आला आला ग बाई आला (गौळण) - भारसकर बाबा पुणे
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- रंगीत गौळण - आला आला ग बाई आला - भारसकर बाबा पुणे
भारस्कर बाबा पुणे यांच्या आवाजात गायिलेली सुंदर गौळण
आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा
जय जय सिताराम
भारसकर बाबा पुणे
Credits -
Singer - Bharaskar baba
harmonium - Devkule master
Video & Edit - HB Editz
Concept - HB Editz
जबरदस्त माऊली धन्यवाद खूप छान अभिनंदन
👏 पहाडी आवाजातून गौळण मन तृप्त झाले 🚩🚩🚩🚩🚩 बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत😊😊
खरंच अप्रतिम 😍🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच गोड बाबा मंत्र मुग्ध झाल मन
या वयात सुधदा कीती गोड आणि पहाडी आवाज आहे बाबा नतमस्तक तुमचया चरणी
खुपच छान महाराज राम कृष्ण हरी माउली🙏🙏 आपल्या आवाजात चिलीया बाळाची कहाणी ऐकाची आहे ऐकवली तर बरे होईल धन्यवाद माउली🙏🙏
समाधानी आनंदी असावं हिच आमची देवाला विनवणी समाधान वाटले
कणखर आवाज बाबा खुप छान वाटले मन प्रसन्न होऊन गेले
एकच नंबर महाराज 😊😊
खूपच छान मनमोहन जाते ऐकल्यावर
👏👏👏👏👏🚩 अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी
Lai Lai bhari maharaj
जबरदस्त गवळण आहे... 👍, व्हिडिओ सोबत शब्द चित्रे असती तर खूप छान झाले असते... लाईक केले. जय श्री कृष्ण!
जय निरंजन खूप सुंदर
Very fine gavlan thanks maharaj
फार सुंदर
खूपच छान
महाराज आपला आवाज खूपच जबरदस्त आहे
अप्रतिम👍👍
बाबा,अप्रतिम गायन त्याचप्रमाणे सुरेख वादन
Jai Gurudev Mauli khup khup chan aahe👌 Aawajala Aaplya Tod nahi Mn prassan zhale Aasec vidio daily pathavne🙏 Very Very nice👍👏😊 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच छान गौळण गायली महाराज आवाज छान आहे माऊली
अप्रतिम सादरीकरण ☺️👍🤲❤
खूपच छान आवाज .... आणि त्याला सुंदर वाद्यांची साथ......🙏🙏 राम कृष्ण हरी.....
खूप खूप छान गवळन ..
खुप छान गायन
बाबा तुमचे असेच अभंग गौवळणी आमच्या पर्यंत पोहोचत आहात खुप खुप धन्यवाद
खूपच छान
लय भारी
जय गुरु माऊली सुंदर भजन महाराज
Mast Jay shree krushna baba
छान भारदस्त आवाज गौळण पण वरच्या पट्टीत ऐकायला बरं वाटलं
Lai bhari
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन
माऊली खूप छान आवाज
नंबर एक भास्कर बाबा महाराज काय आवाज आहे मानल बाबा
फारच छान आहे गौळण व आपला आवाज पण छान आहे माऊली
खुप सुंदर बाबा वाह
राम कृष्ण हरी छान👍
एकदम कडक
खूप. मस्त. जय. सीताराम
खुप सुंदर आवाज आहे बाबा!
खुपच छान गायन जय श्री राम जय जय श्री राम राम कृष्ण हरी
अतिशय गोड गौळण गायली माऊली अप्रतिम
धन्यवाद महाराज. अप्रतिम गवळण सादरीकरण. जय जय राम कृष्ण हरी.
अप्रतिम
Baba Khoob Sundar
आवाज खूप गोड.....साथसंगत अप्रतिम!!!!
ya gaulniche bol send kara...🙏🙏
एकच नंबर बाबाआवाज
खूपच सुंदर 🙏🙏
आवाजान खरच डोळ्यात पाणी आले
या माउलीचा या वयात हा सुमधुर आवाज
किती सुरेल आहे.त्यांच्या या गायनाला
सलाम. राम कृष्ण हरी
खूप छान
वा बाबा खुपच छान ❤❤❤
खूप खूप सुंदर आवाज.
