महाराज नमस्कार. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज हे असे महान संत होउन गेले की त्यांनी आपल्या गुरंचेच नाव अजरामर करून ठेवले आहे व पुढेही राहील. गुरुंचा महीमा भक्ती मार्गात किती महत्वाचा आहे हे त्यांनी स्वानुभवाने सांगितले आहे. जो गुरुला शरण जाईल त्यालाच जीवनात खरे सुख व आनंद मिळू शकते असे ते कळकळीने सांगत आहेत. आपले या अभंगावरील अद्वैत निरुपण फारच ऊत्कृष्ट झाले आहे. त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
रामकृष्ण हरी माऊली ❤ फारच छान निरुपन मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती । सतरा रांजण भरून गेले प्याले बारा हत्ती ।। या अभंगावर चिंतन करा माऊली रामकृष्ण हरी
माझे नाव सरस्वतीचंद्र प्रभाकर चिंचोलकर, पोलिसखात्यात असलेले शरद रामचंद्र कुलकर्णी माझे मामा. त्यांच्याच इथे नाथ गल्लीत भाड्याने रहात होतो१९८६ ते १९९२ पर्यंत, शुक्लांच्या वाड्यासमोर त्यांचे घर आहे.
गुरुदेवदत्त .
खूप सुंदर, आपले खूप खूप आभार😊
जय जय राम कृष्ण हरी !
महाराज नमस्कार.
श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज हे असे महान संत होउन गेले की त्यांनी आपल्या गुरंचेच नाव
अजरामर करून ठेवले आहे व पुढेही राहील. गुरुंचा महीमा भक्ती मार्गात किती महत्वाचा आहे हे त्यांनी स्वानुभवाने सांगितले आहे.
जो गुरुला शरण जाईल त्यालाच जीवनात खरे सुख व आनंद मिळू शकते असे ते कळकळीने सांगत
आहेत.
आपले या अभंगावरील अद्वैत निरुपण फारच ऊत्कृष्ट झाले आहे.
त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
गुह्य. ज्ञान सागितलं महात्मा जी आभारी आहे,,❤
अप्रतिम विवेचन.
रामकृष्ण हरी .
रामकृष्ण हरी माऊली ❤
फारच छान निरुपन
मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती ।
सतरा रांजण भरून गेले प्याले बारा हत्ती ।। या अभंगावर चिंतन करा माऊली
रामकृष्ण हरी
🎉 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
शिक्षण व्यवस्था प्रगतिशील नव्हती या संताना एवढे अलौकिक ज्ञान गुढआत्मक ज्ञान कुठून
खुपच छान राम कृष्ण हरि
अशी शिकवण लहान वयात च मिळाली पाहिजे ❤
रामकृष्ण हरी
Aham bramhasmi...Taatwamasi
रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️🙏
|| राम कृष्ण हरी ||
🙏 धन्यवाद 🙏
khup chan
विषय वीषयाचा परी पाडु गोड परमार्थ लागे कडू कडू तो गोडु जीवाशी झाला धन्यवाद माऊली
Bhanudas ekanath shri hari.
भारूडाचा खुप छान अर्थ समजला नमस्कार नमस्कार
राम कृष्ण हरी
धन्यवाद
त्याकाळी शिक्षण खास नव्हते असलं थोडं तरी कामे खूप शिक्षण घेता येत नव्हते घरातील लोक ज्यास्त शिकू देत नसत काम कर सांगत पण बुद्धी किती
भारताचा खूपच छान अर्थ विषद केला ,धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉😂
कृपया 'भवानी आई रोडगा वाहिन तुला 'याचे निरूपण करावे
आपल्या राऊ चॅनेलवर रोडगा वाहीन तुला याच्या निरुपणाचा व्हिडिओ आहे. कृपया राऊ चॅनेल सबस्क्राईब करावे म्हणजे असे अनेक व्हिडिओ मिळतील. धन्यवाद
आपले नाव आडनाव काय?नाथगल्लीत आपण कोठे रहातात?
माझे नाव सरस्वतीचंद्र प्रभाकर चिंचोलकर, पोलिसखात्यात असलेले शरद रामचंद्र कुलकर्णी माझे मामा. त्यांच्याच इथे नाथ गल्लीत भाड्याने रहात होतो१९८६ ते १९९२ पर्यंत, शुक्लांच्या वाड्यासमोर त्यांचे घर आहे.
राम कृष्ण हरो
जय जय राम कृष्ण हरी !
राम कृष्ण हरी