Ramtek Lok Sabha : अरे ही इलेक्शन आहे की मल्टिस्टार सिनेमा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
HTML-код
- Опубликовано: 3 авг 2024
- Ramtek Lok Sabha : अरे ही इलेक्शन आहे की मल्टिस्टार सिनेमा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#ramtek #ramtekloksabha #ramtekloksabha2024 #devendrafadnavis #rashmibarve #modi #eknathshinde #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar #maharashtraloksabhaelection2024 #maharashtrapolitics #sanjayawate #lokmat #karanrajkaran
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
इतिहास आहे की सुनीलबाबू केदार यांना निवडणूक जिंकण्याचे कौशल्य अवगत आहे. ज्या ज्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेतला त्यात त्यांना यश आले आहे.म्हणून रामटेक लोकसभेत काँग्रेस च विजयी होईल...👍
एक मतदार
मा. आवटे साहेब उत्तर महाराष्ट्र चे ही राजकारण बद्दल विश्लेषण द्या.
bilkul khare aahe he congress ch jinknaar
Congress ch jinknar
फारच सुरेख आणि सूक्ष्म विवेचन केलेत आपण ,रामटेक मध्ये 101% 🖐️ येणार
विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार आहे...
AviAni-yi9xjaaplya la nahi vicharl dada aamchya shetrat kon nivdun yenar hai aamhala mahiti aahe tumhala nahi. Kadachit modi yenar pn kami seats ne baghun ghyal😅
AviAni-yi9xj aapko lagta hai thick hai aayenge shayad but Kam seats aayengi 2019 se mere words yad rakhna . Hume fakuchand nhi gadkari jaise log chahiye joh kuch toh Kam kare😂
@AviAni-yi9xj aapko feku ka matalab samjha toh yeh bhi samjha hoga maine kya bola win bjp hogi but Kam seats aayegi ramtek toh nhi aayegi unki aur yeh hume pata hai 😂 shayad aapko samjhta sab hai but reality accept karna nhi aata humne bjp ki leader ki tarif ki hai bs modi nhi chahiye
@AviAni-yi9xj bapre bhagwan aapko thodi sahayta kare aapko recharge chahiye prachar karne ke liye toh bata Dena modi ji Kara denge 😂 voh andhbhakt ki thodi sahayata kre shayad humari nhi toh but keep going aap acche se kr rahe ho 😂
AviAni-yi9xj no I'm not a cry baby. Let's see kya hota hai. Aur yad rakhna maine bola sarkar modi ki hogi but seats Kam hogi as compare to 2019 ok na 😅
सर यामध्ये राजेंद्रबाबु मुळक हा पन खुप महत्वाचा पत्ता काॅंग्रेसचा आहे आणि यामुळेच श्यामकुमार बर्वे विजयी होतील असं वाटतं आहे
😂 rajkumaar nhi shyamkumar
महाविकास आघाडी जिंदाबाद
Jay Congress 🎉🎉🎉🎉
एक मात्र खरं आहे की, मोदी नको बाकी काहीही असच वातावरण महाराष्ट्र त आहे
सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍
गजब विश्लेषण
Congress will win 🏆 👍
परमात्मा एक ही देखील निर्णायक भूमिका ठरणार आहे
Rashmi Barve chi hava ahe,sham Barve 100% Nivdun yenar
जिसकी हवा रहेगी वह हवा मे ऊड जाता है भाई
@@rajendrakalaskar5175 Sunil kedar khup powerful aahe tithe...baaki konachi hawa wagera nahi aahe tithe
विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार आहे...
सर, खूपच इंटरेस्टिंग विश्लेषण केलय.....❤
सर आपण येथील नेत्यांसोबत मतदार जातात का हेच रामटेक मतदार संघातील अंतिम सत्य आहे आपण फार जाणकार आहात
राजू पारवे च्या मतदार संघातील जनता पारवे वर नाराज आहे..😅
Right
गद्दाराला जनतेनी धडा शिकवीला आहे कारण काँग्रेस पार्टी ने याला आमदार बनवले होते
only. Congress. party. jandabad. ❤🎉👍✋👌
Very nice vishleshan ❤🎉
जबरदस्त मांडणी
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही सुद्धा इडी,सीबीआय, आय टी आणि निवडणूक आयोगाप्रमाणे BJP ची बटिक झाली आहे.......
सत्य
विदर्भात BJP चां सूफडा साफ होईल असा वातावरण तयार झालं आहे
३ मतदार विभागातून काँग्रेस लां लीड मिळणार आहे ..काटोल , रामटेक, सावनेर, ... आणि उर्वरित 3 मतदार संघात त्यांना ३०% वोट सुद्धा. मिळाले तरी ... काँग्रेस ची सीट विजयी होणार .
