ajun ek strategy asel tyanchi ki Halli negative la pan lok jast famous kartat. 😂manun pan asel he ugach ukrun kadlele bhandan who knows 😂
@@NehaaSawant अगदी खरं आहे माणसाकडे बघुन पण लक्षात येत. खरच ती खूप छान आहे. आणि recipe कधी बिघडत नाही मी दिवाळी फराळ जास्त प्रमाणात करते तिचे बघुन पण कधी बिघडत नाही😊
सरिता, ही खूप हुशार गृहिणी आहे, बोलणं अत्यंत हळुवार, गोड, समजावून सांगण्याची पद्धत फारच सुंदर आहे. आपल्या मुलांना बरोबर घेऊन तिने अनेक छान व्हिडीओ केलेत, प्रत्येक व्हिडिओत वेगळेपणा आहे, खूप गोड आहे. सरिता.... Keep it up 👍👍🤝🤗
2:11 एखाद्याला हसत हसत कसे बोलायचे हे ह्यांच्या कडून शिकावे आपल्या बरोबर दुसऱ्यांची प्रगती व्हावी अशी माणसीकता प्रत्येकाने ठेवावी विडिओ मस्त बनवलात मॅडम 😢❤🙏🏻
कोणताही पदार्थ किंवा रेसिपी ही कोणा एकाची मक्तेदारी नाही .प्रत्तेक जण प्रत्तेक पदार्थ आपापल्या पद्धतीनं करतच असतो .बरं आपण एखादा पदार्थ u tube वर करून दाखवतो कारण तो समोरच्याने करून दाखवावा .जर समोरचा आपली copy करतो हे पटत नसेल तर तुम्ही रेसिपी टाकु नका .आत्ता सद्ध्या त्यांचा वीडियोचा format आहे तो सुद्धा त्यांनी कुठुन तरी copy केलेला आहे त्याचे काय
'घरचा स्वाद' वर खूप सुंदर रेसिपी असतात. कधीचं फेल जात नाही. त्यांनी खूप अभ्यास करून रेसिपी बनवलेल्या आहेत आणि अजून जमिनीवर आहेत. किचन किती पॉश आहे हे ८ वर्षात त्यांनी कधीही दाखवले नाही. त्यांचा सर्व लक्ष उत्तम रेसिपी दाखवण्यावर दिला जातो.
I came randomly here,i followed Farah khans channel,but I honestly saying here that Madhura ji was concious and overwhelmed to be their....her recipies were also simple yet best.❤
मधुरा ताई ने विडिओ बनवून खूप मोठी चूक केलीय.कमेंटस पण डिलिट करते.मी प्रत्येक वेळी तिच्या रेसिपी ला छान कमेंट केली आहे तरी त्या दिवशी तिने माझी कमेंट डिलिट केली.मी मधुरा ताई च चॅनल unsubscribe केले.ती घाबरली आहे.कोणी काही काॅपी करत नाही.
mi sudha tila 2 varshapurvich unsubscribed kele...tichya kahi recipes chuklya pan ti kahihi sangun nibhana nete for example tiche bundiche ladoo recipe paha
@@poonamsia ho Teva tiva ti Shahrukh khan chya nashe madhe hoti...ladu kade lalshach navat. Ti nanter recipe peksha celebraty n chya mage lagali hoti. Prasiddhi cha khup havyas aahe Tila. Mi tila 6-7 varsha purvi ch unsubscribe Kel..👎
@@homechefmurbad बरोबर बोललात..मधुरा अति हुशार आहे असे दाखवते पण ती गर्विष्ठ आहे.आणि खोटारडी पण..माझे 7ते 8 कॉमेंट delet केलेत.कारण मी फक्त तिला suggest केलं होत की रसोई शॉप ची पिठाची चक्की चांगली नाही. खूप फसवणूक आहे त्यात तर तीनी लगेच कॉमेंट delet केली.ती मूर्ख आहे. लोकांना फसवून advertise करून प्रॉडक्ट घेण्यास सांगते.पण ते खरच उपयोगी आहे का हे सांगत नाही. प्रमोशन करून पैसे मिळतात.आणि हिच्या तर डोक्यात हवाच गेलीय
Madhura has not discovered those tips. Many many generations knows those cooking tips that she claims as her discovery. Its stupid to point others mistake that someone ahs copied her tips. :)
मधुरा मॅम ने पण कॉपी केली आहे आत्ता च ज्या सिरीस टाकत आहेत त्या अनिकेत ची कॉपी आहे 😀😀😀😀 Sorry मधुरा मॅम मी तुमच्या विरुद्ध नाही बोलत पण पटकन क्लिक झालं मला 🥹 मधुरा मॅम तुम्ही बाई माणसा साठी इन्स्पिरेशन आहात 😍
Madhuras recipe che mi jevdhe pn recipe try kele sagle fasle maze last year ladu chi recipe try keli sagal saman waste zal pn saritas recipe chya recipe chan hotat
मधुराने जेंव्हा चॅनेल सुरु तेंव्हा कुकिंग चॅनेल नव्हते, त्यानंतर अनेकांनी यू ट्यूब वर video टाकायला सुरु केली, मधुराच्या रेसिपी विशेष नसतात. नाकातून आवाज काढून बोलते,काहींनी आज्जी, काकू गोळा केले काहीतरीच दाखवत बसायचं, एक आज्जी बाळांनो बाळांनो करून काही दाखवायची, सरिता, जाई, मराठी सुगरण लतिका असे काही शिकण्यासारखे आहेत.बोगस व्हिडिओ पाहून आपण स्वतः ला येत तेही बिघडत.
दुस-यांना म्हणते माझी कॉपी करतात..मग आता बायको बायको चाललय ते काय आहे..ते तर यांनी चक्क कॉपीच केलय..मग आता काय बोलणार.. जगाच्या पाठीवर हि एकटीच सुगरण आहे का..
