तू लक्ष देऊ नकोस तू छान काम करते आहेस आम्हा घरच्या सर्वांना तुझा अभिमान वाटतो तू घर मुले सांभाळून रेसिपी शूट करते तसेच मसाला चटण्या लाडू चा बिझनेस करतेस हे सगळे करणे सोपे नाही Keep it up All the best
अग खरज ताई.. खुप लाख मोलाच बोलली ... मोठे युट्युबरने एखादी रेसिपी वेडीवाकडी दाखवली तरी ती बेस्ट वाटते सगळ्यांना... आणि आपल्या सारख्याने जिव ओतून जरी सांगितले ना त्यात चुका काढतात लोक.... पण अशांना दुर्लक्ष करने हा एकच मार्ग.. तुला ऑल द बेस्ट... तु नक्कीच यश मिळवशील...
जाऊ द्या ताई कुठे नादी लागता,एक नंबरची जळकी आहे "ती",तीला वाटत मीच काय ती शहाणी....पायावर धोंडा पाडून घेतलाय तिने,पाहील तर तिच्या recipes फसतात बऱ्याच वेळा... तुम्ही खुप मोठ्या होणार आहात...दुर्लक्षाय नमः
ऑल द बेस्ट मॅम..❤ निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडाला गोड फळे लागतात त्यालाच जास्त दगड मारले जातात... त्याला काहीच पर्याय नाही.. त्यामुळे वाईट कमेंटला नेहमी दगडाप्रमाणे झेलावे..😊
Hello sir, Saritas kitchen ne shepu fale var video kela ahe. Tumch nav pan sangitle tyani. Te tumhich aahet ka. Please ekda check kara. 😊 Chan aahe shepuchi fale.
ताई तुमचे ice cream चे व्हिडीओ पाहून मी ice cream बनवलं आणि मार्केट चे रेडिमेड ice cream आणण बंद केल सर्व फॅमिली ला बनवून खाऊ घातल सगळे जण रेसिपी विचारतात मी त्यांना तुमचा व्हिडीओ शेअर करते.
You are very much talented. Ignore NEGATIVE COMMENTS.RIKAMTEKDI AND JEALOUS LOK NEHMI NEGATIVE COMMENTS KARNAR. TYANCHA PÒT KHOOP DUKHTO. TYANA HING GOLI DYA😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ताई तुम्ही खूप सहज बोलता आणि छान बोलतात निगेटिव्ह कडे लक्ष देऊ नका... तुमचे बोलण्याची शैली फारच सुरेख आहे एखादी शिक्षिका जसं विद्यार्थ्याला समजावून सांगतात ना त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पदार्थ समजावून सांगतात.. मला वाटतं कदाचित तुमचा प्रोफेशन शिक्षिका असावं खूप पुढे जा
तुम्ही कोणाकडेच लक्ष देऊ नका निगेटिव्ह कमेंट्स कडे तर अजिबातच लक्ष द्यायचं नाही तर तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहते मी तुमची खूप जुनी सबस्क्राईब बर आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात त्यात कोणताही नाटकीपणा नसतो ओवर एक्टिंग नसते खूप सुंदर रित्या तुम्ही सगळे व्हिडिओ बनवता मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला खूप सारं काही शिकायला मिळतं अशा लोकांकडे आपण जास्त लक्ष दिलं तर त्यांना जास्त महत्त्व दिल्यासारखे असते आता तुम्ही असे समजून जा की तुम्ही प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचत आहात त्याच्यामुळे तुम्हाला या कमेंट्स येत राहणार आणि तुम्ही दुर्लक्ष करत राहा खरंच खूप खूप धन्यवाद अशीच प्रगती होत राहो तुमची❤
मी तुझा चैनल खूप दिवसांपासून बघते जेव्हा तू बाहेर ओट्यावर मोठ्या कढईमध्ये मोठ्या प्रमाणात साबुदाणा खिचडी बनवली होती पण तेव्हाच्या बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात खूप इम्प्रोवमेंट आहे आणि खूप छान कॉन्फिडन्स आला आहे अशीच पुढे जात राहा लवकरच तुझे या चॅनलवर 6 लाख सबस्क्राईब होतील👍👍🎉🎉