Umred Madhye Pn Lead Midnar
Kamptee Madhye Mouda Madhye Changle Vote midtil aani Kanhan Kamptee la pn changle mat Midtil
पंजा जय हो
वंचित चा फटका.. फक्त वंचित घटकांनाच 😥😥
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शामकुमार बर्वे निवडून येणार आहे
गोविंदा फक्त पडद्यावर डान्स करू शकतो जनतेच्या मनात डान्स करू शकत नाही म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बर्वे च निवडून येईल
Congresss❤❤❤
Awesome
सर्व प्रथम सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे की रश्मी बर्वेला न्याय मिळालाच हवा कारण रश्मी बर्वे सोबत काय अन्याय झालेला आहे ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक महिलेवर अत्याचार करायला हे लोक मागेपुढे पाहत नाही यावरून यांची लायकी कळते हे किती खालच्या थराला जाऊ शकतात या प्रकरणावरून यांची जाणीव होते. विषय सुनील केदार रामटेक नागपूर डिव्हिजनचे सर्व भाजपाडे अख्ख आयुष्य गोट्या खेळतील तरी घंटा फरक पडणार नाहीये. कारण सुनील केदार सोबत माझ्यासारखे किंवा आमच्यासारखे कट्टर समर्थक आहे. आणि हे मूठभर नसून गाव भर आहे.
100 TAKKE CONGRESS VIJAYI HONAAR
फक्त इंडिया आघाडी ✋✋💐💐
अमरावती त नवनीत राणा च जात प्रमाण पत्र आधी अवैध होत
BJP त प्रवेश केल्याबरोबर न्यायदेवता तेच अवैध जात प्रमाणपत्र वैद्य ठरविते आणि रामटेक मध्ये रश्मी बर्वे चे जात प्रमाणपत्र एकाच फेरीत अवैध ठरविते
यावरून मतदार राजानी विचार पूर्वक मतदान करावं
Khup chan vishleshan
परफेक्ट विश्लेषण....बॉस..
Good
सर नागपुर लोकसभाचे पन सांगा नितिन गड़करि x विकास ठाकरे
भाजपा कही ही करे निवदुन येत नही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एकही स्त्री मतदान नाही करनार भाजपला
Congresss! Jindabad
रेश्मी बरवे ताई शुभेच्छा
Only zindabad
चारही जागा काँग्रेसचे नाव
Konti char sang
मृगजळामागे लागू नका.भ्रमनिरास होईल😂😂😂😂
Ramtek nagpur chandrapur Congress bhandara bjp gadchiroli congress
वर्धे वर vdo करा ...अमर....
अमर राहणार की रामदास ...दास होईल. ..
संजय भाऊ
मोदी शाहा परत येत नाही
जनतेच्या मनात विचार पण नाही
सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍
AviAni-yi9xj nav lihun cmmnt kr anyatha tula 40paishe gang samjun durlakshit kel zail 😂😂😂
@AviAni-yi9xj आणा मग 😜😂😂
भक्ता@AviAni-yi9xj
AviAni-yi9xj राहुल गांधी ची काय एनर्जी आहे.राहुल निडर आणि इमानदार आहे .कारण मोदी शाह त्याच वाकडं करू शकले नाही.
मोदी सगळ्यात भ्रष्ट आहे हे सिध्द झाले आहे.परंतु अंध भक्तांना त्याच काही नाही कारण डोक्यात शेण भरलं आहे.
एक लक्षात ठेवा हुकुमशहा कोणी ही असो त्याचा अंत ही तसाच होतो.लोकशाहीत हरलेला पक्ष चांगलं काम करून पुन्हा जिंकून येऊ शकतो.
राजकारणाचा सिनेमा केला या मंडळींनी म्हणून काम करणाऱ्यांना
निवडून द्दा
Only Congress
सर आपण फार सुंदर विवेचन केले आहे
जय काँग्रेस विजय महाआघाडी
दगाबाज फितूर व्यक्तीचा मतदारराजा पराभवच करणार .
धन्यवाद तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा बाहेर निघाला बद्दल
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले
Vidarbha.4.seat.kangrs.jitegi
Congress yet ahe ramtek madhe
Congress will win 100%
देवेंद्र दादा राग मानू नका.पळपुट्यांना तुम्ही आसरा दिला तेव्हापासून आमचे मत भाजपा विरुद्ध मत झाले.साॅरी.
