🙏🌺Respected Maharaj, very nice and be maintained keep up top. I pray to God future life always be happy with sweet bajan. Stay blessed ....... ⭐⭐🌺💐🌹🙏🙏🙏🙏🙏 Regards Subedar Chopade Anil. Jay hind Maraharaj 🙏🙏🇮🇳
मी मातंग समाजाचा असून महाळुंगे पडवळ(मंचर) गावचा असून सध्या पिंपरी चिंचवड येथे रहातो.बाबांची भजने मला फार आवडतात.बाबा पुणे येथे रहायला असतील तर त्यांच्या दर्शनाची उत्सुकता आहे. आपण सहकार्य करुन हा योग घडवून आणल्यास आभारी होईन. माझा मो.9172073139
instagram.com/reel/CvL43caIzrn/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
लय भारी भारस्कर बाबा आणि तुम्हाला पेटीची साथ कांबळे बाबांनी केली फार मनमोहक भजनं आणि गौळणी मनाला मोहूनी टाकतात धन्यवाद 👌🚩💐🙏 आव्हाड परीवार 🙏
फार सुंदर भजन महाराज धन्यवाद 🙏
बाबा आपले भजन आयकल्यावर माणूस चिंतामुक्त होउन जातो धन्यवाद
जय् गुरुदेव
राम कृष्ण हरी माऊली 👌👌🚩👋फार छान
देवाला विनवणी करत आहे आपले अजुन अभंग सुंदर चालीत म्हणावेसे वाटते आयुष्य सुखात जाईल अशी अपेक्षा
काय गोड गायन केले आहे महाराज
🙏👍💐❤️🌹🙏
बाबा शब्दात वर्णन करता येणार नाही असा आवाज 🙏जय हरी माऊली 🙏
खुप छान भजन आहे बाबा धन्यवाद👋👋
खूप खूप सुंदर.
जबरदस्त पहाडी आवाज बाबाजी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
बाबा शब्दात वर्णन करता येणार नाही असा आवाज आहे जय हरी माऊली भेटीची ओढ वादकांनाही प्रणाम
देव वसे चिति त्यांची घडावी संगती राम कृष्ण हरी माऊली आवाज आऔकउनमन प्रसन्न होऊन गेले जय हरी विठ्ठल
धन्य आहे ,काय आवाज आहे
फार छान जुन्या चाली जयसियाराम
शिवरामदास महाराज लातूर
,,,,,,,,,,,,
फारच सुंदर आवाज, लय, ताल, सूर आणि गायकी.
फारच छान. आवाज. आहे महाराज🙏🙏
खूपच सुंदर छान महाराज
बहुत सुंदर भजन क्या बात
बाबा, खूप खूप छान
खुप छान आवाज आणि भजन आहे बुवा
Bharaskar Baba Maharaj aapla.pahadi awaj apratim aahe. God bless you for healthy living for hear best Bhajans in future. Jai Mauli.
🙏🏼🌹 जय सिताराम 🌹🙏🏼
एकच नंबर बाबा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🔱🔱🔱🔱🔱
Wa bahut khub kya bat hai
जय हरी माऊली
बा बा छान सुंदर
सुंदर आवाज आहे❤
Khupch madhur❤❤❤❤
मस्त बाबा
खुप छान बाबा 👍👌🙏
अतिशय सुरेख चाल
🚩जय हरी महाराज 🚩
जय जय सिताराम
खूप छान गायलं बाबा तुम्ही
Vaaààkya baat hhai❤❤❤❤
Changala avaj ahe asech Navin abhang dhakavat ja
🙏🌺Respected Maharaj, very nice and be maintained keep up top. I pray to God future life always be happy with sweet bajan. Stay blessed .......
⭐⭐🌺💐🌹🙏🙏🙏🙏🙏 Regards Subedar Chopade Anil. Jay hind Maraharaj 🙏🙏🇮🇳
खुप छान माऊली नंबर द्या माऊली
सुंदरगायन केले आहे❤ नमस्कार
बाबा भजन खुप छान जगात प्रकाश पडला पाहीजेत मुरखाचा जमाना आहे बाबा मी खरात मुंबई
सुंदर
Babaji tumcha Bhajan aaykun dehabhan visrun galo dehache asstitva visrun galo ka tumala Hari bhetnar nahi.dastumcha.
Apratim bhajan baba
SITA =RAM ,,,,,,,,,,,,,,,,,BABAJI
✌️✌️🚩🚩
जय हो बाबा
खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा भावनिक भजन आहेत
खुप छान जय सिताराम 🙏
B
Baba
Great
मला फार आवड आहे बाबा
बाबा धन्यवाद्
मला ल्हाद आवडते हे बाबा
मस्त
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
Mast
जय जय सीताराम 💯💯🙏🚩🚩
छान
Sundar Bhajan baba
አፕላ አድራሻ ማላ ያይቼ አሄ
mala address pathva Sundar
Very nice baba
पंढरपुरचा विठ्ठल माझा रुक्माई माझी माऊली या भोळ्या भक्ताला महिमा कशी धावली
माऊली हे भजन आहे का एकतारी
जया मनी जैसा भाव तया तैसाचि देव
तुम्ही सतंमायबापकरपावंत
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌🌹😅💐💐
्छान आवाज
नमस्कार महाराज मला आपला नंबर हवा आहे माझी मम्मी आपल्याला ओळखते तीचे नाव छाया आहे आपण तीच्या सोबत लगडबाबा समाधी येथे भजन गायले आहे आपण भेटावे
बाबा तुमचा मो. नं. द्या .
माऊली सदरचा अभग लिखीत दिला तर फार चागले होईल राम कृण हरी
शब्द स्पष्ट बोला...
M
2
बाबा तुमच्या आवाजात सुंदर ते ध्यान शोभे सिहासनि गाऊन दाखवा
खुपचं सुंदर व पहाडी आवाज आहे बाबाजी.जय सिताराम🙏🙏🌺🌹🌹
शब्दार्थ स्पष्ट ओळखू येत नाहीत हो माऊली
Of k
Ok g
😮्😮ऋ😅्😅
OPHMOcavill
³⁴2¹
शब्द स्पश्ट कळत नाही
लिखाण
मी मातंग समाजाचा असून महाळुंगे पडवळ(मंचर) गावचा असून सध्या पिंपरी चिंचवड येथे रहातो.बाबांची भजने मला फार आवडतात.बाबा पुणे येथे रहायला असतील तर त्यांच्या दर्शनाची उत्सुकता आहे. आपण सहकार्य करुन हा योग घडवून आणल्यास आभारी होईन.
माझा मो.9172073139