tv9 Marathi Special Report | महिलांची मतं मिळावीत म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 241

  • @topmemes5019
    @topmemes5019 Месяц назад +200

    खरं बोलले हे सर्व मतासाठीच चालू आहे

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад +130

    खरं बोलणारा नेता,बरोबर नेते साहेब.

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Месяц назад +83

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Месяц назад +78

    उशीरा का होईना ,, बाबा खरं बोलला !! धन्यवाद !!

  • @PY1607
    @PY1607 Месяц назад +127

    1500 आले आणि गोडे तेल मध्ये गेले 😂😂

    • @PrashantKonge-jb3uj
      @PrashantKonge-jb3uj Месяц назад +12

      तेलाची कंपनी अदानी ची आहे 😮

    • @sagarnehete8657
      @sagarnehete8657 Месяц назад +4

      Soyabean tel che bhav vadun pan shetkari che soyabean 4000 bhav ahe

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og Месяц назад +3

      तुमाला काय टेंशन नवऱ्याचे गेले. तुमाला फक्त 1500 पाहिजे नवऱ्याचे. 3000 पण गेले तरी

    • @ChavanSandipgaysing-xm9kp
      @ChavanSandipgaysing-xm9kp Месяц назад +7

      आता तर सुरुवात आहे इलेक्शन झाल्यावर बघा किती काय होतंय गॅस 2000 पेट्रोल 200 डिझेल 150 तेल डबा 3000

    • @vishvjitpatil4401
      @vishvjitpatil4401 Месяц назад +2

      महागाई भरपूर वाढवणार कर्ज वाढणार

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Месяц назад +48

    खरं आहे भावांच....जुगाड अंगलट येणार तुमच्या

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p Месяц назад +57

    बालवाडीच्या मुलांना समजल दादा

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Месяц назад +36

    आशिष शेलार तुझे दिवस भरलेत

  • @Abhi_jai_bhim
    @Abhi_jai_bhim Месяц назад +62

    जब वोटो की पड़ी कडकी तो बहन बनी लाडकी😂😂

    • @dipaksirsat3300
      @dipaksirsat3300 Месяц назад +2

      खंर बोलले नेते😂

  • @rrpatil4064
    @rrpatil4064 Месяц назад +40

    अखेर पोटातले ओठांवर आले 😂

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +31

    हे पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे😅

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Месяц назад +33

    हिंदी भारी आहे आमदाराची😂😂😂

  • @durgeshborse9964
    @durgeshborse9964 Месяц назад +49

    महाराष्ट्रात मराठी नेते किंवा माणसे नाहीत का की एवढे झोपले आहेत की भैया लोक येऊन आमदार खासदार बनतात लाजा वाटली पाहिजे

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 Месяц назад +14

    1500 घेऊन सुद्धा तुम्हाला लोक मत देणार नाही

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Месяц назад +9

    एकदम खरा बोलला पट्ट्या 💯👍

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew Месяц назад +28

    कितीही योजना आणा फुकट वाटा पण जनता तुमचा हिशोब चुकते करणारच

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Месяц назад +23

    मराठा आरक्षण दिले तर मतदान नाही दिले तर फडणवीस भाजपा आणि पिलावळीचा विधानसभेला सुफडा साफ एक मराठा कोटी मराठा

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 Месяц назад +16

    जे पोटात आहे ते ओटावर आले ❤

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 Месяц назад +15

    लाज वाटली पाहिजे आशा लोकप्रतिनिधीला 😡😡😡😡😡😡... जनतेला लाज वाटली पाहिजे.... आशा लोकांना मत देताना.....

    • @automationmachineries3303
      @automationmachineries3303 Месяц назад

      Yekdm brobr bhawa ha mazya gavcha aahe aamdar pn yala gavatch kahi izzat nahi aani yach bhasan pn koni yekt nahi faltuch bolt aste je mnat aal te ha glti ni aamdar bnla bawankule sahebanchya krma mude yala fal bhetle .

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 Месяц назад +17

    लाडक्या बहीनीना एक विनंती आहे, शंभर वेळा विचार करा हा ईमानदार नेता काय बोलत आहे? यांच्या ढुंगणावर लाथा घाला

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 Месяц назад +2

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळणारच नाही🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MadhuriGadkar
    @MadhuriGadkar Месяц назад +5

    हो आम्हाला माहीत आहे हे 😊

  • @hanmantsawant1881
    @hanmantsawant1881 Месяц назад +14

    टीव्ही 9 वाल्यांसाठी धक्कादायक असेल...जनतेला सर्व माहीत आहे..

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Месяц назад +1

    खर बोलले ते

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 Месяц назад +11

    सच्चा नेता❤😂

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Месяц назад +4

    फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
    जय महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 Месяц назад

      शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने केलेले जनहिताचे एक तरी काम दाखव रे .