ताई तुम्ही जेव्हा पासून रेसिपी विडीओ चालु केले तेव्हा पासून मी तुमचे विडीओ बघते खुप छान रेसिपी असतात, तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे,मी पण रेसिपी विडीओ बनते त्याच्यामागे कीती मेहनत घ्यावी लागते, जावू द्या लोकांन कडे लक्ष देवू नका,🙏🏻👍
तुम्ही परत आल्या हे मला आज समजलं म्हणून लगेच फॉलो केलं.तुम्ही खूप छान पध्दतीने केक शिकवले होते कोरोना काळात... दुर्लक्ष करा....तुमचं पिल्लु कसं आहे? आता बरीच मोठी झाली असेल ना कधीतरी तिलाही दाखवा....प्रगती साठी मनापासून शुभेच्छा 💐
खूप छान बोललीस पूनम खूप दिवसांनी तुझा विडिओ बघीतला special dish video बघत होते तुझ्या recipe 👌👌, negative comments कडे लक्ष देवू नको तुला खूप शुभेच्छा 🎉
Tai don't get disturbed with those negative comments. People like to pull down those who try to work hard and go ahead. I support ur channel. Keep growing 😊 😊,
Tayi tumcha channel me just bghitla khup confidence ni bolta tumi lok ky boltch rhatat tyna kahi jamat nai na mnun ashe magun confidence kami करण्याचा प्रयत्न krtat. पन yatahi ek changli gosht ghadte ti mnje apn yatun aplya mdhe khup pramanat improve करू shkto.. Chuka kltat ki apl kuthe chukt.. Negative goshti apn ksha prakare gheto he aplyavr depend ahe...
खरचं खूप छान बोललीस आज. तुझ्या बोलण्यातून तुझा शिक्षकी पेक्षा आज खऱ्या अर्थाने जाणवला. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे जाणे हीच तुझी achivement 🎉🎉
ताई खूप छान बोललात मला मोटिवेशन मिळालं तुम्हाला मी ताई तुला म्हणाले तर चालेल का कारण तुम्ही मला आपल्या वाटला ताई तुझा बोलण्यात आपलेपणा वाटला ताई 1 सांगू का मी पण 1 नवीन चैनल काढले आहे केक &कुकिंग रेसिपी च मला आत्ता फक्त 72 सबस्क्राईब आहेत त्यामुळे एका सबस्क्राईब ची किंमत काय आहे ते मला माहित आहे तू खूप छान कारतीयेस बाप्पा तुझा पाठीशी आहेत आणि मला सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय करावं ते सांग युट्युब वर पाहून मी केक बनवायला शिकले आणि आत्ता ऑर्डर ही घेते तुझी साथ अशीच राहू दे Thank you ❤❤❤❤❤️
निगेटिव्ह कमेंटस यायलेय म्हणजे आपण पुढे चाललो आहोत दुर्लक्ष करायच आणि आपण असच पुढे जायचं....बाकी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात....बाकी सुरजच उदाहरण तु स्वताहून सांगतेय मग तुम्हीच समजा....बाकी व्हिडिओ मस्तच...👍
You should completely ignore these people….millions followers asnaryana pan loka troll kartat….so just ignore n move ahead. If you are getting affected by their comments then their intention is satisfied. Dont do that and continue what you like and keep improving if you feel that negative comments has something that can be helpful. All the best 👍🏻👍🏻👍🏻
जिने आलं ची comment केली तिला सांगा की ginger ला शुद्ध मराठीत आलं / आले असच म्हणतात, अलं म्हणात नाही. दुसऱ्यांना शहाणपणा शिकवताना आधी स्वतःचे ज्ञान बघावे.
