🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 सर्वानी आपल्या सद्गुरु ना याचे अर्थ विचारुन घ्या अध्यात्मिक अभंग आहे सर्वानी आपल्या शरीरावरती आहे सर्वानी सद्गुरू केले पाहिजे 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@@sagarwankhade3625 देहावरील निरंकारी अभंग व पदे पुस्तक खरेदी करा त्यांच्यामध्ये अभंग आहे हा हे पुस्तक कुठेही बुक स्टॉल वर भेटते बस डेपो मध्ये त्यांची प्राईस 12 ते 25 पर्यंत असेल
शिक्का चुकीचा लावलेला आहे दिवा वारा घालीत अशी शेव याचा घ्यावा तुम्ही अनुभव तुका वैकुंठीचा राव खोवील शिरी खोवील शिरी तमाशा संता घरी निर्गुण पुरी असा शिक्का आहे तो
जय हरी माऊली 11:06 🙏🙏🙏🌹🌹🌹 देवा ची करणी नारळात पाणी फारच सुंदर भजन गायले आहे आर्थ पूर्ण नमस्कार करतो
संत कि वाणी अटपटी , झट पट लखे ना कोय। जो ये खट पट लखे, चट पट दर्शन होय।।
Sakhol dhyan asnare he bhajan; pranam mauli
जय गुरुमहाराज
बहोत बढिया
सुंदर पद
धन्य धन्य माता पिता त्याची ओम नमो आदेश
खुप छान
Jay Jay shri gurudev datt
Guru dev 🎉
Senete Krupa zali lmarete feya aali jay ghurudev
न वन🎉🎉
माझी आई म्हणायचे हे भजन बाबा नमस्कार करते बाबा❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Yacha uttar aahe manav
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
सर्वानी आपल्या सद्गुरु ना याचे अर्थ विचारुन घ्या
अध्यात्मिक अभंग आहे
सर्वानी आपल्या शरीरावरती आहे
सर्वानी सद्गुरू केले पाहिजे
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
👍
🙏🏻🌹 जय सिताराम 🌹🙏🏻
बहुत बढ़िया जी
संताचे मुखातून बाहेर पडले बोल त्यांच्या अर्थ समजन सोपे नाही 🙏🙏
भानुदास एकनाथ
पूर्ण पूर्ण अभंग यूट्यूब वर लिहून टाका
शत्य आहे मावूली
अधी कळस मग देऊळ
हे प्रतिक्ष्यात कैलास लेणे वेरूळ औरंगाबादला आहे
कोणी लिहून पाठवा खूप उपकार होतील
@@sagarwankhade3625 देहावरील निरंकारी अभंग व पदे पुस्तक खरेदी करा त्यांच्यामध्ये अभंग आहे हा हे पुस्तक कुठेही बुक स्टॉल वर भेटते बस डेपो मध्ये त्यांची प्राईस 12 ते 25 पर्यंत असेल
@@sagarwankhade3625 मी लिहून पाठवलं असतं पण माझ्याकडे वेळ नाहीये ते पुस्तक माझ्याकडे पण आहे
P d kamble
शिक्का चुकीचा लावलेला आहे दिवा वारा घालीत अशी शेव याचा घ्यावा तुम्ही अनुभव तुका वैकुंठीचा राव खोवील शिरी खोवील शिरी तमाशा संता घरी निर्गुण पुरी असा शिक्का आहे तो
आपल्या अभिप्राय करिता धन्यवाद 🙏
जय सिताराम 🙏