आज बंदीवान जीव झाला मोकळा ll देवा सोहळा सुखाचा आज पहिला ll1ll जन्मभर नग्न होतो लष्कराची लाज ll लष्कराची लाज याला,दारिद्र्याचा साज ll2ll आज नव्या कापडाने देह झाकला... जन्मभर माझी अशी केली फसवणूक ll केली फसवणूक आज काढा मिरवणूक ll3ll माझ्या मागे मागे त्याचा सर्व चालला... जन्मभर माझे वॉरी धौनी आले ll धाऊनि आले त्याचे आज वाले डोळll4ll माझ्या मागे मागे टाहो याने फोडला ... जन्मभरी अर्ध्या अंगोलिने दिले शिव्या श्राप ll दिल्या शिव्या श्राप राज गुरू त्याचे काव्य ll5ll आज संसाराचा भार त्याने सोडला...
!!जन्मभर अर्धांगिनी ने दिल्या शिव्या आणि श्राप !! (जे संसार करत असताना झालेले कष्ट किंवा दिलेल्या त्रासामुळे बायकोच्या मनातील संताप) !!तेच गुरु काव्य झाले आहे आज!! ( म्हणजे त्या अर्धांगिनी कडून रडत रडत असताना न थांबता व्यक्त होणाऱ्या भावना) माऊली असा असावा शेवटचा अर्थ🙏 माझ्या मते
खुप छान गायन आणि संगित माऊलि धन निरंकार जी 🙏
खुप छान गायन आहे माऊली मी बुलडाणा येथून आहे
जय गुरुदेव महाराज
खूपच छान भजन आहे.आजच्या काळात आश्या गायनाची गरज आहे.
सोहळा सुखाचा. महाराज, पहिला तुमच्या भावनात्मक शब्दातून.
खुप छान नंबर ऐक भजन माऊली
खूप छान आहे गायन माऊली
आयुष्यातील सर्वात शेवटचा क्षण पण अतिशय सुखद शब्दात व्यक्त केला आहे. चाल व शब्द खुप गोड आहेत.🙏🙏
अप्रतिम बाबा 🌹🌹🌹🌹🌹
एकाग्र होऊनी भजन ऐकले तर खरोखरो देवाच्या दरबारात हजर होण्याचा भास होतो अप्रतिम भजन
धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी
खुपच छान,भजन बाबा कान सुखावले मनाला शांती वाटली.
खूप छान भजन गायले आहे माऊली मला आवडलं मी वाशिम जिल्ह्यातील आहे मी पण एकतारी भजने मनतो
खूप खूप छान भैरवी चाल मनापासून धन्यवाद
जय शिवाय नमः महाराज शिव मंदिर डिकसाई
छान भजन व आवाज धन्यवाद
फार छान सुंदर पहाड़ी कड़क आवाज आंगावर काटे येतत भजन अकलाया वार
व्हेरि गुड , व्हेरि गुड .खुपच छान सुंदर
॥🎉॥ जय गुलाब बाबा ॥🎉॥
अतिशय सुंदर भजन
ग्रेट भजन...
प्रती नारायण स्वामी
🚩जय हरि विठ्ठल जय 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
हिच जन्म मरणाची वारी.. बाबा धन्य धन्य तुम्ही.. 🙏🌹🌹🌹🌹🌹👌
जय हो गोकुळ दास महाराज की. आपली सर्व पदे ही ऐकून मन मग्न होते. 🙏🙏🙏🌹
❤❤❤
खूप छान... 🙏
Chaan maharaj
महाराज,डोळे पाणावले.जिवनाचे सत्य सांगीतले.
हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्या करिता आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
राम कृष्ण हरी🙏
खुपच छान👏✊👍
सुंदर 👌
मी पुणे चाकण हून आहे माझे सासरे बबन गायकवाड 70वर्ष एक तारी भजन गात होते परंतु ते आत्ता आमच्या मध्ये राहिले नाही जय हरे कृष्णा
Grate no words
आवाजाच्या बाबतीत नाद करायचा नाही महाराजांचा
बाबा आदेश डोळ्यात पाणी आले
मि पुणे येथून आहे माझे वडील प्रल्हाद कदम यांनी 40वषॅ एकतारी भजन गाईले आहे🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
I like ektari bajan
मी अंबाजोगाई इतून आहे हे भजन आम्ही गातो 🌹फार छान गायिले बाबांनी 🌹
धन्यवाद.! माऊली
खुपच छान
Ram
Krishna
Hari
🚩🙏🚩
भजने खुप भावपुर्ण आहेत छान आहेत
पण काही शब्द बरोबर समजत नाही
त्यासाठी भजन लीहुन टाकत जा🌹🌹👌👌🙏🙏🌹🌹
❤Jay sadguru
आज बंदीवान जीव झाला मोकळा ll
देवा सोहळा सुखाचा आज पहिला ll1ll
जन्मभर नग्न होतो लष्कराची लाज ll
लष्कराची लाज याला,दारिद्र्याचा साज ll2ll
आज नव्या कापडाने देह झाकला...
जन्मभर माझी अशी केली फसवणूक ll
केली फसवणूक आज काढा मिरवणूक ll3ll
माझ्या मागे मागे त्याचा सर्व चालला...
जन्मभर माझे वॉरी धौनी आले ll
धाऊनि आले त्याचे आज वाले डोळll4ll
माझ्या मागे मागे टाहो याने फोडला ...
जन्मभरी अर्ध्या अंगोलिने दिले शिव्या श्राप ll
दिल्या शिव्या श्राप राज गुरू त्याचे काव्य ll5ll
आज संसाराचा भार त्याने सोडला...
धन्यवाद सर.🙏छान उत्तम प्रयत्न केला आहे. असेच भजन लिहित जा कमेंट बॉक्स मध्ये इतर प्रेक्षकांसाठी ही चांगले होईल ही एक प्रकारची सेवाच आहे. राम कृष्ण हरी
भाजना मध्ये तुमीच नाल वाजविली ना भाऊ भाऊ तुमचा नंबर द्या .मला तुम्ही काही गाईड कराल शी अपेक्षा करतो.जय श्री राम❤
❤❤❤❤❤❤❤
Very good👍👍❤
ऐक नंबर महाराज
Faarach chan
🚩👌
अशा प्रकारचे भजन खुप गोड आवाज.
समाधान झाले.
❤😢😢😢😢
😢😢😢
मला खुप आवडते आहे गाण
Sundar
Sitaram
भजनाचा शेवट चरण काय समजत नाही माझे वडील गेली पन्नासवर्षा पेक्षा जास्त एकतारी चक्री गोष्टी बचन गआयणआत प्रांगण होते भजनाचा शेवट वेगळा आहे रामकृष्ण हरी
तुकाराम महााजांनी अभंग
आवाज छान मिरोज आयकतो पुणे येथे.गेले.दिगबर भजन आयकवा
धन्यवाद.! राम कृष्ण हरी जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाठवा आणि दुसऱ्यांनाही श्रवण भक्तीची संधी प्राप्त करून द्या
आणि हो.. सबस्क्राईब करायला विसरू नका
🙏 अरण्येश्ववर एकतारी भजनी मंडळ पुणे.. सिताराम❤
जय सिताराम 🙏
Bhaji mandlacha no dya
व्हिडिओ मधे आहे सर
शेवट चे कडवे स्पष्ट नाही त्यामुळे काय बोलताय हे कळत नाही बाकी सर्व छान गाइले आहे जय हरी
!!जन्मभर अर्धांगिनी ने दिल्या शिव्या आणि श्राप !!
(जे संसार करत असताना झालेले कष्ट किंवा दिलेल्या त्रासामुळे बायकोच्या मनातील संताप)
!!तेच गुरु काव्य झाले आहे आज!!
( म्हणजे त्या अर्धांगिनी कडून रडत रडत असताना न थांबता व्यक्त होणाऱ्या भावना) माऊली असा असावा शेवटचा अर्थ🙏 माझ्या मते
शिंदे पाटील बीड गेवराई तालुका
बाबा मोबाईल नंबर असेतर पाठवा 🙏🙏🙏🙏🙏
😂😂
Clikhit dakhva
स्क्रीनवर लिखित स्वरूपात भजन दाखवा शब्दाचा उच्चार कळत नाही
नक्कीच भविष्यात तशा पद्धतीचा प्रयत्न करू
आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद.!
?
फार उत्तम गायन आहे सलाम