दादा तुझे व्हिडिओज खूप आवडतात मला..❣️.. महाराजांचा इतिहास आईकला तर आंगवर काटे आण डोळ्यात पाणी येतो ..किती परिश्रम घेतले महाराजांनी आणि आज आपण काय करतोय ....आज चे राजकीय नेते औरंगझेबाच्या कबरी वर जातात ...... खुप वाईट वाटतं दादा हे बघून ..एक ओबीसी घराण्यात पैदा झालो पण माझं दुर्दैव मनाव की महाराजांचा संपूर्ण इतिहास मला माहीत नाही..पण मी ठरवलय दादा मी माझा परे ने जेवढ जमेल तेवढा राजानं बद्दल अभ्यास करेल आणि लोकांना पण सांगेल .... छत्रपती शिवाजी महाराज की जय ....जय शंभुराजे ❣️

जय जिजाऊ... जय शिवराय ..जय शंभुराजे..🚩🚩
खरच दादा अप्रतिम बोलतोय तु तुझे सारे व्हिडिओ पाहतोय मी ❤❤❤❤❤❤❤❤
खरच मर्दासारखे बोलले दादा❤
जय शिवराय जय शंभाजी राजे 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
जय शिवराय जय शंभू राजे
Jay shivray
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराज 😢😢
❤
😢😢
नितीन बानगुडे सर ची कॉपी करता तुम्ही शिंदे साहेब 🙏🏼
Are swatahache kanhitari sang
kanhi hi sangto kay badbadto.
copy paste,,, nitin bangude patil , 🎉
Kahihi badbadto
Kabhi hi sango nakos
Aare dusryanche shebda na shebad sangto Tu tuze kahinch nahi.
❤
Kabhi hi sango nakos
❤