Vidhan Parishad Election Live : विधानसभेपूर्वी फोडाफोड़ीला पुन्हा येणार उत?| Milind Narvekar | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #Maharashtra #PankajaMunde #MilindNarvekar
    विधान परिषद LIVE : विधानसभेपूर्वी पुन्हा येणार फोडाफोडीला उत? ठाकरे-पवारांनी उमेदवार टाकल्याने वाढली चुरस
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 37

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 3 месяца назад +19

    महाविकास आघाडी चे तिन्ही उमेदवार निवडून येणार 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @santa143420
    @santa143420 3 месяца назад +2

    Dombivali fast ❤

  • @bag9845
    @bag9845 3 месяца назад +6

    येथे ही पंकजा मुंडेचा गेम होणार.

    • @AR-co4sq
      @AR-co4sq 3 месяца назад

      आले बघा इथे स्वतःला उच्चवर्णीय असून मागास म्हणून घेणारे मराठे जातीयवादी

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 3 месяца назад +6

    शेवटी एक उमेदवार मागे घ्यायला लागेल आणि हा डिबेट वाया जाणार आहे

  • @Progress0067
    @Progress0067 3 месяца назад +4

    मिंधे गटाची साधारण १२ ते १५ मतं फुटणार. म्हणजेच महाविकास आघाडी च्या बाजूने मतदान करणार.

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 3 месяца назад +9

    Mva only

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 3 месяца назад +1

    महविकासाचे teege umaddwR ellect होतील

  • @AmolChincholkar-vu2kn
    @AmolChincholkar-vu2kn 3 месяца назад +2

    Bhavnagar gavli cha gem honar

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 месяца назад

    ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत होणार आहे. लिहून ठेवा.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 месяца назад +2

    फुल्ल टाईमपास

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx 3 месяца назад

    मी मतदार आहे माझं काय आमदार मतदार ठरवेल

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 месяца назад +1

    फिर एक बार ठाकरे सरकार ❤

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 3 месяца назад +1

    निवडनुक कागदावर होत नसते

  • @GajananThakare-z8i
    @GajananThakare-z8i 3 месяца назад

    कॉग्रेस कडे 10 अतिरिक्त मते आहेत. आणि सेना उबाठा ला 10 तर राका शप ला 12 मतांची गरज आहे. अशा स्थितीत कॉग्रेस ची अतिरिक्त मते कुणाकडे जातात यावर उबाठा आणि शप गटा च्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. या दोघातून एक पडणार हे नक्कीच.

  • @navindeshmukh8973
    @navindeshmukh8973 3 месяца назад +3

    Sahil chi kmi janvte

  • @dadasahebdevram3072
    @dadasahebdevram3072 3 месяца назад +3

    Bjp मीडिया
    Bjp che 5 kase येतात हे सांगत नाहीत

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 3 месяца назад

      तुझ्या डोक्यात घोळ दिसतोय

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 3 месяца назад

      जयंत पाटील मागें घेतील

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +1

    फोडाफोडीचा बाजार सुरु होणार...बहुतेक जयंत पाटलांना धोका पोहचु शकतो.

  • @ashokshinde1360
    @ashokshinde1360 3 месяца назад

    gelya velela BJP kele hote mhanun nivdnuk zali hoti

  • @moshamosha4584
    @moshamosha4584 3 месяца назад

    Tai ithe hi 🍉 game karnaaar savaadh raha

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 3 месяца назад

    BJP chya 5 लोकांचे नाव सांगत नाही आता पावतो पंकजा मुंडे म्हणून माहीत होत्या या bjp तल्या पंकजा खोत कोण

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 3 месяца назад

    भाजप गयो

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 3 месяца назад

    Mumbai Tak apko Munde ko aptna hai kay 😂

  • @gajanantekale3216
    @gajanantekale3216 3 месяца назад +1

    Bjp midiya

  • @Lonerider123
    @Lonerider123 3 месяца назад

    Jithun band chalu zalat tech ata partfed hoil....fadnvis ajit ni 1ta nath bgha kshe virodhat matdan zal ki hot bgha 😎😎😎

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 месяца назад

    Bavlat pana ha ikde jail Ani tikde jail mhautikadun kon jat nahi