वा रे पंजा आ गया पंजा
Congress zindbad congress party
पारवे वर रोष आहे ,हारणारच
सौ..रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे उमेदवार ठरले..पण ते आहेत कुठे..प्रमुख सभा किंवा गाव पातळी वर सभेत..रश्मी बर्वेच दिसतात...ऐकले आहे की त्यांना बोलतच येत नाही...किंवा संविधान हा विषय घेवुन काँग्रेस बोलते...ते " संविधान" काय आहे..काय त्याची बदलणे शक्य आहे का..किंवा साधारण दुरुस्ती ची पद्धत काय..? या विषयी किती लोकांना ज्ञान आहे...विशेषतः श्याम बर्वे यांना ते कश्याशी खातात , हे तरी या महोदयला माहीत आहे का..?
रामटेक मधून भूतपूर्व प्रधानमंत्री निवडून येत। त्यांना महाराष्ट्राने आधार दिला त्यांनीच शरद पवारांचे पंख छाटले।
Interesting expllanation
Shyam Barve
Congress
Mhanje Court che judge pan pakshpati karit aahet,anichi jat vaidya aani dusrichi avaidya.
Jordar political vishlesan
Barve aajch aale parve gaddr padnar Anil Sunil jodi aahe
फक्त महाविकास आघाडी
good
HMV पत्रकार
लाल घोटे प्रत्रकार आहे
Only Barve.
Paksh bandhi kayda anayla pahije yavat ekahi paksh bolat nahi. Kiman 5 varsh paksh badlta yenar nahi ashi tartud karyala pahije.
Apla gad abhyas aahe you are great
पंजा येणार मि एकट्याने 3000 मते पंजाला दिलीत
Best sir
Good analysis
ईथ भाजप हारेल
म्हणजे न्यायालय भाजपा ला न्यायालय मेनेज आहे अस म्हणायचं का तुम्हाला आणि बर्वे ना
Sir ,,,, पचिम maharashtra काय होईल
श्रीलंके सारखा उठाव झाला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही
Only MVS🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
5% मिस्टर सुनाओ 543 जागांचा विचार करा 543 मध्ये 50 वी शीट येणार नाहीत
हे मशीन मध्ये घोटाळे करूनच
Hmm... रामटेक के शोले
लातूर ची चर्चा होत नाही
तुमचेच सहकारी, आशिष जाधव म्हणतात ; उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या पहिल्या टप्प्यात सभा का नाही घेतल्या...म्हणजे आघाडीत बिघाडी झाली आहे का....
Aaa Gya panja♥️🤚
मनसेने
मनसेने रेल्वे
औ बाळासाहेब ठाकरे मी
तुझ्या आईला दोन नवरे होते का रे एकनाथ
Indian ❤️ 👍
सुनील केदार bjp k papppaa....😂😂
*उत्तर महाराष्ट्रा बद्दल अजून कधी ऐकलं पण नाही. सतत बारामतीच सुरु असत तुमचं.*
सविधान महतवाचे महणच दलीत समाज बरवे सोबत
Congrress yenar
बबलू आला तरी तो पाडण्यात हलणार आहे समजून
मुळक साहेबांबद्दल आपण काहीच नाही सांगितले.
Ware Panja ❤🤚
Sir nice speech and analysis ❤sanjay awateji.
Onlyvba
Devendar fadanvis khotye bola return bola hich layki ahye Nagpur madye bjp sasith Garm Panchayat madye Ambedkar jayanti sajri keli jath nahi sarkari Adar asun ekta jatiwad Gadkari,fadanvis cha kad ala ahye bjp cha Vikas manjye camisan ahye sodun jante cha kontach Kam kele nastye ahi
हे खरं म्हणजे उद्धव ठाकरे सोबत जायला पाहिजे
जय हिंदू राजाची ताकत आम्हाला शिवाजी महाराजांनी
तर आपण सुलता करून
मला जर खरंच खरं हिंदू पक्षाची गरज
उद्धव ठाकरे कडे जा आणि शिवबंधन बांधा शिवाजी महाराज जय
तु जा की 50 खोकं मिळतील
केदार समोर कोण फडणवीस...
Inc
There is no sympathy for Mrs. Barve. People of Ramtek aware Supreme Court order. On Ground reality Mahayuti is very strong. Why Mr. Mukul Vasnik refuse to contestant from Ramtek ? Mr. Mukul Vasnik is very Big Name in Congress. He is going to refused the fought from Ramtek So. Ground reality was different. It is very clear Massage .
तिथून कोणालाही तिकीट मला काँग्रेस
Kishor gajbhiye nivdun yetil
Bhai kamit kami dusrya acc vrunntari cmmnt krit zaa ekach 😂
Jai congress