Secret of long healthy life : 100 वर्ष जगणारे लोक किती आहेत? त्यांच्या Health tips काय? सोपी गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025
  • #bbcmarathi #सोपीगोष्ट #Ageing #Life #LifeExpectancy #Health #LongLife #OldAge #ActiveAgeing
    2024 मध्ये किमान 100 वय असणारे सुमारे 5,88,000 लोक जगभरात असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाचा अंदाज आहे. आणि 2030 पर्यंत जगभरात सुमारे 10 लाख लोक हे शंभरीचे असतील, असा अंदाज आहे. औषधं - वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती, अन्नाची उपलब्धता आणि दर्जा, सुधारलेलं राहणीमान या सगळ्यामुळे जगभरामध्ये सरासरी वयोमान वाढलेलं आहे. वाढत्या वयोमानाबद्दल संशोधनांमधून काय समोर आलंय...यामागची कारणं काय आहेत... आणि माणसं अशी किती म्हातारी होत जाणार...
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट : टीम बीबीसी
    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 6

  • @madanchandramore905
    @madanchandramore905 15 дней назад +1

    ही वाईट बातमी आहे.
    आधीच दिर्घायुष्याचा कंटाळा आला त्यातही असल्या बातम्या येतात . माणसाने लग्न करावे की नाही?

  • @arvindghotekar1651
    @arvindghotekar1651 19 дней назад

    फार छान माहिती

  • @reliable3476
    @reliable3476 17 дней назад +1

    Loksankhya vadhhi mule he aakde vadhlet.

  • @prakashsalvesalve1828
    @prakashsalvesalve1828 19 дней назад

    👍

  • @santoshshirsat1748
    @santoshshirsat1748 11 дней назад

    I will complete 150 years

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 9 дней назад

    I will complete century.