पण ताई तिच अगदी title thumb nail सुद्धा copy करतात तीने अगदी तळागाळातील रेसीपी शोधुन काढलेल्या असतात ति खुप खूश होती तिला पाहून आपल्यासारख नवनवीन कोण करतय पण अलिकडे तिच सगळ copy केल जातय वाईट तर वाढतेच आणि तिच्या comment मधेच असत तुला copy करतात आणि ति बोलली तर खटकल
आपण थोडा विचार करूया आपली एखादी शेजारीण जर वर्षानुवर्षे रोज जसे आपण कपडे घातले तसेच जर घालायला बघत असेल तर आपल्याला थोडंसं ऑड वाटणारच ना. आपण बोलणार की हिने हिचे स्वतःचे डोके चालवत नाही आपल्या फॅशनवर मोठी बनत आहे. असा थोडाफार हा प्रकार आहे. आपल्या कानावर ते अचानक पडले एवढेच. काहीतरी मधुरा ताईंच्या लक्षात आले असेल एवढे मोठे व्यक्तीमत्व आहे ते उगाच कोण कशाला काय बोलेल ही दुसरी बाजू आहे. एक प्रेक्षक म्हणून तुमचेही म्हणणे बरोबर आहे पण थोडा त्यांची बाजू पण विचारात घेतली पाहिजे. @100%Pure Reaction
Madhura chya recipes mi khup try karaiche ani saglya fasaichya. Mag vaitagun sodunach dila try karaicha. I agree with yr points.. Pohe aso, sanja aso ki chincha gulachi amti aso... Padhat banvaichi same aste barechda... Tyala kai copy mhanaichi ka. Evdha garva tar kabita pan karat nahi jila evdhe awards milalet.
मधुराचे सांगण्याची पद्धत तिच्या रेसिपी मध्ये काहीच क्रिएटिव्हिटी नाही त्यापेक्षा your food lab,misty, nalini tai, barar यांचे व्हिडिओ रेसिपी बनवली नाही तरी व्हिडिओ बघावेसे वाटतात
Mi Sarita tainchya recipe karate khup chan hotat Ani praman pn agdi achuk asat tyach. Hya diwalit tar mi tyani sangitalelya pramanat padarth banvle Ani maza faral khup zala. Thank you so much sarita's kitchen.❤
ताई अगदी बरोबर,उलट त्यांनी accept kraila हवं copy करन म्हणजे काही त्यांनी जे केलं तेच दुसऱ्याने केलं,पण जे trending la आहे तेच कॉपी करतील ना म्हणजे गणपती मध्ये मोडकच करू ना
Ho na jacha tayala brobr medat n mag aapn loka cinema baghun baghto tar jala jo hero aawdto to tayachi copy karun bghto n आता yacha channel che subscribe thodi chorun ghu shkte koni
सरिताच्या ताईच्या recipe जास्त चांगल्या full proof असतात.. मी कित्येक recipe try केल्या आहेत.. उलट मधुराच्या recipe repeat असतात... आणि मधुराच्या म्हणण्याप्रमाणे जर तसं काही copy वगैरे असेल तर हरकत काय आहे जर आपलं चांगलं असेल आणि ते कोणी follow केले तर त्याचा आनंद वाटवा..मधुरा म्हणते मी search करते इत्यादी पण उदा म्हणून सांगते माँ मैं ये कैसे करू या चॅनेल वरची रव्याच्या शेवेची चिवड्याची recipe exact तुम्ही दाखवली मग त्यावर काय म्हणणार.. तुम्ही बरोबर म्हटलात असा vdo कारण हे अगदी बालिश आहे... या उलट सरिता tai आजपर्यंत कधी react झाली नाही
ताई you tubr वरती स्वामी समरथांच्या नाव घेऊन अंधश्रद्धा पसरवणा सुरू आहे आणि मराठी you tuber खूप जास्त करतायेत. तुम्ही त्यावर रिएक्शन द्यावी आणि आजचा व्हिडीओ खूप आवडला 😊😊
Madhura's recipe ne copy rights nahi ghetle. Tyanchya recipes che tyani patent nahi ghetale. So that video was absolutely nonsense. If she wants to roast any particular person, dare to take name.
@Marathi kichen aani Hebber kitchen.. Is best.. They just focus on procedure.. And not on boring conversation.... आम्हाला सहावी पासून स्वयपाक येतो, फालतू चैनलवर शिकण्यापेक्षा घरचे संस्कार ,आईच्या ,आजीच्या हातची रेसेपी शिकणं चांगलं...
Tine to video spesial dish valya tainsathi navata takala tr saritas kitchen sathi hota sarita tai ekdam achuk praman ani recipe ckuklyavr ky karaych tyabddal tips det aste tyamule lokana sarita tai che video avdatat tyamule ticha channel lavakar grow zala tech madhurala khataktay
खरं तर मधुरा ताईंच्या व्हिडिओ ची दुसरी बाजू पाहायला गेली तर, त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतल्यामुळे त्यांना तो बोलायचा हक्क आहे. पण आपल्याला ते ऐकायला थोडं वेगळं वाटत आहे. कुकिंग हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग किंवा त्यांचं मूल असल्यासारखं ते मानतात. म्हणून कदाचित त्यां क्या पझेसिव्ह झाल्या असतील. ही गोष्ट खरंतर नैसर्गिक आहे आपण समजून घेतली पाहिजे एक स्त्री म्हणून. इथे त्या पण चुकीच्या नाहीत आणि ऐकणारे पण चुकीचे नाहीत
@@loveyouzindagi3799 हो ना त्या F फॉरेन मध्ये होती तेव्हा तिने फॉरेन मधल्या लोकांकडूनच तर चिखली यूट्यूब करायचं फक्त एवढेच की तिने स्वतःच्या भाषेत केलं मराठी भाषेत... आणि तिच्या नवऱ्याचा सपोर्ट होता... फक्त कॉपी तर तिने पण फॉरेन मधून केली.... आजही करत असेल.... लकी होते फॉरेन मध्ये गेल्यामुळे शिकली....
@@A.S.B-l8l me he karu shakte yala confidence mhntata.. pn FAKT MICH KARU SHAKTE ya la Over confidence mhntata.. nit check kel tr kalel copy kelel nahi.. cooking madhe repeat recipes honarch ani swta madhura ne copy kelelya baryach recepi ahet..maji kaku 2004 pasun zee pasun e tv marathi varti dakhavnare sagle show pahyachi tine khup goshti notes kelelya ahet tyata nimmay hun adhik madhura ne copy kelyat... sabut hai mere pass
प्रत्येक घरात एक सुगरण आहे आणि प्रत्येक स्त्रीला चांगला स्वयंपाक ही येतो आणि मधुरा ताईंचा खूपच गैरसमज आहे आणि प्रत्येक घरात अन्नपूर्णा वास करते प्रत्येकीच्या हातात एक वेगळीच कला असते त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका
बर झाल बाई आमचे ब्लाउज डिझाइन चे चॅनल आहे ,no copy only tutorial स्वतःचे कंटेन आणि कुणीही rost करणार नाही , vlog channel made pan kay kay watch karave lagate ,neha manisha 😊
Sarita hi great ahe tichi sagnyachi padat khup chhan asti . Kadhi hi tiche sagitlele jevan fast nahi tase madhurachi bigdti mi barech vela karun pahile pn ek hi chhagle nahi banle mahnun sarita great ahe.