सुपर❤
खूप छान गौळण 👌👌
एकच न.
@@surajitbhoir9445 एक नंबर
एक नंबर
अप्रतिम गायण वादन
खूप छान आवाज
काय गयन आहे मस्त महाराज
जय जय राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर गौळण अप्रतिम संगीत आणि सुंदर चाल
लाईक करा ,शेयर करा
जय जय सिताराम ,
असेच नवीन नवीन भजन ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राइब करा
बाबा एकच नंबर गवळण जय हरी 🙏🌸🌺
Tumcha aavajan nadichya Lata uchambulun yatat Maharaj yevdi takat tumchya bhajanat Ani aavajat aahe Maharaj Jai Hari.
जबरदस्त। आवाज🔊
नमस्कार बाबा खूप छान आवाज वाद्य संगीत खूप छान शतशः नमन
एक नंबर बाबा
बाबांचे आवाज व चाली उत्तम
महाराज तुम्हाला व तुम्हच्या टिमला मानाचा सलाम अतिशय सुंदर गायन व संगीत अप्रतिम👌👌👌👌👌👌👌
,,,🙏🙏🙏
@@pandurangpawar6098 ""
तबलावादकखुपचांगलाआहे
Baba 👌👌👌
Ok chan
गौळण शान आहे व आपला पहाडी आवाज फारच गोड आहे
जय सीताराम
😊
Khoop chan bhajan kaay Aawaj ahe babanche mast Dhanyawad
खुपछानगायले😂धन्यवाद.बाबा
हे
राम कृष्ण हरी महाराज एकच नंबर
Mauli Jai Hari Lai Bhari
खूपच सूंदर चाल महाराज
Baba ek number
खुप सुन्दर आवा ज आहे बाबा
Khoop chhan Maharaj Pradeep bajad raipuur chhttisgarh
बाबा.. जय सिताराम.. 🙏🙏
सिता राम🙏🙏🙏
वा
भैरवी
Baba ek nombar
Chañ baba 🎉
नाद खुळा बाबा
खूप छान आहे महाराज 🙏💯👍
👌👌👌👌1 nom baba avaj
अती सुदंर
Jio Babaji. 100 Sal Jio.
बाबा मी पण भजनी माणुस आहे. तबला पण वाजवतो.मी तुमची. गौळण ऐकुन खुपचं
बर वाटल
एक नंबर गौळण खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप चांगले आवाज व भजनी मंडळी जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र व महाराज खूप खूप शुभेच्छा
लाईक करा ,शेयर करा
जय जय सिताराम ,
असेच नवीन नवीन भजन ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राइब करा
@@बबनपंढरीनाथभारसकर ml
ं
Ko
Rajabhau kore baba maharaj ekcha number
बाबा तुम्हाला माझा नमस्कार
गवळण एकदम कडक आवाजात गायली आहे
मन गवळण ऐकूण तृप्त झाले
पहाडी आवाज
मस्त आवाज बाबा।
खूपच सुंदर 🙏🙏
खुप छान
,ram Kaesn
जय सिताराम
सुंदर आवाज. महाराजांचे गाव कोणते आहे हे कळवावे.
अप्रतिम अजुन अभंग गवळणी असतील तर अपलोड करावीत
महाराज महाराज खूप छान गायलेला आहे आणि संगीत सुद्धा छान दिलेला आहे
खूप छान वाटले,,👌👌🌺🌹🌹
,अती सुरेख गोळण
Khup chan baba maharaj..mla khupach aavadal tumcha khup sundar aavaj aahe aasech video apload karat raha..mi pandurang bagave.kholhapur..
Only
Baba
🚩🙏🚩
आवाज👌👌👍
🎉🎉