Tai इतर निगेटिव्ह लोकांचे निगेटिव्ह कमेंट ह्या कडे दुर्लक्ष कर जसे ज्याचे विचार तसे त्यांचे आचार म्हणून तू त्या कडे दुर्लक्ष करून तू तुझ focus कडे लक्ष ठेव तु खूप छान बोलतेस आणि तुझ्या प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि तास banvnyca प्रयत्न करते❤❤ so I agree with you
Tai kiti manstap kartiye nkko kru tu jashi ahi n tashich tu avadte amhala majha aai la tr tujh assn sudha itk avdatn tai so tula best of luck tula pudcha vatchali sathi
शिखराची गोष्ट मलाही पटली तू खूपच धाडसाने मनातले खर काय ते ओतलं ,👍 ...कधी कधी मोठ्या youtuber कडून ही बोलताना थोडाफार गोंधळ होतोस नकारार्थी लोकांकडे लक्ष देऊ नकोस वेळात काढून तुझा व्हिडिओ आवरजून बघितला!
Lockdown मधे तुमचे व्हिडिओ बघून खूपदा केक केले,अगदी सर्वांना खूप आवडले.तुमच्यामुळे घरी केक बनवायची आवड लागली.
पूनम कॅमेऱ्याच्या समोर उभे राहून तू जे साम्राज्य उभे केले आहेस त्याला तोड नाही त्यामुळे अशा अदृश्य लोकांना अवॉइड कर.🎉
अगदी बरोबर व खूप धाडसाने बोललात .तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा🎉🎉
Tai tumchya junya channel che nav kay ahe... M tyavrun donut chi recipe shiklele .. bt ata visarle plz reply kra
Special Dish
निगेटिव्ह कमेंट चे प्रमाण वाढले म्हणजे तू यशस्वी व फेमस जास्त होत आहेस ताई हे लक्षात ठेव..त्यामुळे निगेटीव्ह कमेंट ला इग्नोराय नम:
तूझ्या रेसिपी छान असतात.त्याच्याकडे लक्ष देऊ नका.रेसिपी करत जा.
Ho agdi barobar
Je lok vaait comment kartat na te lok tuzavar jaltat
Tai tumhi nka jast vichar Karu.....सोडून द्या ताई काहीजण असतात असे
Brobd
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात ताई तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙌🙌🙌
आम्ही तुम्हाला स्पेशल डिश पासून ओळखतो ताई आम्हाला तुमची अशीच बोलण्याची स्टाईल आवडते मी बर्याच वेळा कमेंटमधे ही सांगितल होत ❤सडेतोड उत्तर दिलत ताई 👍👍👍
पहिल्यांदाच तुमचा चॅनेल पाहिला कुठेही तुमचे विचार वाईट वाटले नाहीत, उत्तम विचारसरणी आहे.
तू लक्ष देऊ नकोस तू छान काम करते आहेस आम्हा घरच्या सर्वांना तुझा अभिमान वाटतो तू घर मुले सांभाळून रेसिपी शूट करते तसेच मसाला चटण्या लाडू चा बिझनेस करतेस
हे सगळे करणे सोपे नाही
Keep it up
All the best
ताई तू खुप प्रेरणा आहेस आमची तुझ्यामुळे मी खुप काही छान शिकले. शिकते आहे. त्यामुळें नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य 🙏🙏😊
ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच कर. तुझे व्हिडिओ छान असतात.❤❤❤
Truely said. Savitri Bai phule च नाव घे आणि पुढे चाल. Tension घेऊ नको. खूब उच्च भराई घे. सर्व कुटुंब तुझ्या सोबत कायम राहील ❤❤
अग खरज ताई.. खुप लाख मोलाच बोलली ... मोठे युट्युबरने एखादी रेसिपी वेडीवाकडी दाखवली तरी ती बेस्ट वाटते सगळ्यांना... आणि आपल्या सारख्याने जिव ओतून जरी सांगितले ना त्यात चुका काढतात लोक.... पण अशांना दुर्लक्ष करने हा एकच मार्ग.. तुला ऑल द बेस्ट... तु नक्कीच यश मिळवशील...
बोलणे छान आहे ताई तुमचे....