Madhura mam kiti tri varsha pasun videos banvtayt, त्यांचं जर sagalch कोणी कॉपी केलं tr वाईट tr vatelch n, ani tyancha video mi बघितला आहे, tya ekdam vyavasthit बोलल्या आहेत , itar youtubers jase bhandtat tya sarkhya upshabd nhi bolalya, mla madhura mam ,sarita mam donhichya recipe avdtat
मधुरास रेसिपीज हे भारतातील सर्व टॉप 10 cooking चॅनल मधल एक चॅनल आहे, इतकं subscribers त्यांचे आहेत, यूट्यूब तर कॉपी करणाऱ्यांचा धंदा आहे, त्या करेक्ट बोलत आहेत, recipe वेगवेगळ्या प्रकारे बाकीचे दाखवू शकतात पण एखाद्याने विचारपूर्वक जे काही thumbnails ठेवले असतात, रेसिपी आणि thumbnail या सर्वाचा विचार करून व्हिडिओ बनवली असते त्याचे thumbnail चोरणे आणि आपल्या व्हिडिओ ला वापरून लोकांना attract करणे, चुकीचेच आहे............... कॉपी धंदा करणाऱ्यांना काय कळणार, त्यांना फक्त views, brand ani पैसे दिसतात................
RUclips ही एक इंडस्ट्री आहे, तिथे प्रत्येक creater ला हक्क आहे त्यांचा content पोस्ट करायचा.. कुणाची मक्तेदारी नाई.. इतकी असुया? की insecurity? बाकी कुणीच पुढे जाऊ नये, फक्त मी आणि मीच.. याला काय अर्थ आहे.. या जगात प्रत्येक जण कुणाला न कुणाला admire करत असतो, खरंच बालिशपणा
कोणकोण इथे असे आहे ज्यांनी मधुरा चे बघुन रेसिपी केल्या आणि त्या फेल झाल्या आणि सरिताच्या रेसिपी बगुन 20-30 लोकांच स्वयंपाक पण चविष्ट आणि अचूक झाले 🥰
सरिता आणि मधुरा दोघींना अति महत्त्व देवू नका. त्या लाखो रूपये कमवतायेत तुम्ही स्वतःचे उद्योग सुरू करा
💯
मधुराच्या रेसिपि फैल गेल्या😂😂😂😂
@@Bharatiy1606 होना त्या लाखो कमावतात आणि आपण उगीच भांडत बसलोय. पैसा आल्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यात हवा जाते हेच खर. ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.
@@monalibornare2562 khary
ती मधुरा शो ऑफ करत असते
तिच्या रेसिपीज घरी ट्राय करत असताना खूप वेळी फसतात मला अजिबात आवडत नाही ती ती खूप गर्विष्ट आहे
Right mi hi khup Vela kel
Recipe fasate baryach vela
हो खरं आहे तिच्या रेसिपी खूप बेकार असतात... तिच्याच कश्या चांगल्या होतात... सरिता च्या रेसिपी अगदी परफेक्ट होतात. मधुरा ने खूप मोठी चूक केला video बनवून
खरय फार शिष्ट आहे
Mango icecream 1 varshapurvi phasal hote
मधुराला असं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये तिच्या एवढी सुगरण कोणीच नाही इथे घरोघरी बायका पडलेल्या आहेत सुगरणी पण प्रत्येकाला यूट्यूब चैनल खोलता येत नाही हीच एक पण रेसिपी आत्तापर्यंत चांगली झालेली नाही सगळ्या रेसिपी फसतात सरिताच्या रेसिपी खूप छान असतात
Agdi barobar
@@The_perfect7 अगदी खरं आहे
@@sushmasankpal6360agadi khar aahe. Aani ti chalugiri pan karte. Ekda tine cake dakhavla Teva tine bhandyala phakt tupe lavun mishran otun bake karayla theval aani final dakhavtana bottom la butter paper hota. Fake aahe ti.
@@oldsonglover3960 ho na.. तिला किचनमध्ये लोकांना जास्त भांडीच दाखवायची असतात
@@sushmasankpal6360 bhandi dakhavtana ulti chalte bhuta sarkhi...💀💀
मी नाकातून आवाज काढून, खूप आव आणून बोलणार्या कोणत्याही रेसिपीवालीचा व्हिडिओ बघत नाही. रेसिपी दाखवण्यापेक्षा बोलण्याचा आणि बाकीचा दिखावाच जास्त असतो. फक्त hebbars kitchen सारखे चॅनेल बघते ज्यामधे कुक दिसत नाही , त्यांची फालतू बडबड ऐकावी लागत नाही आणि व्हिडिओ जास्त लांबलचक नसतो.
@@jyotimane5937 अगदी माझ्या मनातलं बोललात.
Right
Me too
Me too 😊
I feel Madhura is absolutely right...but at the same time second rate people always copy the very best so it is an indirectly complement to Madhura
मधुरा रेसिपी काय करते ते कळत पण नाही ती जास्त तिच्या कॅबिनेट मधली भांडीच दाखवते.. सरिता ताईच्या रेसिपी छान असतात
Yes
@@nandakaranderecipijvilogshortsti recipe Kami aani tich ghar kas posh aahe te dakhavte aani bhuta sarkhi ulti chalte te dakhavtana...😂😂
@@oldsonglover3960ratri light band karun baghu naka tiche video nahitar ulti chalat yeil 😂😂😂😂😂😂
Lovely 😂😂😂
मला सरितास किचन चे विडिओ खूप आवडतात त्या खूप सोप्या पद्धतीने सांगतात आणि लगेच समजतात पदार्थ केला की फसत नाही
Sari che praman lay wayfat asate sari mhatari barachi ahe
सरिता रेसिपी खूप मस्त , शून्यातून वरती आलेली, जमिनीवर पाय असलेली ❤❤
मधुराच अलीकडे कॉपी करते अनामिका सारखं अनिकेत ...... तस मधुराचे
बायको बायको .....