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d Месяц назад +21

    खरं आहे की पण

  • @AnantaJadhav-wj3lq
    @AnantaJadhav-wj3lq Месяц назад +4

    खरच बोलले, जनतेला पण माहीत हे आहे..

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Месяц назад +6

    खर आहे हे महाराष्ट्र ला माहिती आहे

  • @ShhitalK1111
    @ShhitalK1111 Месяц назад +8

    यात धक्कादायक काय आहे... हे तर सर्वांनाच माहिती आहे...मतांसाठी दिलेली Official लाच.... Taxpayer च्या पैशातून 😢

  • @sambhajidinde8846
    @sambhajidinde8846 Месяц назад +6

    सत्यमेव जयते

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 Месяц назад +4

    जुगाड नाही जुगार आहे जनतेच्या पैशाचा वसुलीसाठी महागाई आहे

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Месяц назад +27

    अगदी खरं सांगितलंय फेकचंदनं.... 🤣🤣🤣🤣

  • @seemababar6529
    @seemababar6529 Месяц назад +3

    धन्यवाद धन्यवाद
    खरे बोललात

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Месяц назад +2

    खर बोललेत आमदार साहेब

  • @Umedparivar
    @Umedparivar Месяц назад +4

    हे फक्त मतांसाठीच आहे..किती आता पिटा करा सत्ता येणारच नाही

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Месяц назад +3

    अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ।
    लपविता खरे येत नाही ।
    -संत तुकाराम.

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 Месяц назад +10

    मारा बोंब 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +1

    Vote Bank 🏧🏦 BJP. Shivsena shinde. Watch ⌚

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 Месяц назад +2

    खर समोर आले

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 Месяц назад +16

    सर्वात मोठा शहाणा
    आशिष कुरेशी शेलार
    फक्त हाच विद्वान बाकी सगळे बुद्धू

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 Месяц назад

    खर आहे, एकदम बरोबर

  • @sanjaymahadik5265
    @sanjaymahadik5265 Месяц назад +5

    Tekchand Savarkar प्रामाणिक आहेत. खरं ते बोलले

  • @murlidhrchaudhari8256
    @murlidhrchaudhari8256 Месяц назад +3

    बहिणी कांदा,,, सोयाबीन,, टोमॅटो,,, भाजीपाला यांचे भाव नाही विसरणार...... त्यांना जे करायचं तेच करतील 🤣😂😂

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 Месяц назад +4

    अशे हे जुगाड खेळणारे जनतेचे काय भले करणार?

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Месяц назад +4

    सावरकर अंतकरणातून बोलतोय,आणि हा सेलार वरच्या मनाने बोलतोय......😊

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Месяц назад +2

    मतांसाठी भाजप चं जुगाड, लाडकी बहिण आणली.

  • @sangitaingle2387
    @sangitaingle2387 Месяц назад

    अगदी बरोबर आ हे👍

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 Месяц назад +2

    किती दिवसांनी खरे बोललेत राव 🧐

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Месяц назад +2

    होय मत दिलीच पाहिजेत चांगल्या योजना आहेत 65 वर्ष इतरांना डोक्यात आलं नाही

  • @nitinsurkar
    @nitinsurkar Месяц назад +1

    हीच आहे bjp ची मानसिकता

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Месяц назад +21

    सरकार हद्दपार करा

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 Месяц назад +11

    BJP alliance 50 Seats nahi jinknar

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar Месяц назад

    शेलार मामा तुमचे नेते बरोबर बोलतात साहेब

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +1

    Sarav planing zale aahe

  • @rajeshmeshram5871
    @rajeshmeshram5871 Месяц назад

    Sahi bola bhai

  • @challengeing_army2836
    @challengeing_army2836 Месяц назад +3

    असे खरे राजकारणी राजकारणात असावेत स्वतचे काम दाखवा आणि मत मागा

  • @mangeshmale884
    @mangeshmale884 Месяц назад +2

    खर बोलत आहे

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे Месяц назад +1

    महाविकास आघाडी पण जुगाड करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे😊😊

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb Месяц назад +2

    Best cm

    • @youniurasconetion1176.
      @youniurasconetion1176. Месяц назад

      तुम्ही तरी दिले होते का महिलांना जो करतो तोच बोलतो

  • @dandekarproduction5375
    @dandekarproduction5375 Месяц назад

    आता फक्त महा विकास आघाडी ची सत्ता आनायची

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 Месяц назад +4

    इस बार आप घर जाने वाले है

  • @udaymehendarge9788
    @udaymehendarge9788 Месяц назад

    Barobar ahe kahare bolle❤

  • @RajnikantGawai-t4w
    @RajnikantGawai-t4w Месяц назад

    Right

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Месяц назад +3

    बाबा सरकारचं काय चाललंय जुगाड केला

  • @RadheshyamParteti-h8b
    @RadheshyamParteti-h8b Месяц назад

    Veri good aamdaar ji😮

  • @vithalkolhal2659
    @vithalkolhal2659 Месяц назад

    ऐकनबर सावरकर भाऊ

  • @FoujiCollection
    @FoujiCollection Месяц назад +3

    छान तर हे आहे गुपीत लाडक्या बहिणीचे माझ्या दादाला आणी देवा भाऊला झोप येणार नाहीरे सावरकर आणा 😄