Tai tu onion chopper kuthlya online website Varun kharadi kele ahs please sang
जाऊ द्या ताई कुठे नादी लागता,एक नंबरची जळकी आहे "ती",तीला वाटत मीच काय ती शहाणी....पायावर धोंडा पाडून घेतलाय तिने,पाहील तर तिच्या recipes फसतात बऱ्याच वेळा... तुम्ही खुप मोठ्या होणार आहात...दुर्लक्षाय नमः
खरंच खूप कष्ट केलं की डोळे भरून येतात.... Try Try you ll succeed ❤️
जाऊदे ग दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नको ताई तू खूप छान बोलतेस आणि खूप छान रेसिपी असतात तुझ्या मला तू आणि सरिता ताई खूप आवडते
tu khup strong ahes, tu mazi idol ahes... poonam tu ajun mothi ho god bless u
ताई तू शुन्यातून तुझी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे निगेटिव्ह लोकांवर लक्ष देवू नकोस
तु कित्येकांची प्रेरणा आहेस ❤
ऑल द बेस्ट मॅम..❤
निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडाला गोड फळे लागतात त्यालाच जास्त दगड मारले जातात...
त्याला काहीच पर्याय नाही..
त्यामुळे वाईट कमेंटला नेहमी दगडाप्रमाणे झेलावे..😊
तुमचा सोलापुरी काळा मसाला मी घरी बनवून पाहिला. खूप छान झालाय. तुम्ही अगदी प्रमाणबध्द पद्धतीने सर्व काही सांगितले होते तसेच केले. खूप धन्यवाद ताई.😊😊
Hello sir,
Saritas kitchen ne shepu fale var video kela ahe. Tumch nav pan sangitle tyani. Te tumhich aahet ka. Please ekda check kara. 😊
Chan aahe shepuchi fale.
@Kriti-hx1eh हो ताई तो मीच आहे. मीच सरिता ताईंना शेपूची पारंपारिक फळे बनवायची रेसिपी सांगितली होती. धन्यवाद.🙂
ताई तुमचे ice cream चे व्हिडीओ पाहून मी ice cream बनवलं आणि मार्केट चे रेडिमेड ice cream आणण बंद केल सर्व फॅमिली ला बनवून खाऊ घातल सगळे जण रेसिपी विचारतात मी त्यांना तुमचा व्हिडीओ शेअर करते.
Fruit bearing trees gets the most stones😅 well said❤❤ you are orginal not fake. You are blessed and doing good work 🙏
You are very much talented. Ignore NEGATIVE COMMENTS.RIKAMTEKDI AND JEALOUS LOK NEHMI NEGATIVE COMMENTS KARNAR. TYANCHA PÒT KHOOP DUKHTO. TYANA HING GOLI DYA😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ताई तुम्ही खूप सहज बोलता आणि
छान बोलतात निगेटिव्ह कडे लक्ष देऊ नका... तुमचे बोलण्याची शैली फारच सुरेख आहे एखादी शिक्षिका जसं विद्यार्थ्याला समजावून सांगतात ना त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पदार्थ समजावून सांगतात.. मला वाटतं कदाचित तुमचा प्रोफेशन शिक्षिका असावं खूप पुढे जा
तुम्ही कोणाकडेच लक्ष देऊ नका निगेटिव्ह कमेंट्स कडे तर अजिबातच लक्ष द्यायचं नाही तर तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहते मी तुमची खूप जुनी सबस्क्राईब बर आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात त्यात कोणताही नाटकीपणा नसतो ओवर एक्टिंग नसते खूप सुंदर रित्या तुम्ही सगळे व्हिडिओ बनवता मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला खूप सारं काही शिकायला मिळतं अशा लोकांकडे आपण जास्त लक्ष दिलं तर त्यांना जास्त महत्त्व दिल्यासारखे असते आता तुम्ही असे समजून जा की तुम्ही प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचत आहात त्याच्यामुळे तुम्हाला या कमेंट्स येत राहणार आणि तुम्ही दुर्लक्ष करत राहा खरंच खूप खूप धन्यवाद अशीच प्रगती होत राहो तुमची❤