@@SarikaKamble-nl3hm exactly 💯
@@SarikaKamble-nl3hm mla pan tech vatat
@@SarikaKamble-nl3hm agdi barobar bollat
Ho mi madhura la comment pan keli hoti yavar
Madhura gavthi ahe
मला तर सरिता kitchen चे च videos चांगले वाटतात. मधुरा ताई च पण छान असत पण त्या खूप जास्त अवघड मध्ये जातात n जास्त ingredients use करतात जे खूपदा घरात avialable नसतंय. मी सरिता kitchen च follow करते.
✅✅✅💯💯💯
मधुरा नाही मला केव्हा आवडली होती नाही आवडेल बंडल रेसिपी असतात, फक्त सर्वात आधी आला चॅनेल म्हणून नाव आहे तीच
खर बोला
Ekdam barobar tai ekhi recipe changli hot nahi manda bai nuati
बंडल रेसिपी असत्या तर 77लाख् followers असते का? विचार करून कंमेंट करा जरा.
@@shreyshri बरोबर मधुरा आधी आली म्हणून फेमस झाली आता खुप कठीण आहे
Mi atta paryant madhurachya jevdhya pn recipe banvlya saglya kharab zalya mazya
सरिता च्या रेसिपी खूप छान असतात,एकदम बारीक बारीक गोष्टी पण समजावून सांगते,प्रमाण पण अचूक असत.
मधुरा स्वतःला शाहनी समजते .सरिता छान आहे समजुन सांगते❤
@@srk0720 हो अगदी खरंय
@@srk0720 आणखी एक खाद्य प्रेमी चॅनल आहे...तिच्या पण रेसिपी छान असता...कुणाच्या अधे नाही ना मध्ये नाही.....मी तिच्या सर्व रेसिपी मी ट्राय पण करते...मस्त बनता
@@srk0720 barobar
मधुरा काय आणि सरिता काय या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत छापा आणि काटा या दोघीही स्वतःला खूप शहाणे समजतात ज्यावेळेला या दोघींचा तुम्ही सर्वात पहिला व्हिडिओ पहाल तेव्हापासून आतापर्यंत या दोघीही आपल्यामध्ये आणलेला बदल हे पाहिले असता तुम्हा सर्वांना कळेल की या दोघी किती शहाणे आहेत ते आणि हो आपण यांचे व्हिडिओ बघून बघून आपण यांना करोडपती श्रीमंत केलं आणि आपण मात्र आज तिथेच आहोत एक किलो शंकरपाळ्या आणि महाराष्ट्र दिनाचे थाळी बनवत आपले स्वतःचे चैनल काढा आणि आपले स्वतःला प्रगतशील बनवा धन्यवाद
सरिता मधुराच्या मागून येऊन.. तिने स्वतःचे ब्रँड चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश केले ही गोष्ट तिला खटकते बाकी काही नाही.. आणि एज ऑडियन्स विचार केला तर सरिता ही उत्तम.. रेसिपी करते.. मधुरा फेमस झाल्यापासून रेसिपी वर मेहनत घेत नाही.. पहिले कुठेही पॉडकास्ट असले यूट्यूब ला तर मधुराला बोलवायचे.. किंवा बाहेर काही प्रोग्राम असले तर मधुरा गेस्ट असायची.. पण आता सगळं फेम सरिता सोबत शेअर होते ते तिला आवडत नाही.. तिने स्वतःला इम्प्रोव करायचं सोडून आरोप करायला सुरु केले... आता सणवार आपल्याकडे जे असतील त्यानुसारच करतील ना.. होळीला पुरणपोळी दाखवतील.. पाडव्याला श्रीखंड पुरी दाखवतील, दिवाळीला दिवाळीचा फराळ दाखवतील.. एवढा साधा कॉमन सेन्स नसावा त्या बाईला.. रड गाणं गायचं व्ह्यूज कमी येते आहेत म्हणून..
Agadi accurate reply ahe tai tumacha tichya jealousy video baddal 👍
Wah! Kya bat ki hai😅
एकदम बरोबर 👍🏻
बरोबर बोललात
💯 sahi. Hyamade ajun ek strategy asel tyanchi ki Halli negative la pan lok jast famous kartat. 😂manun pan asel he ugach ukrun kadlele bhandan who knows 😂
बर झाल या व्हिडिओ ची गरज होती.मला सुद्धा मधुराज रेसिपी चा व्हिडिओ आवडला नाही त्यांनी असं बोलायला नको होतं.
mi Sarita tainchya shejari rahayla hote.. 2-2.5 varsha.. Suruvatila amhi navin navin rahayala gelo tevha mala mahitch nvta ki tyanch RUclips channel ahe mhanun ani tyani swatapn kadhi sangitl nhi.. N mi sahaj ekda diwali faral recipe baghat hote tr first recipe tyanchi ali.. N mi mhante yana kuthetari pahilay.. Mg lakshat ala ki ya aplya bajulach rahtat.. Kontach badejav nhi.. Mi kiti vela tari tyanchya ghari gele.. Tya agdi common lokansarkhach rahtat.. Nahitr alikade insta yt la 1 lakh subscribers zale tr lokana kevdha man-paan lagto.. Pn tyanch kahich nhiye tasa.. N Vishesh mhanje tyancha swabhav khup shant ahe..kujka ajibat nhi.. N Madhura ne tyanchyavr video banavun diwali bonus indirect pathawala ahe... Views bagha doghinche
@@NehaaSawant अगदी खरं आहे माणसाकडे बघुन पण लक्षात येत.
