Kiti Re Deva Tu Kathor Manacha - Ektari Bhajan - Sumeet Music
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Kiti Re Deva Tu Kathor Manacha - Ektari Bhajan - Sumeet Music
Music: Chandan Kamble
Singer: Dayanand Patole
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #ektaribhajan #bhaktigeet #bhajan
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RUclips, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
अप्रतिम भजन माणिकराव सोनवणे अभिनंदन
आति सूंदर खि
😂😂
माणिक सोनवणे एकदम भजन खरे आहे चागले भजन मला आवडले. शुभ रात्री.
धन्यवाद ❤🙏
एकनबर भजन मला आवडले.
धन्यवाद हे खरे आहे माणिक सोनवणे
भांडुप शुभ रात्री.
लोक सुंदर खुप आहेत आवड असेलतरच सवड
अति छान
वा फार छान भंजन आहे ❤❤
माऊली🙏🙏
पाटोळे एक तारी भंजन छान गायले
🙏🙏👌👌
धन्यवाद...🙏🥰
खूपच छान भजन
खूप सुंदर महाराज तुम्ही गायले
धन्यवाद ❤🙏
छानच
Good pretty wonderful beautiful
Va va .kay .mast ...aahe..bhajan..deva..
संत दुनियादास महाराज यांचे भजन आहे जय गुरुदेव
👍👍👍👍👍👌🌷
अत्यंत भावपुर्ण आणि सुमधुर..
छान आहे राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद ❤🙏
वाह वाह महाराज खुफ सुंदर भजन
धन्यवाद🙏
excellent
2:46
तिन युगातील सारांस या भजनात आहे खुप सुंदर मांडणी केली आहे महाराज जयहरी माऊली बापुराव शेलार कांबरेकर
Jai Hari 🙏
Chan gaile mahara
छान भजन.
गायक महाराजांच्या आवाजातील भारदस्तपणा छान वाटतो..
हा भजन ग्रुप अप्रतिम आहे
very very 👌👌👌good🙏🙏
धन्यवाद 🙏
सुंदर आवाज आहे अप्रतीम रचना
धन्यवाद 🙏
मन प्रसन्न झाले भाउ. १ न जबरदस🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान आणि माहितीसतव भजन लयभारी 🙏
धन्यवाद ❤🙏
जय जय राम कृष्ण हरी!!!!❤
अतिउत्तम अभंग गायला माऊली👌👌💥💥💥💥💥🔥🔥🔥👍👍👍👍
धन्यवाद, असेच प्रेम राहो...🙏🥰🤗
हरी हरी शबास मामा अवाज लय भारी आहे आंनदी आंनद
Y
Chan❤❤❤
अतिशय सुंदर
देव भक्तालागी करु नेदी संसार। अंगे वारावार करीतसे। स्त्री द्यावी गुणवंती ती नसती बसे आशा। म्हणुनी कर्कशा पाठी लावी।। भाग्ये करावे मोठा तरी अंगी भरे ताठा। म्हणुनी करंटा करोन ठेवी।। तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे। आणिक लोकांसी हेचि सांगे।।............ छान छळी आणि प्रतिपाळी,ऐसा आहे वनमाळी,करी प्रपंचाची होळी,तेव्हा बैसवी चरणाजवळी।........ आवडले अर्थपूर्ण आहे..
अप्रतिम गायन केले!
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Very good
मनाला भिडला हा अभंग
Lai bhari🙏 very nice👍👏👌 Aawaz maharaj khup khup Chan I am proud of your friends👭👬 So thanks❤🌹🙏
Thanks so much...🙏🥰
खूपच छान👌
Ekach 1 no bhajan
अतिसुंदर
माणिक सोनवणे छान भजन आवाज फार सदर. मला भजन छान आवडले. बुवा.
धन्यवाद...🥰🙏
❤❤❤
Chan
1 नंबर पप्पा😘😍👌👌👍
जय सिताराम
@@solsearun जय सिताराम 🙏
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले बुवा सुंदर आवाज
धन्यवाद...🙏🥰
Hii
Kya baat hai bahut hi Sundar bhajan lajawab
Thank-you so much...🥰🙏
Wah Dayanand ji
Farach godd , madhur anika kankhar Aawaz.ahe aapla.
Aapnas shubhecha !!
Thanks SUMEET
Ki aapan 101 kalakaranna sandhi detat je kharokhar best kayak ahet.
Thanks 🙏❤😊
Super
वा वा एकदम सते😂😂
धन्यवाद ❤🙏
रामकृष्ण हरी.... धन्य आहे भगवंता.. . सर्वत्र सुखिनः संतु... जय जय रामकृष्ण हरी...