Poonam tai tuzya sarvach recipe pahiltapasunch khup Chan astat tu konakadech laksha deu nakos all the best
Shri Swami samartha
बरोबर बोलतेस ताई तू अश्या लोकांन कडे दुर्लक्ष करायच छान रेसिपी दाखवता ❤❤
मी तुझा चैनल खूप दिवसांपासून बघते जेव्हा तू बाहेर ओट्यावर मोठ्या कढईमध्ये मोठ्या प्रमाणात साबुदाणा खिचडी बनवली होती पण तेव्हाच्या बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात खूप इम्प्रोवमेंट आहे आणि खूप छान कॉन्फिडन्स आला आहे अशीच पुढे जात राहा लवकरच तुझे या चॅनलवर 6 लाख सबस्क्राईब होतील👍👍🎉🎉
मी पण पहिला व्हिडिओ साबुदाणा खिचडी चा पाहिला होता.. मराठी व्हिडिओ ला जास्त निगेटिव्ह कॉमेंट करतात असं मला वाटतं
अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे हेच त्याच उत्तर आहे आमचा पाठिंबा आहे तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
छान असतात ताई तुझा रेसिपी.मी तुझा पासून खूप पदार्थ शिकले
फार वाईट वाटतय मला एक मराठी माणूस दुसर्या मराठी माणसा चे पाय खेचतोय be strong neglect करा सगळ्यांना......
❤ तु लक्ष देऊ नको. तुझ्या रेसिपी खूप छान आहेत. असे लोक पुढे जाणाऱ्याला मागे ओढत असतात.
ताई तुम्ही जेव्हा पासून रेसिपी विडीओ चालु केले तेव्हा पासून मी तुमचे विडीओ बघते खुप छान रेसिपी असतात, तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे,मी पण रेसिपी विडीओ बनते त्याच्यामागे कीती मेहनत घ्यावी लागते, जावू द्या लोकांन कडे लक्ष देवू नका,🙏🏻👍
🙏
Mi pan tumache cake baghaun shikale mala tumach khup Abhi man vatato your great
U r best madam....u r beautiful and smart
तुम्ही परत आल्या हे मला आज समजलं म्हणून लगेच फॉलो केलं.तुम्ही खूप छान पध्दतीने केक शिकवले होते कोरोना काळात... दुर्लक्ष करा....तुमचं पिल्लु कसं आहे? आता बरीच मोठी झाली असेल ना कधीतरी तिलाही दाखवा....प्रगती साठी मनापासून शुभेच्छा 💐
🙂🙏
बरोबर बोलताय ताई. तुम्ही नका लक्ष देऊ कुणाकडे तुमचं काम तुम्ही खूप इमानदारीने, मेहनतीने करा आणि करताय पण तुम्ही 👍👍
Poonam Tu khup chan recipe ani gharatle video astat
मस्त विचार मांडले ताई आपण 👌
कोणाला काय बोंबलायचं ते बोंबलू द्या......त्यांना सांगा जोर लावून बोंबला.......ते जेवढ बोंबा मारतील तेवढं तुम्ही जास्त फेमस व्हाल. 🙏
Plz mam tumhi trollers KDE lksh deu nka..tumhi khup Chan smjaun sangta recipe Ani tumchi bhasha manala connect krte
Perfect approach. ..gharala jalmata lagu det nahi tassach tu manala hi jalmata lagu deu nkos. ..laggech zhatkun takat ja. Go by ur wish.
खूप छान बोललीस पूनम खूप दिवसांनी तुझा विडिओ बघीतला special dish video बघत होते तुझ्या recipe 👌👌, negative comments कडे लक्ष देवू नको तुला खूप शुभेच्छा 🎉
मला तर अजून ही तुझ्या रेसिपी खूप आवडतात
एका subscribe ची खुप जास्त असते नविन creator Sathi
ताई तुम्ही छान करताय,खुप कष्ट घेताय हे नेगेटिव कमेंट करणारे लोकांना कळणार नाही
Well done
एकदम छान बोललीस.. कॉपी वर कसं काय बोलू शकतात मला कळतच नाहीये... खरंच बेअक्कल आहेत ते.. अजिबात स्वतः ला नाराज करू नको.. इग्नोर कर 🌹
लक्ष नकोस देऊ अशा लोकांना कडे.... B positiv☺❤❤
Tai don't get disturbed with those negative comments. People like to pull down those who try to work hard and go ahead. I support ur channel. Keep growing 😊
😊,
Special dish channel band kel ka?