खरच ती खूप छान आहे. आणि recipe कधी बिघडत नाही मी दिवाळी फराळ जास्त प्रमाणात करते तिचे बघुन पण कधी बिघडत नाही😊
@@NehaaSawant vah mast tumch kautu ahe ki tumhi pn he reply karu sangital ki tya kharch chnglya ahet nahitr kahi lok 1 ch vait shodhun tyanch vaitch sagl sangt bastat
माणूस मोठा झाला की त्याच्या मध्ये अहंकार जागा होतो तसे झाले आहे मधुराचे
सरिता, ही खूप हुशार गृहिणी आहे, बोलणं अत्यंत हळुवार, गोड, समजावून सांगण्याची पद्धत फारच सुंदर आहे. आपल्या मुलांना बरोबर घेऊन तिने अनेक छान व्हिडीओ केलेत, प्रत्येक व्हिडिओत वेगळेपणा आहे, खूप गोड आहे. सरिता.... Keep it up 👍👍🤝🤗
2:11 एखाद्याला हसत हसत कसे बोलायचे हे ह्यांच्या कडून शिकावे आपल्या बरोबर दुसऱ्यांची प्रगती व्हावी अशी माणसीकता प्रत्येकाने ठेवावी विडिओ मस्त बनवलात मॅडम 😢❤🙏🏻
कोणताही पदार्थ किंवा रेसिपी ही कोणा एकाची मक्तेदारी नाही .प्रत्तेक जण प्रत्तेक पदार्थ आपापल्या पद्धतीनं करतच असतो .बरं आपण एखादा पदार्थ u tube वर करून दाखवतो कारण तो समोरच्याने करून दाखवावा .जर समोरचा आपली copy करतो हे पटत नसेल तर तुम्ही रेसिपी टाकु नका .आत्ता सद्ध्या त्यांचा वीडियोचा format आहे तो सुद्धा त्यांनी कुठुन तरी copy केलेला आहे त्याचे काय
Sareeta's kitchens recipes channel is the best
'घरचा स्वाद' वर खूप सुंदर रेसिपी असतात. कधीचं फेल जात नाही. त्यांनी खूप अभ्यास करून रेसिपी बनवलेल्या आहेत आणि अजून जमिनीवर आहेत. किचन किती पॉश आहे हे ८ वर्षात त्यांनी कधीही दाखवले नाही. त्यांचा सर्व लक्ष उत्तम रेसिपी दाखवण्यावर दिला जातो.
anuradha tambolkar aaji tyanche recipe khup chan ahet tyanchya recipe try karun bgha paushtik ani chan astat
मधुराला जास्तच घमेंड आली आहे प्रत्येक घरामध्ये सुगरणी आहेत तिला वाटतं की मी फक्त तीच सुगरण आहे
मधुरा खूप गर्विष्ठ आहे ती स्वतःलाच खुप शहाणी समजतेय
Madhura ne ha vedio banvun swatha chi kimat kami krun ghetaliy...
ताई तो व्हिडिओ सरिताज कीचेन साठी होता ग.. अगदी बरोबर बोलली तू..👌👌👌👌😊👍 मराठी खरच accpet करत नाहीत
@@Vinantiskitchen मराठी माणूस फक्त दहिहंडीलाच हात देऊन वर खेचतो थर रचण्यासाठी.बाकी वेळेला तंगड्या धरून खाली खेचतो.माझ्या पुढे कोणी जायचं नाही
@@Vinantiskitchen ho mala pan tech watal ahi
अगदी बरोबर @@Deepalinair_10
Kuthla video? Mala link milel ka?
मधुरा जेव्हा फराह खानच्या घरी गेली होती तेव्हा पण जरा गर्विष्ठासारखीच वागत होती.
I came randomly here,i followed Farah khans channel,but I honestly saying here that Madhura ji was concious and overwhelmed to be their....her recipies were also simple yet best.❤
@@sonalidixit2081 मला तो विडिओ बघितल्यावर तस जाणवलं
सरीता किचन भारी आहे. स्वभाव सरीता किचन चा छान आहे
प्रत्येकाने आपले उद्योग करावा. सरिता किंवा मधुरा लाखो कमवतायेत.
Special dish छान उत्तर दिला ताई...cookinb इथून तिथून सारखच असणार ना..थोडफार मसाले वेगळे..
Me Sarita tai che recipe try Kelet jasth quantity che result chan Ala👌👍
मधुरा ताई ने विडिओ बनवून खूप मोठी चूक केलीय.कमेंटस पण डिलिट करते.मी प्रत्येक वेळी तिच्या रेसिपी ला छान कमेंट केली आहे तरी त्या दिवशी तिने माझी कमेंट डिलिट केली.मी मधुरा ताई च चॅनल unsubscribe केले.ती घाबरली आहे.कोणी काही काॅपी करत नाही.
मधुरा तिला न आवडणाऱ्या कमेंट डिलीट करते
mi sudha tila 2 varshapurvich unsubscribed kele...tichya kahi recipes chuklya pan ti kahihi sangun nibhana nete for example tiche bundiche ladoo recipe paha
@@poonamsia ho Teva tiva ti Shahrukh khan chya nashe madhe hoti...ladu kade lalshach navat. Ti nanter recipe peksha celebraty n chya mage lagali hoti. Prasiddhi cha khup havyas aahe Tila. Mi tila 6-7 varsha purvi ch unsubscribe Kel..👎
@@homechefmurbad बरोबर बोललात..मधुरा अति हुशार आहे असे दाखवते पण ती गर्विष्ठ आहे.आणि खोटारडी पण..माझे 7ते 8 कॉमेंट delet केलेत.कारण मी फक्त तिला suggest केलं होत की रसोई शॉप ची पिठाची चक्की चांगली नाही. खूप फसवणूक आहे त्यात तर तीनी लगेच कॉमेंट delet केली.ती मूर्ख आहे. लोकांना फसवून advertise करून प्रॉडक्ट घेण्यास सांगते.पण ते खरच उपयोगी आहे का हे सांगत नाही. प्रमोशन करून पैसे मिळतात.आणि हिच्या तर डोक्यात हवाच गेलीय
@@Deepalinair_10 bapre
मला मधुरा कधी नाही आवडली खूप घमेंडी आहे
त्यांनी काय घमंड केलंय
Jyoti bhalerao मधुरा तुझी शेजारी आहे का जळके
@@jyotibhalerao8775 मधुरा ने मेहनतीने नाव कमावले
पण उगाचच वाद झाला
मधुरा खुप क्रुत्रिम आणि लाडीक बोलते. बोअर होतं खुप
अगदी बरोबर
Ho खर आहे
Madhura has not discovered those tips. Many many generations knows those cooking tips that she claims as her discovery. Its stupid to point others mistake that someone ahs copied her tips. :)
मधुरा कधींही सासु सासरे ह्यांना दाखवत नाही सरीता फॅमिली सोबत घेऊन कामं करते
@@bhagwanshinde5840 tichya sasu sasre aamchya relative chya khup javalche aahe ti tyana bagat nahi te ekte rahtat sataryala aani aamche te relative tyachya kade jat astat adhun madhun
मधुरा मॅम ने पण कॉपी केली आहे आत्ता च ज्या सिरीस टाकत आहेत त्या अनिकेत ची कॉपी आहे 😀😀😀😀
Sorry मधुरा मॅम मी तुमच्या विरुद्ध नाही बोलत पण पटकन क्लिक झालं मला 🥹 मधुरा मॅम तुम्ही बाई माणसा साठी इन्स्पिरेशन आहात 😍
@@NeelamKJ15 Ani tastychav channel chi pan copy kartat madhura
Madhuras recipe che mi jevdhe pn recipe try kele sagle fasle maze last year ladu chi recipe try keli sagal saman waste zal pn saritas recipe chya recipe chan hotat
Sarita khari sugran vathe
मधुराने जेंव्हा चॅनेल सुरु तेंव्हा कुकिंग चॅनेल नव्हते, त्यानंतर अनेकांनी यू ट्यूब वर video टाकायला सुरु केली, मधुराच्या रेसिपी विशेष नसतात. नाकातून आवाज काढून बोलते,काहींनी आज्जी, काकू गोळा केले काहीतरीच दाखवत बसायचं, एक आज्जी बाळांनो बाळांनो करून काही दाखवायची, सरिता, जाई, मराठी सुगरण लतिका असे काही शिकण्यासारखे आहेत.बोगस व्हिडिओ पाहून आपण स्वतः ला येत तेही बिघडत.
