Ajit Pawar On Akshay Shinde Encounter | एन्काऊंटरवरुन अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं N18V
HTML-код
- Опубликовано: 23 сен 2024
- Ajit Pawar On Akshay Shinde Encounter | एन्काऊंटरवरुन अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं N18V
#akshayshinde #akshayshindeencounter #politics #marathinews18 #news18lokmatlive #politics #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
खरं बोलणाऱ्यांना लोक नाव ठेवतात अजित दादा बरोबर बोलत आहे
आगदी बरोबरच आहे
रोखठोक दादा ❤❤
कडक दादा
वाकडा पण वाकडं बोलतो
आता कोर्ट केसेस दाखल करण्याची गरज संपली
महायुती एकच नंबर 🎉🎉
अगदी बरोबर बोललात साहेब 👍👍
आदर्श शाळेचे संचालक आपटे अजून फरार अटक झालेली नाही आपटेचा सुद्धा एन्काऊंटर करा अजित पवार करणार का मोकळा फिरत आहे
Tuzya bapachi karayela pahije Kay sabhand tyacha
काय करायचं मुर्खाना ,गेला ना तो ,इतकचं हवे आहे जनतेला , बऱ्याच देशामध्ये तत्काळ फाशी देतात तरच जरब बसतो. कसाब ला जेल मध्ये ठेवून किती खर्च केला सरकारने ! काय गरज अशा खर्चाची!
दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे याविषयी
दादा1नंबर ⏱️📿🏹🚩🇮🇳🙏👍
असे सगळ्याच baltkaryanche एन्काऊंटर करा
दादा हे बोलणं शंभर टक्के बरोबर आहे.
भाजप न दिलेल्या लिहून दिले भाषण वाचतो
Nice Dada
👍👍
गुलाबी चॉकलेट्स माणुस
ओन्ली नेत्यांमध्ये जर खरं बोलणारा नेता म्हणजे ओन्ली अजित दादा
कायद्याने काय करायचे ते करा
पण कुनातातरी वाचवण्यासाठी दुसर्या चा बळी घेऊन नकि
To ka deshbhakt hota ka
Super🎉
शिंदेचे एन्काऊंटर बद्दल योग्य आहे पण आपटे मोकाट सुटणार हे चुकीचं आहे पिंपरी चिंचवड मध्ये एका शाळेचा संचालक जबाबदार होता
Good work ..but arkshn nhi trr Tula matdan nhii
🎉
तुमचे बरोबरच आहे दादा
तूम्ही आण्णाजी पंत सांगितली तसे वाचण नका करू
Dadanche bolane parakhad spasht aahe
अजित काय बोलतोय समजत नाही का
दादा तुमचा माणूस आम्ही आणणार
Dada pada 😂
Dada 🎉
दादा निवडून आल्याशिवाय फेटा बांधू नका
Dada akshta Mhatre tai ch pn ashich drghtna ghadli hoti tya pn nardhmanch Kara ki yat tumhi kunala tri vacvtay
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने
दादा तुम्ही पण
दादा खरं बोलत आहेत
जरागे पाटिल यांचे उपोशन सोडवा बाकी मंग बोला
Tula kay manyache 😢😢
Dada barobar boltat virodhak mandula sarake vagatat
दादा तुम्हाला असं बोलणं शोभत नाही तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांपेक्षा बलवान नव्हता मग त्याने पोलिसांपासून पिस्तूल हिसकून घेतला कसा इतके दिवस त्याच्या पत्न्या कुठे होत्या
पोलीस का बर मेला नाही मग
अशा नराधमाना जरब बसली पाहिजे दादा आम्ही सरकार सोबत आहोत
पण एक बहिणी राज्य भर न्याय मागत फिरत आहे फिरत आहे
एक जग सोडून गेली परंतु त्यांच्या वर ही वेळ आणनारे मोठ मोठ्या पदावर विराजमान आहेत त्याच काय करणार
Samarthan kart nahi Mg Kaye kartaye
Tu kiti banel aahe te lokana mahit aahe lokana dharnveer😂😂😂
तुम्ही 50 लोक पळून गदारी केली या संदर्भात केस चालू आहे यांना न्याय मिळाला काय सत्तेच्या विरोधात केलेल्या केसेसला न्याय मिळतोका हे जनतेला कळत नाही असे तुम्हाला वाटते का
ईडी ग्रस्त
700000000000000000000000000000 घोटाले चा एनकाउंटर केला पाहिजे याचात खुप शेतकरी मेले
दादा अक्षय शिंदे चा एन्काऊंटर करून कोणते लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तुमची सरकार.
मराठा आरक्षणा वरून लक्ष विचलित करण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले.
अरे तरी तू पडणारच आहे
Halli Ajit Dadachi EKach bhumikaa,Fadanvishachi script Vaachne😮😮😮
Mag ajit dada na 2019 gandul ka mhanu naye
Ask was for justice not for encounter. Also people are asking about other culprits then where are they ?
"Asa kas chalel" rok thok dada 2:25
साहेब anjali damaniya मॅडम na उत्तर द्या.. सूरज chavan na पत्रकार परिषद घ्यायला सांगा
पक्ष चोरून गद्दारी केल्यावर पण इन्काउंटर व्हायला पाहिजे दादा
एन्काऊंटर केल्याने तुझ्या आईला काय आग लागली
😂😂😂
अगदी बरोबर
तुही पलटला दादा पवार, तुही द बला आहे?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
तुम्ही पुढच्या विधान सभेत दिसणार नाहीत...😅
🤣🤣🤣
पडद्यामागची ढेड काढ की
दादा भाजप, एकनाथ शिंदे गट तुमचा रोज इन्कावटर करत आहे ते पहा