त्या मधुरा ला सांगा त्रास होतो तिला इतर लोक पुढे जाऊ लागले की
ताई तुमच्या टॅलेंट आहे तुमच्या रेसिपीज खूप छान छान असतात तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा
खरंच ताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका
तूमच्या सगळ्या रेसिपी छान असतात
ताई वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका❤ तुमच्या रेसिपी छान असतात❤
Marathi recipe chya best RUclips Poonam Tai ,Sarita tai😊❤❤
Aapalyakade ek mhana aahe tai nindakache ghar asave shejari
Laksha nahi dyayacha jyast konakade
Aapala kaam aapan chalu thevayacha
Tu khup mehanati ahes....ani khup changli....sadharan disayla asunhi tu khup confidance ahet...well done.
...
अगदी बरोबर आहे ताई मला पण असे अनुभव येतात
आणि तुझी खूप आवडणारी गोष्ट म्हणजे आजही तुझे पाय जमीनीवर ठेवून आहे best' best best luck for your beautiful journey 🎉🎉🎉
Tai tumcha khup chan recipe astat tu lokakade laksh deu nko you are the best❤
Please try to receive only positives egnore negative sister
पूनम तू लक्ष नको देऊ कोणाकडे,तुझे व्हिडीओ, रेसिपीज खूप छान आहेत
Khup mast boli tu kharch khup ahet Aag ashe lok ki khup lokana trol karat astat Aaj tyna samjla asel agdi Chan boli ponam 😊❤
Tumchya Tips far chhan astat
Ho me pn tumche adhi chya changal videos pahun recipes pn kelyat
Barobar bolat tai
aani chhan disatay
ताई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मे नेहमी तुमच्या रेसिपी पाहते.खूप छान समजाऊन सांगता.
Tayi tumcha channel me just bghitla khup confidence ni bolta tumi lok ky boltch rhatat tyna kahi jamat nai na mnun ashe magun confidence kami करण्याचा प्रयत्न krtat. पन yatahi ek changli gosht ghadte ti mnje apn yatun aplya mdhe khup pramanat improve करू shkto.. Chuka kltat ki apl kuthe chukt.. Negative goshti apn ksha prakare gheto he aplyavr depend ahe...
अगदी बरोबर बोललात ताई खुप छान
खरचं खूप छान बोललीस आज. तुझ्या बोलण्यातून तुझा शिक्षकी पेक्षा आज खऱ्या अर्थाने जाणवला. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे जाणे हीच तुझी achivement 🎉🎉
Khup chan recepi aste Tai tumachi
ताई तुम्ही खूप छान रेसिपी करता इतरांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम आगे बढो
U r innocent lady ignore negative comment
ताई खूप छान बोललात मला मोटिवेशन मिळालं तुम्हाला मी ताई तुला म्हणाले तर चालेल का कारण तुम्ही मला आपल्या वाटला ताई तुझा बोलण्यात आपलेपणा वाटला ताई 1 सांगू का मी पण 1 नवीन चैनल काढले आहे केक &कुकिंग रेसिपी च मला आत्ता फक्त 72 सबस्क्राईब आहेत त्यामुळे एका सबस्क्राईब ची किंमत काय आहे ते मला माहित आहे तू खूप छान कारतीयेस बाप्पा तुझा पाठीशी आहेत आणि मला सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय करावं ते सांग युट्युब वर पाहून मी केक बनवायला शिकले आणि आत्ता ऑर्डर ही घेते तुझी साथ अशीच राहू दे Thank you ❤❤❤❤❤️
ताई तू खूपच छान आहेस तू कुणाकडे लक्ष देऊ नकोस तू बोलतेच तेच आम्हाला खूप आवडत ❤
निगेटिव्ह कमेंटस यायलेय म्हणजे आपण पुढे चाललो आहोत दुर्लक्ष करायच आणि आपण असच पुढे जायचं....बाकी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात....बाकी सुरजच उदाहरण तु स्वताहून सांगतेय मग तुम्हीच समजा....बाकी व्हिडिओ मस्तच...👍
Very nice 👍....... best wishes for bright future 🎉...