Ati shushikshit dakhawte.
@sanitakambli5768😂😂
वैशाली देशपांडे सगळ्यात छान आणि वैशालीज सुद्धा दोन्ही वैशाली झकास आहेत
मला रेसिपीचं माहीत नाही पण मला मधुरा आणि सरिता दोघींच मराठी अशुद्ध वाटतं. ऐकवत नाही🙏 बस्स इतकंच
होय मधूरा अगदी आनी पानी बोलत असते आणि सरिता ओव्हर शुध्द बोलण्याच्या नादात अगदीच काहीतरी बोलून जाते
वैशाली देशपांडे आणि कूक विथ पारुल परफेक्ट रेसिपीज असतात. कधीच बिघडत नाहीत. Do follow them👍 रणवीर barar,Kunal Kapoor,
मधुरा रेसिपी मध्ये आता बायको बायको 😂😂😂 चाललाय
दुस-यांना म्हणते माझी कॉपी करतात..मग आता बायको बायको चाललय ते काय आहे..ते तर यांनी चक्क कॉपीच केलय..मग आता काय बोलणार.. जगाच्या पाठीवर हि एकटीच सुगरण आहे का..
Fake sweet talk
@@vijayadhamdhere7944 हो ना ते अनिकेत न अनामिका लाच शोभत हिला शोभत सुद्धा नाही. 😀😀
बरोबर.
त्यांच्या मुळेच मधुरा रेसिपी बघायच्या आधी डोक्यात जाते.
पण ताई तिच अगदी title thumb nail सुद्धा copy करतात तीने अगदी तळागाळातील रेसीपी शोधुन काढलेल्या असतात ति खुप खूश होती तिला पाहून आपल्यासारख नवनवीन कोण करतय पण अलिकडे तिच सगळ copy केल जातय वाईट तर वाढतेच आणि तिच्या comment मधेच असत तुला copy करतात आणि ति बोलली तर खटकल
@@Marathinati-ds6qs Madhurachya tya recipes pn kunachya tri pahunch ahet na.. swata invent kelelya nahiyet.. ani dusryanna bolte copy copy..ti swata aajkal aniket n anamika chi style copy krtech ahe ki.. pn tech krt asel tr dusryala ka bolav tyawrun 🤦
Hmmm
@@kalyani2709Madhurachya kititari recipes dusryanchya alyavar mag alelya distat.
आपण थोडा विचार करूया आपली एखादी शेजारीण जर वर्षानुवर्षे रोज जसे आपण कपडे घातले तसेच जर घालायला बघत असेल तर आपल्याला थोडंसं ऑड वाटणारच ना. आपण बोलणार की हिने हिचे स्वतःचे डोके चालवत नाही आपल्या फॅशनवर मोठी बनत आहे. असा थोडाफार हा प्रकार आहे. आपल्या कानावर ते अचानक पडले एवढेच. काहीतरी मधुरा ताईंच्या लक्षात आले असेल एवढे मोठे व्यक्तीमत्व आहे ते उगाच कोण कशाला काय बोलेल ही दुसरी बाजू आहे. एक प्रेक्षक म्हणून तुमचेही म्हणणे बरोबर आहे पण थोडा त्यांची बाजू पण विचारात घेतली पाहिजे. @100%Pure Reaction
मधुरा रेसिपी अजिबात चांगली नसते काहीपण add करतेय गर्विष्ठ आहे ती खूप सोपी पद्धत नसते तिची बोलणं तर ओव्हर असत अजिबात तिचा चॅनल बगु वाटत नाही
Ti sasu sasryana bagat nahi tiche sasu sasre aamchya relative che khup javalche aahe he tyachya kade jat astat adhun madhun madhura tyana bagat nahi
Madhura chya recipes mi khup try karaiche ani saglya fasaichya. Mag vaitagun sodunach dila try karaicha. I agree with yr points.. Pohe aso, sanja aso ki chincha gulachi amti aso... Padhat banvaichi same aste barechda... Tyala kai copy mhanaichi ka. Evdha garva tar kabita pan karat nahi jila evdhe awards milalet.
मधुराचे व्हिडीओ मला खूप आवडतात पण मधुराणे उलट खुश व्हायला पाहिजे कोण तरी आपल्या सारखं पुढे जात आहे ज्ञान दिल्याने वाढत कमी होत नही
Are madhuras recipe la Unsubscribe kara na mg.aapanch tr.ya lokana var aanlay,mg.aapanch yana khali pn aanu shakto na? Think about it.😊
Madura tai pn dusarachi copy karat ki instagram vr aata tancha navra nhi v4 bayko aaj ky special jase ki aniket aaj ky khanar
मधुराचे सांगण्याची पद्धत तिच्या रेसिपी मध्ये काहीच क्रिएटिव्हिटी नाही त्यापेक्षा your food lab,misty, nalini tai, barar यांचे व्हिडिओ रेसिपी बनवली नाही तरी व्हिडिओ बघावेसे वाटतात
Mi Sarita tainchya recipe karate khup chan hotat Ani praman pn agdi achuk asat tyach. Hya diwalit tar mi tyani sangitalelya pramanat padarth banvle Ani maza faral khup zala. Thank you so much sarita's kitchen.❤
सरिता ताई आणि पुनम ताई म्हणजे रेसिपी शो या दोघींचे पदार्थ मला खूप आवडतात.