  • @RamFantangde
    @RamFantangde Месяц назад

    खर आहे😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +3

    बोलता बोलता खर बोलून गेले नंतर म्हणणार अवधानाने बोलून गेलो होतो 😄😄
    निवडणुक योजना आहे ही ✅✅

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +1

    A selar tumala pan mahiti aahe Saheb tamasha chalu aahe vote Bank 🏧 ok madhe game honarach

  • @GopinathTale
    @GopinathTale Месяц назад +4

    त्यांच्या बोलण्यामध्ये जुगाड हा शब्द सुधाराव

  • @SantoshBhagwat-y9y
    @SantoshBhagwat-y9y Месяц назад

    बरोबर बोलले आमदार साहेब आज कुठेतरी 15 वर्षात कळलं बीजेपीचा एखादा तरी आमदार खरं बोलतो

  • @anilpawar.218
    @anilpawar.218 Месяц назад

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव बीजेपी चे मित्रपक्षांच्या आमदारांना घरी बसवा

  • @AnilMhaskar
    @AnilMhaskar Месяц назад +1

    लाडक्या बहिणीला चांगलंच माहित आहे '' मतं कोणाला द्यायची "! मत नाय दिलं तर पैसे काढून घेणार त्यापेक्षा आम्ही लाडक्या भावाला मतच नाय देणार!

  • @revatikrishna743
    @revatikrishna743 Месяц назад

    केले तर काय झाले...🎉

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Месяц назад

    ओके ओके समजले आता करू मतदान

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 Месяц назад

    खर बोलला आमदार.......

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Месяц назад +5

    बरोबर आहे

  • @azharshah8935
    @azharshah8935 Месяц назад

    Ek number 😂😂

  • @chandrakantkuwar9153
    @chandrakantkuwar9153 Месяц назад

    खरं तेच पुढे आले हि तुमची नाटक सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळे आता काळजी करू नका तुमची घरची वाट दाखवली जाईल

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s Месяц назад +1

    हे काय खर आहे ते BJP भक्तांनी ऐकावं आणि मग उदो उदो करा अब की बार BJP तडीपार होणारच काही हि jugad करा

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Месяц назад

    पक्षपाती सरकार तीन तीन महिने झाले तरी महिलांना पैसे भेटेना नमस्कार

  • @Umedparivar
    @Umedparivar Месяц назад

    शेवटी ओढावर येतेच...

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Месяц назад

    पिल्या वर खर बोलतो माणूस पण हुशार मतदार यांना मत कशी देतील

  • @dipakgaikwad741
    @dipakgaikwad741 Месяц назад

    मी एक जागरूक नागरिक आहे मी भाजपला मतदान करणार नाही.

  • @GopinathTale
    @GopinathTale Месяц назад +1

    त्यांची शब्दरचना हिंदी मराठी अशा प्रतीची दिसते

  • @amolpatil1594
    @amolpatil1594 Месяц назад

    जुगाड जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @onlyphysics2436
    @onlyphysics2436 Месяц назад +4

    आता हीच लाडकी बहिण तुम्हाला गाळेल

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Месяц назад

    ते तर आम्हाला आधीपासूनच माहीत आहे.पण तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला हद्दपार करणार म्हणजे करणारच.

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Месяц назад

    महाराष्ट्र आमचा देश चाळवितो

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj Месяц назад

    हे माहीत होते की मतासाठी पैसे वाटताय

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 Месяц назад

    बरोबर आहे जेव्हा सगळेच आमदार त्यांची पेन्शन मीळावी म्हणून सगळेच एक होऊन सही करतात मग ह्याबहीनीला पेशन दील मग काय झालं

  • @kiranpatil-jy2fj
    @kiranpatil-jy2fj Месяц назад

    बरोबर बोललात

  • @pramodmore564
    @pramodmore564 Месяц назад

    भाजपमध्ये एकच आमदाराचा प्रामाणिक आहे तो बोलून गेला

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 Месяц назад

    Election la only thakare

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 Месяц назад

    महागाई वाढली त्याचे काय करणार
    गरीब मरतोय
    1500 रुपय देण्या पेक्षा गॅस 400 करा
    गरीब सुखी होईल
    जय शिवराय जय भीम

  • @rajkumarsukhdeve1508
    @rajkumarsukhdeve1508 Месяц назад

    बात तो सही कसं रहा है

  • @sandy2058
    @sandy2058 Месяц назад

    बीजेपी cha सुपड़ा साफ करूया आपन आपन सरवानी

  • @SagarPatil-l3w
    @SagarPatil-l3w Месяц назад +1

    Ata Uddhav sahebana CM kara