तुम्ही एवढे का मनाला लावून घेता ,सोडून द्यायला शिका आणि पुढे जा. यशस्वी व्हाल.
एव्हडे मनावर घेऊ नका negative लोकांना ignore करा त्यांना, निंदकाचे घर असावे शेजारी,तुमचे काम खूप छान आहे, All the best 👍
Khup chan mahiti Tai thank you
You should completely ignore these people….millions followers asnaryana pan loka troll kartat….so just ignore n move ahead. If you are getting affected by their comments then their intention is satisfied. Dont do that and continue what you like and keep improving if you feel that negative comments has something that can be helpful. All the best 👍🏻👍🏻👍🏻
प्रत्येकाची बोली भाषा वेगवेगळी असते पावला पावलावर भाषा आणि toning बदलते ताई तुझं बोलण सहज आणि सुंदर आहे रेसिपी छान असतात
ignor all nigative people poonam tu recipi post karat राहा tu sarv perfect karte 🏆👍🏻👌🏼
Apan laksh dyayche nahi asha goshti hot rahtat tumche video Chan astat
Nindakache ghar save shejari mhanje aaplich pragati hotel! Durlalskha kara !❤
ताई दुर्लक्ष करत जा.तुम्ही छान नवनवीन रेसिपी शेअर करत रहा
आपलं काम आपण करत राहायचं ताई ❤️❤️ आपल्याला जे आवडतं ते कर❤️❤️ निगेटिव्ह कमेंट सोडून द्यायच्या लक्ष द्यायचं नाही ❤️❤️🙏🙏😅😅
जिने आलं ची comment केली तिला सांगा की ginger ला शुद्ध मराठीत आलं / आले असच म्हणतात, अलं म्हणात नाही.
दुसऱ्यांना शहाणपणा शिकवताना आधी स्वतःचे ज्ञान बघावे.
Tai इतर निगेटिव्ह लोकांचे निगेटिव्ह कमेंट ह्या कडे दुर्लक्ष कर जसे ज्याचे विचार तसे त्यांचे आचार म्हणून तू त्या कडे दुर्लक्ष करून तू तुझ focus कडे लक्ष ठेव तु खूप छान बोलतेस आणि तुझ्या प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि तास banvnyca प्रयत्न करते❤❤ so I agree with you
Tai kiti manstap kartiye nkko kru tu jashi ahi n tashich tu avadte amhala majha aai la tr tujh assn sudha itk avdatn tai so tula best of luck tula pudcha vatchali sathi
Khoop Chan n yogya sangitalt tumhi😊
हो अगदी बरोबर बोललीस ताई 👍
You are right.. Neglect the negative comments. They are mean minded people.. You are so good.
Barobar boltys tai lokana changl baghwat nahi tuz kam kart raha amcha tula sport ahhe
शिखराची गोष्ट मलाही पटली तू खूपच धाडसाने मनातले खर काय ते ओतलं ,👍 ...कधी कधी मोठ्या youtuber कडून ही बोलताना थोडाफार गोंधळ होतोस नकारार्थी लोकांकडे लक्ष देऊ नकोस वेळात काढून तुझा व्हिडिओ आवरजून बघितला!
जाऊद्या ताईसाहेब लक्ष देऊ नका प्लिज वाईट कमेंट करु नका तुम्हाला पाहाचे असतिल पहा व्हिडिओ नाहितर पाहू नका पण वाईट बोलू नका ताईनां 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहते तुमचे विडिओ पाहून ceke बनवायला शिकले... Tnx...
😊🙏
Tai tu ani tuzi family khup chan ahe recipe khup chan astat me roj bagte pn comment nhi krt
खुप छान बोललीस
ताई तुमच्या रेसिपी छान आसतात बाकी कुणाकडे लक्ष देऊ नका