ताई अगदी बरोबर,उलट त्यांनी accept kraila हवं copy करन म्हणजे काही त्यांनी जे केलं तेच दुसऱ्याने केलं,पण जे trending la आहे तेच कॉपी करतील ना म्हणजे गणपती मध्ये मोडकच करू ना
बघून कोणाची रेसिपी करता येत नाही. त्यासाठी अनुभव लागतो. कॉपी नाही म्हणता येणार
मराठी मानुष्य पुढे जात आहे yachat काय copy kel he madhura mam swata la काय smjty काय mahit
तुमचं अगदी खरे आहे
Ho na jacha tayala brobr medat n mag aapn loka cinema baghun baghto tar jala jo hero aawdto to tayachi copy karun bghto n आता yacha channel che subscribe thodi chorun ghu shkte koni
Sarita kitchen रेसिपी khup मस्त astat
आमच्या जाऊ बाईंना जेवण येत नाही त्यामुळे त्या मधुरा रेसिपी बघून जेवण बनवतात आणि अजून काय रेसिपीचं वाटोळ होऊन जात. 😂😂😂
@@deepalipardeshi3691 😆😆😆😆😆
😂
😂😂😂😂
Sarita khup chan resipe karate
सरिताच्या ताईच्या recipe जास्त चांगल्या full proof असतात.. मी कित्येक recipe try केल्या आहेत.. उलट मधुराच्या recipe repeat असतात... आणि मधुराच्या म्हणण्याप्रमाणे जर तसं काही copy वगैरे असेल तर हरकत काय आहे जर आपलं चांगलं असेल आणि ते कोणी follow केले तर त्याचा आनंद वाटवा..मधुरा म्हणते मी search करते इत्यादी पण उदा म्हणून सांगते माँ मैं ये कैसे करू या चॅनेल वरची रव्याच्या शेवेची चिवड्याची recipe exact तुम्ही दाखवली मग त्यावर काय म्हणणार.. तुम्ही बरोबर म्हटलात असा vdo कारण हे अगदी बालिश आहे... या उलट सरिता tai आजपर्यंत कधी react झाली नाही
मला सरीता च आवडते तिच्या सगळ्या रेसिपी छान असतात आणि विशेष तिच्या रेसिपी कधीच फसत नाही
बरोबर आहे मधुरा ने खुप चुकीचा व्हिडिओ टाकला
Madhura needs to be humble. It is below her dignity to make a video like that.
मधुरा रेसिपी पेक्षा सरिता मनापासून करते .
ताई you tubr वरती स्वामी समरथांच्या नाव घेऊन अंधश्रद्धा पसरवणा सुरू आहे आणि मराठी you tuber खूप जास्त करतायेत. तुम्ही त्यावर रिएक्शन द्यावी आणि आजचा व्हिडीओ खूप आवडला 😊😊
Dili aahe
Ok
मी युरोप मध्ये राहत आहे. मधुरा रेसिपी पाहून पाव बनवले तिने मिठच टाकले नाही.आणि मग मी पण नाही टाकलं 😅
@@virangulaineurope8483 🙆🤣🤣
🙆🤣🤣
😃😃😃👍
🤣🤣👌🏻
😂😂😂
Madhura's recipe ne copy rights nahi ghetle. Tyanchya recipes che tyani patent nahi ghetale. So that video was absolutely nonsense. If she wants to roast any particular person, dare to take name.
मला तर सरीता तई खूप आवडतात. त्यांचे सर्व रेसीपी खूपच आवडतात
मला अजिबात आवडत नाहीत मधुराच्या रेसिपी,,,,फिल्टर लावून दाखवते सगळे पदार्थ
@@rajanigawand2086 मग सरिता ताई काय without filter दाखवते का?? Khi pn...
@Marathi kichen aani Hebber kitchen.. Is best..
They just focus on procedure.. And not on boring conversation....
आम्हाला सहावी पासून स्वयपाक येतो, फालतू चैनलवर शिकण्यापेक्षा घरचे संस्कार ,आईच्या ,आजीच्या हातची रेसेपी शिकणं चांगलं...
Shah Rukh khan betla tya episode madhe recipe fasli hoti, ti last la edit karun dusari dish thevli ani mulane sampavle ase sangitle Madhurane
खूप छान व्हिडिओ बनवला ताई या व्हिडिओची खरच गरज होती. मधुरा ताईंनी असा व्हिडिओ बनवायला नको होता.🙏
मी सर्व बिर्याणी try केल्या saritas च्या एकदम perfect 👍🏻
Tine to video spesial dish valya tainsathi navata takala tr saritas kitchen sathi hota sarita tai ekdam achuk praman ani recipe ckuklyavr ky karaych tyabddal tips det aste tyamule lokana sarita tai che video avdatat tyamule ticha channel lavakar grow zala tech madhurala khataktay
Thanba na jara .. next video yetoy
Lavkar yeu det next video
@@poojamane309 exactly...mala hi sarita's kitchen la bolli asach vatle...
Ho barobar Madhura jast atitude mi hi recipi karun baghitlya pan vaya ch gel
Mla pn tasech vatate ki sarita vr ch hota tyanchya recipe mst ch astat ❤
खरं तर मधुरा ताईंच्या व्हिडिओ ची दुसरी बाजू पाहायला गेली तर, त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतल्यामुळे त्यांना तो बोलायचा हक्क आहे. पण आपल्याला ते ऐकायला थोडं वेगळं वाटत आहे. कुकिंग हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग किंवा त्यांचं मूल असल्यासारखं ते मानतात. म्हणून कदाचित त्यां क्या पझेसिव्ह झाल्या असतील. ही गोष्ट खरंतर नैसर्गिक आहे आपण समजून घेतली पाहिजे एक स्त्री म्हणून. इथे त्या पण चुकीच्या नाहीत आणि ऐकणारे पण चुकीचे नाहीत
मधुरा च्या यूट्यूब चॅनल यायच्या अगोदर कोणी रेसिपी बनवत नव्हत्या का? ती पण कोणाकडून तरी शिकली आहेच ना. कॉपी करायचा प्रश्नच येत नाही. अतिशहाणे आहे ती.
@@loveyouzindagi3799 हो ना त्या F फॉरेन मध्ये होती तेव्हा तिने फॉरेन मधल्या लोकांकडूनच तर चिखली यूट्यूब करायचं फक्त एवढेच की तिने स्वतःच्या भाषेत केलं मराठी भाषेत... आणि तिच्या नवऱ्याचा सपोर्ट होता... फक्त कॉपी तर तिने पण फॉरेन मधून केली.... आजही करत असेल.... लकी होते फॉरेन मध्ये गेल्यामुळे शिकली....