अती सुदर
धन्यवाद...🥰🙏
🙏🙏
सुंदर भंजन छान 👏👏
अति सुन्दर हो
छान
Great. Excellent
वर्ष, श्राद्ध निमीत्त, फिलिप खरात, यांच्या,भालगाव ता नेवासा येथे पोपट खरात यांच्या घरी, भजन सम्राट, पास्टर साहेब समुवेल साळवे धन्यवाद
खूप छान आवाज
धन्यवाद ❤🙏
जय हरी महाराज आपण खरच खुप सुंदर गायन केल महाराज आपला आवाज खुप सुंदर आहे आज आपण आमच्या डोळ्यात पाणीच आल खुप छान एकतारी भजन गायन केल महाराज आपण धन्यवाद
विठठल काळे मु. टाकळी. ता.परांडा. जि. उस्मानाबाद
धन्यवाद ❤🙏
गुरु माऊली, भजन ऐकून सुन्न झालो,
काय भावपूर्ण रचना, अतिशय सुंदर सादर केली माऊली
धन्यवाद
कान तृप्त झाले
Thanks so much...🙏🥰
धन्यवाद ❤🙏
A one
जय गुरूमाऊली
धन्यवाद, असेच प्रेम राहो...🙏🥰🤗 जय गुरु
अती सुंदर माऊली
❤💯
खर्या भक्ताची परीक्षा ,व लक्षण ,"धुंद झाला तुझा दरबार"
अतिशय सुंदर गाई अभंग धन्यवाद
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏❤😊
Ram krushna hari
Khup sunder Bhajan jai Hari maharaj.
धन्यवाद, असेच प्रेम राहो...🙏🥰🤗 जय हरी
सुंदर साथीदार भेटले की सर्व जीवन सुंदरमय होते गुरुदेव 💐👍🙏
Va..va..khup..snder
धन्यवाद 🙏❤😊
@@dayanandmahamuni8175 धन्यवाद, असेच आपले प्रेम राहो...🙏🥰🤗
पाटोळे खूप छान नंबर.1आसाच गायत.राहा आम्ही. लोकांना. सांगतो माझा गुरू आहे
धन्यवाद 🙏❤😊
Khup chhan maharaj
धन्यवाद 🙏❤😊
अगदी सुंदर भजन गायले धन्यवाद
धन्यवाद, असेच प्रेम राहो...🙏🥰🤗
रामकृष्ण हरी
Sunderrrrr
Very nice I liked most of
Thora motyani mala sangitlas nahi
Mi kunacha
Kasa alo janmacha
Tyani ghadvila mazekadun khel
Vinashacha
Bare zale aste mi saglyapasun
Dur rahilo asto
Pan saglyanich mazekadun wait ghadvila
ghadvila
Ka ka asa kela sanga
Ani dosh mala deta
भजन खूप छान या मधून कथा सांगितली खूप आवडली
धन्यवाद ❤🙏
🙏🙏 kay bat hai guru daya
धन्यवाद🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
कोटी कोटी नमन 🙏
धन्यवाद 🙏❤😊
patole maharaj, voice & acting very nice,good,🙏🙏🙏
🌹🌹👍👌🚩🚩🚩🙏🏻👌
खुप छान चाल भारी
Very very nice voice
जय श्रीराम
Khupach sunder.. Maan prasanna zale
खूपच छान भजन 👍🙏🙏
🙏🙏
धन्यवाद 🙏
खरे भजन आहे खरच कटोर मनाचा आहे देव
झाला टाईम पास
आता हे अभग आयकायला दूर्मिळ राम राम राम
🙏🏻🌹 जय गुरूदेव 🌹🙏🏻
एकच नंबर पाटोळे महाराज 👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद, असेच आपले प्रेम राहो...🙏🥰🤗
खूप सुंदर आवाज महाराज.. राम क्रुष्ण हरी.. ओम नम: शिवाय
Thanks 🙏❤😊
🙏🙏jay guru gopal nath maharaj ki jai
Khuph chan
मन प्रसन्न झाले गुरुदेव 💐
अतिशय अप्रतिम
Jay mauli
Jay hari maharaj
@@kumarkurhade3937 Jay Hari🙏
🙏🙏👌👌jay gopalnatjlh maharaj ki jay ho maharaj
जय हरी माऊली एकदा भेटण्याची इच्छा आहे
Ho
जास्तीत जास्ती एकतारी भजन यांच्या आवाज उपलब्ध व्हायला पाहिजे.....👍
धन्यवाद🙏🥰
जय हरी हरी हरी
ऐकतच राहावे असं मधुर आवाजातले भजन
धन्यवाद ❤🙏
Nice katha
धन्यवाद🙏
लिहुन न मिळना का
Ho
जय हरी महाराज मो न मिळेल का
अती सुंदर