आई कडून बहिणीकडून आपणही शिकतोच ना, मग आपण असा म्हणतो का तिने माझी कॉपी केली जगात चांगल ते घयावे. मधुराने हा विडिओ टाकून स्वतः चे नुकसान करून घेतले
Madhura ne kahi divasan purvi shingada atyachi barfi takli hoti ti recipe pan copy ch hoti Hindi channels chi
@@A.S.B-l8l me he karu shakte yala confidence mhntata.. pn FAKT MICH KARU SHAKTE ya la Over confidence mhntata.. nit check kel tr kalel copy kelel nahi.. cooking madhe repeat recipes honarch ani swta madhura ne copy kelelya baryach recepi ahet..maji kaku 2004 pasun zee pasun e tv marathi varti dakhavnare sagle show pahyachi tine khup goshti notes kelelya ahet tyata nimmay hun adhik madhura ne copy kelyat... sabut hai mere pass
मधुरा जळते सरिता ताई वर
Sarita always ❤❤
प्रत्येक घरात एक सुगरण आहे आणि प्रत्येक स्त्रीला चांगला स्वयंपाक ही येतो आणि मधुरा ताईंचा खूपच गैरसमज आहे आणि प्रत्येक घरात अन्नपूर्णा वास करते प्रत्येकीच्या हातात एक वेगळीच कला असते त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका
बर झाल बाई आमचे ब्लाउज डिझाइन चे चॅनल आहे ,no copy only tutorial स्वतःचे कंटेन आणि कुणीही rost करणार नाही , vlog channel made pan kay kay watch karave lagate ,neha manisha 😊
Aaj parynt mi Sarita receps chya jya dish try kelya first attempt madhech success and yummy zalya ahet😋
Sarita and madhura dhoni paise kamavtat you channel ne. Krupa karun tumhi tyancya sathi bhandu naka... Donhi hi karodpati zalya tumvya mule...
Sarita hi great ahe tichi sagnyachi padat khup chhan asti . Kadhi hi tiche sagitlele jevan fast nahi tase madhurachi bigdti mi barech vela karun pahile pn ek hi chhagle nahi banle mahnun sarita great ahe.
सरीता आणि अनुराधा ताई तांबोळकर यांचे पण चॅनेल खूप छान आहेत.
AAPLI AAJI Recipe, Sarita Recipe , Akshada receipe , very nice
मधुरा recipe show ला नाही तर सरितास किचन ला एवढं सगळं बोलत होती पण सरिता च्या recipes खरंच प्रमाणबद्ध असतात
Madhura pan dusryancha recipe copy karunach tar channel chalavte ahe
Madhura mam kiti tri varsha pasun videos banvtayt, त्यांचं जर sagalch कोणी कॉपी केलं tr वाईट tr vatelch n, ani tyancha video mi बघितला आहे, tya ekdam vyavasthit बोलल्या आहेत , itar youtubers jase bhandtat tya sarkhya upshabd nhi bolalya, mla madhura mam ,sarita mam donhichya recipe avdtat
Saritas kitchen best ahe..... Khup chhan samjun sangtat... Madhura you can learn from her. Grow up
Ata sarita Brishti channel la copy krte
मधुरास रेसिपीज हे भारतातील सर्व टॉप 10 cooking चॅनल मधल एक चॅनल आहे, इतकं subscribers त्यांचे आहेत, यूट्यूब तर कॉपी करणाऱ्यांचा धंदा आहे, त्या करेक्ट बोलत आहेत, recipe वेगवेगळ्या प्रकारे बाकीचे दाखवू शकतात पण एखाद्याने विचारपूर्वक जे काही thumbnails ठेवले असतात, रेसिपी आणि thumbnail या सर्वाचा विचार करून व्हिडिओ बनवली असते त्याचे thumbnail चोरणे आणि आपल्या व्हिडिओ ला वापरून लोकांना attract करणे, चुकीचेच आहे............... कॉपी धंदा करणाऱ्यांना काय कळणार, त्यांना फक्त views, brand ani पैसे दिसतात................
सरिता ताईचे व्हिडिओ ya 3 वर्षातून follow करते पूर्वी मधुरा ताईचे करायचे पण त्या खूप ओव्हर करतात.. नाटकी वाटते.. त्यामुळे सरिता ताई👍
Agree
Sarita kitchen madhle video's khup chaan astat...
अगदी बरोबर. सरीता ताई बेस्ट
मसधुरा चा कुठला विडिओ मी नाही बघितला plz मला लिंक पाठवा. मला pn मधुराच्या रेसिपी बिलकुल आवडत नाही. ती स्वतः बनवत असते तेव्हाच फेल होतं असतात.
मी गेले 5 वर्षापासून पूर्ण दिवाळी फराळ सरीता मॅडमने सांगितल्याप्रमाणे follow करून केला. एकदम परफेक्ट रेसिपीज असतात.
ज्याला हे बघावे वाटते ते बघावे... कशाला कोणाला नावे ठेवावीत...प्रत्येक जण efforts घेतच असतो.....appreciate everyone
RUclips ही एक इंडस्ट्री आहे, तिथे प्रत्येक creater ला हक्क आहे त्यांचा content पोस्ट करायचा..
कुणाची मक्तेदारी नाई..
इतकी असुया? की insecurity?
बाकी कुणीच पुढे जाऊ नये, फक्त मी आणि मीच.. याला काय अर्थ आहे..
या जगात प्रत्येक जण कुणाला न कुणाला admire करत असतो, खरंच बालिशपणा
Sarita's kitchen Che video n recipes khup Chan astat
Me khup Vela pahilay...ranveerbrar cha recipe video ala ki next week madhura same recipe takte..... Khup divsancha abhyas....
आज पहिल्यांदा तुझा व्हीडिओ पाहिला मी ताई..
पण तु जे जे बोलली आहेस न.. अगदी तशीच कमेंट मी मधुरा चॅनल वर केलं होतं..
तर माझी comment तिथून डिलीट झाली 😂😂
महाराष्ट्र दिनाच्या वैगेरे थाळया आणायच्याच कशाला प्रत्येक गृहीणी आपल्या घरंच्यासाठी शक्कल लढवून कषट घेऊन रेसीपी बनवतचं असतात